कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले येथील भादोले गावातून धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीने पत्नीला निर्घृणपणे संपवलं आहे.
Maharashtra Rain Alert : राज्यात अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु असल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक अरुण डोंगळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश केला.
कोल्हापूरच्या नांदणी गावातील 8 वर्षीय स्वरा देसाईने अपहरणाच्या प्रकरणात धाडस दाखवत स्वतःचा आणि भावाचा जीव वाचवला आहे.
Kolhapur शहरात दोन गटांमध्ये दगडफेक आणि वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये पीएसआय शेष मोरे यांच्यासह आठ जण जखमी झाले आहेत.
Bhushan Gavai: कोल्हापूर सर्किट बेंचचे रुपांतर खंडपीठात होईल, त्यासाठी लवकरात लवकर प्रस्ताव द्या - सरन्यायाधीश भूषण गवई
Raju Shetty Interview With Letsupp Marathi : कोल्हापूरमधील (Kolhapur) नांदणी मठातील माधुरी ऊर्फ महादेवी हत्तीण पुन्हा मठात येण्याचा तोडगा निघालाय. यानंतर माजी खासदार राजू शेट्टी यांनी लेट्सअपला मुलाखत दिली. शक्तिपीठ महामार्ग (Shaktipeeth Mahamarg) अन् राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) या वादावर बोलताना राजू शेट्टी यांनी ( Raju Shetty) म्हटलंय की, ते गप्प बसले. पाचशे एकरांची मालमत्ता […]
Raju Shetty On Mahadevi Elephant : कोल्हापूरमधील (Kolhapur) नांदणी मठातील माधुरी ऊर्फ महादेवी हत्तीण (Mahadevi Elephant) पुन्हा मठात येण्याचा तोडगा निघालाय. हा वाद जवळजवळ संपला असला तरी पेटाच्या भूमिकेवर माजी खासदार राजू शेट्टी यांनी शंका उपस्थित केलीय. वनतारासाठी (Vantara) पेटा काम करत आहे. पेटाला (PETA) पैसे कुठून येतात, असा सवाल राजू शेट्टी यांनी (Raju Shetty) […]
अनंत अंबानींच्या (Anant Ambani) मोठेपणामुळे तसेच या निर्णयामुळे महादेवी (माधुरी) हत्तिणी संदर्भातील वाद-विवाद संपला
Madhuri will Return to Nandani Math Kolhapur : गेल्या अनेक महिन्यांपासून कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील नांदणी मठ (Nandani Math)आणि स्थानिक भाविकांसाठी आस्थेचा, श्रद्धेचा आणि आंदोलनाचा केंद्रबिंदू ठरलेली… माधुरी ऊर्फ महादेवी हत्तीण अखेर मठात परत येणार आहे. वनतारा, मठ प्रशासन आणि राज्य शासन (Madhuri Elephant) यांच्यात झालेल्या त्रिपक्षीय चर्चेनंतर या ऐतिहासिक घरवापसीवर शिक्कामोर्तब झालंय. गुजरातच्या ‘वनतारा’मध्ये हलवलेली […]