अमेरिकेतील न्यूयॉर्क टाइम्सच्या एका रिपोर्टने अमेरिकेत आयफोन (iphone factory) निर्मिती कशी सोपी नाही हे मांडले आहे. त्यात कारणेही दिलीत.
भारत आणि बांग्लादेश यांच्यातील जुना गंगा नदी पाणी करार आता संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे.
अफगाणिस्तान बॉर्डरला लागून असणाऱ्या प्रांतातील धुमश्चक्रीनंतर गुलाम खाम सीमा पाकिस्तान सरकारने बंद केली आहे.
गुगलच्या स्मार्टफोनमधील Pixel 7 सिरीजवर जपानमध्ये बंदी घालण्यात आली आहे. पेटेंटचं उल्लंघन केलं म्हणून हा निर्णय घेतला.
भारताने रशियाकडून कोळसा खरेदी मोठ्या प्रमाणात वाढवल्याची माहिती मिळाली आहे. मे महिन्यात 13 लाख टन कोळसा खरेदी केला.
Donald Trump On Ayatollah Ali Khamenei : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 12 दिवसांपासून सुरु असणाऱ्या इराण आणि इस्त्रायल