सर्वांचे अभिनंदन! इराण आणि इस्रायलमध्ये पूर्ण युद्धबंदी झाली आहे. युद्धबंदी सहा तासांच्या आत सुरू होईल असं ट्र्म्प म्हणाले!
Iran Attacks US Airbase In Qatar : इराणकडून कतारमधील अमेरिकेच्या हवाई तळावर हवाई हल्ला करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.
Iran Airstrike On US Military Base : आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार, इराणने सीरियातील अमेरिकेच्या लष्करी तळावर
फ्रान्समध्ये जन्मलेली आणि मूळची ज्यू असलेली कॅथरिन इस्रायलच्या मोसाद या गुप्तचर संस्थेसाठी काम करणारी एक अत्यंत कुशल गुप्तहेर होती. तिने आपली ओळख पूर्णपणे बदलली—इस्लाम स्वीकारला, शिया पंथात प्रवेश केला, आणि स्वतःला कट्टर मुस्लिम महिला व पत्रकार म्हणून सादर केलं. इराणमध्ये गेल्यावर तिने केवळ धर्मांतरच केलं नाही, तर इराणच्या राजकीय आणि लष्करी उच्चवर्गात आपलं स्थान निर्माण […]
US Strikes In Iran Undermine: २२ जूनच्या पहाटे २:३० वाजता अमेरिकेनं इराणच्या तीन सर्वात महत्त्वाच्या अणुस्थळांवर—फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान— हवाई हल्ले केले. १९७९ च्या इस्लामिक क्रांतीनंतर प्रथमच अमेरिकेने थेट इराणी भूमीवर अशी सैनिकी कारवाई केली. या घटनेमुळे संपूर्ण जगभरात खळबळ उडाली. अमेरिकेच्या या कारवाईमुळे इराणच्या अणुकार्यक्रमावर मोठा परिणाम होईल का, याबद्दल चर्चा सुरू झाली आहे. […]
हे तिन्ही अण्विक प्रकल्प समूळ नष्ट करण्यासाठी 13,600 किलो वजनाचे GBU-57 हे शक्तीशाली बॉम्ब टाकलं. अमेरिकेने