नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी अखेर राजीनामा दिला आहे. देशात भ्रष्टाचार आणि सोशल मीडिया बंदीविरोधात झालेल्या आंदोलनाने हिंसक वळण घेतल्याने हा निर्णय घेण्यात आला.
सोन्याच्या भावाने 9 सप्टेंबर रोजी इतिहासातील उच्चांकी पातळी गाठली. आंतरराष्ट्रीय बाजारातील व्यापारातील अनिश्चितता आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात कपातीच्या शक्यता वाढली.
ग्रीसमध्ये जर एखाद्या व्यक्तीला चार मुले आहेत, तर त्यांना करामधून पूर्णपणे सूट मिळणार.
जेफ्री एपस्टीन प्रकरण : ट्रम्पवर नवीन आरोप, व्हाईट हाऊसने फेटाळले पत्र आणि सही खोटी असल्याचा दावा
नेपाळ सरकारने सोशल मिडीयासह 26 अॅप्सवर बंदी घातली होती. त्याविरूद्ध तरूणाई थेट संसदेत घुसली होती. यामध्ये अनेकांनी जीव देखील गमवावा लागला. त्यानंतर सरकारने यु टर्न घेतला.
Nepal मध्ये सोशल मिडीयासह 26 अॅप्सवर बंदी घातल्यानंतर आता तरूणाई या विरूद्ध थेट संसदेत घुसली आहे. या आंदोलनामध्ये आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला आहे.