कोणत्याही शांतता कराराच्या आधी युक्रेनमध्ये जर विदेशी सैन्य तैनात केले गेले तर आमचं सैन्य त्यांना सोडणार नाही असा इशारा पुतिन यांनी दिला आहे.
कर वाचवण्याचा प्रयत्न करणे देशाच्या उपपंतप्रधान आणि लेबर पार्टीच्या उपनेत्या एंजेला रेयनर यांना चांगलच महागात पडलं आहे.
अमेरिकेच्या संभाव्य टॅरिफ धोरणामुळे भारताच्या आयटी क्षेत्राला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. TCS, Infosys, Wipro, HCL Technologies सारख्या मोठ्या कंपन्या या टॅरिफच्या जाळ्यात येऊ शकतात.
US Japan Trade Deal : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी गुरुवारी अमेरिका-जपान व्यापार करार लागू करणाऱ्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली. हा करार 'अमेरिका-जपान व्यापार संबंधांमध्ये नव्या युगाची सुरुवात' असल्याचे ट्रंप यांनी स्पष्ट केले.
ट्रम्प प्रशासनाने विद्यापीठाचे आर्थिक सहाय्य रोखले होते. हा निर्णय बेकायदेशीर असल्याची टिप्पणी न्यायालयाने केली.
Trump Warning to PM Modi On Russian oil : अमेरिकेचे (America) माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप (Donald Trump) यांनी पुन्हा एकदा भारतावर टीकास्त्र सोडले आहे. रशियन तेल (Russian oil) खरेदी केल्याप्रकरणी भारतावर सुरुवातीचे निर्बंध लादल्याची घोषणा ट्रंप यांनी केली असून, आगामी काळात आणखी कठोर कारवाई होऊ शकते, असा इशाराही दिला आहे. त्यांच्या मते, या पावलामुळे रशियाला […]