जगात आर्थिक मंदी येणार की नाही, याची खरी भविष्यवाणी Men’s Underwear Index आणि Lipstick Effect च्या माध्यमातून करता येते.
Isral Attacks मध्ये केवळ गाझाच नाही तर 72 तासांमध्ये इस्रायली सैन्याने सहा मुस्लिम राष्ट्रांवर हल्ले करत 200 लोकांना मारलं आहे.
Gen Z कडून अंतरिम पंतप्रधान म्हणून सुशीला कार्की यांचं नाव पुढे करण्यात आलं. परंतु, एका गटाने त्यांच्या नावाला विरोध केला.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सहाय्यक चार्ली कर्क यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. कर्क यांच्या हत्येनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी शोक व्यक्त केला.
१७ वर्षांपूर्वी नेपाळ राजेशाहीतून लोकशाहीकडे वळले होते, परंतु आज पुन्हा एकदा राजेशाही परत आणण्याचा मागणी या ठिकाणी जोर धरू लागली आहे.
राष्ट्रपती इमॅन्यूएल मॅक्रों यांनी त्यांचे निकटवर्तीय सेबेस्टियन लेकोर्नू यांना पंतप्रधानपदी नियुक्त केले. परंतु, त्यांचा हाच फ्रान्सला हिंसाचाराच्या आगीत ढकलणारा ठरला.