नेपाळमध्ये सुरू असलेल्या सामाजिक-राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर बालेन शाह हे देशाचे पुढील पंतप्रधान होऊ शकतात.
नेपाळचे माजी पंतप्रधान झलनाथ खनल यांच्या घराला आंदोलकांनी आग लावली असून या आगीत झलनाथ यांची पत्नी राजलक्ष्मी यांचा मृत्यू झालायं.
नेपाळमध्ये आंदोलन करीत असलेली Gen-Z ला नवी पिढी मानलं जात आहे. GenZ नेमके आहेत कोण यामध्ये कोणत्या वयाच्या लोकांचा समावेश आहे.
केपी शर्मा ओली चीन समर्थक म्हणून ओळखले जातात. केपी शर्मा ओली चार वेळेस नेपाळचे पंतप्रधान राहिले आहेत.
आतापर्यंत नेपाळमध्ये घर, कृषी आणि आरोग्यमंत्री यांच्यासह पाच मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. तसंच, विरोधी पक्षांच्या 20 हून अधिक
नेपाळमध्ये आंदोलनाने हिंसक वळण घेतलं असून आंदोलकांनी संसद पेटवल्याचं चित्र आहे. हे आंदोलन भडकावणारा सुंदान गुरुंग नेमका आहे तरी कोण?