What Is Tariff History : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारतासह अनेक देशांवर टॅरिफ लादला आहे. त्यामुळे जगभरात सध्या चहुबाजूंना टॅरिफचीच चर्चा सुरू आहे. आता प्रश्न असा आहे की, टॅरिफ हा शब्द कुठून आला, त्याचा अर्थ काय आहे, तो पहिल्यांदा कधी वापरला गेला आणि जगातील देश तो का लादतात? जगातील देशांना याची गरज […]
PM Modi Message To Trump Tariffs : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारताविरुद्ध टॅरिफयुद्ध (Tarriff) सुरू केलंय. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (PM Modi) जोरदार संदेश देत भारत आपल्या शेतकरी आणि मच्छिमारांच्या हिताशी कधीही तडजोड करणार नाही, यावर भर दिला. पंतप्रधान म्हणाले की. त्यांना “किंमत चुकवावी लागेल” हे माहित असले तरी, […]
आता तर फक्त आठ तास झाले आहेत. पाहत राहा पुढे काय होतंय ते. अन्य प्रतिबंध देखील लागू केले जाऊ शकतात
अमेरिकेचा हा निर्णय अत्यंत दु्र्दैवी, अवास्तव आणि अन्यायकारक आहे असे भारताने म्हटले आहे.
Donald Trump On India Tariff : भारतावर 50 टॅरिफ लावण्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. 30 जुलै रोजी भारतावर
ब्राझील अमेरिकेच्या टॅरीफ निर्णयावर तोडगा काढण्यासाठी थेट जागतिक व्यापार संघटनेत (WTO) जाण्याचा विचार करत आहे.