- Letsupp »
- international
विदेश
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
कॅनडामध्ये 15 भारतीय वंशाच्या लोकांना अटक, 9 दशलक्ष डॉलर्सची मालमत्ता जप्त
कॅनडाच्या पोलिसांनी 15 भारतीय वंशाच्या पुरुषांना मोठ्या संघटित मालवाहू चोरीची रिंग चालवल्याबद्दल अटक केली आहे. तसेच, चोरीच्या मालासह $9 दशलक्षपेक्षा जास्त किमतीची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. पील प्रादेशिक पोलिसांनी बुधवारी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, पील प्रादेशिक नगरपालिका आणि ग्रेटर टोरंटो एरिया (जीटीए) मधील ट्रॅक्टर-ट्रेलर आणि मालवाहू चोरीच्या मालिकेचा तपास करण्यासाठी मार्चमध्ये एक संयुक्त कार्य दल […]
-
जॉन्सन अॅन्ड जॉन्सनच्या पावडरमुळे तरूणाला कॅंन्सर; न्यायालयाने ठोठावला 1.5 अब्ज दंड
Johnson & Johnson : गेल्या काही दिवसांपूर्वी वादात सापडलेली अमेरिकन बेबी कॉस्मेटीक प्रोडक्ट निर्माण करणारी कंपनी जॉन्सन अॅन्ड जॉन्सनला पुन्हा एक मोठा झटका बसला आहे. एका व्यक्तीने कंपनीवर दावा ठोकला आहे की, जॉन्सन अॅन्ड जॉन्सनच्या पावडरमुळे त्याला कॅंन्सर झाला आहे. त्यावर न्यायालयाने या कंपनीला मोठा दंड ठोठावला आहे. ( a person Affected by Censer due […]
-
सीमा हैदरचा राग पाकिस्तानने हिंदू मंदिरांवर काढला, अंदाधुंद गोळीबार आणि रॉकेट लाँचर्सने हल्ले
Pakistan Hindu Temple: पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा हिंदू समुदायाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. रविवारी एका हल्लेखोर टोळीने दक्षिण सिंध प्रांतात हिंदू मंदिरावर रॉकेट लाँचरने हल्ला केला. स्थानिक पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोरांनी सिंध प्रांतातील कश्मोर भागात स्थानिक हिंदू समुदायाने बांधलेल्या एका लहान मंदिरावर आणि अल्पसंख्याक हिंदू समुदायाच्या घरांच्या जवळपास हल्ला केला. सीमा हैदरला पाकिस्तानात परत […]
-
Carlos Alcaraz : परिस्थितीने वडिलांना टेनिस खेळू नाही दिलं, पण मुलाच्या खेळाची प्रेक्षकांना भूरळ…
Carlos Alcaraz : कार्लोस अल्कारेझ गारफिया… हे नाव टेनिसच्या जगात आहे. अल्कराज कोर्लोसने विंबलडन 2023 अंतिम फेरीत चॅम्पियन टेनिसपटू नोव्हाक जोकोविचचा पराभव केला. त्याने जोकोविचचा 5 सेटमध्ये 1-6, 7-6, 6-1, 3-6 आणि 6-4 असा पराभव केला. अल्काराजच्या खेळाचे अनेक चाहते आहेत. त्याचं वय आत्ता अवघं 20 आहे. एवढ्या कमी वयात अल्कराज अप्रतिम खेळ कसा करतो. […]
-
Strike : इटलीत संप, विमानतळावर अडकले हजारो भारतीय
Italy : उन्हाळ्याच्या सुट्टीत युरोप (Europe) फिरायला गेलेले हजारो लोक सध्या इटलीतील (Italy) विविध विमानतळांवर अडकून पडले आहेत. इटलीतील विमानतळावर काम करणारे कर्मचारी आणि पायलट संपावर गेले आहेत. या संपामुळे इटलीच्या विविध विमानतळांवरून दिल्लीला (Delhi) येणारी उड्डाणे तसेच फ्रँकफर्टमार्गे दिल्लीला येणारी उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. त्याचा मोठा फटका भारतीय प्रवाशांसह जगभरातील प्रवाशांना बसत आहे. […]
-
काय सांगता… आता AI बाळाचा जन्म अमेरिकेत होणार, जाणून घ्या एआय बेबी म्हणजे काय?
Artificial intelligence baby : असं म्हणतात की, आई होणं हा स्त्रीचा दुसरा जन्म असतो. नऊ महिने बाळाला आपल्या गर्भात वाढवणं आणि त्या बाळाला जन्म देणं हे मातृसुख फक्त एक आईचं अनुभवू शकते. मात्र, आता मुले मशीनद्वारे जन्माला घातली जाऊ शकतात, असं तुम्हाला सांगितलं तर आश्चर्याचा धक्का बसेल. मात्र, आता आर्टिफिशियल इंटेलिजेंस बाळ म्हणजेच एआय बेबीज […]









