- Letsupp »
- latestnews
ताजी बातमी
- 2 weeks ago
- 2 weeks ago
- 2 weeks ago
-
विधान परिषद मतमोजणीत मोठे उलटफेर होणार?, पहिल्या कलांमुळं राजकीय वर्तुळात खळबळ
Maharashtra Legislative Council Election Results 2026 : विधान परिषदेच्या पाच मतदारसंघांतील मतमोजणी सुरू असतानाच काही उमेदवारांनी आघाडी घेतली.
-
‘रामायणम्’च्या निर्मितीमागील भव्य विचार आला समोर; नमित मल्होत्रा यांचा व्हिजन व्हिडिओ रिलीज
Ramayanam BTS Namit Malhotra Vision Video: व्हिजन व्हिडिओमध्ये नमित मल्होत्रा यांच्या ‘रामायणम्’च्या भव्य विश्वाची झलक पाहायला मिळते.
-
न्यूझीलंडमध्ये धावांचा अभिषेक! 199 धावांचं लक्ष्य भेदत विजय मिळवला, अनेक विक्रम मोडले
Abhishek Sharma T20 Records; न्यूझीलंडविरुद्धाच्या या सामन्यात भारताने 199 धावांचं लक्ष्य फक्त 13.2 षटकात भेदलं आणि भारताला विजय मिळवून दिला.
-
1 नोव्हेंबरपासून दारू खरेदीचे नियम बदलले; 1 हजारांवरील बिलासाठी UPI पेमेंट अनिवार्य
Digital Payments For Liquor हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीची दारू खरेदी केल्यास UPI, डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डद्वारे पैसे भरणं अनिवार्य
-
मोठी बातमी! ‘या’ शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत मिळणार नाही; काय आहेत कारणं?
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी 5 हजार रुपयांची मदत देण्याची तयारी सुरू असतानाच सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.
-
Cyclone Arnab : चक्रीवादळाला ‘अर्णब’ नाव का देण्यात आले ?
Cyclone Arnab: अधिकृत चक्रीवादळ नामकरण यादीत ‘अर्णब’ या बंगाली शब्दाचा अर्थ ‘महासागर’ किंवा ‘समुद्र’ असा दिला जातो.
-
फटाके प्रदूषण जनजागृतीसाठी मानधन मागणाऱ्या बॉलिवूड सेलिब्रिटींवर हायकोर्ट नाराज; “आता सामाजिक कामासाठीही पैसे घेणार का?”
Firecracker Pollution Campaign: कलाकारांना स्वतःच्या शहराबद्दल आस्था नसेल आणि त्यांना केवळ पैसे घेऊनच यायचं असेल, तर हे दुर्दैवी आहे.
-
मराठवाडा पदवीधर निवडणुकीत चुरस वाढली, चव्हाण-पाटील यांच्यात अटीतटीची लढत
मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीत सुरुवातीला आघाडी घेतलेल्या सतीश चव्हाण यांच्यासमोर प्रतापसिंह पाटील यांनी कडवं आव्हान उभं केलंय.
-
बापलेकाची जोडी मराठी रुपेरी पडद्यावर एकत्र; ‘विष्णूबाळा’ चित्रपटात झळकणार सयाजी शिंदे आणि सिद्धार्थ शिंदे
Sayaji Shinde's Vishnubala Marathi Movie:अभिनेते सयाजी शिंदे यांचा मुलगा सिद्धार्थ सयाजी शिंदे आता मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे.
-
तुमची गँगस्टरने हत्या केली, तर कुटुंबाला विम्याचे पैसे मिळतील का?; आयोगाचा निकाल अन् नियम काय?
Insurance Claim हत्या म्हणजे गुन्हा, मग अशा प्रकरणात अपघाती मृत्यूचा अतिरिक्त विमा लाभ कसा मिळणार? असे प्रश्न तुम्हालाही पडले असतील. पण...
-
कर्जतच्या टोरंट प्रकल्पावरून संघर्ष पेटला; फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं
Torrent Pumped Project : कर्जतमधील टोरंट पंप स्टोरेज प्रकल्पावरून वृक्षतोडीचा वाद चिघळला, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भूमिकेमुळे नवा संघर्ष.
-
वडिलांच्या हत्येला 27 दिवस उलटले, न्यायासाठी राम पूर्णेकरांचा टाहो; एकनाथ शिंदेंच्या घराबाहेर आंदोलनाचा प्रयत्न
Pradip Purnekar Murder Case; राम पूर्णेकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला.
-
The Friendship Files 31 जानेवारीपर्यंत प्रसारणाला बंदी ; PM मोदी-अदाणी संबंधी डॉक्यूमेंट्रीवर न्यायालयाचा निर्णय
The Friendship Files : सोशल मीडियावर सध्या प्रचंड व्हायरल होत असलेल्या पंतप्रधान मोदी आणमि उद्योगपती गौतम अदानी यांच्यावरील डॉक्युमेंटरी
-
दिलेला शब्द पाळला! दिवाळीपूर्वीच एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी 391 कोटींचा निधी मंजूर
ST Employees Diwali Salary; दिवाळीपूर्वीच एसटी कर्मचाऱ्यांना पगार मिळावा, यासाठी 391.02 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी मिळाली.
-
शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारची मोठी तयारी; केंद्राकडं 40 हजार कोटींची मागणी
Maharashtra Drought Package : दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने तातडीच्या मदतीसोबतच आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे.
-
Shivsena MP : लोकसभा अध्यक्ष कुठे आहेत? न्यायमूर्तींनी थेट विचारलं, बंडखोर खासदारांचा 8 डिसेंबरला निकाल
शिवसेनेच्या 6 खासदारांचे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विलीनीकरण करण्यास दिलेल्या मंजुरीला खासदार अरविंद सावंत यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं.
-
गोकुळच्या अध्यक्षपदासाठी रिसॉर्ट पॉलिटिक्स; बंटी पाटलांनी महायुतीसमोर पदर का पसरविला ?
Gokul: काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली राजश्री शाहू शेतकरी समविचारी आघाडी बाजी मारली.
-
पुण्यात 25 हून अधिक जणांचं पोलीस संरक्षण काढलं; राणा सूर्यवंशी आणि लक्ष्मण हाके यांना मात्र अभय
पुणे पोलिसांच्या सुरक्षा आढाव्यात अनेक बड्या व्यक्तींचं संरक्षण काढण्यात आलं, मात्र दोन नावांबाबत सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
-
इस्रायलमध्ये सत्तेसाठी ‘महाराष्ट्र पॅटर्न’ सारखं राजकीय गणित?, नेतान्याहूंसमोर 8 पर्याय; किंगमेकर कोण?
Israel PM Election 2026 निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळवणं म्हणजे थेट सत्तेची खुर्ची मिळवणं नाही, हे भारतानेही अनेकदा अनुभवलं आहे.
-
Nagpur MLC Result : पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये 75 हजार मते, अपक्ष उमेदवार नितेश कराळेंचा दावा…
नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील अपक्ष उमेदवार नितेश कराळे मास्तर यांनी विजयाचा विश्वास व्यक्त करत गंभीर आक्षेप घेतले आहेत.
-
‘चित्रपताका’ मराठी चित्रपट महोत्सव 15 ते 18 नोव्हेंबरदरम्यान; सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांची घोषणा
Chitrpataka; ‘चित्रपताका’ मराठी चित्रपट महोत्सवातून मिळणारा महसूल दुष्काळ निवारणासाठी मुख्यमंत्री सहायता निधीला देण्यात येणार आहे.
-
मराठवाडा पदवीधर मतदारसंघात तिरंगी लढत; दिलीप घुले म्हणाले, गुलाल घेऊनच आलोय
मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निकालाकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं असताना दिलीप घुले यांच्या एका विधानाने खळबळ उडाली आहे.
-
Ahilyanagar : दुसऱ्याशी जवळीक वाढली, त्याने चाकूनेच ओरबाडून काढली..10 वर्षांच्या प्रेमाचा असा शेवट!
अहिल्यानगरच्या भिंगारजवळील वडारवाडी ग्रामपंचायत कार्यालयातील महिला सफाई कर्मचाऱ्याची हत्या झाल्याची घटना 27 ऑक्टोबर रोजी घडली.
-
साई पल्लवीचा नवा अवतार, खाकीचा जबरदस्त दरारा! ‘ओम: चैप्टर 1’ मध्ये आईपीएस नित्या रेड्डीची झलक
Sai Pallavi : ओम: चैप्टर 1 च्या निर्मात्यांनी नुकताच साई पल्लवीचा नवा टीझर प्रदर्शित केला असून, यात ती आईपीएस अधिकारी नित्या रेड्डीच्या
-
Abhijeet Sawant : ट्रेंड सेटर गायक अभिजीत सावंत घेऊन येतोय 90’s बँड !
Abhijeet Sawant : पहिला वहिला इंडियन आयडॉल गायक ते आज विविध रियालिटी शो मधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज गाजवणारा ट्रेंड सेटर गायक
-
King Poster : कातिल नहीं.. आशिक हूं…’, शाहरुख खानने ‘किंग’चा नवा दमदार पोस्टर केला प्रदर्शित
King Poster : शाहरुख खानने आपल्या बहुप्रतीक्षित ‘किंग’ या चित्रपटाचा नवा दमदार पोस्टर प्रदर्शित करत चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे.
-
‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’मधील सुबोध भावेंच्या व्यक्तिरेखेचा लूक चर्चेत; २० नोव्हेंबरला चित्रपट प्रदर्शित
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स चित्रपटातील सुबोध भावेंच्या राजकीय व्यक्तिरेखेचा लूक चांगलाच चर्चेत आला असून लवकरच चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
-
कर्जतच्या जंगलातील वृक्षतोड थांबली? टोरंट पॉवर प्रकल्पाला विरोध वाढला
Torrent Power Project : कर्जत तालुक्यात सुरु असणाऱ्या टोरंट पॉवर प्रकल्पामुळे विरोध सत्ताधारी महायुतीवर जोरदार हल्लाबोल करत आहे
-
सोशल मीडियावर Like केल्यावर मिळणार पैशांचा पर्याय; एलन मस्कचा भन्नाट प्लॅन…
Send Money Through X सोशल मीडियावर एखादी पोस्ट आवडली की, आपण लगेच Like बटण दाबतो. पण आता Like बटण थेट पैसे पाठवणार
-
भाजपच्या सर्व्हेत कराळे मास्तरांना 15 हजार मतांचा अंदाज? मतदानाआधी ढसाढसा रडले अन्…
Nagpur MLC Election Result Update फडणवीस यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपने विजयासाठी जोरदार तयारी केली होती.
- Chhatrapati Sambhaji Nagar Election Results 2026 : पहिल्या फेरी अखेर पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रतापसिंह पाटील आघाडीवरlive now
Vidhan Parishad Result : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी आज मतमोजणी सुरु झाली आहे.
-
पुण्यात राडा? निवडणूक अधिकाऱ्यांची अरेरावी…मतमोजणी केंद्रातून जयंत आजगावकरांचे गंभीर आरोप
पुणे शिक्षक मतदारसंघाची मतमोजणी सुरु झाली असून निवडणूक अधिकाऱ्यांकडून अरेरावीची भाषा केली जात असल्याचा आरोप कॉंग्रेस उमेदवार जयंत आजगावकरांनी केलायं.
-
काळी आई वाचवायला हवी ; तरच पुढची पिढी टिकेल ; जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटसच्या 13 व्या वर्धापन दिनानिमित्त विविध पुरस्कारांचे वितरण
Padmashri Rahibai Popere : मी निसर्गाची आणि मातीची शाळा शिकले. गरीबी आली तरी लाजू नये आणि श्रीमंती आली तर माजू नये, हे मला वडिलांनी शिकविले.
-
Cyclone : चक्रीवादळाचे तांडव! 140 किमी वेगाने धडकणार, शाळांना सुट्टी जाहीर; भारतीय हवामान विभागाचा इशारा
. राज्यात हवामानात बदल होताना दिसून येत असून बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळामुळे आज विदर्भात पावसाची शक्यता आहे.
-
AI चा फटका! 60 हजार कर्मचाऱ्यांना ऐच्छिक निवृत्ती…मायक्रोसॉफ्टचा मोठा निर्णय, भारतीय IT क्षेत्र चिंतेत…
एआय वरील गुंतवणूक वाढवण्यासाठी मायक्रोसॉफ्टने 60 हजार कर्मचाऱ्यांना ऐच्छिक सेवानिवृत्ती देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
-
MLC Result : नागपूर पदवीधर निवडणूक रद्द करण्याची मागणी, उमेदवाराची याचिका, मतमोजणी अन् सुनावणीही आजच!
नागपूर पदवीधर मतदारसंघाची निवडणूक रद्द करण्यात यावी, या मागणीची याचिका उमेदवार सचिन काळबांडे यांनी नागपूर खंडपीठात दाखल केलीयं.
-
Vidhan parishad Result : शिक्षक, पदवीधरची रणधुमाळी! 5 जागांवर कोण मारणार बाजी…महायुती की महाविकास आघाडी?
विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीची 5 मतदारसंघात आज मतमोजण होणार असून सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल.
-
फॉर्म 6 मध्ये बदल नाही; SIR संदर्भातील तिन्ही आदेश सर्वसंमतीनेच; निवडणूक आयोगाचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र
Gyanesh Kumar: मुख्य निवडणूक आयुक्तांच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या याचिकेला उत्तर देताना आयोगाने हे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.
-
तुम्ही पंतप्रधान मोदींना आरोपी नंबर 4 हटवायला सांगा मी आंदोलन मागं घेतो, राहुल गांधींनी व्यापाऱ्यांपुढं ठेवली अट
Rahul Gandhi INDIA Alliance Rally : आंदोलन पुढे ढकलण्याची व्यापाऱ्यांची मागणी आली आणि राहुल गांधी यांनी थेट अशी अट ठेवली आहे.
-
मुख्यमंत्री विजयचा ‘डीएमके’ला झटका; शंभर कोटी लाचप्रकरणी माजी शिक्षणमंत्र्यांना अटक
DMK: तामिळनाडूचे माजी शालेय शिक्षणमंत्री अनबिल महेश पोय्यामोळी (Anbil Mahesh Poyyamozhi) यांना पोलिसांनी अटक केलीय.
-
भीमाशंकरमधील वृक्षतोडीवरून ओमराजे निंबाळकर नाराज; सरकारला घरचा आहेर
भीमाशंकरमधील वृक्षतोडीवरून राजकीय वातावरण तापलेलं असतानाच खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या भूमिकेमुळे या प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे.
-
आता मिसिंग लिंकवरील प्रवासासाठी नवीन नियम; वाहनांना वेग मर्यादा किती ?
Missing Link-सर्व प्रकारच्या मालवाहू वाहनांना मिसिंग लिंकवरून जाण्यास कायमस्वरूपी मनाई करण्यात आली आहे.
-
दुष्काळाचे गांभीर्य विसरले, उत्सवात लाखोंची उधळपट्टी…कोपरगावकरांमध्ये चर्चेला उधाण…
Koperagon: एकीकडे मदतीचे आवाहन आणि दुसरीकडे उत्सवासाठी लाखोंचा खर्च, हा विरोधाभास नेमका कशाचा? हा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे.
-
मुदत संपलेले पदार्थ पुन्हा ग्राहकांना दिले ? ब्लिंकिटला एफडीएचा मोठा दणका
FDA -रिलायन्स कन्झ्युमर प्रॉडक्ट्स, रिलायन्स रिटेल, झोमॅटो हायपरप्युअर. ब्लिंकिट कॉमर्सच्या कंपन्यावर एफडीएची कारवाई
-
भिवंडीत FDA ची ब्लिंकिटवर कारवाई; खराब अन्नसाठ्याप्रकरणी परवाना निलंबित, गुन्हा दाखल
Blinkit Food Safety Action : कालबाह्य अन्नपदार्थांच्या विल्हेवाटीबाबत पुरावे सादर न झाल्याने अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे.
-
500 कोटींच्या ऑडिओ क्लिप प्रकरणात SIT स्थापन; तीन अधिकाऱ्यांची नावे जाहीर
Mumbai Police Formed SIT For Jarange Patil Audio Clip 500 कोटींच्या ऑडिओ क्लिप प्रकरणाच्या चौकशीसाठी SIT स्थापन; तीन अधिकाऱ्यांची नावे जाहीर
-
Election Commission : निवडणूक आयोगाचा ‘डॅमेज कंट्रोल’ सुरू; 5 वादग्रस्त निर्णय बदलले
Election Commission : व्होट चोरी आणि एसआयआरमुळे विरोधकांसह सामान्य जनता देखील निवडणूक आयोगावर टीका करताना दिसत आहे.
-
डी. वाय. पाटील पीजीडीएम इन्स्टिट्यूटचा द्वितीय दीक्षांत सोहळा उत्साहात
DY Patil PGDM Institute : व्यवस्थापन शिक्षणाची यशस्वी वाटचाल पूर्ण करत विद्यार्थ्यांनी नव्या कारकिर्दीकडे पाऊल टाकलं आहे.
-
दिशा पटानीच्या नव्या पोस्टने वाढवली उत्सुकता, अखेर ‘DZ’ म्हणजे काय? हे समारे आलं
Disha Patani चाहत्यांचे लक्ष वेधून घेण्याची कला चांगलीच अवगत आहे. पुन्हा एकदा तिने आपल्या नव्या पोस्टमधून चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे.
-
टोरेंटसारखा प्रकल्प नको ; पर्यावरण नष्ट करण्यासाठी तुम्हाला निवडून दिलं का? सयाजी शिंदे भडकले
Sayaji Shinde On Torrent Company : गुजरातच्या टोरेंट कंपनीच्या एका प्रस्तावित प्रकल्पासाठी सध्या रायगडच्या कर्जतमध्ये मोठ्या प्रमाणात
-
पेट्रोलच्या दरांना पर्याय मिळणार? E85 आणि E100 इंधनाबाबत सरकारचा मोठा निर्णय
पेट्रोलच्या वाढत्या खर्चाला पर्याय शोधण्याचे प्रयत्न सुरू असतानाच सरकारच्या नव्या निर्णयामुळे वाहन क्षेत्रात मोठे बदल होणार.
-
कुणी झाडं तोडायला आले तर, कोरोनात केलं तसं थाळ्या-वाट्या वाजवून हाकलून लावा : सयाजी शिंदे
Sayaji Shide Appel for Bhimashankar पर्यावरणासाठी काम करणारे अभिनेते सयाजी शिंदे यांनी देखील थेट पत्रकार परीषद घेत नागरिकांना आवाहन केलं आहे.
-
‘अर्नब’ चक्रीवादळाचा धोका वाढला; किनारपट्टीवर प्रशासनाची धावपळ
Cyclone Arnab : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळाच्या संभाव्य मार्गामुळं किनारपट्टीवरील राज्यांची चिंता वाढली आहे.
-
महाराष्ट्रातील SIR प्रक्रियेला आव्हान ; सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस
Maharashtra SIR : राज्यात सुरु असणाऱ्या एसआयआरविरोधात सर्वोच्च न्यायलयात याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकेत राज्यातील सुमारे 33 टक्के
-
दोन गुजरात्यांसाठी महाराष्ट्राचा बळी? कर्जत प्रकल्पावरून मनसेचा फडणवीसांना सवाल
दोन गुजरात्यांसाठी हे सगळं सुरू आहे, असा आरोप करत त्यांनी प्रकल्पाच्या उद्देशावर आणि पर्यावरणाच्या मुद्द्यावरून सरकारला लक्ष्य केले.
-
महाराजांच्या सह्याद्रीचं वाळवंट करायचंय का? भीमाशंकर प्रकल्पावरून सयाजी शिंदेंचा फडवीसांना सवाल
Sayaji Shinde questions Fadnavis over Bhimashankar project सयाजी शिंदेंनी या वृक्षतोडीवरून आक्रमक होतं थेट मुख्यमंत्र्यांना सवाल केला आहे.
-
मराठी रंगभूमीवर OTT च्या धाटणीचा अनोखा प्रयोग; तीन कथांतून उलगडणार ‘ति ची गोष्ट’!
Ti Chi Goshta : OTT च्या माध्यमातून एकाच सादरीकरणात वेगवेगळ्या कथा, व्यक्तिरेखा आणि भावविश्वांचा अनुभव घेण्याची सवय प्रेक्षकांना झाली आहे.
-
एकीकडं सांगता एल निनो, पाऊस कमी अन् दुसरीकडं वारेमाफ कत्तल, भीमाशंकर प्रकल्पावरून सतेज पाटील आक्रमक
कर्जत-भीमाशंकरच्या जंगलातील वृक्षतोडीच्या आरोपांमुळे वातावरण तापलं असून काँग्रेसचे सतेज पाटील आक्रमक झाले आहेत.
-
…अन्यथा फायनान्स कंपनीचं एकही कार्यालय शिल्लक ठेवणार नाही; रविकांत तुपकर आक्रमक
Ravikant Tupkar यांनी नांदेडमध्ये 40 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यूनंतर तर थेट फायनान्स कंपन्यांच्या वसुलीविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.
-
जरांगेंच्या कथित ऑडिओप्रकरणी SIT स्थापन होणार ; CM फडणवीसांचे मुंबई पोलीस आयुक्तांना आदेश
Manoj Jarange Audio Clip : संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडवणाऱ्या मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणात एसआयटी
-
दिवाळीच्या तोंडावर बीडमध्ये अन्न प्रशासनाची धडक कारवाई, खवा-माव्यासह मसाल्यांचा साठा जप्त
Beed Food Safety Action : दिवाळीच्या तोंडावर बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत मोठा मालही तप्त केला.
-
बोलताना भान ठेवा; जरांगेंच्या ऑडिओ क्लिपवरून विखेंनी रामदास कदमांना सुनावले
Radhakrishan Vikhe on Ramdas kadam 500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपवरून विखे पाटलांनी रामदास कदमांना कडक शब्दांत सुनावले आहे.
-
वाहतुकीचा बोजा पोलिसांवरच का?, राज ठाकरेंनी शहरांच्या नियोजनावरही ओढले ताशेरे
Raj Thackeray Traffic Statement : शहरांमधील बेशिस्त वाहतुकीपर्यंतच्या प्रश्नांवर राज ठाकरेंनी परखड भूमिका मांडली.
-
मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपने राजकारण तापलं, संजय राऊतांचं अमित शाहांना पत्र, आता ईडी तपास होणार?
कथित संभाषणामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, विविध राजकीय नेत्यांकडून या प्रकरणावर प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.
-
ऑडिओ क्लिप प्रकरणात देवेंद्र फडणवीसांचा हात? मनोज जरांगेंचं वक्तव्य
Manoj Jarange : ऑडिओ क्लिप प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राजकीय कारर्कीर्द संपवण्याचा डावा होता. या प्रकरणात एआयला पुढे करुन
-
चुलीवर भाकरी थापत अमोल खताळ यांच्या पत्नी नीलमताईंनी जपला साधेपणा, महाप्रसाद भंडाऱ्यात रमल्या सेवेत
महाप्रसाद भंडाऱ्यात आमदार अमोल खताळ पाटील यांच्या पत्नी नीलम ताई खताळ यांनी स्वतः चुलीवर जाऊन भाकरी थापल्या.
-
Arnav Cyclone : ‘अर्णव’ येतोय.., पाच राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा ; NDRF तैनात
Arnav Cyclone : बंगालच्या उपसागरात चक्रीवादळासारखी पुन्हा एकदा स्थिती निर्माण होत असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.
-
‘रामायणम्’च्या ‘मंगल रंग’ गाण्यातून श्रीराम आणि माता सीतेच्या दिव्य प्रेमाची झलक, मनाला स्पर्श करणारे गाणे प्रदर्शित
हिंदी गीताचे शब्द डॉ. कुमार विश्वास यांचे नमित मल्होत्रा यांच्या ‘रामायणम्’मधील सुंदर गाणे ‘मंगल रंग’ प्रेक्षकांच्या भेटीला आणले आहे.
-
राहुल गांधींना मोठा दिलासा; 2018 च्या मानहानीच्या खटल्यातून निर्दोष मुक्तता
Rahul Gandhi : काँग्रेस नेते आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सुलतानपूर न्यायालयाने
-
ब्रेकिंग : अमित शाह मानहानी प्रकरणात राहुल गांधींची निर्दोष सुटका; कोर्टाचा मोठा निर्णय
Rahul Gandhi निकालाच्या वेळी राहुल गांधी न्यायालयात उपस्थित होते. हा खटला २०१८ च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीदरम्यान केलेल्या एका वक्तव्याशी संबंधित होता.
-
5 वर्षे व्हेगन डाएट केल्यानंतर बेअर ग्रिल्स यांनी बदलला आहार, मांसाहार सुरू करण्यामागे नेमकं काय घडलं?
पाच वर्षे व्हेगन डाएट केल्यानंतर शरीराची ताकद कमी झाल्याचं जाणवलं आणि त्यानंतर त्यांनी आपल्या आहारात मोठा बदल केल्याचं सांगितलं आहे.
-
यंदाच्या दिवाळीत आनंदाचा शिधा नाही ; आर्थिक अडचणींमुळे राज्य सरकारचा मोठा निर्णय
Anandacha Shidha : यंदाच्या दिवाळीत आनंदाचा शिधावाटप न करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची माहिती समोर आली आहे.
-
शिवसेना कोणाची? ठाकरे की शिंदे? धनुष्यबाणाचा फैसला कधी होणार? सर्वोच्च न्यायालयाने दिली नवी तारीख
साडेतीन वर्षांपासून सुरू असलेलया या कायदेशीर लढाईकडे केवळ महाराष्ट्राचचं नव्हे, तर देशभरातील राजकीय वर्तुळाचा देखील लक्ष लागलं आहे.
-
मल्लिकार्जुन खर्गेंच्या ‘मोदी का बाप भी जायेगा’ वक्तव्यावरून वाद पेटला, भाजप आक्रमक, देशव्यापी आंदोलनाची घोषणा
सोमवारी देशातील सर्व राज्यांच्या मुख्यालयांवर भाजपकडून जोरदार निदर्शनं करण्यात येणार असल्याचं पक्षाने स्पष्ट केलं आहे.
-
महाराष्ट्रात पावसाचा अलर्ट, बंगालच्या उपसागरात मोठ्या घडामोडी, महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांत बरसणार पाऊस
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात पुढील दोन दिवस बहुतांश ठिकाणी हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.
-
मेष राशीतील चंद्र, जाणून घ्या सोमवारचे राशीभविष्य मेष ते मीन
अश्विनी नक्षत्राची ऊर्जा रात्री 01:11 पर्यंत कार्य करेल, सकाळी 09:46 पासून, अतिशय खास 'सिद्धी योग' सुरू होईल आणि नवीन प्रयत्नांना चालना देईल.
-
इतना टूटा हु कि छुने से बिखर जाऊंगा! अजितदादांच्या आठवणींनी गुलाबराव पाटील भावूक, शेरोशायरीतून दिला आठवणींना उजाळा
अजितदादांच्या आठवणी सांगताना गुलाबराव पाटील भावूक झाले आणि त्यांनी सादर केलेल्या शेरोशायरीनं उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं.
-
501 वादकांचा सामूहिक शंखनाद ! नाशिकमध्ये नवा जागतिक विक्रम
Nashik-रविवारी सायंकाळी 501 गोदासेवकांनी एकाचवेळी शंखनाद केल्याने गोदाकाठ दुमदुमून गेला.
-
मोदी का बाप भी जायेगा! खरगेंच्या विधानाने वाद पेटला, अमित शाहांचा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल
खरगेंच्या एका विधानानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, अमित शाहांनी या वादात उडी घेत काँग्रेसची जुनी प्रकरणं पुन्हा बाहेर काढली आहेत.
-
शेतकरीच नालायक, त्याला काय करणार? तोंडात मारून घेतले पाहिजे…अॅड. प्रकाश आंबेडकरांचे अजब विधान
Prakash Ambedkar : चारा आणि पाणी उपलब्ध करून दिले नाही, तर त्यांनी मंत्री, आमदार, खासदार आणि राजकीय पदाधिकाऱ्यांच्या घरांसमोर जाऊन जाब विचारावा.
-
खरगे यांच्या वक्तव्याने बिहारमध्ये गोंधळ, मोदींबाबतच्या विधानानंतर सभेतच मारहाण
पाटण्यातील एका सभेत खडगे यांच्या वक्तव्यानंतर गोंधळ उडाला आणि एका व्यक्तीला मारहाण झाली, त्यानंतर भाजपनंही काँग्रेसला घेरलं.
-
‘अब देश जवाब देगा’, राहुल गांधींची घोषणा, 1 नोव्हेंबरला दिल्लीत ‘व्होट बचाओ–देश बचाओ’ रॅली
Rahul Gandhi: मतदार यादीतून लोकांची नावे वगळण्यात आली, नियम-कायद्यांचे उल्लंघन करण्यात आले आणि प्रश्न विचारणाऱ्यांवर लाठ्या चालवण्यात आल्या,
-
राणा सूर्यवंशी चौकशीपूर्वीच रुबी हॉलमधून फरार, तीन मित्रांचाही शोध सुरू; प्रकरणात आता नवं वळण
बारामतीतील कथित हल्ल्याचा बनाव उघड झाल्यानंतर राणा सूर्यवंशीच्या फरारीमुळं तपासात नवा पेच निर्माण झाला आहे.
-
दिवाळीपूर्वी सोने-चांदीच्या दरात घसरण; चार दिवसांत चांदी 16 हजारांनी स्वस्त, तर सोने कितीने कमी ?
दिवाळी आणि धनत्रयोदशीपूर्वीच चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. चांदीचा भाव आता प्रति किलो दोन लाख रुपयांच्या खाली आला आहे.
-
जरांगेंनी फोडलेल्या ऑडिओ क्लिप बॉम्बवर प्रतापराव जाधवांचा मोठा दावा, भाजपचं नाव घेत केला वार
मनोज जरांगेंच्या जुन्या ऑडिओ क्लिपमुळे राजकीय चर्चेला नवं वळण मिळालं असून, प्रतापराव जाधवांच्या वक्तव्यानं आणखी प्रश्न उपस्थित झाले आहेत.
-
60 हजार झाडांची लागवड, आणखी 90 हजार वृक्षांचं नियोजन, भीमाशंकर प्रकल्पावर फडणवीसांनी मांडली बाजू
विरोधकांकडून फेक नॅरेटिव्ह पसरवलं जात असल्याचा आरोप करत, प्रकल्प स्वच्छ ऊर्जानिर्मितीसाठी महत्वाचा असल्याची भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली.
-
पुण्यातील रिसॉर्टमध्ये देहव्यापाराचा पर्दाफाश, 13 तरुणींची सुटका; मुख्य सूत्रधार फरार
Pune Police : पुण्यातील एका रिसॉर्टवर पोलिसांनी छापा टाकल्यानंतर समोर आलेल्या धक्कादायक प्रकाराने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
-
मयुरी वाघची 20 वर्षानंतर रंगभूमीवर दमदार एन्ट्री, मुंबईच्या गगनचुंबी इमारतीत उलगडणार रहस्य आणि नात्यांचा थरारक खेळ
कुठे उजेड, कुठे सावल्या, आणि कुठे बंद दाराआड दबलेली गुपिते. अशाच एका इमारतीतल्या 23 व्या मजल्यावर रंगणारा सस्पेन्सचा खेळ रंगभूमीवर येतोय.
-
क्लिपमागचं सत्य शोधून दाखवा, ऑडिओ बॉम्बवरून मनोज जरांगेंचं फडणवीस-शिंदेंना ओपन चॅलेंज
आता याच मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट आव्हान दिलं आहे.
-
फ्रान्समध्ये महागाई आणि शिक्षण व्यवस्थेविरोधातील आंदोलनाला हिंसक वळण; एक हजारांहून अधिक जणांना अटक
France protests: पॅरिससह देशातील अनेक शहरांमध्ये आंदोलक आणि पोलिसांमध्ये संघर्ष उडाला.
-
गोकुळच्या मतमोजणीवेळी नेमकं काय घडलं?, सतेज पाटील यांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम
Gokul Milk Union Election : गोकुळच्या निकालानंतर मतमोजणीवरून उपस्थित झालेल्या प्रश्नांवर सतेज पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.
-
रत्नागिरीत चार दिवसांत तीन तरुणींचा मृत्यू; खेड, चिपळूण आणि गुहागरमधील घटनांनी चिंता वाढवली
Ratnagiri News : शिक्षण आणि भविष्याची स्वप्नं घेऊन पुढे जाणाऱ्या तीन तरुणींच्या आत्महत्येच्या घटनांनी रत्नागिरी जिल्ह्यात खळबळ उडवली आहे.
-
कोकणातलं अतिरिक्त पाणी गोदावरीच्या खोऱ्यात वळवणार; नाशिक, अहिल्यानगरसह मराठवाड्याला दिलासा देण्याचं नियोजन
Ulhas Godavari Project : कोकणात वाहून जाणाऱ्या अतिरिक्त पाण्याचा दुष्काळी भागांना फायदा देण्यासाठी मोठं नियोजन सुरू झालं आहे.
-
तिसरी मुंबई महाराष्ट्राचं ग्रोथ इंजिन बनणार; नैना प्रकल्पावर फडणवीसांचं मोठं विधान, शेतकऱ्यांना दिला शब्द
Devendra Fadnavis on NAINA Project; मुख्यमंत्र्यांनी नैना प्रकल्पाबाबत भूमिका स्पष्ट करत शेतकऱ्यांना त्यांचे प्रश्न सोडवण्याची ग्वाही दिली.
-
तुकाराम मुंढेंच्या निर्देशानंतर FDA ॲक्शन मोडमध्ये, भेसळखोरांविरोधात राज्यभर फेस्टिव्ह क्रॅकडाउन
नवरात्रोत्सावादरम्यान राबवण्यात आलेल्या या मोहिमेत तब्बल 9 कोटी 11 लाख रुपयांचा निकृष्ट आणि भेसळयुक्त अन्नसाठा जप्त करण्यात आला.
-
मतदार यादीतील चुका शोधणाऱ्या सॉफ्टवेअरची माहिती देण्यास निवडणूक आयोगाचा नकार; AI च्या वापराबाबतही मौन
मतदार यादीतील त्रुटी शोधण्यासाठी एआय किंवा मशीन लर्निंगचा वापर झाला होता की नाही, याबाबत देखील आयोगाने स्पष्ट भूमिका मांडलेली नाही.



































































































