वाल्मिक कराड आणि बीड जिल्ह्यातील त्याची गॅंग नक्की कशी काम करते आणि त्यांनी काय केलय याबाबत बाळा बांगर यांची सविस्तर मुलाखत.
मला पक्कं माहित आहे की, मी शिवसेना बाप आहे. कारण ते माझ्यावर खापर फोडत आहेत, भाजप आमदार परिणय फुकेंचे वादग्रस्त विधान
Nishikant Dubey यांनी पुन्हा एकदा मराठी माणसांना डिवचत राज आणि उद्धव ठाकरेंचं राजकारण संपणार असल्याची भाषा केली आहे.
काँग्रेस खासदार आर सुधा (Congress MP R Sudha) यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी चोरट्यांनी लंपास केल्याचा प्रकार समोर आला.
पत्नीने आपल्या प्रियकराला घरी बोलावत पतीला संपवण्याचा प्रयत्न केला. ही घटना छत्रपती संभाजीनगर येथून समोर आली.
India vs England 5th Test : मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांच्या घातक गोलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाने (Team India) रोमांचक सामन्यात इंग्लंडकडून विजय हिसकावून घेत ओव्हल कसोटी ६ धावांनी जिंकली आहे. सिराजने दुसऱ्या डावातील ५ विकेटसह सामन्यात ९ विकेट घेतल्या आणि टीम इंडियाच्या विजयाचा स्टार बनला. आजच्या विजयामुळे शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने ५ कसोटी […]
INDvsENG : भारतीय संघाने शानदार कामगिरी करत अँडरसन- तेंडुलकर ट्रॉफीच्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात बाजी मारली आहे.
Yugendra Pawar and Tanishka Kulkarni यांचा साखरपुडा पार पडला. पवार कुटुंबातील या नव्या पिढीच्या साखरपुड्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण होते.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली.
या महिलेने केवळ दोन-चार नव्हे… तर आठ लग्नं केलीत. ती कोण आहे? ती पुरुषांना कशी जाळ्यात अडकवत होती? आणि शेवटी... तिचा 'लव्ह गेम' उघडकीस कसा आला?
PCB On WCL : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स (WCL) स्पर्धा चर्चेत आहे. या स्पर्धेचा अंतिम
Dasavatar या आगामी चित्रपटाचा जबरदस्त टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून, प्रेक्षकांच्या उत्सुकतेला चांगलंच उधाण आलं आहे.
Star Parivar Behan Ka Drama Bhai Ka Swag : टीव्हीच्या पडद्यावर सांस्कृतिक क्षण उलगाडणाऱ्या, स्टार प्लस (Star Plus) या वाहिनीने भारतीय सण भव्यतेने आणि भावनेचा स्पर्श देऊन साजरे करण्याची आपली परंपरा चालू ठेवली आहे. यंदा रक्षाबंधनाच्या (Raksha Bandhan) निमित्ताने ही वाहिनी ‘स्टार परिवार – बहन का ड्रामा, भाई का स्वॅग’ नावाने एक मनोरंजक चमकदार प्रहसन […]
महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत आल्यावर धनंजय मुंडे यांना सातपुडा बंगला देण्यात आला होता. मंत्रिपद गेल्यानंतर १५ दिवसांत
Datta Bharne यांनी कृषी खात्याची जबाबदारी हाती घेताच भरणे मामांनीही वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. मात्र आता त्यावर त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
महानगर पालिका, नगर पालिका निवडणुका नवीन प्रभार रचनेनुसार आणि ओबीसी आरक्षणासह न्यायालयाने हिरवा कंदील दिलाय.
Modi-Shah Meet’s President Murmu & 5th August Date Conection : पावसाळी अधिवेशनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (दि.3) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. मोदी भेट घेऊन चार तास उलटतो नाही तोच याच दिवशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनीही राष्ट्रपती भवनात जाऊन मूर्मू यांची भेट घेतली. यापूर्वी, संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीपूर्वी १६ जुलै […]
Ahilyanagar साठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वेच्या दुहेरी मार्गाचे काम सुरु होणार समांतर दुहेरी रेल्वे मार्ग तयार केल्याने वेळेची बचत होणार
Bachhu Kadu यांनी बावनकुळे यांनी कर्जमाफीवरून बच्चू कडूंवर टीका केली होती. त्यावर बावनकुळेंना प्रत्युत्तर दिले आहे.
Rupali Chakankar Call Dalit Girl : कोथरूड पोलीस ठाण्यात दलित (Pune News) तरुणींवर कथित मारहाण, शिवीगाळ आणि लैंगिक अपमान झाल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर त्या पीडित मुलींनी जोरदार आंदोलन छेडलं. मात्र, तब्बल 18 तास चाललेल्या या आंदोलनानंतरही संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. या पार्श्वभूमीवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर (Rupali […]
Aghori Karani Case Exposed In Rajgad : पुणे जिल्ह्यातील (Pune News) राजगड तालुक्यात अंधश्रद्धेला खतपाणी घालणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हिरपोडी गावातील एका शेतात बाभळीच्या झाडावर (Aghori Karani Case) काळी बाहुली, लिंबं, बिबं आणि टाचण्या वापरून अघोरी प्रकार केल्याचं उघडकीस आलं आहे. विशेष म्हणजे या प्रकारात गावचे माजी सरपंच विठ्ठल कोडीतकर यांच्यासह इतर […]
Dhananjay Munde यांचं मंत्रिपद जाऊन चार महिने उलटून गेले तरी त्यांनी त्यांना मिळालेला सातपुडा हा शासकीय बंगला सोडलेला नाही.
Raj Thackeray : आगामी महापालिका निवडणुकांसाठी मनसेने कंबर कसली असून, हेवेदावे विसरून कामाला लागण्याचे तसेच स्थानिक मुद्यांसाठी ग्राऊंडवर उतरुन काम करण्याचे आदेश राज ठाकरेंनी (Raj Thackeray) पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. ग्राऊंड लेव्हलला उरतरून काम करताना मराठीचा मुद्दा घराघरात पोहोचवा पण, हिंदीचा द्वेष करू नका असा कानमंत्रही राज ठाकरेंनी मनसेच्या (MNS) पदाधिकाऱ्यांना दिला आहे. ते मुंबईतील रंगशारदा […]
What Causes Breast Cancer In Women : आज महिलांच्या आरोग्यासाठी स्तनाचा कर्करोग (Breast Cancer) हा एक मोठा आव्हान बनला आहे. दरवर्षी जगभरात लाखो महिलांना याचा त्रास होतो. भारतातही त्याचे रुग्ण वाढत (Health Tips) आहेत. भयावह गोष्ट अशी आहे की, कधीकधी उपचारांचा वेळ (Cancer) निघून गेल्यावर तो उशिरा ओळखला जातो. यामागे काही कारणे आहेत, ती आपल्या […]
Supreme Sourt Slams Rahul Gandhi Over Indian Army Statment : भारतीय सैन्यावर केलेल्या कथित टिप्पणीबद्दल राहुल गांधींना (Rahul Gandhi) सर्वेच्च न्यायालयाने फटकारले आहे. चीनींनी २००० किमी जमीन बळकावल्याचा दावा राहुल गांधींनी केला होता. खरा भारतीय असे कधीच म्हणणार नाही असे म्हणत न्यायालयाने राहुल गांधींनी फटकारले आहे. भारतीय सैन्यावर (Indian Army) केलेल्या कथित टिप्पणीबद्दल राहुल गांधी […]
Aatli Batami Futali या चित्रपटातील सखूबाई हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. येत्या 19 सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
Shibu Soren यांचं निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या 81 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ते सध्या मुख्यमंक्षी असलेल्या हेमंत सोरेन यांचे वडिल होते.
Rohit Pawar यांनी पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील यवत येथील घटनेवरून आमदार जगतापांसह पडळकर यांना लगावला आहे.
Ahilyanagar Maratha Marriage Code of Conduct : पुणे येथील वैष्णवी हगवणे (Vaishnavi Hagawane) प्रकरणानंतर हुंडाबळी विरोधात मराठा समाज आक्रमक झाला. हुंडाबळी मुळे घडणाऱ्या या गोष्टी रोखण्यासाठी मराठा समाजाने आचारसंहिता (Maratha Marriage Code of Conduct) आखली. लग्न सोहळ्यामधील अनिष्ट प्रथा तसेच हुंडाबळी रोकता यावी, यासाठी आचारसंहिता लागू झाली पाहिजे. तसेच यामध्ये कोण कोणते नवीन नियम अन् […]
Pune Crime News Police Denied Filing Atrocity Case : छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या एका अन्यायानंतर एक महिला पुण्यात आश्रयासाठी आली होती. तिच्या मदतीसाठी पुढे आलेल्या तीन तरुणींनी तिला निवारा (Pune News) दिला. मात्र, याच महिलेसह त्या तिघींनी पुणे पोलिसांवर गंभीर (Atrocity Case) आरोप केला आहे. त्यांनी सांगितल्यानुसार, चौकशी दरम्यान पोलिसांनी जातिवाचक शिवीगाळ केली (Crime News) आणि […]
Crime News : अॅक्सिस म्युच्युअल फंडमध्ये 2018 ते 2021 दरम्यान झालेल्या फ्रंट-रनिंग घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई (Axis Mutual Fund) करण्यात आली आहे. माजी वरिष्ठ निधी व्यवस्थापक आणि मुख्य व्यापारी वीरेश जोशी यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केली आहे. हा घोटाळा जवळपास 200 कोटी रुपयांपर्यंतचा असून, गुंतवणूकदारांची फसवणूक आणि बाजारातील पारदर्शकतेला तडा देणारा प्रकार (Crime News) असल्याचं […]
Beed News : सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येप्रकरणात अटकेत असलेला वाल्मिक कराड (walmik Karad) याच्यावर आता आणखी एका खळबळजनक हत्येचा आरोप झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी पदाधिकारी विजयसिंह उर्फ बाळा बांगर यांनी कराडवर महादेव मुंडे यांची हत्या केल्याचा थेट आरोप केला आहे. लेट्सअप मराठीला दिलेल्या मुलाखतीत बाळा बांगर यांनी (Bala Bangar) अनेक धक्कादायक […]
India 2025 Flood Heavy Rain : उत्तर प्रदेश आणि बिहारमधील अनेक जिल्हे सध्या पुराचा (Flood) तडाखा सहन करत आहेत. मैदानी भागात मुसळधार पावसामुळे गंगा आणि यमुना नद्यांची पाण्याची पातळी (Heavy Rain) वाढत आहे. मध्य प्रदेशातून येणाऱ्या उपनद्यांमुळे, उत्तर प्रदेश आणि बिहारमधील गंगा-यमुना नद्यांची पाण्याची पातळी वाढल्याने लोक घाबरले आहेत. या नद्यांमधील पाण्याची पातळी वाढल्याने, त्याचा […]
Todays Horoscope 4 August 2025 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील (Rashi Bhavishya) व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी (Horoscope) लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष- आज तुमचे लक्ष अध्यात्माकडे अधिक असेल. गूढतेने भरलेल्या गूढ शास्त्रांकडे तुमचा कल देखील वाढेल. खोल चिंतन केल्याने […]
अर्जुन खोतकर यांच्या घोटाळ्यांची सर्व प्रकरणं बाहेर काढणार असल्याचा इशारा माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी दिला.
चारी आणि चांगला झालेला पाऊस यामुळे पाणी आले असल्याचा आनंद आहे. मात्र तुमचे या चारीमध्ये योगदान काय? - बाळासाहेब थोरात
रशियातून एक धक्कादायक बातमी (Russia News) समोर आली आहे. येथे तब्बल 600 वर्षांनंतर एका ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे.
गोट्या गित्ते हा सायको किलर आहे. छोट्या गुन्ह्यापासून ते मोठ्या गुन्ह्यांपर्यंत त्याचा हात आहे. गोट्या गित्तेवर मोक्का अंतर्गत अटक करायला पाहिजे
गोट्या गित्ते आणि तांदळे नामक युवकाने मुंबईत जाऊन जितेंद्र आव्हाड (Jitenda Awhad) यांना मारण्यासाठी रेकी केली होती, असा दावा बांगर यांनी केला.
हवामान विभागाने आज मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
दि. 11 व 12 ऑगस्ट रोजी पुण्याच्या खडकवासला येथील सोरिना हिल रिसॉर्ट येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
संजय शिरसाट जे काही बोलले त्याचं इंटेशन मला चुकीचं वाटत नाही. तरीदेखील त्यांनी थोडं संयमानेच बोललं पाहिजे
उबाठा गटाचे माजी नगरसेवक रामदास कांबळे (Ramdas Kamble) यांनीही आनंदआश्रमात येऊन शिवसेनेमध्ये (Shiv Sena) जाहीर प्रवेश केला.
महादेवी हत्तीणीला वनताराला पाठवण्याचा निर्णय सरकारने घेतलेला नाही. यात शासनाचा काहीही संबंध नाही.
श्रीनगर विमानतळावर (Srinagar airport) एका लष्करी अधिकाऱ्याने स्पाइसजेटच्या कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला केल्याचा प्रकार समोर आलाय.
आज लोकांनी नांदणी ते जिल्हाधिकारी कार्यालय पदयात्रा काढली. ही पदयात्रा माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात काढण्यात आली.
Sanjay Nirupam On Jitendra Awhad : जर सनातन धर्म नसता, तर जितेंद्र आज 'जित्तुद्दीन' झाले असते, असं शिंदे गटाचे नेते संजय निरुपम म्हणाले.
मनोज जरांगे पाटील असलेल्या लिफ्टचा अपघात झाला आहे. जरांगे लिफ्टमध्ये असताना लिफ्ट पहिल्या मजल्यावरून थेट जमिनीवर कोसळली.
पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. माझा तो राग माझ्या लाडक्या बहिणींच्या हक्कासाठी होता
अर्धवट वकील हेतुपुरस्सर बदनामी करत आहेत, त्यांच्याकडून सभागृहात मांडले गेलेले आरोप खोटे आणि दिशाभूल करणारे आहेत- रामदास कदम
धनंजय बिजले यांनी लिहिलेल्या महामुद्रा या पुस्तकाचे प्रकाशन नितीन गडकरी आणि माजी संरक्षण मंत्री शरद पवार यांच्या हस्ते झाले.
व्हिडिओत एक इस्त्रायली कैदी (Israel News) दिसत आहे जो एका भूमिगत सुरुंगात स्वतःची कबर खोदताना दिसत आहे.
खोट्या धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली केवळ हिंदू धर्म आणि संत परंपरेचा अपमान करायचा हाच आव्हाडांचा अजेंडा असतो. - नितेश राणे
शाहरुख आणि विवेक वासवानी यांच्यात शारीरिक संबंध असल्याच्या चर्चा होत्या. या चर्चांवर आता विवेकने मौन सोडलं.
WI vs PAK 2nd T20 : वेस्टइंडिज क्रिकेट संघाने दुसऱ्या टी 20 सामन्यात पाकिस्तानला पराभवाची (WI vs PAK) धूळ चारली. या थरारक सामन्यात शेवटच्या चेंडूपर्यंत चुरस निर्माण झाली होती. शाहीन शाह अफ्रिदीने शेवटची ओव्हर टाकली. या ओव्हरमधील शेवटच्या चेंडूवर (Pakistan vs West Indies) जेसन होल्डरने चौकार लगावत टीमला विजय मिळवून दिला. होल्डरने गोलंदाजीतही चुणूक दाखवली. […]
एकनाथ शिंदेंचे पॉवरफुल शिलेदार शंभूराज देसाई यांना हुंदका काही आवरला नाही. त्यांच्या घरातील राजकारणाला आज उजाळा मिळाला.
नागपुरमधून मोठी बातमी समोर येत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घराला उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे.
न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोरच शिवसेना चिन्हाचा आणि पक्षाचा अंतिम फैसला होणार आहे. त्यावर वकील असीम सरोदे बोलले.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मराठी भाषेसंदर्भात पुन्हा एकदा मुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केली.
बीड जिल्ह्यातील एका तरूणाला अयोध्येतील राम मंदिर उडवून देण्यासंबंधी मेसेज आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
जम्मू आणि काश्मीरमधून मोठी अपडेट समोर येत आहे. सैनिकांना 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात मोठ यश आल्याची बातमी.
पुण्यात तीन महिला सामाजिक कार्यकर्त्यांना कोथरूड पोलिसांनी एका पीडित महिलेला मदत केल्याबद्दल मारहाण केली. सुप्रिया सुळेंच ट्वीट
भर कार्यक्रमात ग्रामसेवकाला थेट मारण्याची धमकी राज्यमंत्री कोणत्या अधिकारात देऊ शकतात यावल बोर्डीकर यांचं स्पष्टीकरण.
Horoscope : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे त्यामध्ये
महाराष्ट्रासह देशभरात संतापाची लाट उसळ्यानंतर आता महादेवीसंदर्भात वनताराने पत्र काढून स्पष्टीकरण दिल आहे. त्यामध्ये
Saina Nehwal तिचा पती पारुपल्ली कश्यपपासून वेगळे झाल्याची घोषणा केली होती. मात्र त्यांनी या निर्णयावरून 20 दिवसांतच यु टर्न घेतला आहे.
‘माधुरी’ ऊर्फ ‘महादेवी’ हत्तीणीला गुजरातमधील वनतारा प्राणी संवर्धन केंद्रात नेण्यात आले आहे. या प्रकरणावरुन कामराचा थेट प्रश्न.
रेल्वेच्या स्थायी समितीने स्लीपर आणि थर्ड एसी क्लासमध्ये सवलत देण्याची शिफारस केली आहे.
Cricketer Priyajit Ghosh Passes Away : क्रिकेट वर्तुळातून वाईट बातमी समोर आली आहे. (Cricketer) जीममध्ये वर्कआऊट करताना बंगालमधील 22 वर्षीय युवा खेळाडू प्रियजीत घोषचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. या घटनेमुळे क्रिकेटपटूच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तसंच बंगालमधील क्रिकेट वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे. बंगालकडून रणजी ट्रॉफीत खेळावं हे या युवा खेळाडूचं स्वप्न […]
इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी (IND vs ENG Test Series) सामन्यातील दुसऱ्या डावात यशस्वी जैस्वालचे शतक
Sanjay Shirsat यांनी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केले. त्यामुळे आता त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
एम-सँड युनिट स्थापन करू इच्छिणाऱ्या व्यक्ती व संस्थांनी ‘महाखनिज’ या ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज करावेत,
तेलंगणामधील दहा आमदांच्या पक्षांतर प्रकरणासंदर्भात संजय राऊत यांनी सरन्यायाधीश भूषण गवई यांना पत्र लिहून त्यांचं अभिनंदन केलं आहे.
Bachhu Kadu यांनी कृषीमंत्री आणि शेतकऱ्यांचे कर्जमाफी आणि भाववाढ या प्रलंबित प्रश्नांवरून सरकारवर ताशेरे ओढले आहेत.
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी माझ्या दिवंगत वडिलांबाबत खोटे दावे केले आहेत असे रोहन जेटली म्हणाले.
Our Living Constitution या काँग्रेस नेते शशी थरूर यांच्या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. त्यावेळी त्यांनी नेहरुंवर भाष्य केलं.
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या वक्तव्याचा आपण चुकीचा अर्थ घेतो असं माझं म्हणणं आहे.
Hirak Mahotsav State Film Awards मंगळवार, ५ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ६.३० वाजता वरळी येथील डोम, एसव्हीपी स्टेडियम येथे होणार आहे.
2025 ची FIDE महिला विश्वचषक विजेती प्रथम भारतीय महिला, ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुख हिचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार
Kisan Sanman Yojana : किसान सन्मान योजनेच्या (Kisan Sanman Yojana) माध्यमातून अहिल्यानगर जिल्ह्यातील ५ लाख ४९ हजार शेतकऱ्यांच्या
IFFI तील ‘फिल्म बाजार’ अंतर्गत मराठी चित्रपटांना सहभागी करून घेण्यासाठी प्रवेशिका पाठवण्याचे आवाहन महामंडळाने केले आहे.
या टॅरिफमधून मिळणारे पैसे अमिरेकी नागरिकांना लाभांशाच्या रुपात वाटण्याचा विचार केला जात आहे.
Asia Cup : पुढील महिन्यापासून सुरु होणाऱ्या आशिया कप 2025 पूर्वी भारतासाठी एक वाईट बातमीसमोर येत आहे. या बातमीनुसार, भारतीय संघाचा स्टार
नाना पाटेकर आणि जब्बार पटेल हे एकत्र आले होते. त्यावेळी नानांनी जब्बार यांच्यावर माझ्या मानधनातले थोडे पैसे दिलेच नाही असं म्हटलं.
Harshwardhan Sapkal काँग्रेसचा विचार पाकिस्तानचे दोन तुकडे करणारा तर पाकिस्तान निर्मितीला पाठबळ देणारा विचार भाजपा व रा. स्व. संघाचा
Udhhav Thakeray यांच्या उपस्थितीत मेट्रो 3 प्रकल्प बाधित कोळी बांधवांची बैठक पार पडली. ठाकरेंनी त्यांचे प्रश्न जाणून घेत भाजपवर टीका केली
Rain Update In Marathwada : आज सकाळपासून मराठवाड्यात आकाश ढगाळलेले असून, हवामान विभागाने मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. या भागामध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला. (Marathwada) काही भागात पावसाचा अतिवृष्टीसह जोरदार पाऊस पडण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. आगामी २४ तासांत मराठवाड्यासोबतच कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र या भागातही जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मोठी […]
मायक्रोसॉफ्टने एआयमुळे कोणत्या क्षेत्रातील रोजगार धोक्यात आहेत याची यादी जाहीर केली आहे.
Nitesh Rane On Yavat : जिहादच्या विरोधात कोण आवाज उचलत असेल तर त्याच्या विरुद्ध बोलण्याची कोणी हिंमत करू नये. दंगल आतंकवाद करणारे
दिल्लीतील विज्ञान भवन येथे काँग्रेसकडून राष्ट्रीय कायदेशीर परिषदचे आयोजन करण्यात आलं आहे. त्यामध्ये राहुल गांधी बोलत होते.
Shivsena सोलापूरातील नेते आणि शिंदेचे जवळचे व विश्वासू पदाधिकाऱ्यांपैकी एक असलेले शिवाजी सावंत यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली आहे.
Prajwal Revanna Rape Case : माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचे नातू आणि माजी खासदार प्रज्वल रेवण्णाला बलात्कार प्रकरणात न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच न्यायालयाने रेवण्णाला 10 लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. घरकाम करणाऱ्या ४८ वर्षीय महिलेच्या लैंगिक अत्याचार प्रकरणात रेवण्णाला ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. महिला अत्याचार प्रकरणात रेवन्नाला कर्नाटकच्या खासदार- आमदार न्यायालयाने काल […]
Manisha Kayande : हिंदू दहशतवाद, सनातन दहशतवाद अशी वक्तव्य करणाऱ्या काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांच्या विरोधात
CRIB Blood Group : जगातील माणसांच्या रक्ताचा एक गट असतो. रक्तगट तपासणी (CRIB Blood Group) केल्यानंतर त्याची माहिती मिळते. आतापर्यंत आपण जे रक्तगट ऐकत आलो आहेत त्यापेक्षा एकदम वेगळा रक्तगट शोधला गेला आहे. तुम्ही कधी CRIB या रक्तगटाचं नाव ऐकलं आहे का? नाही ना पण या नव्या आणि अनोख्या रक्तगटाची महिला भारतात आढळली आहे. कर्नाटक […]
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अज्ञात व्यक्तीविरोधात नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून त्याचा तपास होणार आहे.
Saiyaara Box Office Collection : Yash Raj Films (YRF) आणि दिग्दर्शक मोहित सुरी यांची ब्लॉकबस्टर प्रेमकहाणी सैयारा (Saiyaara) बॉक्स ऑफिसवर अजूनही तुफान गतीने धावत आहे. चित्रपटाने (Bollywwod News) आपल्या तिसऱ्या आठवड्याच्या शुक्रवारच्या दिवशीच 5 कोटींची कमाई करत पुन्हा एकदा सिद्ध केलं की, प्रेक्षकांचं प्रेम या सिनेमावर (Entertainment News) अजूनही तसंच आहे. एकूण गल्ला 290.25 कोटींवर […]