बापूसाहेब पठारे यांच्या प्रचारासाठी आमदार रोहित पवार यांच्या प्रचार पदयात्रा आणि जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.
प्रशांत गोडसे, मुंबई प्रतिनिधी Maharashtra Assembly Election Mahavikas Aghadi Manifesto : राज्यात विधानसभा निवडणूक (Assembly Election 2024) अवघ्या 1o दिवसांवर येवून ठेपली आहे. या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) आपला जाहीरनामा प्रकाशित केलाय. याला महाराष्ट्रनामा असं नाव देण्यात आलंय. महाराष्ट्राचा स्वाभिमान जपणारा हा जाहीरनामा आहे, असा देखील उल्लेख महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलंय. या कार्यक्रमाला […]
आपल्या अनेक वर्षांच्या मागणीच्या अनुषंगाने तत्कालीन वैद्यकिय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांनी २०१७ मध्ये धाराशिव येथे आयोजित
Atul Bhosale Advocate Melava In Karad : कराडमध्ये महायुतीच्या (Mahayuti) प्रचार सभा वेगात सुरू आहे. भाजपचे उमेदवार डॉ. अतुल भोसले जाहीर सभा, प्रचार मेळाव्यांना हजेरी लावत आहेत. कराड ॲडव्होकेट बार असोसिएशनच्यावतीने स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याला डॉ. अतुल भोसले (Atul Bhosale) यांनी हजेरी लावली. यावेळी ते म्हणाले की, पुढील 30 वर्षांचा विचार करुन आंतरराष्ट्रीय […]
मनोज जरांगे पाटील यांनी आज आंतरवाली सराटीत महत्वाची पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी आगामी दिशा स्पष्ट केली.
या कार्यक्रमात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमचे उदघाटक
Atul Bhosle Sabha In Kasarshirambe : गेल्या दहा वर्षात विरोधकांनी या भागातील एकाही युवकाला काम दिले नाही. कराडच्या एम.आय.डी.सी.मध्ये ते नवीन उद्योग आणून रोजगार उपलब्ध करु शकले नाहीत. गेली 2 पिढ्या सत्तेत असूनही रोजगार निर्मिती करू न शकणारे विरोधक आपल्या भावी पिढीचे काय भले करणार, असा सवाल भाजपा-महायुतीचे कराड दक्षिणमधील उमेदवार डॉ. अतुल भोसले (Atul […]
भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघात येत्या २२ नोव्हेंबरपासून बॉर्डर-गावसकर ट्रॉफी (Border Gavaskar Trophy) सुरू होणार आहे.
Maharashtra Assembly Elections 2024 BJP Manifesto : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Elections 2024) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय. या पार्श्वभूमीवर आज भाजपने वचननामा प्रसिद्ध करण्यात आलाय. यावेळी जाहीरनामा समितीचे प्रमुख सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थित त्यांनी ‘महाराष्ट्र संकल्पपत्र 2024’ हे जाहीर केलंय. भारतीय जनता पक्षाच्या […]
मयताच्या खिशातून अधारकार्ड मिळून आले. त्या अधारे मयताची ओळख पटवण्यात आली. योगेश सुभाष बत्तासे वय ३१ रा. पिंपरखेड असं नाव निष्पन्न झालं
Dhananjay Mahadik Reaction On Ladki Bahin Yojana Statement : कोल्हापुरमध्ये भाजपचे (BJP) खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. महाडिक म्हणाले होते की, लाडकी बहीण योजनेचे पैसे घेऊन कॉंग्रेसच्या सभांना जाणाऱ्या महिलांचे (Ladki Bahin Yojana) फोटो आणि व्हिडिओ काढा. त्यांची मी व्यवस्था करतो. असं धमकीवजा इशारा देणारा वक्तव्य धनजंय […]
तुम्ही दीपक चव्हाण यांच्या प्रचाराला जा, मग मी पण बघतो तुम्ही आमदार कसे राहता असा इशार अजितदादांनी रामराजे निंबाळरांना दिला.
ओवेसी म्हणाले, की एक है तो सेफ है या नावाखाली पंतप्रधान मोदी हे दोन समाजांना आपापसात लढविण्याचा प्रयत्न करु पाहत आहेत.
उपमुख्यमंत्री सांगलीला गेले. त्यांनी सांगितलं एवढ्या योजना केल्यात ह्यांच्या बापालाही पूर्ण करता येणार नाहीत. अरे, बापाला नाही तुझा काकाच पूर्ण करणार.
बीसीसीआयच्या या निर्णयावर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
या घटनेत प्रवासी सुखरुप असल्याची माहिती मिळाली आहे. त्यांना तातडीने ट्रेनमधून उतरवण्यात आलं. या प्रवाशांना सुरक्षित ठिकाणी
Donald Trump : अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत (Donald Trump) मोठा खुलासा झाला आहे. निवडणुकीतील प्रचारा दरम्यान (US Elections 2024) ट्रम्प यांच्यावर हल्ला झाला होता. या हल्ल्यातून ट्रम्प थोडक्यात बचावले होते. अमेरिकेच्या न्याय विभागाने या हल्ल्याबाबत मोठा खुलासा केला आहे. विभागातील अधिकाऱ्याचे म्हणणे आहे की ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्यामागे इराणचा हात (Iran) होता. इराणनेच […]
यामधून भाजपने लाडकी बहीण योजना फक्त निवडणुकीसाठी आणल्याचे उघड झालं आहे. मला वाटतं, चोराच्या मनात चांदणं बोलतात,
आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या
Ajit Pawar : विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ
कळस गावातील कचरा वर्गीकरण प्रश्न मार्गी लावला जाईल. मोठ्या लोकवस्तीला कचरा वर्गीकरणाचा मोठा प्रश्न भेडसावत आहे.
गटतट विसरून विकासगंगा आणण्यासाठी साथ द्यावी, असे आवाहन महायुतीचे उमेदवार- माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केले.
संभाजी भैय्या पाटील निलंगेकरांची (Sambhaji Bhaiya Patil Nilangekar) मी एकटीच बहीण नाही तर लाखापेक्षा अधिक बहिणींचा आशीर्वाद माझ्या भावाच्या पाठीशी आहे,
क सकाळचा शपथविधी झाला. मात्र, काकांनी डोळे वटारल्याने अर्ध्या तासात लग्न मोडलं, राज ठाकरेंचा शरद पवार अजित पवारांवर हल्लाबोल
Sambhajirao Patil Nilangekar : मराठवाड्यातील दुष्काळ कायमचा दूर करण्यासाठी तत्कालीन भाजपा सरकारने मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प मंजूर
रविवारी दहा वाजता निलंगा येथे संविधान सन्मान सभेचे आयोजन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.
Devendra Fadnavis : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil)
कमिशन खोर सरकारला खाली खेचण्यासाठी महाविकास आघाडीला मतदान करा, असं यशोमती ठाकूर यांनी मतादारांना आवाहन केलं.
Sharad Pawar On Dhananjay Munde : राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्ष फुटीनंतर पहिल्यादा होत असलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये (Assembly Election
अशोक पवार यांनी याबाबत माहिती दिली आहे. तसेच अॅड. असीम सरोदे यांनी पत्रकार परिषद घेत या घटनेबाबत सखोलपणे माहिती दिलीय.
आतापर्यंत आपण अनेक प्रश्न सोडविण्याचे काम केले असून, पाच वर्षांत केलेली कामे यापुढेही करायची आहेत.
Ajit Pawar On Jayant Patil : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार
अलीकडच्या काळात परळीत गुंडगिरी वाढली. काहींच्या डोक्यात सत्ता फार लवकर गेली. हे चित्र बदलणार. - शरद पवार
अजित गव्हाणे आता तुकोबारायांचे वंशज, आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्यांचे ‘कॅलिबर’ म्हणजे पात्रता तपासणार आहेत का?
PM Narendra Modi : महाराष्ट्रामध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये आज सलग दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी
मोदी जर मुठभर अरबपतींचे १२ लाख कोटी रुपये माफ करू शकतात तर काँग्रेस सरकारने गरिबांचे पैसे गरिबांनाच दिले तर भाजपाची पोटदुखी का होते?
भारतीय जनता पार्टीच्या दक्षिण रायगड जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. भाजप-महायुतीच्या कार्यकर्त्यांशी चव्हाण यांचा संवाद.
महाराष्ट्र पोतराज सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज राहुरीत येऊन महाविकास आमदार प्राजक्त तनपुरे यांची भेट घेऊन त्यांना आपला पाठिंबा जाहीर केला.
काही लोक केवळ भावकीचा विचार करतात. मात्र, आम्ही गावकीचा विचार करून तालुक्यातील प्रत्येक गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केला,
देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं की, उद्धव ठाकरे यांना आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करायचं आहे.
काँग्रेसने धीरज पाटील यांना उमेदवारी दिलेली असतानाही मविआतील घटक पक्ष समाजवादी पार्टीचाही उमेदवार रिंगणात उतरला आहे.
चाळीस हजार महिलांचे संघटन करून महिलांना वेगवेगळ्या व्यवसायातून सक्षम करण्याचं काम करण्यात आले असून, विविध योजनेच्या
एफआरपी वाढली पाहिजे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर मिळाला पाहिजे यात दुमत नाही. परंतु, ज्या वेळी एफआरपी मध्ये वाढ केली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महायुतीच्या (PM Narendra Modi) उमेदवारांच्या प्रचारासाठी अकोल्यात जाहीर सभा घेतली.
मला महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्याचं सुख मिळालं असून, 2014 ते 2024 या काळात जनतेने भाजपाला भरभरून आशिर्वाद दिले आहेत.
आर्थिक संकटाने हैराण झालेल्या पाकिस्तानात बॉम्बस्फोट नित्याचेच झाले आहेत. या हल्ल्यात अनेकांचा मृत्यू झाला आहे.
.'तू तू , मैं मैं 'ची लढाई करणार नाही पण 'करारा' जबाब देऊ असे सुप्रिया सुळे यांनी ठणकावून सांगितले.
छत्रपती संभाजीनंगरमधील गंगापूर खुलताबाद मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार प्रशांत बंब यांच्या सभेत तरुणांनी गोंधळ घातल्याचा प्रकार घडला.
गेल्या ३५ वर्षात दिलीप वळसे पाटलांनी आंबेगाव तालुक्याचा परिपूर्ण विकास केला आहे.
पाकिस्तानच्या दक्षिण पंजाब प्रांतातील मुलतान शहरात प्रदूषण प्रचंड वाढलं आहे. या शहरातील AQI 2553 वर पोहोचला आहे.
जिल्ह्यात महायुती सरकारच्या माध्यमातून मोठे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. रखडलेल्या अनेक प्रकल्पांना गती देण्यात आली आहे.
यात कुणाला वाईट वाटण्याचं किंवा गैरसमज करून घेण्याचं काहीच कारण नाही, असे अजित पवार म्हणाले आहेत.
“विखे पाटील परिवार नेहमीच जनतेच्या सेवेत समर्पित राहिला आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत जनतेच्या हितासाठी काम करेल,”
सभेला कर्नाटकातील आमदार शशिकला जोल्ले, हातकणंगले मतदारसंघाचे जनसुराज्य पक्षाचे उमेदवार अशोक माने, राहुल आवाडे, जिल्हाध्यक्ष
शिवसेना उद्धव ठाकरे गटाने हिंगोलीचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.
आपटेनगर सानेगुरुजी वसाहत, कळंबा भागात मध्यरात्री आठ फूट उंच महिला फिरते. हातात चाकू, कोयता, काठी असल्याने नागरिकांत
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे खासगी सल्लागार सुनील श्रीवास्तव यांच्या विरोधात आयकर विभागाने कठोर कारवाई केली आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या टी 20 सामन्यात टीम इंडियाने शानदार खेळ करत आफ्रिकेचा पराभव केला.
प्रमोद महाजन यांना रुग्णालयात ठेवलं होतं ते १२ ते १३ दिवस मी कधीही विसरु शकत नाही. बाबा गेले पण ते व्यक्तिमत्व प्रखर होत गेलं
आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या
Shikhar Bank Scam : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विरोधात 2014 मध्ये भाजप सरकारने शिखर बँकेत (Shikhar Bank
न
षटकार आणि चौकारांतून त्याने तब्बल 88 धावा काढल्या आहे. संजू सॅमसनने मैदानावर अक्षरशा: षटकार आणि चौकारांचा पाऊस पाडला.
Sangram Jagtap : अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे (Mahayuti) उमेदवार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांची नगर विकास यात्रा चारमध्ये
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज धाराशिवला आले होते. यावेळी महायुतीचे उमदेवार राणा जगजितसिंह पाटील यांची सीएम शिंदेंच्या गाडीचे सारथ्य केलं.
सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची तातडीने हमीभावाने सोयाबीन खरेदी सुरु करावी, अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले.
Anil Parab : महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडी सरकार कोसळ्यानंतर राजकीय भूकंप झाला होता. 2022 साली शिवसेना पक्षात मोठी फूट पडली. शिवसेना पक्ष
लोहगावच्या पाणी समस्येचे कायमस्वरूपी निराकरण करणे हे माझे वचन आहे. या प्रश्नासाठी दीर्घकालीन उपाययोजना आखण्यात येणार.
Shivajirao Kardile : राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. प्रचारासाठी अवघ्या काही दिवस शिक्कल असल्याने मतदारांना आकर्षित करण्यासाठी
Yashomati Thakur : तिवसा मतदारसंघात (Tivsa Constituency) कॉंग्रेसच्या उमेदवार यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) आणि भाजपचे उमेदवार राजेश वानखडे (Rajesh Wankhade) यांच्यात लढत होणार आहे. या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर अमरावतीत राजकीय वातावरण चांगलंच तापलं. आता यशोमती ठाकूर यांनी भाजप उमेदवार वानखडे यांच्यावर निशाणा साधला. माझ्या विरोधात भापजने दिलेला उमेदवार हा कॉन्ट्रॅक्टर आहे, असा दावा यशोमती ठाकूर यांनी […]
Pankaja Munde : राज्यात आगामी निवडणुकीत भाजप महायुतीचे सरकार येणार हे निश्चित आहे. राहुरी विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार माजी
मी पालकमंत्री असताना मुद्दामहून डॉ. अनिल बोडेंनी दंगली घडवल्या. त्यांना जी खासदारकी मिळाली, ते त्यांनी अमरावतीत घडवलेल्या दंगलीचं गिफ्ट आहे..
डिंभे धरणाच्या बोगद्याचा विषय महत्त्वाचा बनल्याने आता मविआचे उमेदवार निकम आणि त्यांचे समर्थक सन २०१८ चे बोगद्याच्या संमतीचे पत्र दाखवत आहेत.
Congress Leader Balasaheb Thorat Criticized BJP : कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी आज पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी थोरात (Congress) म्हणाले की, राज्यात 20 तारखेला निवडणूक होत आहे. महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र सामोरे जात आहोत. आम्ही जनतेला 5 गॅरंटी दिल्या आहेत. जनतेला आम्ही आश्वासित केलंय. महिलांना, शेतकऱ्यांना आणि युवकांना योजना दिल्या […]
PM Modi On Uddhav Thackeray : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी नाशिकमध्ये (Nashik) महायुतीच्या
पर्यटनावर इतका रोजगार तयार होईल की तुम्हाला तुमचं गाव, जिल्हा सोडून जायची वेळच येणार नाही.
माजी आमदारांनी दहा वर्ष कुठलेही भरीव काम केले नाही, आमदार प्राजक्त तनपुरे यांनी शिवाजीराव कर्डिले यांच्यावर केली.
Yash Raj Films Expressed Gratitude To Actor Anupam Kher : यशराज फिल्म्सने दिग्गज अभिनेता अनुपम खेर (Anupam Kher) यांच्या सिनेमाई प्रवासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केलीय. त्यांनी म्हटलंय की, अनुपम खेर जी आमच्या सर्वात मोठ्या माईलस्टोन क्षणांचा भाग राहिले आहेत. अनुपम खेर आणि यश चोप्रा, आदित्य चोप्रा यांच्या यशराज फिल्म्समधील (Yash Raj Films) सहकार्य खरोखरच सर्वार्थाने खास […]
कराडच्या एमआयडीसीला फाईव्ह स्टार एमआयडीसीमध्ये रुपांतरीत करावं, सहकारी तत्वावर असणारी सिंचन योजनेला आर्थिक बळ द्यावं
‘Jai Jai Swami Samarth’ serial Completes 1300 Episodes : कलर्स मराठीवरील ‘जय जय स्वामी समर्थ’ या मालिकेला (Jai Jai Swami Samarth ) संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर जगभरात रसिक प्रेक्षकांचे उदंड प्रेम लाभत आहे. अन्यायाला मोडीत काढत आणि मार्गातल्या असंख्य लोकांचा उध्दार करत, त्यांना उपदेश करत स्वामी समर्थ कसे सोलापूर येथील अक्कलकोट येथे पोहचले. कशी लोकांना […]
भाजप नेते रविंद्र चव्हाण यांनी सिंधुदुर्ग व पालघर या दोन जिल्ह्याचे पालकमंत्रिपदही भूषविले. त्यांनी दोन्ही जिल्ह्यांमध्ये विकासकामे.
भाजप पदाधिकाऱ्यांनी सुनील शेळके यांची भेट घेत अण्णा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, विजय आपलाच, असा शब्द देत कामाला लागले आहेत.
CM Eknath Shinde Sabha for Tanaji Sawant : धाराशिव जिल्ह्यातील परांडा विधानसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज जाहीर सभा घेतली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, उन्हाचा तडाखा आहे, दोन वाजलेत. तरीही आमच्या लोकांमध्ये येवढी ऊर्जा आहे की, येत्या 20 तारखेला आमच्या तानाजीरावांना रेकॉर्डब्रेक विजयी […]
कार्यकर्त्यांनी मतदारसंघात आजवर झालेला विकास प्रत्येक घरातील व्यक्तीची भेट घेऊन त्यांना सांगावा. केंद्र व राज्य सरकारने
PM Modi On Congress : पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील आता राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी उतरले आहे. आज त्यांनी
उद्धव ठाकरे हे हिदुत्व पणाला लावून मुख्यमंत्री झाले. आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या.
पीसीबी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अशा कोणत्याही हायब्रीड मॉडेलचा विचार केला जात नाही असे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केले आहे.
Amit Shah Sabha for Atul Bhosale in Karad : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाण आणि अतुल भोसले (Atul Bhosale) यांच्यामध्ये अटीतटीचा सामना सुरू आहे. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार अतुल भोसले यांच्या प्रचारार्थ केंद्रिय मंत्री अमित शाह यांनी (Amit Shah) जाहीर सभा घेतली. ही सभा लातूरमधील विंग येथे पार (Assembly Election 2024) पडली. यावेळी […]
भाजप कर्नाटक, तेलंगाणा आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत दिलेल्या गॅरंटी पूर्ण केल्या नाहीत, असा खोटा प्रचार करत आहे.
Amit Shah Challenges Sharad Pawar : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज (Amit Shah) महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी महाराष्ट्र दौऱ्यावर होते. शिराळा येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत त्यांनी महाविकास आघाडीवर घणाघाती टीका केली. तसेच राज्यातील काही मुद्द्यांचा उल्लेख करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना थेट आव्हान दिले. अमित शाह म्हणाले, मी महाविकास आघाडी […]
Amit Shah On Devendra Fadnavis : राज्यात उमेदवारांच्या प्रचारासाठी भाजपचे दिग्गज रिंगणात उतरले आहेत. राज्यात प्रचार शिगेला पोहोचलाय, मतदान तोंडावर आलंय. आज धुळे जिल्ह्यात पंतप्रधान मोदींची सभा झाली. तर दुसरीकडे सांगली जिल्ह्यातील शिराळामध्ये (Shirala) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची जाहीर सभा पार पडली. या सभेत शाहंनी एक विधान केलंय, ते जास्तच चर्चेत आलंय. […]
भुजबळ साहेब यांनी स्वतः सांगितलं आहे की मी अशी मुलाखत दिली नाही. हे नवीन नरेटीव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धुळ्यातून केला.
देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी एक विमानतळ करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्यावेळी मी यावर काही बोललो नाही.
Devendra Fadnavis Sabha for Mahayutti candidates : धुळे जिल्ह्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी आता दिग्गज मैदानात उतरले आहेत. महायुतीच्या उमेदवारांसाठी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra Fadnavis) धुळ्यात जाहीर सभा घेत आहे. मोदींच्या प्रचाराची सुरूवात आज धुळ्यातून झालीय. यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पुढील 5 वर्षात मोदींजींच्या कामामुळे धुळे (Dhule) जिल्हा राज्यातील एक नंबरचा जिल्हा होणार आहे. […]
निलंगा मतदारसंघ आज विकासाच्या अनेक पायऱ्या चढत आहे. पण काही लोकांना हा विकास बघवत नसल्याने ते पाय खेचण्याचा प्रयत्न करत आहेत.