दिलीप वळसे पाटील यांचे आंबेगाव विधानसभा मतदारसंघात वर्षांपासून वर्चस्व असून, वळसे पाटील यांच्या शांत संयमी आणि सुसंस्कृत स्वभावाचा या मतदारांवर मोठा प्रभाव आहे.
‘Gulabi’ movie trailer released : येत्या 22 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘गुलाबी’ चित्रपटाचा ( Gulabi movie) ट्रेलर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. नुकताच या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा पार पडला. गुलाबी थीम असणाऱ्या या सोहळ्यात चित्रपटाची संपूर्ण टीम सहभागी झाली होती. यावेळी ‘गुलाबी’च्या मॅशअपवर लहानग्यांनी सुंदर सादरीकरणही (Marathi Movie) केले. गुलाबी नगरी, जयपूरच्या […]
Vadgaon Sheri MVA Candidate Bapusaheb Pathare : आज देशभरामध्ये छठ पुजा (Chhath Puja) मोठ्या उत्सावात साजरी केली जात आहे. पुण्यात देखील छठ पुजेच्या निमित्ताने नागरिकांनी मोठी गर्दी केलेली आहे. हेच औचित्य साधून महाविकास आघाडीचे (MVA) वडगाव शेरी विधानसभा मतदार संघातील अधिकृत उमेदवार बापूसाहेब पठारे (Bapusaheb Pathare) यांनी नागरिकांना छठ पूजेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. बापूसाहेब पठारे […]
आता हे पुस्तक वाचणार आहोत. वकिलांनाही वाचण्यास देणार आहोत त्यानंतर आठ दिवसांत काय कारवाई करता येईल ती करणार आहोत.
मी राजकारणात अपघाताने आलो. माझ इंजिनिअरींगचं शिक्षण झालं आहे. त्यानंतर मी विदेशातही गेलो. त्यानंतर माझं एक युनिट मी मुंबईत
प्रशांत गोडसे, मुंबई प्रतिनिधी Priyanka Gandhi Roadshow in Gadchiroli On 13 November : राज्यात 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक (Assembly Election 2024) होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर राजकीय दौरे, सभा, प्रचार याला उधाण आलंय. गडचिरोलीत देखील कॉंग्रेस (Priyanka Gandhi) कंबर कसून कामाला लागलेलं दिसतंय. गडचिरोलीमधील आदिवासी मतदारसंघासाठी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मोर्चेबांधणी सुरू केलीय. आता […]
अमेरिकेच्या केंद्रीय तपास यंत्रणेने आपल्या कर्मचाऱ्यांना कामकाज करण्यासाठी फोनचा वापर कमी करण्याचे आदेश दिले आहेत.
याशिवाय पूजाने बोगस अपंग प्रमाणपत्र मिळवून आरक्षणाचा लाभ घेतला, असाही आरोप तिच्यावर आहे. त्यामुळे यूपीएससीने पूजावर गुन्हा
बॉलिवूड अभिनेता सलमान खानला धमक्यांचे सत्र सुरुच आहे. आता पुन्हा एकदा त्याला धमकी देण्यात आली आहे.
सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी एआय वकिलाला प्रश्न विचारला की, भारतात फाशीची शिक्षा घटनात्मक आहे का? यावर उत्तर देताना एआय
ईडीपासून मुक्ती मिळावी यासाठी भाजपसोबत गेल्याचे छगन भुजबळांनी सांगितल्याचा दावा पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्या पु्स्तकात आहे.
राहुल गांधी यांनी लाल रंगाचे मुखपृष्ठ असलेली राज्यघटनेची प्रत सभेत दाखवण्यावरून फडणवीस यांनी टीका केली होती. लाल
माजी नगराध्यक्ष सुवर्णा मुंडे यांचे पती सागर मुंडे यांच्यासह आठ माजी नगरसेवकांनी हाती शिवबंधन बांधलं आहे.
भारत सरकारने पाकिस्तान दौऱ्यासाठी टीम इंडियाला परवानगी दिलेली नाही. आता टीम इंडिया पाकिस्तानात जाऊन खेळण्याची शक्यता नाही.
आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या
दोन्ही मुंडे बहीण-भावांनी धाक दाखवून आणि कट कारस्थान रचून जबरदस्तीने कोट्यवधी रुपयांची जमीन कवडीमोल भावाने खेरदी केली
Gautam Gambhir : भारतीय संघाने तब्बल 12 वर्षानंतर मायदेशात कसोटी मालिका गमावल्यानंतर आता बीसीसीआयकडून (BCCI) हेड कोच गौतम गंभीरवर
आमची वहिनी वायफळ बोलते, तिने कधी संस्कार पाहिले नाही म्हणून ती अशी बोलते. तुम्ही माझ्या भावाला बोलताय हे लक्षात ठेवा,- यशोमती ठाकूर
Laxman Hake : नांदेडमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची गाडी फोडण्यात आली आहे. माहितीनुसार, कंधार तालुक्यातील
माझ्या हिंदु बांधवांनो पाठिशी ठामपणे उभं रहा, या शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काढलायं.
कोपरगाव शहरातील शिवाजी रोड येथे आमदार आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ आयोजीत करण्यात आलेल्या कॉर्नर सभेत त्या बोलत होत्या.
आमच्यावर आरोप करणाऱ्या राहुल जगताप (Rahul Jagtap) यांनी शेतकऱ्यांचा पैसा हडप केले, आता त्यांचा रिमोट देवेंद्र फडणवीस यांच्याकडे - राऊत
Ravindra Chavan : राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. यावेळी महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीमध्ये (MVA) मुख्य लढत पाहायला
विधानसभा निवडणुकीसाठी मोदींची राज्यातील पहिली सभा धुळे येथे होणार आहे. 8 नोव्हेंबरपासून त्यांच्या प्रचार सभांना सुरुवात होणार आहे.
Raj Thackeray : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला (Mahayuti) बिनशर्त पाठिंबा देणारे मनसे अध्यक्ष
मशिदीवरील भोंग कधीही हटरणार नाहीत आणि मनसेची सत्ता कधीच येणार नाही, अशा शब्दात आठवलेंनी राज ठाकरेंना डिवचलं.
वडगाव शेरी मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार बापुसाहेब पठारे यांची आज खराडी आणि चंदननगर भागात पदयात्रा निघाली. यावेळी नागरिकांनी तुतारीच्या निनादात पठारेंचं स्वागत केलं.
Uddhav Thackeray Sabha for Yashomati Thakur : राज्यात निवडणूक (Assembly Election 2024) जवळ येताच प्रचार सभांना वेग आलाय. आपापल्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पक्षातील दिग्गज नेते मैदानात आहेत. तिवसा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार यशोमती ठाकूर आहेत. यशोमती ठाकूर यांच्यासाठी स्वत: शिवसेना उद्धव बाळासाहब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) मैदानात उतरले आहेत. उद्धव ठाकरे […]
Ajit Pawar : भाजपने नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यावर त्यांचे गँगस्टर दाऊदशी संबंध असल्याचा अनेकदा आरोप केला. त्यामुळं दाऊद आणि त्याच्या भावाच्या प्रकरणांशी संबंधित असलेल्या व्यक्तीचा आम्ही प्रचार करणार नाही, अशी भूमिका भाजपने (BJO) घेतली. याच भूमिकेमुळं भाजपने सुरूवातीला मलिक यांना तिकीट देण्यास विरोध केला. मात्र भाजपचा दबाव झुगारून अजित पवार (Ajit Pawar) यांनी नवाब […]
सध्या मी प्रचारासाठी फिरतोय, बारामतीचा संपर्ण दौरा फिरून झाल्यावर लीड सांगेन... पण एवढं शंभर टक्के सांगतो की, चांगलं लीड असेल.
Tamannaah Bhatia : पॅन इंडिया स्टार तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia) मुख्य भूमिकेत असलेल्या ‘सिकंदर का मुकद्दर’ (Sikandar Ka Muqaddar)
काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी भाजपचे नेते अमित शहांची उद्या कराडमध्ये तोफ धडाडणार आहे.
Yek Number : ZEE5 हा भारतात स्थापन झालेला सर्वात मोठा व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म आणि बहुभाषिक कथाकथनकार असून 8 नोव्हेंबर रोजी
संजय राऊत हे महाविकास आघाडीचे डुक्कर आहेत. डुकराला कितीही साबण लावला, शाम्पू लावला तरी ते गटारातच जातं- खोत
राहुरी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांच्या प्रचारार्थ खासदार निलेश लंके यांनी मतदारसंघ पिंजून काढलायं.
Radhakrishna Vikhe Patil On Balasaheb Thorat : महायुतीचे उमेदवार अमोल खताळ (Amol Khatal) यांच्या प्रचारार्थ आयोजित एका जाहीर सभेत बोलताना
आशुतोष काळे म्हणाले, पाच वर्षांत मतदारसंघातील जनतेच्या आशीर्वादाने व सहकार्याने विकासाचे अनके प्रश्न सोडविले आहेत.
शिवाजी कर्डिले (Shivaji Kardile) यांनी डोळ्यावरील काळा चष्मा काढावा, मग त्यांना दाखवतो राहुरी मतदार संघाचा काय विकास केला.
राहुरी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय कर्डिलेंनी युवकांची मोट बांधली असून निवडणुकीत त्याचा फायदा होणार असल्याची चर्चा रंगलीयं.
Hrishikesh Joshi’s ‘Panipuri’ Movie : हरहुन्नरी ऋषिकेश जोशी (Hrishikesh Joshi), आपल्या वैविध्यपूर्ण अभिनयाने कमालीचे लोकप्रिय आहेत. सोबत त्यांनी लेखक आणि दिगदर्शक म्हणूनही (Panipuri) मनोरंजनसृष्टीवर स्वतंत्र ठसा उमटवला आहे. सध्या मात्र एका वेगळ्याच (Marathi Movie) कारणाने ते प्रसिद्धीच्या झोतात आलेले आहेत. गोल्डमॅन म्हणून सध्या ते सगळीकडे वावरतायेत. त्यांच्या अंगावरील दागिन्यांमुळे त्यांना ही आवड कधी निर्माण झाली […]
Prakash Ambedkar Appeal Voting To OBC : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर ( Bahujan Aghadi leader Prakash Ambedkar) यांनी देखील ओबीसी बांधवांना एक महत्वाचा इशारा दिलाय. ते म्हणाले की, ओबीसी सावधान! जरांगे पाटील यांनी शरद पवारांची घोषणा, दोनशे आमदार विधानसभेत असतील, याच्या अंमलबजावणीला सुरूवात (Assembly Election 2024) केलीय. पहिल्यांदा उमेदवारी अर्ज […]
णावरही टीका टिप्पणी करतांना आपण कुणावर बोलतो आणि काय बोलतो याचं भान ठेवलं पाहिजे. एखाद्यावर टीका करतांना आपलीही पातळी तपासली पाहिजे
भूम परांडा वाशी मतदारसंघाचे उमेदवार डॉ. तानाजी सावंत यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः मैदानात उतरले आहेत.
Mridagandh Award ceremony Organized on 26th November : महाराष्ट्राला लोकसंस्कृतीचा मोठा वारसा लाभला (Mridagandh Award ceremony) आहे. त्यातीलच एक महत्त्वाचे नाव म्हणजे महाराष्ट्र शिरोमणी लोकशाहीर विठ्ठल उमप. महाराष्ट्राचा पहाडी आवाज, असं बिरुद मिळालेले लोकशाहीर विठ्ठल उमप आज आपल्यात नसले तरी त्यांची आठवण आल्यावाचून राहत (Entertainment News) नाही. विठ्ठल उमप आज आपल्यात नाहीत, पण त्यांची गाणी,नाटकं […]
Dilip Valse Patil Exclusive Interview : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्वच राजकीय नेते आपापला प्रचार करण्यात व्यस्त आहेत. आंबेगाव विधानसभा (Assembly Election 2024) मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील (Dilip Valse Patil) यांनी लेट्सअप मराठीसोबत संवाद साधला. ते म्हणाले की, आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागासोबत माझा संपर्क 1990 सालापासून रामकृष्ण मोरे यांची पहिली विधानसभा निवडणूक होती, तेव्हापासून […]
अभिनेता शाहरुख खानला देखील जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या नंतर वांद्रे पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल केला आहे.
भाजपनंतर आता काँग्रेसनेही बंडखोरांवर कारवाई केली आहे. ज्या उमेदवारांनी बंडखोरी केली त्यांना निलंबित करण्यात आलं आहे.
Dilip Valse Exclusive Interview letsupp Marathi : राज्यात विधानसभा निवडणुका अगदी तोंडावर येवून ठेपल्या आहेत. दरम्यान राजकीय नेत्यांच्या मुलाखती, भेटीगाठी, दौरे वाढलेले आहेत. आंबेगाव विधानसभा (Assembly Election 2024) मतदारसंघात महायुतीकडून सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांना (Dilip Valse Patil) उमेदवारी देण्यात आली. त्याच पार्श्वभूमीवर दिलीप वळसे पाटील यांनी लेट्सअप मराठीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय […]
Devendra Fadnavis Criticized Rahul Gandhi : काँग्रेस खासदार राहुल गांधी काल महाराष्ट्र दौऱ्यावर होते. येथे त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या गॅरंटी लाँच केल्या. याचवेळी त्यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर घणाघाती टीका केली. भाजप आणि आरएसएसचे लोक संविधानावर हल्ला करत आहेत. त्याला संपवण्याचे प्रयत्न करत आहेत. परंतु, हा हल्ला फक्त संविधानावर नाही. हा हल्ला देशातील […]
अहिल्यानगर जिल्ह्यात अनेक दिग्गज नेत्यांना तिकीट सुद्धा मिळालं नाही. त्यामुळे नेत्यांना अपक्ष उमेदवारी करावी लागत आहे.
Sadabhau Khot Apologizes For Offensive Comments On Sharad Pawar : आमदार सदाभाऊ खोत यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या चेहऱ्यावर वक्तव्. करत टीका केली. त्यांच्या या विधानानंतर राज्यभरातून त्यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यात येत होता. अनेक राजकीय नेत्यांनी टीकेची झोड उठवली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनीही खोत यांच्या विधानाचा तीव्र शब्दांत निषेध करून […]
शेवटी माझ्या देखील आयुष्यात आदरणीय पवार साहेब आणि सुप्रिया ताईंचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे.
राहुरी मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवाजी कर्डिले यांनी मतदारसंघातील गावांमध्ये जाऊन नागरिकांशी संवाद साधत आहेत.
प्रशांत गोडसे, मुंबई प्रतिनिधी लेट्सअप मराठी Manifesto Announce By Uddhav Thackeray : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) अनुषंगाने राजकीय हालचालींना वेग आलाय. सर्वच राजकीय पक्षांचे वचननामे देखील प्रसिद्ध होत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी वचननामा मातोश्रीवर प्रसिद्ध केलाय. ठाकरे गटाचा वचननामा (Thackeray Group […]
शिरूर तालुक्यातील कान्हूर मेसाई, चिंचोली मोराची, निमगाव भोगी व ढोकसांगवी या गावांना दिलीप वळसे पाटील यांनी भेट दिली.
रियल इस्टेट पासून मीडिया टेक्नॉलॉजी पर्यंत ट्रम्प यांचा व्यवसाय आहे. इतकेच नाही तर ट्रम्प यांनी भारतात देखील गुंतवणूक केली आहे.
पालघर झेडपी माजी अध्यक्षा भारती कामडी यांनी शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी पालघरचे सहसंपर्क प्रमुख वैभव संखे उपस्थित होते.
नाशिक जिल्ह्यात एक खळबळजनक घटना घडली आहे. खंडणी मागणाऱ्या एका भामट्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
भारतात दरवर्षी ७ नोव्हेंबर या दिवशी राष्ट्रीय कॅन्सर जागरूकता दिवस साजरा केला जातो.
देवेंद्र फडणवीस यांनी आता तुम्हाला ठेका दिलायं का? असा प्रतिप्रश्न मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज ठाकरेंना केलायं.
Ravindra Chavan : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. राज्यात महायुतीचं (Mahayuti) सरकार पुन्हा आण्यासाठी डोंबिवलीचे (Dombivli) आमदार रविंद्र
स्वत:ला अभिमन्यू म्हणवून घेणारे गृहमंत्री प्रत्यक्षात धृतराष्ट्र, त्यांनी दुर्योधनरुपी गुंडागर्दीला प्रोत्साहन दिले - रोहित पवार
पवार साहेबांवर खालच्या पातळीवर जाऊन कोणी वैयक्तिक टीका केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खपवून घेणार नाही, असा इशारा अजितदादांनी दिला.
वडगाव शेरी मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमदेवार बापुसाहेब पठारे यांची आज मांजरीत रॅली निघाली. यावेळी त्यांनी सर्वांगीण विकास साधण्याचं आश्वासन नागरिकांना दिलंय.
Uddhav Thackeray : लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीत देखील महाविकास आघाडी (MVA) बाजी मारणार असा दावा अनेक महाविकास आघाडीच्या
Sharad Pawar : महाविकास आघाडीकडून आज मुंबईतली बीकेसी मैदानात (BKC Ground) एका जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत बोलताना महायुती सरकारवर शरद पवार (Sharad Pawar) यांनी जोरदार टीका केली. यावेळी लोकसभा विरोधी पक्ष नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) देखील उपस्थित होते. यावेळी शरद पवार म्हणाले की, लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्ही माविआची ताकद दाखवून दिली. […]
राज्यातील महिलांना महिन्याला 3 हजार आणि मोफत बस देणार असल्याची घोषणा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केलीयं. ते मुंबईत बोलत होते.
धारावीची 1 लाख कोटींची जमीन अदानींच्या घशात घालण्याचं काम सरकारकडून सुरू आहे. भाजपने अनेक प्रकल्प गुजरातला पळवले.
मी कामाचा लोकप्रतिनिधी आहे. बारागाव नांदूर पाणी योजनेचे वीज बिल थकीत होते. ते माफ करून १७ गावांची योजना सुरू केली, असंही कर्डिले म्हणाले.
Naga Chaitanya : सुपरस्टार नागा चैतन्य (Naga Chaitanya) अभिनीत आणि चंदू मोंडेती (Chandoo Mondeti) दिग्दर्शित थंडेल (Thandel) हा बहुप्रतिक्षित
Sangram Jagtap : राज्यात तीन पक्षांची महायुती झाल्यावर नगर शहरातील भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेस बरोबरची ही पहिलीच बैठक आहे. भाजपचे काही ध्येयधोरणे
निलंगा : भारतीय जनता पक्षाच्या (BJP) विकसित वाटचालीमध्ये सहभाग घेण्यासाठी सध्या इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांची भाजपमध्ये पक्ष प्रवेशासाठी रीघ लागली आहे. राज्यातील महायुती सरकारच्या (Mahayuti) सर्वसमावेशक व समतोल विकासामध्ये साथ देण्यासाठी निलंगा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय समोर ठेवून कार्यरत असणाऱ्या माजी मंत्री, आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर (Sambhajirao Patil Nilangekar) यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपात प्रवेश केला […]
मविआच्या उमेदवार यशोमती ठाकूर यांनी मोठ्या प्रमाणात विकास केल्याने नागरिकांनी पुन्हा यशोमती ठाकूर यांच्यावर विश्वास दाखवला.
श्रीगोंदा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार अनुराधा नागवडे यांनी प्रचारात आघाडी घेतली असून 'मशाली' च्या माध्यमातून श्रीगोंद्यात विजयाचा प्रकाश उजळणार असल्याचं चित्र दिसत आहे.
Sargun Mehta : पॉवर कपल सरगुन मेहता (Sargun Mehta) आणि रवी दुबे (Ravi Dubey) मनोरंजन उद्योगातील यशासाठी ओळखले जातात, त्यांनी ड्रीमियाता ड्रामा
Veer-Zara Re-Released : वीर-ज़ारा या सुपरहिट चित्रपटाला 20 वर्ष पूर्ण होत असल्याने प्रेक्षकांना पुन्हा एका वीर-ज़ारा (Veer-Zara) चित्रपट
शरद पवारांना त्यांच्या चेहऱ्यासारखा महाराष्ट्र बदलायचा का? असं वादग्रस्त वक्तव्य सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर केलंय. ते सांगलीत आयोजित सभेत बोलत होते.
NCP Dispute In Supreme Court : राज्यात शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्ष फुटीनंतर पहिल्यांदा होत असलेल्या विधानसभा
लाडकी बहीण योजना निवडणुकीपुरती नाही, ही योजना बंद केली तर लाडक्या बहिणी लाटणे घेऊन आम्हाला मारतील. - छगन भुजबळ
कराड : शरद पवारांच्या मंत्राचा आम्हाला फायदा झालाय असे विधान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले आहे. ते कराडमध्ये मनोज घोरपडे यांच्या प्रचार सभेत बोलत होते. विरोधकांनी एखादी चांगली गोष्ट सांगितली की ती घ्यावी असेही फडणवीस म्हणाले. पवारांच्या मंत्राप्रमाणे कराड उत्तरमधी जनता भाकरी फिरवणार असल्याचे ते म्हणाले. शरद पवारांना त्यांच्या चेहऱ्यासारखा महाराष्ट्र बदलायचा […]
Sushila-Sujeet : लोकप्रिय अभिनेता स्वप्नील जोशीने 2024 मध्ये एक वेगळी भूमिका बजावली आणि अभिनयाबरोबच निर्मिती विश्वात देखील पदार्पण केले होते.
महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी भाजप कार्यकर्त्यांना सुनील शेळकेंचा प्रचार करण्याच्या सूचना दिल्यानंतर कार्यकर्ते सक्रीय झाले.
सत्तेचा गैरवापर दहशत, दमदाटी करणाऱ्यांना घरी बसवा, असा खोचक टोला महाविकास आघाडीचे उमेदवार प्राजक्त तनपुरेंनी शिवाजीराव कर्डिलेंना टोला लगावलायं.
Ayushmann Khurrana : मॅडॉक फिल्म्सने आपल्या ब्लॉकबस्टर हॉरर-कॉमेडी विश्वातील नव्या अध्यायाची घोषणा केली आहे, थामा या नावाने ही एक
कोरोना संकटाच्या (Corona Pandemic) काळात डीस्लीपिडेमिया आजाराची प्रकरणे सुमारे 30 टक्के वाढली होती.
Anupam Kher : प्रसिद्ध चित्रपट निर्माता सूरज बडजात्या (Suraj Barjatya) आणि ज्येष्ठ अभिनेता अनुपम खेर (Anupam Kher) गेली चार दशके एकमेकांचे
डिंभे धरणाच्या तळाशी बोगदा करून त्याचे पाणी नगर-जामखेड भागात नेणाऱ्या प्रकल्पाला आमचा विरोध कायम आहे. - वळसे पाटील
राहुरीत महाविकास आघाडीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे गटाला भगदाड पडलं असून सडे गावातील युवकांनी शिवाजीराव कर्डिलेंच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केलायं.
Skoda Kylaq : गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय बाजारात चर्चेत असणारी Skoda ची नवीन कॉम्पॅक्ट एसयूव्ही कार आज भारतीय बाजारत लाँच करण्यात आली आहे.
भाजप आणि आरएसएसचे लोक संविधानावर हल्ला करत आहेत. त्याला संपवण्याचे प्रयत्न करत आहेत. परंतु, हा हल्ला फक्त संविधानावर नाही.
अमेरिकेतील निवडणुकीबाबत सोशल मीडियावर वेगळ्याच चर्चा सुरू झाल्या आहेत. अनेक खास पोस्ट व्हायरल होत आहेत.
डोनाल्ड ट्र्म्प यांनी अमेरिकेत पार पडलेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक्सवर पोस्ट करत ट्रम्प यांचे अभिनंदन केले आहे.
माझ्या गोपीचंदला तुम्ही फक्त विधानसभेत पाठवा त्याला उद्योगाचं पत्र देऊनच परत पाठवतो अशी ग्वाही फडणवीस यांनी यावेळी दिली.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निकालांबद्दलच्या अनुमानांदरम्यान बिटकॉइनमध्ये बंपर वाढ होत आहे.
उद्धव ठाकरे कॉग्रेसबरोबर गेले, त्यांनी कॉग्रेसला हिंदूत्त्व शिकवलं की, कॉग्रेसने शिवसेनेला धर्मनिरपेक्षता शिकवली