- Letsupp »
- latestnews
ताजी बातमी
-
अंबानींच्या समर्थकांचे युक्तिवाद हास्यास्पद; एलन मस्क यांचा पुन्हा टोला
Elon Musk : भारतात स्टारलिंकसारखी सेवा उपलब्ध झाल्यामुळे सामान्य ग्राहकांना अधिक पर्याय मिळतील. स्पर्धा वाढल्याने ग्राहकांना फायदा होईल.
-
आज संध्याकाळपर्यंत निर्णय घ्या! नाहीतर… एमपीएससी आंदोलनाच्या अकराव्या दिवशी रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
आज संध्याकाळपर्यंत सरकारने विद्यार्थ्यांना भेटून ठोस निर्णय कळवावा, अन्यथा उद्या आंदोलनाबाबत वेगळा निर्णय घेऊ शकतात, असा इशारा त्यांनी दिला.
-
निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्यावरून पंतप्रधान मोदी आणि RSS’मध्ये मतभेद? सौरव दास यांचा मोठा दावा
ज्ञानेश कुमार यांच्यावरून राजकीय वादाला नवं वळण मिळालं आहे. ज्ञानेश कुमार यांना हटवण्याबाबात RSS बद्दल दास यांनी मोठा दावा केला आहे.
-
‘शांततेत आंदोलन करणाऱ्यांना बेकायदेशीररीत्या ताब्यात घेऊ नका’;सुप्रीम कोर्टाचे पोलिसांना निर्देश
Supreme Court CJP Protest; सुप्रीम कोर्टाने शांततेत आंदोलन करणाऱ्यांना बेकायदेशीररीत्या ताब्यात न घेण्याचे निर्देश पोलिसांना दिलेत.
-
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? सोमेश्वर कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने युगेंद्र पवारांनी खरं सांगितलं!
Yugendra Pawar: सोमेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेवर युगेंद्र पवार बोलले.
-
‘अ परफेक्ट मर्डर’: इन्स्पेक्टर घारगे बनून सतीश राजवाडे पुन्हा एकदा सज्ज; थराराचा अनुभव घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक!
सर अल्फ्रेड हिचकॉक यांच्या कथानकावर आधारित आणि नीरज शिरवईकर लिखित व विजय केंकरे दिग्दर्शित हे नाटक पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
-
‘मोदी सरकार सहा महिन्यांत जाणार?’ संजय राऊतांचं मोठं भाकीत; CJP आंदोलनावरूनही केला घणाघात
Sanjay Raut on CJP Protest and Modi; CJP आंदोलन आणि तुषार गांधी यांच्या अटकेवरून संजय राऊत यांनी मोदी-शाह सरकारवर निशाणा साधला.
-
वारंवार कोर्टात जाऊन थकलो, आता विश्वास राहिला नाही, कपिल सिब्बल यांचा सर्वोच्च न्यायालयावरच सवाल
वारंवार सर्वोच्च न्यायालयात जाऊनही अपेक्षित दिलासा मिळत नसल्याने आपण थकलो आहोत, असं स्पष्ट मत सिब्बल यांनी मांडलं.
-
जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त दीपिका पदुकोण आणि पी. व्ही. सिंधू यांचा विशेष उपक्रम; ‘लिव्ह लव्ह लाफ फाउंडेशन’ला मिळणार पाठबळ
मानसिक आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि या क्षेत्रातील उपक्रमांना मदत करण्यासाठी निधी उभारणे, उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
-
ब्रेकिंग: अभिजीत दिपकेची सुटका; दिल्ली पोलिसांना न्यायदंडाधिकाऱ्यांनी झापलं, नेमकं काय घडलं?
Abhijit Dipke Released: दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या अभिजीत दिपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांची सुटका करण्यत आली.
-
नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी काळाचा घाला, तुळजाभवानीची ज्योत घेऊन येणाऱ्या तीन भाविकांचा अपघातात मृत्यू
कचनेर फाट्याजवळ दुचाकीला भरधाव टेम्पोने जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की, या अपघातात तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला.
-
मुक्ता–मीरा यांची 25 वर्षांची मैत्री…आणि पहिली नाट्यनिर्मिती! ‘पुन्हा नक्की भेटू’ 23 ऑक्टोबरला रंगभूमीवर
Punha Nakki Bhetu Natak: मुक्ता बर्वे आणि मीरा वेलणकर यांनी ‘पुन्हा नक्की भेटू’ या नाटकाची निर्मिती साकारली, 23 ऑक्टोबरला नाटकाचा शुभारंभ.
-
‘मोगॅम्बो मोदी लोकशाही उद्ध्वस्त करतायत, आपण मिळून मोदींचा पराभव करू’, राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
लोकशाहीचं नुकसान करणाऱ्या आणि निवडणुकांमध्ये फेरफार केल्याचा आरोप असलेल्या व्यक्तींना कायद्याच्या कक्षेत आणण्याचा निर्धारही व्यक्त केला.
-
दिल्ली पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, जंतर-मंतरवर सीजेपीचा पुन्हा आंदोलनाचा निर्धार, आज काय घडणार?
जंतर-मंतरवर आंदोलन करण्यावर कॉक्रोज जनता पार्टी ठाम असून, आता या आंदोलनाचं नेतृत्व पक्षाचे राष्ट्रीय संघटन प्रभारी अजिंक्य शिंदे करणार आहेत.
-
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मेष राशीला इच्छित जोडीदार, सिंह राशीला पैसा कमी, तूळ राशीला नवीन संधी, धनु राशीला जीवनात कलह!
आज, मेष आणि वृषभ राशीचे लोक कौटुंबिक किंवा प्रेम संबंधांमध्ये अडकलेले दिसतात आणि त्यांना वैयक्तिक सीमा काळजीपूर्वक पार कराव्या लागतील.
-
केंद्र सरकारचा हिंदी भाषा लादण्याचा प्रयत्न; तमिळनाडूत ‘छात्रों की गूंज’मधून राहुल गांधींचा घणाघाती आरोप
राहुल गांधी यांनी चेन्नईत विद्यार्थ्यांशी संवाद साधताना तमिळ भाषा, संस्कृती, लोकशाही आणि शिक्षणासह विविध विषयांवर भूमिका मांडली.
-
फ्लायदुबईच्या पायलटवरील हल्ल्याचा NIA करणार तपास; अपहरणविरोधी कायदा आणि UAPA अंतर्गत गुन्हा दाखल
Smit Machchhar: अपहरणविरोधी कायदा, 2016 आणि बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक कायदा (UAPA), 1967 मधील संबंधित तरतुदींनुसार आरोपीविरुद्ध गुन्हा.
-
सीजेपी आंदोलनात शेकडो कार्यकर्ते ताब्यात, आता सरकारसमोर नवी अट; पत्रकार परिषदेत मोठा निर्णय
दिल्लीमध्ये सीजेपीच्या आंदोलनादरम्यान अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. यानंतर पत्रकार परिषदेत गंभीर आरोप केलेत.
-
Pach Futacha Bachchan Movie Review : मनोरंजन अन् प्रबोधनातून आत्मपरीक्षणाचा ‘सॅल्युट’
Pach Futacha Bachchan Movie : श्रुती मधुदीप, किशोर कदम आणि शशांक शेंडे यांच्या अभिनयाने सजलेला हा चित्रपट नेमके काय सांगतो?
-
सर्व बाजूंनी चाल करुन येतोय! विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देत राहुल गांधींचा मोदी सरकारला थेट इशारा
दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारला इशारा दिला आहे.
-
Tanushree Dutta : खरंच मृत्यू झाला का? नाना पाटेकरांच्या निधनानंतर तनुश्री दत्ताचे पुन्हा वादग्रस्त विधान
Tanushree Dutta : बॉलिवूड अभिनेता नाना पाटेकर यांच्या निधनानंतर अभिनेत्री तनुश्री दत्ता सोशल मीडियावर चर्चेत आहे. तनुश्री दत्ताने नाना पाटेकर
-
मध्य प्रदेशमधील ओबीसींचे 27 टक्के आरक्षण गेले; महाराष्ट्रात काही परिणाम होईल का ?
OBC Reservation : मध्य प्रदेशात 2019 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने इतर मागासवर्सीय आरक्षण 14 टक्क्यांवरून 27 टक्क्यांपर्यंत वाढवले होते.
-
अभिजीत दिपकेला पोलिसांनी कुठे नेलं? आंदोलनाची धुरा मिळताच अजिंक्य शिंदेनं केला खुलासा!
Ajinkya Shinde : अभिजीत दिपकेला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर अजिंक्य शिंदेने आंदोलनाची जबाबदारी स्वीकारत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा दिला.
-
फिट दिसणं म्हणजे हृदय निरोगी असतंच असं नाही; हृदयविकाराचा धोका वाढवणारे घटक कोणते?
नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि सक्रिय जीवनशैली असूनही हृदयविकाराचा धोका पूर्णपणे टळत नाही. नक्की काय आरोग्यावर परिणाम करतं?
-
Imran Khan : मोठी बातमी, अभिनेता इम्रान खान मुंबई पोलिसांच्या ताब्यात
Imran Khan : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी तसेच एसआयआर रद्द करण्यासाठी देशाची राजधानी दिल्लीसह
-
‘राहुल गांधींची नापास झालेल्या विद्यार्थ्यांसारखी अवस्था’;कंगना रणौतचा राहुल गांधींना टोला! नेमकं काय घडलं?
Kangana Ranaut on Rahul Gandhi; दिल्लीतील जंतरमंतरवर कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान कंगना रणौत यांनी राहुल गांधींवर टीका केली.
-
रुपयाची घसरण रोखण्यासाठी RBI चं मोठं पाऊल; 3 सरकारी तेल कंपन्यांना डॉलरचा आधार
डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण रोखण्यासाठी आरबीआयनं मोठं पाऊल उचललं असून, तीन सरकारी तेल कंपन्यांना डॉलर उपलब्धतेबाबत आश्वासन.
-
Eknath Khadse : एकनाथ खडसेंवर 509 सारखा गुन्हा; आमदार चंद्रकांत पाटलांचा गंभीर आरोप
Eknath Khadse : एकनाथ खडसे हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वीच्या कायद्यानुसार 509 सारखा गुन्हा दाखल आहे अशी टीका
-
मोठी बातमी! महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी मुंबई पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?
महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मुंबईतील प्रस्तावित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कारवाई.
-
NZ vs IND : न्यूझीलंडला मोठा धक्का, भारताविरुद्धच्या मालिकेतून ‘हा’ स्टार गोलंदाज बाहेर
NZ vs IND : भारतीय संघ 22 ऑक्टोबरपासून न्यूझीलंडविरुद्ध दौरा सुरु करणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ टी20, एकदिवसीय आणि कसोटी सामने खेळणार आहे.
-
IND vs WI 2nd T20: फलंदाजांसाठी खेळपट्टी अनुकूल, मग गोलंदाजांनी करायचं काय? गौतम गंभीर पुन्हा भडकला!
Gautam Gambhir Pitch Criticism; भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने पुन्हा खेळपट्टीच्या स्वरूपावर नाराजी व्यक्त केली.
-
हुकूमशाहीचा माज उतरवायला जनता तयार, आंदोलन चिरडण्यावरून राज ठाकरेंचा सरकारला इशारा
दिल्लीतील आंदोलकांवरील पोलिसी कारवाईवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
-
रहस्य, थरार आणि स्त्रीशक्तीचा संगम, ‘दशमी’च्या गाण्यात दिसणार गौरीचा रौद्र अवतार
काळजाचा ठोका चुकवणाऱ्या प्रश्नाचं सडेतोड उत्तर घेऊन ‘दशमी’ हा मराठी चित्रपट 23 ऑक्टोबरला रुपेरी पडद्यावर दाखल होत आहे.
-
मोठी बातमी! माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल दिल्ली पोलिसांच्या ताब्यात
Mamata Banerjee : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आजपासून दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर
-
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रात VIPच्या गाड्यांसाठी 12.68 कोटींचा निधी; 4.07 कोटींची बुलेटप्रूफ लँड क्रूझर खरेदी करणार
Maha govt : सरकारच्या या निर्णयामुळे एका बाजूला दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदतीचे प्रयत्न आहे. दुसऱ्या बाजूला व्हीआयपी वाहनांच्या खरेदीसाठी मोठा निधी मंजूर करण्यात आला आहे.
-
सीजेपीच्या आंदोलनात नेतृत्वबदल; अभिजीत दिपकेंनी अजिंक्य शिंदेंवर विश्वास का टाकला, कोण आहेत ते?
अभिजित दिपके यांनी व्हिडिओच्या माध्यमातून आंदोलनाच्या पुढील नेतृत्वाची घोषणा केली असून, जबाबदारी अजिंक्य शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
-
पुण्यात प्रदूषण नियंत्रण मंडळाला धक्का, आर्थिक व्यवहारांच्या आरोपावरून 6 अधिकारी निलंबित
पुण्यातील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयातील 6 अधिकाऱ्यांवर आर्थिक व्यवहारांच्या आरोपांमुळे निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
-
CJP Protest पोलिसांवर दगडफेक, 2 अधिकारी जखमी तर 500 जण ताब्यात
CJP Protest : देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आजपासून दिल्लीतील जंतरमंतर मैदानात
-
संतोष देशमुख हत्या प्रकरणात विष्णू चाटेला धक्का, उच्च न्यायालयाकडून जामीन सुनावणीत काय घडलं?
संतोष देशमुख हत्या प्रकरणात विष्णू चाटे याला मोठा धक्का बसला आहे. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात काय घडलं?
-
अभिजीत दिपकेच्या आजीचे निधन; दिल्लीतील आंदोलनादरम्यान अभिजीत दिपकेसह कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला
Abhijeet Dipke Grandmother Death; अभिजीत दिपके यांच्या आजी सावित्रीबाई शंकर दिपके यांचे शनिवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले.
-
‘प्रिय, पंतप्रधान अंबानी!’ एलॉन मस्क यांची पोस्ट चर्चेत, स्टारलिंकच्या परवानगीवरून मोदी सरकारवर निशाणा
स्टारलिंकला भारतात सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक परवानग्या मिळण्यास विलंब होत असल्याचा आरोप मस्क यांनी यापूर्वी देखील केला आहे.
-
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या कार्यक्रमालाच 100 नगरसेवकांनी मारली दांडी; नावे टीपली, आता कारवाई होणार?
Ravindra Chavan BJP Program; रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत भाजपच्या पुण्यातील प्रचार कार्यक्रमाला 100 हून अधिक नगरसेवकांची गैरहजेरी.
-
मतदार यादीतून नाव वगळण्याची मागणी करताय? निवडणूक आयोगाने फॉर्म 7 अर्जांसाठी निश्चित केली नवी मर्यादा
एखाद्या मतदारच नाव यादीतून वगळण्याची मागणी करण्यासाठी दाखल केल्या जाणाऱ्या अर्जांबाबत निवडणूक आयोगाने महत्वाचा निर्णय घेतला आहे.
-
ब्रेकिंग: अभिजीत दिपकेसह सहकाऱ्यांना विमानातूनच पोलिसांनी घेतले ताब्यात; जंतरमंतरवरील आंदोलनाचं काय होणार?
Abhijeet Dipke Detained; आंदोलनासाठी दिल्लीला पोहोचलेल्या अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
-
विदेशी ताकद यांच्या पाठीशी, भारतात अराजकता…; नितीन नबीन यांचे गंभीर आरोप
Nitin Nabin Allegations Against Congress and CJP; नितीन नवीन यांनी देशात सुरु असलेल्या आंदोलनावरुन राहुल गांधी आणि सीजेपीवर गंभीर आरोप केले.
-
ध्रुव राठीला गुरुग्राममधून दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा दावा, सीजेपीच्या आंदोलनापूर्वी मोठी खळबळ
सोशल मीडिया इन्फ्लूएंसर ध्रुव राठी याला गुरुग्राममधील घरातून दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा दावा सीजेपीकडून करण्यात आला आहे.
-
महाराष्ट्रात ऑक्टोबर हिटचा तडाखा! मुंबईसह अनेक जिल्ह्यांत पारा 38 अंशांपार, कोकणात येलो अलर्ट
भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, मुंबई आणि सोलापूरसह राज्यातील अनेक ठिकाणी तापमानाचा पारा 37 ते 38 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे.
-
मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात भाजपच्या मोठ्या नेत्याचा सर्वच पदांचा राजीनामा, भाजपच्या उमेदवारी प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह
पदवीधर मतदारसंघातील उमेदवारी जाहीर करण्याच्या प्रक्रियेवर आक्षेप घेत त्यांनी पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली.
-
सीजेपीच्या आंदोलनाआधीच राजधानी दिल्लीत हाय अलर्ट, ट्रेन्स रद्द, मेट्रो बंद, इंटरनेट सस्पेंड अन् सीमांवर बीएसएफचा वेढा
कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी दिलेल्या आंदोलनाच्या हाकेमुळे दिल्लीतील राजकीय वातावरण तापलं आहे.
-
सर्वपित्र अमावस्या आणि कन्या राशीतील चंद्र, आज कोणत्या राशीला विशेष आशीर्वाद मिळेल?
मेष, वृषभ, वृश्चिक आणि धनु राशीच्या लोकांसाठी सकारात्मक परिणाम देईल, तूळ आणि कुंभ राशीच्या लोकांना खर्चात विशेष काळजी घ्यावी लागेल.
-
आम्ही काठ्या घेऊन जंतर मंतरवर येणार; CJP च्या निवडणूक आयोगविरोधी आंदोलनाला दिलं आव्हान
निवडणूक आयोगाच्या विरोधात 10 ऑक्टोबर रोजी दिल्लीतील जंतर मंतरवर होणाऱ्या CJP च्या आंदोलनाला आता नवं वळण मिळालं आहे.
-
शेवगाव आर्थिक फसवणूक प्रकरण, आरोपी संदीप सुधाकर थोरातचा उपचारादरम्यान मृत्यू
Sandeep Thorat Death : सह्याद्री मल्टिसिटी निधी कंपनी आणि क्लासिक ब्रीज मनी सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन संदीप सुधाकर थोरात यांचे
-
मोठी बातमी, विरोधी पक्षनेत्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट; ज्ञानेश कुमार राजीनामा देणार
Rahul Gandhi : निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यासाठी आज विरोध पक्षनेत्यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली आहे.
-
लोकशाहीत चांगल्या नेतृत्वासाठी व्यावहारिक शिक्षण गरजेचे , खासदार डॉ. राधा मोहनदास अग्रवाल
Radha Mohan Das Agarwal : "व्यावहारिक शिक्षण पद्धती आवश्यक असून त्यामधूनच लोकशाहीत चांगले नेतृत्व उदयास येते. राजकारणात पाऊल
-
एमपीएससी आंदोलनावर फडणवीसांचा मोठा सवाल; भीमनवारांच्या राजीनाम्याबाबत स्पष्टच सांगितलं
एमपीएससी पेपरफुटी प्रकरणावर मुख्यमंत्र्यांनी मोठं विधान करत विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर सवाल उपस्थित केला आहे.
-
Rohit Pawar On Pune Police : पुणे पोलीस आयुक्त साहेब, माझ्यावर गुन्हे नोंद करा; रोहित पवार पुणे पोलिसांवर भडकले
Rohit Pawar On Pune Police : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात पुण्यात एमपीएससी अध्यक्ष विवेक भीनमवार
-
Toyota Fortuner Leader Edition लॉन्च; सिग्नेचर फ्रंट ग्रिलसह भन्नाट फीचर्स; जाणून घ्या किंमत…
Toyota Fortuner Leader Edition : भारतीय बाजारात टोयोटाने पुन्हा एकदा मोठा धमाका करत आपली नवीन लोकप्रिय एसयूव्ही 'फॉर्च्युनर' ची
-
जुनी पेन्शन, टीईटीच्या सक्तीपासून अशैक्षणिक कामांपर्यंत… शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी डॉ. बब्रुवाहन रोंगे मैदानात!
Dr Babruvahan Ronge; डॉ. रोंगे पुणे शिक्षक मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला असून शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यावर भूमिका मांडली.
-
राजकुमार रावचा चाहता ते थेट त्यांचा मुलगा, ऋत्विक साहोरेचा प्रवास; ‘प्रहार’मध्ये साकारली अनिकेत निकमची भूमिका
Ritvik Sahore: “काही वर्षांनंतर मला त्यांचा मुलगा साकारण्याची संधी मिळाली. त्यांच्यासोबत काम करणं हा माझ्यासाठी खूप खास अनुभव होता.
-
Video : 40 वर्षांचा अनुभव, शिक्षकांचे प्रश्न अन् विधानपरिषदेची निवडणूक; डॉ. बब्रुवाहन रोंगेंनी मांडला आपला पट
पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत उतरलेले स्वेरीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. बब्रुवाहन पांडुरंग रोंगे यांनी 40 वर्षांचा शैक्षणिक प्रवास उलगडला.
-
‘रामायण’मध्ये लारा दत्ता आणि शीबा चढ्ढा यांची महत्त्वपूर्ण भूमिका; कैकेयी आणि मंथरेच्या रुपातील नवी पोस्टर्स प्रदर्शित
Ramayana: ‘रामायण’च्या निर्मात्यांनी राणी कैकेयीच्या भूमिकेतील लारा दत्ता आणि मंथरेच्या भूमिकेतील शीबा चढ्ढा यांची दोन नवी व्यक्तिरेखा पोस्टर्स सादर केली आहेत.
-
Gajanan Kirtikar : एकनाथ शिंदेंना धक्का, बडा नेता करणार पुन्हा ठाकरे गटात प्रवेश ?
Gajanan Kirtikar : शिवसेना पक्षातील एक बडा नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नाराज असून लवकरच शिंदे यांची साथ
-
तमिळ कुटुंबात जन्म, दक्षिण आफ्रिकेत वर्णद्वेषाविरोधात लढा; शांततेच्या नोबेल मिळालेल्या पिल्लई कोण आहेत ?
Nobel Peace Prize: दक्षिण आफ्रिकेतील वर्णद्वेषाविरोधातील लढ्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच मानवाधिकार आणि आंतरराष्ट्रीय कायद्याच्या क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय काम केले आहेत.
-
माधुरी हत्तीण नांदणी मठातच राहणार; पेटाची याचिका फेटाळून पेटावरच 25 हजारांचा दंड लावला!
Madhuri Elephant PETA Case माधुरी हत्तीणीला पुन्हा गुजरातमधील वनतारा प्रकल्पात पाठवण्याची मागणी आता सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली.
-
IND vs NZ 2026 : शमी, बुमराहसह 5 खेळाडू न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेत करणार कमबॅक
IND vs NZ 2026 : भारतीय संघ आता न्यूझीलंडविरुद्ध टी20, वनडे आणि कसोटी मालिका खेळणार आहे. पाच टी20 सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा
-
‘अवघ्या दोन मिनिटांत नुकसान पाहणी; आमच्या नुकसानीचा अंदाज कसा येणार?’ केंद्रीय पथकासमोर शेतकऱ्यांचा संताप
Ahilyanagar Crop Damage Inspection; नगर तालुक्यातील चास आणि निमगाव शिवर परिसरात केंद्रीय पथकाने शेतांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली.
-
नानांच्या निधनाआधीचा ‘तो’ शेवटचा फोन; हेमा मालिनींनी सांगितली मनाला चटका लावणारी आठवण
Nana Patekar : नाना पाटेकर यांच्या निधनानंतर हेमा मालिनी यांनी त्यांच्यासोबतच्या शेवटच्या फोन कॉलची आठवण सांगितली आहे.
-
सायनी गुप्ताने ‘IFFSA साउथ एशियन स्क्रीन एक्सलन्स अवॉर्ड’ स्वीकारून आपला वाढदिवस साजरा केला
Sayani Gupta : कॅनडामध्ये दोन आठवड्यांत सायनी यांना मिळालेला हा दुसरा पुरस्कार आहे.
-
ऑस्कर 2027 प्रवेशानंतर आता होम्बळे फिल्म्सच्या माध्यमातून मराठी चित्रपट ‘गोंधळ’ जगभरात प्रदर्शित होणार
होम्बळे फिल्म्स आता मराठी चित्रपट ‘गोंधळ’ आंतरराष्ट्रीय चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करून त्याला जागतिक स्तरावर पोहोचवणार आहे.
-
Kon Honar Crorepati चा भव्य शुभारंभ; माधुरी दीक्षित-सोनाली बेंद्रे पहिल्यांदाच एकाच मंचावर एकत्र झळकणार
Kon Honar Crorepati : बॉलिवूडमधील दोन लोकप्रिय आणि दिग्गज अभिनेत्री, पहिल्यांदाच एकत्र आलेली ही जोडी मनमोकळ्या गप्पा, जुन्या आठवणी
-
प्रहार-द अनटोल्ड स्टोरी ऑफ उज्ज्वल निकम’ चित्रपटातील रोमँटिक गाणं प्रदर्शित, राजकुमार राव आणि वामिका गब्बी यांची खास झलक
तुझ में बसी मेरी जान’ असं या नव्या गाण्याचं नाव असून, ‘प्रहार - द अनटोल्ड स्टोरी ऑफ उज्ज्वल निकम’ या आगामी चित्रपटातील हे प्रेमगीत आहे.
-
भारतीय वंशाच्या नावी पिल्लई यांना शांततेसाठी नोबेल पुरस्कार
Navi Pillay : दक्षिण आफ्रिकेतील प्रख्यात कायदेतज्ज्ञ आणि मानवाधिकार तज्ज्ञ नवनेथम 'नावी' पिल्लई यांना 2026 चा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर
-
पुण्यातील जोशी पुलावरील आंदोलन भोवलं; विश्रामबाग पोलिसांनी उचललं मोठं पाऊल
MPSC Student Agitation : पुण्यातील एस. एम. जोशी पुलावर आंदोलन करणाऱ्या 15 जणांविरुद्ध विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
-
सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट! जगतापांना भाजपचा पाठिंबा, राष्ट्रवादीकडून निलंबनाची कारवाई
बंडखोरी करत भाजपच्या मदतीने स्वतंत्र पॅनल उभे करणारे कारखान्याचे विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगताप यांच्याविरोधात पक्षाने कारवाई केली आहे.
-
Shivsena Symbol Hearing : शिवसेना कुणाची? ‘या’ दिवशी येणार निकाल; सर्वोच्च न्यायालयाने दिली मोठी अपडेट
Shivsena Symbol Hearing : शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत गेल्या काही दिवसांपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु असून ठाकरे गटाकडून
-
पुणे शिक्षक मतदारसंघात मोठी घडामोड; एकनाथ शिंदेंच्या आदेशानंतर मंगेश चिवटेंचा मोठा निर्णय
पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीतील उमेदवारीचा पेच अखेर सुटला असून मंगेश चिवटे यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
-
174 प्रवाशांचे प्राण वाचवले; कॅप्टन स्मित मच्छार यांचा इस्रायलच्या नागरी शौर्य पुरस्काराने सन्मान
Indian Pilot Smit Machchhar; कॅप्टन स्मित मच्छार यांचा राष्ट्राध्यक्षांच्या नागरी शौर्य पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.
-
Ahilyanagar Crime: ओढणी ओढून कंबरेजवळ हात लावला… जिल्हा सत्र न्यायालयाने सक्तमजुरीलाच पाठवला!
Ahilyanagar Minor Girls Molestation Case; अहिल्यानगरमध्ये अल्पवयीन मुलींची छेडछाड केल्याप्रकरणी विनायक गारुडकरला न्यायालयाने शिक्षा सुनावली.
-
भरत जाधव आणि पुष्कर श्रोत्री आमने-सामने ! मराठी Zee 5 वर 16 ऑक्टोबर रोजी ‘कोण यशवंत पानसरे’चा होणार प्रीमियर !
न्याय, सत्ता आणि सत्याशी संबंधित गुंतागुंतीच्या छेदनबिंदूचा शोध घेणारा हा एक खिळवून ठेवणारा कोर्टरूम ड्रामा तसेच एक तपास-आधारित थरारपट आहे.
-
‘राज साहेब, तुम्ही म्हणाले चांगली बातमी येईल, विद्यार्थी वाट पाहतायत’; रोहित पवारांनी पोस्ट करुन केल्या भावना व्यक्त!
Rohit Pawar on Raj Thackeray Post; राज ठाकरेंच्या या पोस्टवर रोहित पवारांनीही एक पोस्ट करुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
-
महाराष्ट्रात उन्हाचा चटका वाढणार! कोकणासह काही जिल्ह्यांना यलो अलर्ट, परतीचा पाऊसही निराश करणार?
मुंबई आणि रायगडमध्ये उष्णतेचा प्रभाव वाढण्याची शक्यता असून, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत उष्ण व दमट हवामान राहण्याचा अंदाज आहे.
-
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; राज ठाकरेंची मुख्यमंत्र्यांशी चर्चा, विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक!
Raj Thackeray On MPSC Students; राज ठाकरे यांनी एक पोस्ट करुन एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना लवकरच चांगली बातमी येणार, अशी माहिती दिली आहे.
-
अमेरिकेचा भारतीय IT कंपन्यांना मोठा दणका! 6 कंपन्यांवर कारवाई, भारतीयांचं ग्रीन कार्ड अडकणार?
अमेरिकेचा आरोप आहे की, काही कंपन्यांकडून परदेशी कर्मचाऱ्यांना प्राधान्य दिल्यामुळे स्थानिक नागरिकांच्या रोजगाराच्या संधी कमी होत आहेत.
-
‘दीपाली ताई, एपस्टीन फाईल्स आणा, आम्हाला खरातबाबा बघायचाय’; विवेकानंद बोलला अन् दीपाली सय्यद पाहतच राहिल्या!
Vivekanand Patil; विवेकानंद पाटीलने दीपाली सय्यद यांच्या ‘एपस्टीन फाईल्स’ आणि खरातबाबांबाबत केलेल्या मिश्किल वक्तव्याची चर्चा रंगली.
-
‘देवानंच त्याचा जीव घेतलाय’, नाना पाटेकरांच्या निधनावर तनुश्री दत्ताचं धक्कादायक वक्तव्य
नाना पाटेकर यांच्यावर आरोप केल्यानंतर चर्चेत आलेल्या तनुश्रीने त्यांच्या निधनानंतरही आपल्या जुन्या आरोपांवर ठाम असल्याचं म्हटलं आहे
-
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वरमध्ये मोठे बदल, पुढील दोन महिने दर्शनासाठी मंदिर राहणार बंद
संभाव्य नियोजनानुसार, येत्या 15 किंवा 16 ऑक्टोबरपासून भाविकांना मंदिरात दर्शनासाठी प्रवेश बंद केला जाण्याची शक्यता आहे.
-
‘नटसम्राट’ नाना पाटेकर अनंतात विलीन; साश्रू नयनांनी चाहत्यांचा भावपूर्ण निरोप
Veteran actor Nana Patekar passed away रात्री उशीरा त्यांच्यावर डोणजे या गावामध्ये त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले.
-
चतुर्दशीच्या श्राद्धात तयार होत आहे ब्रह्मयोग, पहा मेष ते मीन राशीपर्यंतचे आजचे संपूर्ण अंदाज.
व्यावसायिक व्यवहार, प्रलंबित फायलींचा निपटारा आणि जुनी थकबाकी वसूल करण्याच्या दृष्टीने आजचा दिवस अत्यंत व्यस्त असणार आहे.
-
अंबानी हेच भारताचे खरे बॉस आहेत का? स्टारलिंकला परवान्यावरून एलन मस्क यांचा सरकारला सवाल
Elon Musk: भारत सरकारच्या सर्व कायदेशीर आणि नियामक अटींचे गेल्या पाच वर्षांपासून पालन करत असल्याचा दावा मस्क यांनी केला आहे.
-
हुथीचा सौदीवर हल्ला; रियाधसाठी एअर इंडिया आणि इंडिगोची विमानसेवा रद्द
Air India : सौदी अरेबिया आणि हुथी दरम्यान सुरू असणाऱ्या ताणावाचा फटका आता हवाई सेवांवर झाला आहे. रियाधमधील सुरक्षेची स्थिती पाहता, एअर इंडिया
-
पुणे विद्यापीठाला एफडीएचा दणका! कँटीनच्या किचनमध्ये झुरळं अन् अस्वच्छतेमुळे परवाना निलंबित
FDA action on Pune University पुणे विद्यापीठाच्या कँटीनच्या किचनमध्ये झुरळं आढळून आल्याने थेट कँटीनचा परवाना निलंबित करण्यात आला आहे.
-
SIR रद्द करा; मतपत्रिकेद्वारे निवडणुका घ्या; इंडिया आघाडी व पुरोगामी संघटनांची मागणी
INDIA Alliance : लोकशाही आणि संविधानाच्या संरक्षणासाठी, निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता व निष्पक्षता सुनिश्चित करण्यासाठी तसेच मतदारांच्या
-
कॅन्सर औषधांच्या किमती 70% पर्यंत कमी होणार; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
Cancer Drugs : देशात वाढत्या महागाईत एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. केंद्र सरकारने कर्करोगावरील औषधे 70 टक्क्यांपर्यंत स्वस्त करण्याचा
-
GST अधिकाऱ्यांच्या अटकेच्या अधिकारांना चाप! परतावाही 10 दिवसांत मिळणार, जीएसटी कौन्सिल बैठकीत मोठे निर्णय
GST officers' arrest powers GST कौन्सिलने कर अधिकाऱ्यांना अटक करण्याचा अधिकार रद्द केला आहे.
-
साखर कामगारांचा २२ ऑक्टोबरपासून बेमुदत संपाचा इशारा; साखर कामगार महासंघ व कामगार प्रतिनिधी मंडळाचा निर्णय
Maharashtra Sugar Workers Strike; महाराष्ट्रातील साखर व जोडधंद्यातील कामगारांनी विविध मागण्यांसाठी २२ ऑक्टोबरपासून बेमुदत संपाचा इशारा दिला.
-
Anne Carson : कॅनेडियन कवयित्री ॲन कार्सन यांना साहित्यातील नोबेल पुरस्कार
Anne Carson : प्रसिद्ध कॅनेडियन कवयित्री आणि लेखिका ॲन कार्सन यांना 2026 चा साहित्यातील नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे.

































































































