Ashish Shelar : महाराष्ट्रातील पारंपारिक वस्त्र व जी सुदंर विणकामाचा एक अविष्कार आहे तसेच ज्याला सांडयांची महाराणी म्हणून ओळखले जाते अशी
भारतीय हवामान खात्याने 12 ते 15 ऑगस्ट या कालावधीत अहिल्यानगर जिल्ह्यासाठी “यलो अलर्ट” जारी करण्यात आला आहे.
सांगोल्याचे माजी आमदार शहाजी पाटील यांनी मुंबईतील आमदार निवास का सोडल नाही यावर विद्यमान आमदार यांनी भाष्य केलं आहे.
Women ODI World Cup 2025 : पुढील महिन्यापासून महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेची (Women ODI World Cup 2025) सुरुवात होणार
चीनने अमिरेकेचे सोयाबीन खरेदी करावे अशी इच्छा ट्रम्प प्रशासनाकडून चीनची मनधरणी केली जात आहे.
Mumbai High Court : तो आदेश आहे डिजेबंदीचा. हा आदेश गणेशोत्सवाच्या मिरवणुकीसाठी आहे की सर्वच मिरवणुकीसाठी आहे हेच आपण जाणून घेऊया
राधाकृष्ण विखेपाटील यांनी अजित पवारांवर टीका केली. त्यानंतर आता आमदार अमोल मिटकरी यांनी मंत्री विखेंवर जोरदार पलटवार केलाय.
दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर ‘अभंग तुकाराम’ हा नवा चित्रपट 7 नोव्हेंबरला घेऊन येत आहेत.
War 2 : बॉलिवूड सुपरस्टार हृतिक रोशन याला विश्वास आहे की त्याचा आगामी चित्रपट ‘वॉर 2’, (War 2) जो 14 ऑगस्ट रोजी जगभर प्रदर्शित होणार आहे.
Nilesh Lanke On Onion Price : जुलै महिन्यात कमी पाऊस झाल्याने अडचणीत सापडलेल्या राज्यातील शेतकऱ्यांसमोर कांद्याला कमी भाव मिळत
जिल्ह्यातील दोन लाख शेतकऱ्यांना 174 कोटी आणि रब्बी हंगामाकरीता 17 हजार 517 शेतकऱ्यांना 16 कोटी 85 लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे
डॉ. कल्याण गंगवाल म्हणाले, "एक डॉक्टर, पर्यावरणप्रेमी आणि जबाबदार नागरिक म्हणून मला वास्तव सांगणे भाग आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये सराईत गुन्हेगाराने आपल्या मैत्रिणीवर गोळीबार केलाय. या गोळीबारात तरुणीच्या हाताला गोळी लागली.
उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या बापालाही माझी कॉपी करणं जमणार नाही, असं वक्तव्य आमदार संजय गायकवाड यांनी केले होते.
Ahilyanagar Kajal Guru Death : अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यातून तृतीयपंथीय समाजासाठी मोठा धक्का देणारी बातमी समोर आली आहे. तृतीयपंथीय नागरिक संघटनेच्या जिल्हाध्यक्ष काजल गुरू उर्फ बाबूनायक नगरवाले यांचे अल्पशा (Kajal Guru Death) आजाराने निधन झाले. गेल्या दहा दिवसांपासून येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान त्यांनी (Transgender Citizens Association) अखेरचा श्वास घेतला. प्रभावशाली आणि […]
Laxman Hake Criticized Manoj Jarange : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी येत्या 29 तारखेला मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) मुंबईत आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाचे नियोजन त्यांच्याकडून सुरू आहे. गावागावात बैठका घेतल्या जात आहे. दुसरीकडे सरकारी पातळीवरही हालचाली सुरू आहेत. याच मुद्द्यावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर घणाघाती टीका केली […]
Vijay Deverakonda and Rashmika Mandanna : बॉलिवूडचे (Bollywood) लोकप्रिय कलाकार विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) हे 43 व्या वार्षिक ‘इंडिया डे परेड’मध्ये ‘को-ग्रँड मार्शल्स’ म्हणून सहभागी होणार आहेत. “जागतिक स्तरावरील अस्वस्थ कालखंडात, ‘सर्वे भवंतु सुखिनः’ हा सर्वांसाठी सुखनैव जगण्याचा संदेश देणाऱ्या थीम अंतर्गत ही परेड 17 ऑगस्ट रोजी मॅडिसन (43rd India […]
सुजय विखे यांचा लोकसभेत पराभव झाला. मात्र आता याच पराभवाचा बदल घेण्यासाठी विखे पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत.
Bhushan Patil’s film Kadhipatta : आजवर बऱ्याच प्रेमकथांनी रसिकांच्या मनावर गारूड केले आहे. त्यामुळेच निर्माते-दिग्दर्शकही वेगवेगळ्या पार्श्वभूमीवरील प्रेमकथा रसिकांसमोर सादर करत असतात. ‘कढीपत्ता’ या आगामी मराठी चित्रपटातही (Kadhipatta Movie) प्रेक्षकांना एक अनोखी प्रेमकहाणी पाहायला मिळणार आहे. ‘अ बिटरस्वीट लव्ह स्टोरी’ अशी या चित्रपटाच्या शीर्षकाला देण्यात आलेली टॅगलाईन उत्सुकता वाढविणारी आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून (Entertainment News) […]
Rao Bahadur First Poster Released : सुपरस्टार महेश बाबू (Mahesh Babu) यांच्या सादरीकरणाखाली तयार झालेल्या ‘राव बहादूर’ (Rao Bahadur) या चित्रपटाचा पहिला पोस्टर नुकताच प्रदर्शित करण्यात आलाय. त्यात अभिनेता सत्यदेव एका विलक्षण आणि प्रभावी रूपात दिसून येतो. प्रसिद्ध दिग्दर्शक वेंकटेश माहा दिग्दर्शित ही फिल्म एक नवीन आणि हटके संकल्पना घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही […]
कॅश अॅट होम प्रकरणात इलाहाबाद हायकोर्टाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या विरोधातील महाभियोग प्रस्तावावरील कार्यवाहीने वेग घेतला आहे.
Maharashtra Cabinet Meeting : तरूणांचं पोलीस होण्याचं स्वप्न अखेर प्रत्यक्षात उतरणार असून, राज्य सरकारने थोडी थोडकी नव्हेत तर, तब्बल 15 हजार पद भरण्यास मंजुरी दिली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आजच्या बैठकीत पोलीस भरतीसह (Maharashtra Police) अन्य तीन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. विशेष म्हणजे आज (दि.12) आंतरराष्ट्रीय युवा दिन […]
वॉल स्ट्रीट जनरलच्या रिपोर्टनुसार ट्रम्प यांनी सांगितले की सोन्यावर कोणत्याही प्रकारचा टॅरिफ आकारला जाणार नाही.
Blind youth Abuse Minor girl Pretext Exorcising Demons : तुझ्या शरीरात चार भुतं (Virar Crime) आहेत, त्यांना काढून टाकण्यासाठी तुला 11 वेळा संभोग करावा लागेल, असं 17 वर्षाच्या मुलीला एका वासनांध तरूणाने सांगितले. असं न केल्यास तुझा भावी पती मरू शकतो, अशी धमकी देखील (Mumbai Crime) दिली. अन् तिच्यासोबत एकाच दिवसांत तब्बल तीन वेळा लैंगिक […]
कर्नाटकात काँग्रेसची मोठी फजिती झाली. इतकेच नाही तर राज्याचे सहकार मंत्री केएन राजन्ना यांना थेट राजीनामाच द्यावा लागला.
लोकसभेत राष्ट्रीय क्रीडा विधेयक आणि राष्ट्रीय डोपिंग रोधी विधेयक (Anti doping Amendment Bill) मंजूर करण्यात आले.
Nishanchi Teaser Released : अमेझॉन MGM स्टुडिओजच्या बहुप्रतिक्षित पहिल्या थिएटरिक रिलीज ‘निशानची’ (Nishanchi Teaser) चा जबरदस्त टीझर नुकताच प्रदर्शित झालाय. सोशल मीडियावर आणि फिल्म इंडस्ट्रीमध्ये (Entertainment News) याला प्रचंड सकारात्मक प्रतिसाद मिळतोय. अॅक्शन, थ्रिल आणि इमोशन्सचा परिपूर्ण संगम असलेल्या या टीझरमुळे प्रेक्षकांत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. अनुराग कश्यप यांच्या सिग्नेचर स्टाईलमध्ये परतण्याचे संकेत देणाऱ्या […]
Saya Date Directed Film Tango Malhar : चित्रपट या माध्यमाची जादू काही औरच आहे. कोणत्याही क्षेत्रात काम केलं, तरी स्वतः चित्रपट (Entertainment News) करण्याची उर्मी काहींना स्वस्थ बसू देत नाही. संगणक शास्त्रज्ञ तसेच उद्योजिका असलेल्या साया दाते यांनी आगामी ‘टँगो मल्हार’ (Film Tango Malhar) या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केले आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर […]
CM Devendra Fadnavis Response To Kishor Kadam : अभिनेता आणि कवी किशोर कदम यांनी (Kishor Kadam) अंधेरी (पूर्व) येथील ‘हवा महल’ सोसायटीच्या पुनर्विकास प्रकल्पाविरोधात मदतीची मागणी केली. या संदर्भात त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच (CM Devendra Fadnavis) पत्र लिहिलंय. या पत्रात त्यांनी बिल्डर आणि सोसायटीच्या काही सदस्यांच्या संगनमताने पुनर्विकास प्रक्रियेत गैरप्रकार होत असल्याचा आरोप […]
International Youth Day : कोरोनाच्या काळात शेअर मार्केटमध्ये होणाऱ्या घसरणीत भारतातील करोडो युवकांनी मोठ्या प्रमाणात शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक (Share Market) केल्याचे चित्र होते. मात्र, आता काळानुरूप युवकांची स्मार्ट पद्धतीने गुंतणूक करण्याकडे मोर्चा वळवला आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या क्षेत्रात सर्वाधिक गुंतवणूक करणारा वर्ग 18 ते 30 वयोगयातील असून, कोल्हापुराती युवकांचा वाटा यात मोठा आहे. […]
Gopichand Padalkar On Jayant Patil : सांगलीत (Sangli Politics) आयोजित भाजपच्या संवाद मेळाव्यात आमदार गोपीचंद पडळकर यांनी (BJP MLA Gopichand Padalkar) राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांवर (Jayant Patil) तीव्र शब्दांत टीका केली. त्यांनी जयंत पाटलांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, त्यांनी सांगलीसाठी काय केले? असा सवाल केला. अत्यंत खालच्या शब्दांमध्ये जयंत पाटलांवर टीका केली आहे. पडळकरांच्या […]
Nilesh Lanke Demands Airport In Supa : अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. जिल्ह्यात दुसरं विमानतळ होण्याची दाट शक्यता आहे. कारण सुपा येथे स्वतंत्र ग्रीनफिल्ड विमानतळ उभारण्याची मागणी खासदार नीलेश लंके यांनी (Nilesh Lanke) नागरी उड्डान मंत्री किंजारापू नायडू यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. सुपा विमानतळाची तात्काळ उभारणी शक्य नसल्यास शिर्डी विमानतळाचा (Supa Airport) […]
Donald Trump Extends China Tariff Suspension : टॅरिफ वॉरच्या (Tariff) दरम्यान एक मोठी बातमी समोर येत आहे. अमेरिकेने (America) चीनवरील टॅरिफ सस्पेंशन आणखी वाढवले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी चीनवरील टॅरिफ सस्पेंशनचा निर्णय 90 दिवसांसाठी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे जगातील दोन मोठ्या अर्थव्यवस्थांमधील तणाव टळला आहे. ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रुथ सोशल […]
Bhiwandi Crime News BJP Leader Killed : भिवंडी शहरातून एका खळबळजनक बातमी (Bhiwandi Crime) समोर आली आहे. भिवंडीमध्ये दोन जणांची हत्या करण्यात आली आहे. यातील एक व्यक्ती भाजपचा पदाधिकारी असल्याचं (BJP Leader Killed) समोर आलंय. मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष प्रफुल्ल तांगडी (Praphull Tangdi) आणि तेजस तांगडी यांचा (Tejas Tangdi) समावेश आहे. […]
Todays Horoscope 12 August 2025 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील (Rashi Bhavishya) व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी (Horoscope) लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष – अनावश्यक खर्च होतील. अज्ञात भीती तुम्हाला त्रास देतील. डोकेदुखी आणि डोळे दुखण्याची शक्यता आहे. प्रेम आणि […]
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्ताननं भारतीय राजदूतांना त्रास देण्यास सुरुवात केली. इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तालयालाबाबत अपडेट
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवडणुकीच्या दाव्यांतर आता भाजपचे मंत्री विखे पाटील यांनी मोठा दावा केला.
ट्रम्प यांनी भारतावर जो 50 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे, याचा फार मोठा परिणाम हा भारतावर होणार नाही.
Supreme Court On stray dogs : भटक्या श्वानांच्या वाढत्या चाव्यांची सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेत सर्व भटक्या श्वानांना त्वरित पकडून डॉग शेल्टर होममध्ये टाकण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच श्वानप्रेमी रेबीजला (Rabies) बळी पडलेल्या मुलांना परत आणू शकतील का? असा खडा सवाल करत फटकारले आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये भटक्या श्वानांच्या चाव्यांवर न्यायालयाने वरील आदेश दिले आहेत. पकडलेल्या श्वानांना कोणत्याही […]
पुण्यात प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर करंडक राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं आहे.
शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आज ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केलेली आहे..
Aditi Tatkare : गेल्या काही दिवसांपासून रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदावरुन महायुतीमध्ये (Mahayuti) वाद पाहायला मिळत आहे.
Kishore Kadam : गेल्या पस्तीत वर्षांपासून मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयानं प्रेक्षकांची मने जिंकणारे प्रसिद्ध अभिनेते किशोर कदम
लातुरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळ्याचं अनावरन झालं. त्यावेळी त्यांनी आठवणींना उजाळा दिला.
५९व्या महाराष्ट्र राज्य कॅरम अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष गटात प्रशांत मोरे याने तर, महिला गटात केशर निर्गुण यांनी जेतेपद जिंकले.
New Income Tax Bill : सोमवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी संसदेत नवीन उत्पन्न कर विधेयक 2025 सादर केले
उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोग आणि सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. निवडणूक आयुक्त सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठे आहेत का, असा सवाल त्यांनी केला.
मुख्यमंत्री भजनलाल शर्मा म्हणाले की, आपली परंपरा आणि वारसा पुढे नेण्यात बहिणींची महत्त्वाची भूमिका आहे. हा दिवस महत्वाचा आहे.
मतांची छाटणी करायची आणि आपली मत वाढवाची हा लोकशाहीवरचा दरोडा आहे. हे सरकार दिवसाढवळ्या लोकशाहीची हत्या करत आहे,
बीडमध्ये पुन्हा एक धक्कादायक प्रकार घडला आहे. गेवराई शहरात खरेदीसाठी आलेल्या महिलांवर गोळीबार केल्याची घटना काल सायंकाळी घडली
Supreme Court Declined To Stay On Mumbai Kabutarkhana Feeding : मुंबई हाय कोर्टानंतर आता सुप्रीम कोर्टानेही मुंबईतील कबुतर खान्यांबद्दल जैन समाजाला आणि कबुतर प्रेमींना दणका दिला आहे. कबूतखाने बंदचं राहतील असा हाय कोर्टाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. तसेच हायकोर्टाने कबुतरखान्यासंदर्भात दिलेल्या आदेशात हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आता हाय कोर्टाच्या आदेशानुसार कबुतखाने […]
Vijay Kenkare : रत्नाकर मतकरी यांच्या लेखणीतून जन्मलेली रहस्यकथा आणि त्याला रंगभूमीवरील दृश्यरूप देणारा कल्पक, अनुभवी दिग्दर्शक म्हणजे विजय
देवदर्शनासाठी निघालेल्या महिलांच्या गाडीला झालेल्या भीषण अपघातात तीन महिला ठार झाल्या आहेत. तर काही महिला जखमी गंभीर जखमी झाल्या
Aarpaar : अभिनेता ललित प्रभाकर (Lalit Prabhakar) आणि अभिनेत्री हृता दुर्गुळे (Hruta Durgule) ही जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र येणार
जर सरकार आम्हाला निवडणूक आयोगापर्यंत पोहोचू देत नसेल, तर त्यांना कशाची भीती आहे हे आम्हाला समजत नाही? - खर्गे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लातुरमध्ये गोपीनाथ मुंडेंच्या पुर्णाकृती पुतळ्याचं अनावरण झाल. त्यावेळी पकंजा मुंडे बोलत होत्या.
Chandrashekhar Bawankule Criticized Uddhav Thackeray : भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी (Chandrashekhar Bawankule) शिवसेना (उद्धव ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर तीव्र शब्दांत हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर केलेल्या टीकेवरून बावनकुळेंनी ठाकरेंवर घणाघाती टीका केली आहे. त्यांनी त्यांच्या अधिकृत X अकाऊंटवर एक पोस्ट करत, ठाकरेंवर निशाणा […]
Parner Taluka Milk Association Elections Sujay Vikhe Patil Won : अहिल्यानगर जिल्ह्यातून (Ahilyanagar) एक मोठी बातमी समोर आली आहे. पारनेर तालुका दूध संघाच्या निवडणुकीत (Parner Taluka Milk Association) माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe) यांच्या नेतृत्वाखालील जनसेवा पॅनेलने जोरदार विजय मिळवला. त्यांनी आपली ताकद पुन्हा एकदा दाखवून दिली आहे. 15 पैकी तब्बल 12 […]
श्रावण महिन्याच्या तिसऱ्याया सोमवार निमित्ताने दर्शनासाठी भाविकांच्या वाहनाला अपघात झाल्याची घटना घडली आहे.
Aamir Khan Family Issue Statement Brother Faisal Khan Claim : बॉलिवूड (Bollywood) अभिनेता फैजल खानने त्याच्या कुटुंबावर गंभीर आरोप केल्यानंतर, आता आमिर खानच्या (Aamir Khan) कुटुंबाने अधिकृत निवेदन जारी करून हे दावे फेटाळून लावले आहेत. फैजलने आरोप केला होता की, त्याला एक वर्ष घरात कोंडून ठेवण्यात आले होते. त्याला स्किझोफ्रेनिया आहे असे सांगून बदनामी करण्यात […]
Dashavataar : सध्या सर्वत्र चर्चेत असलेला आणि प्रेक्षकांच्या प्रचंड उत्सुकतेचा विषय ठरलेला ‘दशावतार’ (Dashavataar) हा मराठी चित्रपट लवकरच म्हणजेच 12 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. झी स्टुडिओज प्रस्तुत, ओशन फिल्म कंपनी आणि ओशन आर्ट हाऊस निर्मित या भव्य चित्रपटात अनेक दिग्गज कलाकारांची मांदियाळी आहे. दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) , भरत जाधव (Bharat Jadhav) , […]
Uddhav Thackeray On Devendra Fadnavis : महायुती सरकारमधील बेजबाबदार आणि बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांविरोधात आज संपूर्ण
Vasai Sex Racket 12 Year Old Girl Rescued : मुंबईतून ( सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केलाय. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाने 26 जुलै रोजी मोठी (Vasai Sex Racket) कारवाई केली. वसईतील नायगाव येथे एनजीओच्या मदतीने देह व्यापार रॅकेटमधून एका 12 वर्षीय बांग्लादेशी मुलीची सुटका करण्यात (Mumbai Crime) आली आहे. दरम्यान, रेस्क्यू होताच पीडित मुलीने तिच्यासोबत घडलेल्या […]
Dearness Allowance : महायुती सरकारने मोठा निर्णय घेत महागाई भत्त्यात 2 टक्क्यांनी वाढ करण्याची घोषणा केली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाचा
INDIA Alliance March : काँग्रेस खासदार आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर मतचोरीचा आरोप केला आहे.
Journalist Killed In Gaza Hamas Israel War : इस्रायल आणि हमासमधील (Hamas Israel War) तणाव शिगेला पोहोचला आहे. 22 महिन्यांपासून सुरू असलेले युद्ध थांबण्याचे कोणतेही चिन्ह दिसत नाही. अनस अल-शरीफ यांच्या हत्येमुळे (Anas Al Sharif) पत्रकारांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्न (Journalist) उपस्थित झाले आहेत. पत्रकारांचा आवाज दाबण्याचे षड्यंत्र इस्रायली सैन्याने गाझा शहरात हवाई हल्ल्यात अल […]
Rahul Gandhi : काँग्रेस खासदार आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर
Workshop Newly Appointed Congress Office Bearers In Pune : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने (Congress) दोन-दिवसीय निवासी कार्यशाळा पुण्यात आयोजित केली आहे. ही कार्यशाळा 11 आणि 12 ऑगस्ट या दोन दिवसांची निवासी कार्यशाळा पुण्याच्या (Pune) खडकवासला येथील सोरिना हिल रिसॉर्ट येथे आयोजित केली आहे. ही कार्यशाळा नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना संघटनात्मक दृष्ट्या सज्ज करण्याच्या उद्देशाने घेतली आहे. 10 ऑगस्ट […]
Sanjay Raut letter To Amit Shah : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) यांनी उपराष्ट्रपती
Ganja Rada In Beed Jail : बीड जिल्हा कारागृह (Beed Crime) सध्या एक नव्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीतील सदस्य सध्या या कारागृहात शिक्षा भोगत आहेत. अलीकडेच, अज्ञात व्यक्तीने कारागृहात गांजा (Ganja Rada) भरलेला चेंडू फेकला, ज्यामुळे चार न्यायाधीन बंदिवानांमध्ये जोरदार वाद (Khokya […]
Aranya : एस एस स्टुडिओ निर्मित ‘अरण्य’ या (Aranya) चित्रपटाचे दमदार मोशन पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे. निर्माते शरद पाटील (Sharad Patil)
Ramesh More Directed Aadishesh Shooting Complete : राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक रमेश मोरे (Ramesh More) नेहमीच आपल्या मातीतील, सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचे, मनाला भिडणारे आणि मनोरंजनातून प्रबोधन करणारे विषय आपल्या चित्रपटांद्वारे (Marathi Movie) प्रेक्षकांसमोर सादर करीत असतात. मागील बऱ्याच दिवसांपासून ते आपल्या आगामी मराठी चित्रपटाच्या कामात बिझी आहेत. सध्या ते ‘आदिशेष’ या आगामी मराठी चित्रपटावर काम करीत […]
Pik Vima Yojana Crop Insurance : गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना प्रत्येकी 2 हजार रुपये वाटले. आता देशातील 30 लाख शेतकऱ्यांना पुन्हा 3,200 कोटी रुपये वाटण्याची (Pik Vima Yojana) तयारी सुरू आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ही घोषणा केली आहे. त्यांनी सांगितले की, […]
Dadar Kabutarkhana Marathi Ekikaran Samiti Will Protest : मुंबईतील (Mumbai) दादर कबुतरखान्याच्या (Dadar Kabutarhana) बंदीवरून सध्या वातावरण चांगलेच तापले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने 30 जुलै 2025 रोजी कबुतरांना अन्नपाणी देण्यावर बंदी घालण्याचा (Marathi Ekikaran Samiti) आदेश दिला होता, ज्यामुळे सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने धोका निर्माण होऊ शकतो, असे न्यायालयाने स्पष्ट (Jain Community) केले. या आदेशानंतर मुंबई […]
Pakistan Army Chief Asim Munir Nuclear Threat To India : पाकिस्तानचे (Pakistan) लष्करी प्रमुख फील्ड मार्शल आसिम मुनीर यांनी अमेरिकेच्या भूमीतून भारताला अण्वस्त्र हल्ल्याची धमकी दिली (Pakistan Army Chief Asim Munir) आहे. टॅम्पा, फ्लोरिडामध्ये आयोजित एका ब्लॅक-टाय डिनरमध्ये मुनीर म्हणाले, आम्ही अण्वस्त्रसंपन्न राष्ट्र आहोत. जर आम्हाला वाटले की आम्ही बुडालो (India Pakistan War) आहोत, तर […]
Todays Horoscope 11 August 2025 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील (Rashi Bhavishya) व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी (Horoscope) लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष- आज तुम्हाला तुमच्या कोणत्याही कामात किंवा प्रकल्पात सरकारकडून फायदा होईल. तुम्ही ऑफिसमधील अधिकाऱ्यांशी महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा कराल. […]
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातील अनेक महत्त्वाच्या देशांवर टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला. पण आता...
इगतपुरीतील रेन फॉरेस्ट रिसॉर्ट येथे भाडेतत्वावरील जागेत संशयितांकडून बेकायदेशीर कॉल सेटर चालवण्यात येत होते.
राहुल गांधी यांनी नुकत्याच दिल्लीतील एका परिषदेत असा दावा केला होता की, शकुन राणी नावाच्या महिला मतदाराने दोन वेळा मतदान केले.
पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हिंदी भाषेतून पूजा करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. पूजेवेळी 30 ते 35 मराठी कुटुंब होते.
देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी देशभक्त, स्वातंत्र्यवीरांनी रक्त सांडले. पहिले युद्ध भारताला पाकिस्ताविरुद्धच लढावे लागले
अहिल्यानगरचे माजी खासदार यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. ते सभेत बोलत होते.
ChatGPT Advice Wrong Tips Shocking Experience : तज्ज्ञांनी इशारा दिला होता की सध्या एआयकडून उपचार किंवा वैद्यकीय सल्ला घेणे सुरक्षित नाही, कारण ते अद्याप डॉक्टरांची जागा घेण्याइतके विकसित झालेले नाही. भविष्यात एआय (AI) डॉक्टरांची जागा घेईल तरी, आता त्यावर अवलंबून राहणे धोकादायक ठरू शकते. या इशाऱ्याचे उदाहरण म्हणजे न्यू यॉर्कमधील एका 60 वर्षीय व्यक्तीचे प्रकरण, […]
दहशतवादी येथे आले आणि त्यांचा धर्म विचारून लोकांना मारलं. मात्र, आम्ही धर्म पाहून नाही तर त्यांचं कर्म पाहून मारलं.
Jain Muni Criticize Chitra Wagh And Manish Kayande : मुंबईतील कबुतरखान्यांच्या (Dadar Kabutarkhana) परिसरात पक्ष्यांना खाद्य घालण्यावर उच्च न्यायालयाने कायम ठेवलेला मनाई आदेश आता नव्या वादाला तोंड फोडत आहे. या निर्णयानंतर जैन समाज आक्रमक झालाय. 13 ऑगस्टपासून आंदोलनाचा इशारा (Mumbai News) देण्यात आला आहे. रविवारी दादर कबुतरखान्याबाहेर पत्रकारांशी संवाद साधताना जैन मुनी निलेशचंद्र विजय (Jain […]
पाकिस्तानने भारतासाठी त्यांचे हवाई क्षेत्र बंद केले होते. दरम्यान, आता पाकिस्तानने भारताविरोधात घेतलेला हा निर्णय त्यांच्याच अंगलट आला.
Manoj Jarange Patil Allegation On CM Devendra Fadnavis : मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) पुन्हा एकदा मुंबईत धडकणार आहेत. याच पार्श्वभूमीवर ते वेगवेगळ्या शहरांत बैठका घेत आहेत. आज ते अहिल्यानगरमध्ये होते. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोपांचा भडीमार केला आहे. फडणवीस (CM Devendra Fadnavis) हे जाणूनबुजून मराठा नेत्यांना […]
Jitendra Awhad On Kalyan Dombivli Non Veg sale closed : स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी कल्याण-डोंबिवलीत (Kalyan Dombivli) मांस अन् मासळी विक्रीवर (Non Veg sale closed) बंदी घालण्यात आली. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी आज पत्रकार परिषदेत संताप व्यक्त केला. आव्हाडांनी सरळ शब्दांत प्रश्न केला, लोकांनी काय खावं, काय […]
'एक पान-एक कार्यकर्ता' या रणनितीवर भाजपकडून जोरदार तयारी केली जात आहे. दिल्ली दौरा महत्त्वाचा मानला जातोय.
Rohit Pawar Condemns Lathicharge On Tribal Citizens : ‘आदिवासी हा देशाचा मूळ निवासी आहे, तरीही त्यांना दुय्यम वागणूक दिली जात असते, ‘ असे विधान राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी (Rohit Pawar) अकोले येथे भाषणात केले. काल अकोले (Akole) इथं निघालेल्या मिरवणुकीत ‘जागतिक आदिवासी दिना’च्या दिवशीच या सरकारने आदिवासींवर लाठीचार्ज केला. स्वतः आमदारांनीच याची कबुली दिली. […]
मराठी नाटक संगीत देवबाभळी आणि वरवरचे वधू वर या दोन नाटकांचे पुढचे काही प्रयोग रद्द करण्यात आले आहे. त्यांची माहिती दिलीये.
War 2 New Promo Released Hrithik And Vs NTR’s : अयान मुखर्जी दिग्दर्शित यश राज फिल्म्स ची वॉर 2 (War 2) ही 2025 मधील सर्वात प्रतिक्षित फिल्म आहे. या भव्य पॅन-इंडिया अॅक्शन स्पेक्टेकलच्या इंडिया अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली. याची घोषणा ऋतिक रोशन आणि एनटीआर यांच्या सुपर-स्पाय अवतार कबीर आणि विक्रमला दाखवणारा जबरदस्त नवा अॅक्शन प्रोमो […]
राहुल गांधी यांनी एक अभियान लाँच केले आहे. या अभियानांतर्गत मिस्ड कॉल आणि मतचोरी वेबसाइट लाँच केली आहे.
रशियाच्या अटींवर आम्ही युद्धविराम करणार नाही आणि रशियाला एक (Russia Ukraine Ceasefire) इंचही जमीन देणार नाही
Raju Shetty Interview With Letsupp Marathi : कोल्हापूरमधील (Kolhapur) नांदणी मठातील माधुरी ऊर्फ महादेवी हत्तीण पुन्हा मठात येण्याचा तोडगा निघालाय. यानंतर माजी खासदार राजू शेट्टी यांनी लेट्सअपला मुलाखत दिली. शक्तिपीठ महामार्ग (Shaktipeeth Mahamarg) अन् राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) या वादावर बोलताना राजू शेट्टी यांनी ( Raju Shetty) म्हटलंय की, ते गप्प बसले. पाचशे एकरांची मालमत्ता […]
खासगी बँकिंग क्षेत्रातील मोठी बँक आयसीआयसीआय बँकेने एक मोठा निर्णय घेतला आहे. बँकेचा हा निर्णय धक्का देणाराच आहे.