- Letsupp »
- latestnews
ताजी बातमी
‘वाल्मिक कराड जेलमधून सूत्रे हलवतोय’; बजरंग सोनवणेंच्या आरोपानंतर बीडच्या कारागृहाची झडती!
- 1 month ago
- 1 month ago
- 1 month ago
-
एका वर्षाचा प्रवास ठरला ‘गोल्डन माइलस्टोन’, होम्बले फिल्म्सकडून ‘कांतारा: अ लेजेंड चॅप्टर 1’च्या यशाचा जल्लोष
चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या होम्बले फिल्म्सने सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे आभार मानत या यशाचा आनंद साजरा केला आहे.
-
फ्लायदुबईच्या कॉकपिटमध्ये हल्ल्याचा आरोप, हमाम अलहमामी कोण? उड्डाणबंदीपासून कॉकपिटपर्यंतचा प्रवास
भारतीय कॅप्टन स्मित मच्छर यांच्यावर कथित हल्ला करून विमानाला धोकादायकरीत्या खाली नेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सहवैमानिकाची ओळख समोर आली आहे.
-
पावसामुळे भारत-पाकिस्तान फायनल रद्द झाली तर कोणाला मिळणार गोल्ड? जाणून घ्या काय आहेत नियम
अंतिम सामन्यात गोल्ड मेडलसाठी दोन्ही संघांमध्ये थरारक लढत पाहायला मिळणार असून, या महामुकाबल्याकडे जगभरातील क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.
-
दुष्काळाच्या सावटाखालील धरणांची पातळी खालावली, उजनी-जायकवाडीतून दररोज लाखो लिटर पाण्याचे बाष्पीभवन
महत्त्वाच्या धरणांमधून मोठ्या प्रमाणावर पाण्याचे बाष्पीभवन होत असल्याने उपलब्ध जलसाठ्यावर अतिरिक्त ताण निर्माण झाला आहे.
-
मिथुन राशीतील चंद्र बदलेल या राशींचे दिवस, अष्टमी श्राद्ध-जितीयेला कोणाचे भाग्य चमकेल?
पितृ पक्षातील अष्टमी श्राद्ध आणि बालकांच्या दीर्घायुष्यासाठी पवित्र जीवितपुत्रिका (ज्युतिया) व्रतही साजरे केले जात आहेत.
-
1 कोटींची लाच मागितली, 50 लाख स्वीकारताना पकडले; कार्यकारी अभियंत्यासह पाच जण अटकेत
CPWD: या प्रकरणात कार्यकारी अभियंत्याचा नातेवाईक 50 लाख रुपयांची लाच स्वीकारताना CBIच्या जाळ्यात अडकला.
-
नात्यांच्या भावविश्वाची गोष्ट, हसत खेळत उलगडणार ‘आदि अनंत’ ! जेजुरीत खंडोबाचा आशीर्वाद घेत पोस्टरचे अनावरण!
Aadi Anant : पोस्टरमध्ये ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) आणि संकर्षण कऱ्हाडे (Sankarshan Karhade) यांच्यातील जिव्हाळ्याचं नातं दिसून येतं.
-
ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हा : पिंपरी-चिंचवडकर नोंदवणार नवा विश्वविक्रम..!
मोशीत ४ ऑक्टोबरला हजारो ढोल-ताशांचा निनाद, १११ शंखांचा शंखनाद, शिवशंभो गर्जना, शाहिरी आणि मर्दानी खेळांचा थरार अनुभवता येणार.
-
वडोदऱ्यात रंगणार ‘पहिले सयाजीराजे गायकवाड मराठी साहित्य संमेलन’!
Sayajirao Gaekwad Marathi Sahitya Sammelan; गुजरातमधील वडोदरा येथे 25 ऑक्टोबर 2026 रोजी पहिले सयाजीराजे गायकवाड मराठी साहित्य संमेलन होणार.
-
सिप्लाच्या पुण्यातील गोदामावर एफडीएची मोठी कारवाई, घाऊक औषध विक्री परवाने रद्द
सिप्ला फार्मा अँड लाईफ सायसेन्स लिमिटेडच्या पुणे जिल्ह्यातील वडकी येथील गोदामाचे घाऊक औषध विक्री परवाने रद्द केले आहेत.
-
‘अभिजात’ मराठीला नवा मान; पुण्यातील डेक्कन कॉलेजमध्ये ‘अभिजात मराठी भाषा अध्ययन उत्कृष्टता केंद्राला’ मंजुरी
Abhijat Marathi Bhasha Centre; पुण्यातील डेक्कन कॉलेजमध्ये ‘अभिजात मराठी भाषा अध्ययन उत्कृष्टता केंद्र’ स्थापन करण्यास केंद्र सरकारची मंजुरी.
-
44 वर्षांनंतर भारतीय महिला हॉकी संघाचा सुवर्ण पराक्रम, चीनला हरवत आशियाई क्रीडा स्पर्धेत इतिहास
जपानमधील आयची-नागोया येथे सुरू असलेल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने गतविजेत्या चीनचा 1-0 असा पराभव करत सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं आहे.
-
गांधी-शास्त्रींना भव्य चित्रांद्वारे अनोखी मानवंदना; जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम
Jadhavar Group of Institutes;गांधी-शास्त्री जयंतीनिमित्त जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रपुरुषांना अनोखी मानवंदना दिली.
-
डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये सहावा राष्ट्रीय फार्माकोविजिलन्स सप्ताह उत्साहात संपन्न
यावर्षीच्या सप्ताहाची थीम “औषध दक्षतेद्वारे औषधांच्या योग्य व विवेकपूर्ण वापरास प्रोत्साहन: सुरक्षित आरोग्यसेवेच्या दिशेने एक पाऊल”अशी होती.
-
‘गो ग्यानेश गो’चा नारा; शबाना आझमी, नसीरुद्दीन शहा, विशाल दादलानींचीही CJP च्या आंदोलनाला हजेरी
CJP Mumbai Protest Gyanesh Kumar; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी कॉक्रोच जनता पार्टीने (CJP) मुंबईत आंदोलन सुरू केलं.
-
पारनेरमध्ये राजकारण तापणार…महायुतीचा नगराध्यक्ष होणार…
नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात नगरपंचायत निवडणूक पार पडणार आहे मात्र आता त्यापूर्वीच मतदार संघात राजकारण तापणार असे चित्र दिसू लागले आहे.
-
‘भाईला काही येवो अगर न येवो फॅशन सेन्स जबरदस्त आहे’, अभिजित दीपके यांची पंतप्रधान मोदींवर जहरी टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतःच व्हिक्टिम असल्याचा दावा करत दीपके यांनी काही घटनांवरून सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले.
-
Asian Games 2026: सुवर्णपदकाची ‘हॅटट्रिक’ ! भारतीय बॉक्सरांनी दिवस गाजविला
Asian Games 2026: कुश पंघालने (Ankush Panghal) पुरुषांच्या 80 किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात दक्षिण कोरियाच्या मिनसॉन्ग किमचा पराभव करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.
-
MPSC सचिव महेंद्र हरपाळकरांना पदावरुन हटवलं; विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं आश्वासन
MPSC Secretary Mahendra Harpalkar: MPSC सचिवपदावर असलेले महेंद्र उत्तमराव हरपाळकरांची प्रतिनियुक्ती मुदत पूर्ण होण्यापुर्वीच संपुष्टात आणली.
-
‘बँकेत पैसे ठेवलेत? ताबडतोब काढून घ्या’; प्रकाश आंबेडकरांचा गंभीर इशारा, म्हणाले- ‘बँका बुडणार’
Prakash Ambedkar on Banks: प्रकाश आंबेडकारांनी देशातील नागरिकांना बँकेत ठेवलेले पैसे ताबडतोब काढून घेण्याचा सल्ला दिला आहे.
-
कॅप्टन स्मित मछार कोण आहेत? त्यांच्या आडनावाचा उगम आणि गुजरातशी असलेला संबंध चर्चेत
गुजराती साहित्यिक नीलकंठ विनोदिनी यांनी त्यांच्या गुजराती अटकोंनो इतिहास या पुस्तकात विविध गुजराती आडनावांच्या उगमाचा मागोवा घेतला आहे.
-
‘सोमेश्वर’साठी तिरंगी फाईट ! काकी-पुतण्याला तिसरा खेळाडू जगताप जेरीस आणणार ?
Someshwar Sugar Factory: राष्ट्रवादी काँग्रेसने श्री सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार असे पॅनलला नाव दिले आहे. त्यांना पुरंदरचे शिवसेनेचे आमदार विजय शिवतारे यांची साथ असणार आहे.
-
‘दोन पुरुषांसोबत तरुणीला पकडलं अन् मारहाण केली’; पूर्णेकर हत्येप्रकरणी मुलाच्या पुरवणी जबाबातून संशयाचा नवा धागा
Pradeep Purnekar Murder Case; ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात मुलगा राम पूर्णेकर यांनी पुरवणी जबाबातून एका तरुणीवर संशय व्यक्त केला.
-
ऑक्टोबरपासून निष्क्रिय रेशन कार्डांवर कारवाई, ई-केवायसी नसेल तर कार्ड बंद होण्याची शक्यता
ऑक्टोबर महिन्यापासून देशभरातील सुमारे 1.58 कोटी निष्क्रिय रेशन कार्ड तात्पुरते बंद करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.
-
दृश्यम 3 च्या इशिता दत्ताचे ग्लॅमरस फोटो प्रत्येक लूकमध्ये दिसते अप्रतिम
Drishyam 3 चित्रपटात र अभिनेत्री इशिता दत्ता हिने अजय देवघण म्हणजेच विजयची मोठी मुलगी अंजू साळगावकरची भूमिका साकारली आहे.
-
हॉटेल बुकिंग ते तरुणीवर दबाव चेतन चौधरीची कुंडली समोर; केतन अग्रवाल हत्याकांडात धक्कादायक माहिती
Ketan Agarwal murder case केतन आणि सियाचं लग्न ठरण्यापूर्वीच सिया आणि चेतन पुण्यातील काही हॉटेलमध्ये एकत्र थांबले होते, अशी माहिती
-
सातारा बँकेचा आखाडा गाजणार; चार मंत्री, आमदार, आजी-माजी खासदार रिंगणात !
Satara Bank Election : शेवटच्या दिवशी चार मंत्री, एक खासदार, एक आमदार, माजी खासदारांनी उमेदवारी दाखल करत धुराळा उडून दिलाय.
-
‘आज माझं खुश आहे मन, कारण ठाकरे बंधू करताहेत आंदोलन’; रामदास आठवलेंचा ठाकरे बंधूंना टोला
Ramdas Athawale on Thackeray; राज ठाकरे व उद्धव ठाकरे निवडणूक आयोगाविरोधात आंदोलनाच्या भूमिकेत उतरले आहेत. यावर आठवलेंनी कविताच केली.
-
‘द स्पिरिट्स हॅव अरायव्ह्ड!’ — जॉनी डेप साकारणार एबेनेझर स्क्रूज; ‘एबेनेझर: अ ख्रिसमस कॅरोल’चा नवा ट्रेलर रिलीज
Ebenezer: A Christmas Carol ख्रिसमसच्या लोकप्रिय आणि अजरामर कथेला आता अधिक गडद आणि भयावह रूप मिळणार आहे.
-
शाळेच्या सहलीची धमालमस्ती 9 ऑक्टोबरला मोठ्या पडद्यावर “सहल” चित्रपटाचा ट्रेलर लाँच
स्वामिनी फिल्म प्रॉडक्शनच्या बॅनरखाली निर्मित या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन मुकुंद वसंत खुपेरकर यांनी केले आहे.
-
अभिनेता डिनो मोरियाला मुंबई पोलिसांकडून अटक; ठाकरेंच्या काळातील मिठी नदी गैरव्यवहाराप्रकरणी कारवाई
Actor Dino Morea arrested मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणामध्ये अभिनेता डिनो मोरियाला राहत्या घरातून मुंबई पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
-
वनडे विश्वचषक 2027 चा नवा फॉरमॅट जाहीर, सुपर सिरीज आणि सुपर 7 मुळे वाढणार थरार
2023 च्या विश्वचषकाच्या तुलनेत यंदाचा फॉरमॅट पूर्णपणे वेगळा असणार असून, त्यात सुपर सिरीज आणि सुपर 7 असे नवे टप्पे समाविष्ट करण्यात आले आहेत.
-
नात्यांच्या भावविश्वाची गोष्ट उलगडणार ‘आदि अनंत’, जेजुरीत खंडोबाचा आशीर्वाद घेत पोस्टरचे अनावरण!
Aadi Anant नात्यांमधल्या प्रेमाची गोष्टं हसत खेळत , धमाल करत सांगणाऱ्या ‘आदि अनंत’ या आगामी मराठी चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाले.
-
जंतरमंतरवर विद्यार्थी आंदोलक अन् पोलिसांमध्ये झटापट! आपचे नेते सौरभ भारद्वाज ताब्यात
Delhi Students Protest agaist Gyanesh Kumar ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विद्यार्थी आणि राजकीय संघटनांचं पुन्हा आंदोलन
-
चीनमध्ये विक्रीत घट, नायकीमधील कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यावर गदा, भारतात कॅम्पस उभारण्याचं नियोजन
Nike Layoff स्पोर्ट्सवेअर क्षेत्रातील दिग्गज कंपनी Nike ने आणखी नोकऱ्यांमध्ये कपात करण्याची घोषणा केली आहे.
-
सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारताच समर्थक ‘ट्रोळ्या‘ तुम्हाला देशद्रोही… गांधीजींच्या जयंतीनिमित्त राज ठाकरेंचे सत्ताधाऱ्यांना टोले
Raj Thackeray criticize BJP Government राज ठाकरेंनी गांधीजींच्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली आणि यावरून त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली.
-
साखरेच्या किंमती घसरणार? वाढत्या दराच्या पार्श्वभूमीवर सरकारने उचललं मोठं पाऊल
suger price सणासुदीच्या काळात साखरेच्या किमतीत होत असलेल्या चढ-उतारांमुळे ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
-
नवरात्रीसाठी देवीची मूर्ती आणायला गेलेल्या तरुणांवर काळाचा घाला; भीषण अपघात, 7 जणांचा मृत्यू 18 जण जखमी
Amravati Samrudhhi Highway Accident समृद्धी महामार्गावर दुर्गादेवीची मूर्ती घेऊन परतणाऱ्या तरुणांच्या वाहनाला भीषण अपघात झाला.
-
World Cup 2027: 2 ऑक्टोबरपासून क्रिकेटच्या महासंग्राम ! भारत-पाकिस्तान लढत कधी ?
World Cup 2027-या वर्ल्डकपमध्ये 14 संघ सहभागी होणार आहेत. स्पर्धेत 57 सामने खेळवले जाणार आहेत. सध्या 10 संघांनी विश्वचषकासाठी पात्रता मिळवली आहे.
-
वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत भारताला दोन धक्के; प्रसिद्ध कृष्णा, वॉशिंग्टन सुंदर संघाबाहेर
Washington Sundar : आगामी न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर वॉशिंग्टन सुंदरला वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेतून बाहेर झाला आहे.
-
दिवेआगर समुद्रकिनारी बुडालेल्या 8 मृत विद्यार्थ्यांची नावे समोर
Diveagar Sea Accident 8 Students: रायगडच्या दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीच्या विनर्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांच्या सहलीवर काळाने घाला घातला.
-
दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचा दिमाखदार शुभारंभ
Dadasaheb Phalke Chitranagari Golden Jubilee: सुवर्ण महोत्सवी बोधचिन्ह, गीत, दृक्-श्राव्य चित्रफीत आणि कॉफीटेबल बुकचे सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांच्या हस्ते अनावरण.
-
मेगास्टार अनिल कपूर यांना सुबेदारसाठी एशियन अकॅडमी क्रिएटिव्ह अवॉर्डच खास नामांकन
प्रसारणातील एक क्षण सोशल मीडियावर शेअर करताना अनिल कपूर यांनी या सन्मानाचा त्यांच्यासाठी काय अर्थ आहे या बद्दल भावना व्यक्त केल्या आहेत.
-
‘त्याने माझ्यावर अनेक वेळा वार केले’; रक्तबंबाळ अवस्थेतही स्मित मछार प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सतर्क, हल्ल्यानंतरचा व्हिडिओ व्हायरल
Smit Machchhar Flydubai Pilot: फ्लायदुबाईचे पायलट स्मित मछारांनी गंभीर जखमी अवस्थेतही प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले, व्हिडीओ व्हायरल.
-
एमपीएससी आंदोलनाच्या वृत्तांकनासाठी गेलेल्या पत्रकाराला मारहाण, पत्रकारांचा आंदोलनावर बहिष्कार
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी सुरू असेलल्या या आंदोलनादरम्यान पत्रकाराला मारहाण झाल्याची घटना घडल्याने आंदोलनाला वेगळेच वळण लागले आहे.
-
किशोर आवारे हत्या प्रकरण: आरोपी चंद्रभान (भानू) खळदेचा जामीन रद्द; साक्षीदारांवर दबावाचा आरोप
Kishor Aware :चंद्रभान उर्फ भानू विश्वनाथ खळदे याने साक्षीदारांवर दबाव आणल्याने आणि त्यांना धमकावल्याने त्याचा जामीन अर्ज रद्द.
-
नवरात्रोत्सवाआधी तुळजाभवानी मंदिरातील वाद पेटला; बायोमेट्रिक ओळखपत्रावरून भोपे-पाळीकर पुजारी भिडले
Tuljabhavani Temple Pujari Dispute: तुळजाभवानी मातेचा नवरात्रोत्सव काही दिवसांवर आला असून मंदिरातील पुजाऱ्यांमधील वाद पुन्हा चव्हाट्यावर आला.
-
पुण्यातील आळंदीहून सहलीसाठी आलेल्या 8 विद्यार्थ्यांचा दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावर बुडून दुर्दैवी मृत्यू
समुद्रातील पाण्याचा वाढता वेग, भरतीची परिस्थिती आणि खोलीचा अचूक अंदाज न आल्याने काही विद्यार्थी समुद्राच्या आत ओढले गेले.
-
इजिप्तमधून कांदा आयात सुरूच राहिल्यास रस्त्यावर उतरू, राजू शेट्टींचा सरकारला इशारा
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा-बटाटा मार्केटमध्ये बुधवारी इजिप्तमधून दोन कंटेनरमधून सुमारे 60 टन कांदा दाखल झाला.
-
‘तेरा यार हूं मैं’च्या आठवणी पुन्हा ताज्या; ‘पहला प्यार दूसरी बार’मधील ‘पुराने दिन’ गाण्याने जिंकली चाहत्यांची मने!
Purane Din Song लव रंजन यांच्या ‘पहला प्यार दूसरी बार’मधील ‘पुराने दिन’ गाणे ऐकून चाहते म्हणाले, मैत्रीचा तोच जुना काळ पुन्हा परतला!
-
बीडमध्ये ‘स्पा’च्या नावाखाली देहव्यापार, एकाचवेळी तीन ठिकाणी छापे, पीडित महिलांची सुटका, आरोपी ताब्यात
शहरातील नगर नाका परिसरातील ‘मिड स्पा’वर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष (एएचटीयू) आणि शिवाजीनगर पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई केली.
-
संघर्ष बाहेरच्या अन्यायाविरुद्ध असू द्या; आपसात नाही; धानोरकर-वडेट्टीवार यांच्यामधील वाद मिटला
Vijay Wadettiwar: मतभेद असतील, पण मनभेद नकोत. संघर्ष बाहेरच्या अन्यायाविरुद्ध असू द्या; आपसात नाही, असे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
-
सायानी गुप्ता हिने iSAFF लीडरशीप इन फिल्म अवार्ड कॅनडा 2026 तसेच आसमानी साठी एक्सेलनेस इन शॉर्ट फिल्म मेकिंग हॉनरनेबल मेन्शन पटकावल !
Sayani Gupta; सायानी गुप्ताचा कॅनडात ‘लीडरशिप इन फिल्म अवॉर्ड’ आणि ‘एक्सलन्स इन शॉर्ट फिल्म मेकिंग’साठी ‘ऑनरेबल मेन्शन’ने सन्मान.
-
‘अफरातफरी’मध्ये रंगणार ग्लॅमर आणि मस्तीचा जल्लोष! ‘होऊन जाऊ दे’ गाणं प्रदर्शित!
ग्लॅमरस लूक, रंगीबेरंगी रोषणाई, मस्तीचा मूड आणि ठेका धरायला लावणारं संगीत अशा सगळ्याच गोष्टींचा मेळ या गाण्यात साधण्यात आला आहे.
-
प्रदीप पूर्णेकरांच्या कुटुंबीयांची उद्धव ठाकरेंनी घेतली भेट; धीर देत म्हणाले, ‘भावनेच्या भरात कोणतंही पाऊल उचलू नका’
Uddhav Thackeray on Pradeep Purnekar; उद्धव ठाकरेंनी प्रदीप पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले.
-
पुण्यात रंगणार शिखर विश्वविक्रम! ‘अलबत्या-गलबत्या’चे सलग 7 प्रयोग, हजारो मुलांसाठी रंगणार आनंदाची सफर
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, सर्वस्य प्रोडक्शन आणि अद्वैत थिएटर यांच्या पुढाकाराने, पुणे महानगरपालिकेच्या सहकार्याने हा उपक्रम साकारत आहे.
-
‘नई नवेली’मध्ये अभिनेत्री यामी गौतम सोबत मुख्य भूमिकेत झळकणार आदिनाथ कोठारे
कॉमेडी फैमिली ड्रामा यांचा मिलाफ असलेल्या नई नवेली मध्ये आदिनाथ मुख्य भूमिका साकारताना दिसणार असून नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला.
-
जेलमधून वाल्मिक कराडने सूत्रे हलवली; बजरंग सोनवणेंनी रेकॉर्डिंग ऐकवली, ‘माझ्या मुलाला विलास घुले प्रकरणात अडकवण्याचा कट’
Bajrang Sonawane; विलास घुले हत्या प्रकरणात बजरंग सोनवणेंनी वाल्मीक कराडवर गंभीर आरोप करत जेलमधील फोनची ऑडिओ क्लिप पत्रकार परिषदेत ऐकवली.
-
शेअर बाजार कोसळला; ‘या’ तीन कारणांमुळे गुंतवणूकदारांचे 5 लाख कोटी बुडाले
Stock Market Crash : बाजारातील चौफेर विक्रीमुळे मोठ्या कंपन्यांसोबतच मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही मोठी घसरण झाली.
-
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी महायुतीची एकत्र लढण्याची तयारी, एकाच जागेवर अडला तिढा
पुणे शिक्षक मतदारसंघाच्या जागेवरून भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये अजून देखील रस्सीखेच सुरू असल्याने या जागेबाबत अंतिम निर्णय झालेला नाही.
-
‘नवं कर्ज घेऊ नका, 3 वर्षांचा खर्च बाजूला ठेवा’; राहुल गांधींच्या गुंतवणूक सल्लागाराचा मोठा सल्ला
Muthukrishnan Dhandapani आजच्या काळात फक्त मोठं पद किंवा मोठ्या कंपनीचं नाव पुरेसं नाही. तर, नियमित उत्पन्न किती स्थिर हेही महत्त्वाचं आहे.
-
पुण्यात धाड टाकायला सांगलीचे पथक! तुकाराम मुंडे यांच्या निशाण्यावर ते 12 अधिकारी कोण?
पुण्यात FDA च्या अधिकाऱ्यांना माहिती न देता थेट सांगलीच्या पथकाने केलेल्या कारवाईमुळे अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर संशय निर्माण झाला आहे.
-
“माझ्यासाठी स्क्रिप्ट नेहमीच सर्वात आधी येते”: नव्या दिग्दर्शकांसोबत सतत काम करण्यामागची भूमिका सांगतोय आयुष्मान खुराना
Ayushmann Khurrana Udta Teer; आयुष्मान खुरानाचा ‘उडता तीर’ 9 ऑक्टोबर 2026 रोजी प्रदर्शित; आकाश ए. कौशिकचे या चित्रपटातून दिग्दर्शकीय पदार्पण.
-
मुंबईत मृत्यूनंतर चार वर्षे फ्रीझरमध्ये जतन केला मृतदेह, अमेरिकेत क्रायोनिक्ससाठी पाठवण्याचा कुटुंबाचा प्रयत्न
कुटुंबातील 80 वर्षीय व्यक्तीच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी आणि दोन मुलांनी तब्बल चार वर्षे त्यांचा मृतदेह फ्रीझरमध्ये जतन करून ठेवला होता.
-
सेमीफायनलमध्ये भारताचा श्रीलंकेवर दणदणीत विजय, एशियन गेम्सच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानशी होणार लढत
उपांत्य फेरीतील दुसऱ्या सामन्यात भारताने श्रीलंकेचा तब्बल 124 धावांनी पराभव करत सुवर्णपदकाच्या लढतीतील स्थान निश्चित केले.
-
Video : ‘एक हिंदुस्तानी’ ने 9/11 होण्यापासून वाचवलं’; PM मोदींकडून कॅप्टन मच्छार यांना शाबासकी
PM Modi On Captain Smit Machchhar 174 प्रवाशांचा जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित मच्छार यांची पाठ मोदींनी थोपटली...
-
बौद्धांनी मातंगांच्या ताटातलं खाल्लं?…SC च्या उपवर्गीकरणावर मिलिंद आव्हाड बेधडक बोलले!
अनूसुचित जातीच्या उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर सामाजिक कार्यकर्ते, आरक्षणाचे अभ्यासक मिलिंद आव्हाड यांनी लेट्सअपशी बोलताना आपली भूमिका मांडली.
-
जिल्हा बँक! संगमनेरच्या बैठकीत काहींची गैरहजेरी…आमदार जगतापांनी सांगितले कारण
बैठकीला भाजपचे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे तसेच खासदार निलेश लंके हे अनुपस्थित होते यावरून तर्क वितर्क लावले जाऊ लागले.
-
Smit Machchhar : 174 जणांचे प्राण वाचवणारे मच्छार होणार इस्राइलचे ‘सरकारी पाहुणे’; सत्य काय?
Captain Smit Machchhar कॅप्टन स्मित मछार सध्या चर्चेत आहेत. त्यांच्या धाडसाचं इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनीही कौतुक केलं आहे.
-
Flydubai घटनेनंतर ‘कॉकपिट बॅकअप’ चर्चेत; दोन्ही पायलट जखमी झाले तर, विमान कोण उडवतं?
Flydubai Flight Hijack विमान हवेत असताना दोन्ही पायलट अचानक जखमी झाले किंवा विमान उडवण्याच्या स्थितीत राहिले नाहीत, तर पुढे काय होतं?
-
Gautam Adani : श्रीमंतांच्या यादीत अदानी पुन्हा नंबर-1; अंबानी दुसऱ्या स्थानावर घसरले
Gautam Adani : फोर्ब्सने 2026 साठी भारतातील 100 सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. या यादीत पुन्हा एकदा गौतम अदानी यांनी
-
Flydubai Flight : हल्ला करणाऱ्या वैमानिकाचा गळा दाबला, बाहेर ओढलं…इस्रायली नागरिकाने थरार सांगितला
फ्लाय दुबई एअरलाईन्स विमानात वैमानिकांच्या वादात पडून झटापट करणाऱ्या एका इस्रायली नागरिकाने घटनेचा थरार सांगितला आहे.
-
Smit Machchhar : ‘कॅप्टन स्मित मच्छार हिरो’…PM मोदींकडूनही कौतूकाचा वर्षाव!
'फ्लायदुबई'च्या विमानावर नियंत्रण मिळवत 180 प्रवाशांचे प्राण वाचवणारे भारतीय वंशाचे कॅप्टन स्मित मच्छार यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलंय.
-
फिल्मी स्टाईल राडा; को-पायलटचा चाकूने हल्ला, क्रॅशचा प्रयत्न…भारतीय पायलटच्या शौर्याने विमानाचं सुरक्षित लॅंडिग!
फ्लाय दुबई एअरलाईन्सच्या विमानात पायलट भिडल्यानंतर भारतीय पायलट स्मित माछऱने विमान सुरक्षित लॅंड करुन 180 प्रवाशांचे जीव वाचवले आहेत.
-
अवैध कुणबी प्रमाणपत्र …पारवे, दहिहांडेंना आणखी एक धक्का; विभागीय आयुक्तांकडे अपील करण्याची परवानगी!
कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या जिल्हा परिषद सदस्य असलेले ज्योती दहिहांडे आणि कोमल पारवे यांना उच्च न्यायालयाकडून आणखी एक धक्का बसला आहे.
-
छत्रपती शिवरायांची प्रतिमा डाव्या विचारांच्या इतिहासकरांकडून बदलण्याचा प्रयत्न, CM फडणवीसांचं मोठं विधान!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेलं विधान चांगलेच चर्चेत आले असून या विधानाची राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगलीयं.
-
शक्तीपीठ महामार्गासाठी 129 गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण; उर्वरित गावांमध्ये मोजणी प्रगतीपथावर
Shaktipeeth Expressway Land Survey; शक्तीपीठ महामार्गासाठी 13 जिल्ह्यांतील 409 गावांमध्ये संयुक्त जमीन मोजणी सुरू.
-
एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार झुकलं; मुख्यमंत्री फडणवीसांच्या बैठकीत 8 मोठे निर्णय
MPSC : एमपीएससी विद्यार्थ्यांसोबत मुख्यमंत्री फडणवीसांची बैठक; अध्यक्षांच्या चौकशीपासुन ऑफलाईन परीक्षांपर्यंत 8 मोठे निर्णय.
-
पुणे शिक्षक निवडणुकीच्या मतदार नोंदणीत गोंधळ; प्रा. सचिन सानपांचा दावा, न्यायालयात याचिका दाखल
Pune Teacher Election Voter Registration पुणे शिक्षक निवडणुकीच्या मतदार नोंदणीवर प्रा. सचिन सानप यांनी आक्षेप घेतला.
-
प्रदीप पूर्णेकर हत्येनंतर ठाण्यात राडा; संजय राऊत अन् आदित्य ठाकरे पोलीस ठाण्यात दाखल
Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्येनंतर कापूरबावडी पोलीस ठाण्याबाहेर मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला आहे.
-
सोमेश्वर कारखान्यात अजितदादा पवार पॅनेलला मोठा धक्का; विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगतापांचं बंड
Someshwar Factory Election : बारामतीच्या सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीत सत्ताधारी पॅनेलविरोधात विद्यमान अध्यक्षक्षांचं स्वतंत्र पॅनेल.
-
राहुल कलाटे फाऊंडेशनचा उपक्रम, दत्त मंदिर रोडवर 100 बकुळ वृक्षांची लागवड, वाकडच्या हरितीकरणाला चालना
अभियानाच्या पहिल्या टप्प्यात आंध्र प्रदेशातून मागविण्यात आलेल्या सुमारे 100 बकुळ वृक्षांची लागवड दत्त मंदिर रोड परिसरात करण्यात येणार आहे.
-
ब्रेकिंग: फ्लाय दुबईच्या विमानात हल्ला झालेला पायलट भारतीय; कॉकपिटमध्ये नेमकं काय घडलं?
Flydubai Flight Indian Pilot Attacked in Cockpit; फ्लाय दुबईच्या कॉकपिटमध्ये ओमानी को-पायलटकडून हल्ला झालेले पायलट भारतीय असल्याचे समोर आले.
-
सुना परफेक्ट, पण सासरचं कुटुंब भन्नाट! ‘नई नवेली’चा मजेशीर ट्रेलर आऊट
एका नव्या, आदर्श सुनेची, विचित्र कुटुंबाची आणि घराची उंबरठा ओलांडून दूरवर पोहोचणाऱ्या एका रहस्याची ही कथा आहे.
-
८५०० लाभार्थी, ६४ शिबिरं; भाजपा नगरसेवक राहुल कलाटेंच्या जनकल्याण उपक्रमाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाणांकडून कौतुक
Ravindra Chavan Praises Rahul Kalate's Jankalyan Shibir रविंद्र चव्हाण यांनी राहुल कलाटे यांच्या जनकल्याण शिबिराचे कौतुक केले.
-
अशोक खरात प्रकरणात कोर्टाचा मोठा आदेश, आरोपींच्या वकिलांना व्हिडीओ पुरावे पाहण्याची परवानगी
न्यायमूर्ती एन. एल. मोरे यांनी आरोपी पक्षाला दिलासा देणारे आणि न्यायप्रक्रियेतील पारदर्शकता सुनिश्चित करणारे काही महत्त्वाचे आदेश दिले.
-
केंद्रीय मंत्रिमंडळाचे 3 मोठे निर्णय; शेतकऱ्यांना दिलासा, रब्बी पिकांच्या MSP मध्ये मोठी वाढ
MSP Hike for Rabi Crops ; 2027-28 च्या रब्बी हंगामातील सहा प्रमुख पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत (MSP) वाढ करण्यास सरकारने मंजुरी दिली आहे.
-
मोठी बातमी! MPSC’च्या सर्व परीक्षा पद्धतीत बदल; आंदोलक विद्यार्थ्यांशी चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्र्यांची घोषणा
MPSC Exam Offline : एमपीएससी परीक्षांबाबत आंदोलक विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मोठ आश्वासन.
-
राज्यात पावसाची मोठी तूट, पुढील काही दिवस हवामान कोरडेच राहण्याची शक्यता, शेतकरी चिंतेत
मान्सून माघारी फिरण्यास सुरुवात झाली असली, तरी परतीच्या मान्सूनकडूनही राज्याला फारसा दिलासा मिळण्याची चिन्हे दिसत नाहीत.
-
Madhuri Dixit च्या ‘कोण होणार करोडपती’च्या चित्रीकरणाला सुरुवात
Madhuri Dixit : माधुरी दीक्षितची एंट्री म्हटली की, सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळणारच! ‘कोण होणार करोडपती’च्या चित्रीकरणाच्या पहिल्या दिवशीही
-
‘एलायन्स’च्या दुसऱ्या पर्वात पुन्हा रंगणार बुद्धी आणि रणनीतीची लढाई; 14 जानेवारीपासून प्राइम व्हिडिओवर!
Alliance Season 2: ‘एलायन्स’च्या दुसऱ्या पर्वाचा प्रीमियर 14 जानेवारी 2027 पासून प्राइम व्हिडिओवर होणार असून, कुणाल खेमू सूत्रसंचालन करणार.
-
सोमेश्वर साखर कारखाना निवडणूक तिरंगी; दोन्ही राष्ट्रवादीसह भाजपही मैदानात
Someshwar Sugar Factory Election : सोमेश्वर साखर कारखान्याची निवडणुकीमुळे राज्यातील राजकारण तापलं आहे. दिवंगत नेते अजित पवार
-
‘प्रदीप पुर्णेकरांचा आवाज वाढला अन् त्यांची हत्या केली’; संजय राऊतांचा शिंदे गटावर गंभीर आरोप
Sanjay Raut on Pradeep Purnekar Murder: ठाण्यात प्रदीप पुर्णेकर यांच्या हत्येनंतर संजय राऊत यांनी शिंदे गट आणि गृहखात्यावर गंभीर आरोप केलेत.
-
दुष्काळाच्या पंचनाम्याला वेग; 265 तालुक्यांत प्रशासन थेट शेतकऱ्यांच्या बांधावर, कशी होणार नोंद?
Drought News : राज्यातील 265 तालुक्यांत दुष्काळाचे पंचनामे सुरू होणार असून, प्रशासन थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नोंद घेणार आहे.
-
दिवाळीतील फटाक्यांवर निर्बंध कायम राहणार? CPCB कडून 15 ऑक्टोबरपर्यंत अहवाल
पर्यावरणाचा समतोल आणि नागरिकांच्या भावना या दोन्हींचा विचार करून मध्यम मार्ग शोधण्याची गरज असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
-
महाराष्ट्राच्या भक्ती-संगीताचा नवा उत्सव! झी एंटरटेनमेंटच्या ‘नादोत्सवम 2026’ची घोषणा
पारंपरिक कलांना आजच्या नव्या पिढीशी जोडण्यासाठी झी एंटरटेनमेंटने ‘नादोत्सवम 2026’ या सांस्कृतिक आणि भक्ती-संगीत महोत्सवाची घोषणा केली आहे.



































































































