- Letsupp »
- latestnews
ताजी बातमी
शेतकऱ्यांच्या संवाद मेळाव्यात आमदार सुरेश धस यांच्याकडून मुख्यमंत्र्यांचा जाणता राजा म्हणून उल्लेख
- Smriti Irani : स्मृती इराणी पुन्हा मंत्री होणार? उत्तर प्रदेशातून राज्यसभेची निवडणूक लढण्याची शक्यता1 month ago
- 1 month ago
- 1 month ago
-
राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार, पुणे, सातारा, कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट
आज पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
-
बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी! 28 ते 30 सप्टेंबरचा तीन दिवसांचा देशव्यापी बँक संप स्थगित
संप सुरू होण्याच्या अवघ्या काही तास आधी इंडियन बँक्स असोसिएशन आणि युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स यांच्यात रात्री उशिरा महत्त्वाची बैठक झाली.
-
चंद्र सकाळी 10:17 वाजता मेष राशीत येईल, या राशींचे काम जलद होईल
सकाळी 10:17 वाजता चंद्र मेष राशीत प्रवेश करताच कामाची गती बदलेल. मेष राशीच्या लोकांना जुन्या आर्थिक बाबतीत दिलासा मिळू शकतो.
-
विराटच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा! 303 व्या इनिंगमध्ये 15 हजार धावा, सचिनला विक्रम मोडला
सचिनने वनडेत 15 हजार धावा पूर्ण करण्यासाठी 377 इनिंग्स घेतल्या होत्या, तर विराटने सचिनपेक्षा तब्बल 74 इनिंग्स आधी हा ऐतिहासिक टप्पा गाठला.
-
पुणे शिक्षक मतदारसंघावरून महायुतीत रस्सीखेच, धैर्यशील मानेंकडून थेट उमेदवाराच्या नावाची घोषणा
Pune Graduate Constituency Election : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून महायुतीत तणाव वाढल्याचं चित्र आहे.
-
बीडमध्ये शिवसेनेच्या माजी तालुकाप्रमुखाची आत्महत्या, 4 महिन्यांपूर्वी झाला होता जीवघेणा हल्ला
Shivajirao Shinde Suicide : बीडमध्ये शिवसेनेच्या माजी तालुकाप्रमुख शिवाजीराव शिंदे यांनी आत्महत्या केली केल्याची घटना घडली आहे.
-
मी चुकलो, मला माफ करा; हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी का मागितली माफी?
Panjabrao Dakh : हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी आज एक पोस्ट करत माफी मागितली आहे. त्यांनी का माफी मागितली आहे?
-
AI मुळे अब्जावधी लोकांचा जीव धोक्यात येऊ शकतो ? बिल गेट्स यांचा गंभीर इशारा
Bill Gates : AI इतके शक्तिशाली आहे की त्याच्या माध्यमातून अशा घटना घडवून आणल्या जाऊ शकतात.
-
पदवीधर निवडणुकीत कराळे मास्तर उतरणार, तिकीट न मिळाल्यास अपक्ष जिंदाबादचा दिला नारा
सोशल मीडियावर कराळे मास्तर म्हणून लोकप्रिय असलेले नितेश कराळे यांनीही निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे.
-
दुष्काळवर चर्चा करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवा; 17 मागण्यांचे शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Sharad Pawar : थेट आर्थिक मदत, शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर 1 लाख रुपये आणि शेतमजुरांना 25 हजार रुपये अनुदान द्या.
-
दसरा-दिवाळीपूर्वी सर्वसामान्य ग्राहकांना महागाईचा झटका, 1 ऑक्टोबरपासून एसी, टीव्ही, फ्रिजसह इलेक्ट्रॉनिक वस्तू महागणार
1 ऑक्टोबरपासून एसी, एलईडी टीव्ही, वॉशिंग मशीन, फ्रिजसह विविध घरगुती इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.
-
मोठी बातमी! कॉकरोच जनता पार्टीकडून आंदोलनाची हाक, तारीख जाहीर करत पोलिसांना पत्र
CJP Protest : निवडणूक आयोगाच्या कथित निष्काळजी कारभाराविरोधात कॉकरेच जनता पक्षाकडून आंदोलन पुकारण्यात आलं आहे.
-
डॉक्टरच्या घरात घुसून मारहाण; 5 लाखांची मागणी केल्याचा आरोप, ‘बिग बॉस’ फेम दिव्या शिंदेला अटक
Shinde : बिग बॉस मराठी फेम दिव्या शिंदेविरोधात पुण्यातील 65 वर्षीय निवृत्त डॉक्टरच्या घरात घुसून मारहाण, आरोपीवर गुन्हा दाखल.
-
एस. एस. राजामौली ‘वाराणसी’च्या माध्यमातून पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर धमाका करण्यासाठी सज्ज
कथाकथनाच्या वेगळ्या शैलीने आणि चित्रपटांच्या माध्यमातून त्यांनी भारतीय सिनेसृष्टीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
-
रिचार्जमध्ये ग्राहकांना दिलासा, राघव चड्ढांच्या मागणीनंतर आता 28 ऐवजी 30 दिवसांच्या रिचार्ज प्लॅन
टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात TRAI ने टेलिकॉम कन्झ्युमर्स प्रोटेक्शन (13 वि सुधारणा) रेग्युलेशन्स, 2026 जारी केले आहेत.
-
सरकारचा भाग असल्याची लाज वाटते; महिलांवरील अत्याचाराच्या घटनांवर मंत्री चिराग पासवान संतापले
BIHAR : केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी बिहारमध्ये महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांवर संताप व्यक्त केला आहे.
-
मोठी बातमी : थोरात-विखे मांडीला मांडी लावून बसले; जिल्हा बँक बिनविरोध होणार ?
Ahilyanagar District Bank Election: बँकेची निवडणूक टाळून ती बिनविरोध करण्यासाठी सर्वांनी सकारात्मक प्रयत्न करावेत, अशी भूमिका बैठकीत एकमताने व्यक्त करण्यात आली.
-
6 तास 30 मिनिटांचा जल्लोष; श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाला पहाटे निरोप
Shreemant Ganpati Visarjan : श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक 6 तास 30 मिनिटांत पूर्ण झाली
-
मुंबईच्या राम मंदिर परिसरात मध्यरात्री दुर्घटना, शौचालयातील रासायनिक वासाने गुदमरून दोघांचा मृत्यू
सार्वजनिक शौचालयामध्ये विषारी रासायनिक वास पसरल्याने दोन तरुणांचा गुदमरून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
-
कोविडमध्ये साधेपणाने लग्न झाली, त्यांना पोरं झाली नाहीत का? विखे पाटलांचं वक्तव्य चर्चेत
राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता नागरिकांनी अनावश्यक खर्च टाळावा आणि लग्नसमारंभ साध्या पद्धतीने करावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे.
-
नोटांच्या ढीग, आलिशान व्हिला, सोनं-चांदी अन् तिनशे कोटींची मालमत्ता; निलंबित डीएसपीचे घबाड
DSP Bheem Reddy : तेलंगणामध्ये कारवाई झालीय. निलंबित डीएसपी भीम रेड्डी यांच्याशी संबंधित कथित बेनामी मालमत्तेच्या प्रकरणात अँटी करप्शन ब्युरोने (ACB) मोठी कारवाई केलीय.
-
एल निनो’चा प्रभाव किती दिवस राहणार?; दुष्काळाच्या संकटावर मुख्यमंत्री फडणवीसांची महत्वाची माहिती
El Nino'चा प्रभाव फेब्रुवारीपर्यंत तीव्र राहण्याची शक्यता व्यक्त असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाची माहिती दिली.
-
“बंडखोर”पणा दाखवण्याचा हेकेखोरपणा…महेश मांजरेकरांचा सिनेमा का फिका पडतो?
Bandkhor
-
‘अलबत्या गलबत्या’ची 1000 प्रयोगांकडे वाटचाल; 28 सप्टेंबरला गीतांचे अनावरण
सुमारे 50 वर्षांपूर्वी रत्नाकर मतकरी यांच्या लेखणीतून जन्माला आलेल्या या नाटकाने आजवर बालप्रेक्षकांसह मोठ्यांनाही भुरळ घातली आहे.
-
SIR वर रोहित पवारांचा हल्लाबोल! 3 कोटी मतदार वगळले जाण्याची भीती; मतदार पडताळणीवर गंभीर आरोप
SIR प्रक्रियेत महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांचे फॉर्म जमा न झाल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी गंभीर दावा केला.
-
चोरीला गेलेला मेंदू परत आणण्यासाठी समिती नेमा, फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल
एसआयआरवरील आरोपांवर बोलताना फडणवीस म्हणाले की, तीनही आयुक्तांनी एसआयआरसह सर्व प्रक्रिया एकमताने झाल्याचे स्पष्ट केले आहे.
-
‘आम्ही फ्लेक्स लावले का? फटाके वाजवले का?’; नीला विखेंच्या आरोपांवर सुजय विखे पाटलांचा पलटवार
Sujay Vikhe Patil On Nila Vikhe Patil: नीला विखेंच्या स्वीडनच्या संसद निवडीवरून सुजय विखेंनी श्रेयवादाचे आरोप फेटाळत आपली भूमिका स्पष्ट केली.
-
गुवाहाटीतील CJPच्या पहिल्याच स्वयंसेवक मेळाव्याला पोलिसांचा मज्जाव; सह-संयोजक आशुतोष रांका ताब्यात
CJP’s First Volunteer Meet in Guwahati: गुवाहाटीमध्ये कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) पहिल्या प्रादेशिक स्वयंसेवक मेळाव्याला पोलिसांचा मज्जाव.
-
पालेकरांच्या हस्ते गौरव, बापटांचा डीजेवाल्यांवर हल्लाबोल; ‘शेण खा, गोमूत्र प्या, पण नागरिकांना त्रास देऊ नका’
Amol Palekar Honours Vidyanand Bapat अमोल पालेकरांच्या हस्ते विद्यानंद बापटांचा गौरव करण्यात आला. या वेळीही त्यांनी ध्वनीप्रदुषणावर टीका केली
-
‘भाजपला फायदा होईल असे निर्णय घेता, 4 तारखेला दाखवून देऊ’; संजय राऊत ज्ञानेश कुमारांवर भडकले
Sanjay Raut On Gyanesh Kumar; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
-
2027 वर्ल्डकप माझा शेवटचा असेल; विराट कोहली म्हणाला, ‘ट्रॉफीसाठी सर्वस्व पणाला लावणार’
Virat Kohli On 2027 World Cup: विराट कोहलीने 2027 वनडे वर्ल्डकप आपला शेवटचा वर्ल्डकप असेल, असं म्हटलं आहे.
-
UNGAमध्ये जयशंकरांचा पाकिस्तानला थेट इशारा; ‘दहशतवादाविरोधात झीरो टॉलरन्स’ कायम
S Jaishankar Slams Pakistan at UNGA; संयुक्त राष्ट्र महासभेत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकरांनी दहशतवादावर भारताची भूमिका स्पष्ट केली.
-
महाराष्ट्रात दुष्काळ, तर गडचिरोलीत पुराचा तडाखा; 50 हून अधिक गावांचा संपर्क तुटला
Gadchiroli Bhamragad Flood;महाराष्ट्रात एकीकडे पावसाअभावी दुष्काळसदृश्य परिस्थिती, तर गडचिरोलीत अतिमुसळधार पावसाने पूरस्थिती.
-
आजचं राशिभविष्य : कुणाची कामं मार्गी लागणार, कुणाला खर्चाची चिंता? पाहा तुमचं राशिभविष्य
Rashibhavishya 27 September 2026 चंद्र मीन राशीत भ्रमण करत आहे. त्यामुळे आजचा दिवस प्रत्येक राशीसाठी वेगवेगळे अनुभव घेऊन येणार आहे.
-
परराज्यातील टोळीने कृषी सेवा केंद्रही सोडले नाही; काही तासांत टोळी गजाआड
MIDC Police-सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासातून चोरीमध्ये उत्तर प्रदेशातील तिघांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले.
-
SIR प्रक्रियेत मोठा दिलासा! नोटीस मिळालेल्यांच्या घरीच BLO जाणार; निवडणूक आयोगाचा निर्णय
Election Commission of India: एसआयआरमध्ये नोटीस मिळालेल्यांची घरी बीएलओ (BL0) जावून माहिती घेणार आहेत.
-
गणेश विसर्जन मिरवणुकीत लाखोंची गर्दी, 33 रुग्णवाहिकांनाही मिळाला मार्ग; पोलिसांचा चोख बंदोबस्त
Ganesh Visarjan Pune : पुण्यात लाखोंच्या गर्दीत गणेश विसर्जन मिरवणूक पार पडली, पोलिसांच्या चोख नियोजनामुळं कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
-
जरांगे पाटलांचं उपोषण कसं होतं ते वेळ आल्यावर सांगणार; ज्या महिलेने उपोषण सोडलं त्याच महिलेचे गंभीर आरोप
Jarange Movement : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावरून ललिता तारख यांनी गंभीर आरोप करत, माता माऊल्यांना फसवलं असा घणाघात केला आहे.
-
वर्ल्ड बँकेसारख्या संस्थेत काही संधी मिळू शकते का ? जिल्हा बँकेवरून सुजय विखेंचे मिश्किल उत्तर
Sujay Vikhe: माझा सध्या जिल्हा बँकेच्या चेअरमनपदासाठी कोणताही संघर्ष किंवा प्रयत्न सुरू नाही. माझे प्रयत्न वेगळ्या दिशेने सुरू आहेत.
-
मान्सूनचा जोरदार कमबॅक, 19 राज्यांवर पावसाचं संकट; महाराष्ट्रालाही इशारा
Rain Update : मान्सून पुन्हा सक्रिय झाल्याने 19 राज्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
-
निला विखेंवरून लंके म्हणाले कालपर्यंत ओळख न देणाऱ्यांनी… स्वीडन कुठं ते माहित नाही विखेंचा टोला
Nilish lanke and Sujay Vikhe निला विखेंच्या खासदारकीचं श्रेय घेणाऱ्या विखेंवर लंकेंनी टीका केली तर सुजय विखेंनी प्रत्युत्तर देखील दिलं आहे.
-
निवडणूक आयोगात कोणतेही ‘मतभेद’ नाहीत; SIR’बाबत तिन्ही आयुक्त एकत्र, आयोगाने केला मोठा खुलासा
Election Commission : निवडणूक आयोगातील कथित मतभेदांच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर तिन्ही आयुक्तांची बैठक झाली.
-
कोल्ड फायरची विद्युत रोषणाई अन् पुष्पवृष्टी वैभवशाली मिरवणुकीने श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला भावपूर्ण निरोप
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati ला शनिवारी पहाटे चार वाजता भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. यावेळी हजारो भाविक उपस्थित होते.
-
‘तुझ्या आयला’ : मुलं… शिव्या… अन् बरंच काही…
Tujhya Aaila : हिंसेचा, शिव्यांचा, भेदभावाचा आणि सत्तासंबंधांचा मुलांच्या मनावर नेमका काय परिणाम होतो...या प्रश्नातून आकाराला आलेला सिनेमा म्हणजे ‘तुझ्या आयला’.
-
राम मंदिरातील देणगी चोरीचा तपास पूर्ण! CCTV फुटेज आणि बँक व्यवहारांतून चोरीचे धागेदोरे उघड
Ram Mandir : अयोध्या राम मंदिरातील देणगी चोरीप्रकरणी SITने तपास पूर्ण करत 8 आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केलं आहे.
-
संजय लीला भन्साळींच्या ‘लव्ह अँड वॉर’चे दमदार पोस्टर्स प्रदर्शित! विकी कौशलचा नवा अवतार समोर
Love & War ची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असतानाच विकी कौशलचा फर्स्ट-लुक पोस्टर प्रदर्शित केले. हा लुक पाहून प्रेक्षक अक्षरशः थक्क झाले आहेत.
-
भव्य हनुमंताच्या रूपाने वाढवली उत्सुकता! ‘बजरंगी’ चित्रपटाचे दमदार पोस्टर प्रदर्शित कोण साकारणार भूमिका?
Bajrangi ’चे दमदार पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले असून, या पोस्टरमधून चित्रपटाच्या कथेविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.
-
परीक्षेच्या तारखेवरून MPSC मध्ये काय चाललंय? रोहित पवारांनी चॅटचा स्क्रीनशॉट दाखवत उपस्थित केला सवाल
MPSC परीक्षेतील कथित गैरप्रकारांवरून रोहित पवारांनी पुन्हा सरकारला घेरत WhatsApp चॅटचा स्क्रीनशॉट शेअर करून प्रश्न उपस्थित केलेत.
-
मराठवाडा पदवीधर निवडणूक; तीन टर्म आमदार सतीश चव्हाणांची वाट भाजप अडविणार ?
Marathwada Graduate Constituency election: 18 वर्षांपासून पदवीधर मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसची सतीश चव्हाण यांच्या रुपयाने पकड आहे.
-
‘चिकिझिंग’चं पहिलं पोस्टर झळकलं, यंदाच्या दिवाळीत रंगणार एका छोट्या मुलाच्या मोठ्या स्वप्नाची गोष्ट!
The first poster of Chikizing या चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित झालं. त्यासोबतच चित्रपट दिवाळीत, प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची घोषणा झाली
-
‘खाकी’पासून ‘दृश्यम द कन्क्लूजन’पर्यंत; कमलेश सावंतांनी शेअर केले अजय देवगणसोबतचे खास अनुभव
Khaki to Drishyam the Conclusion आता ‘दृश्यम द कन्क्लूजन’मधून या लोकप्रिय फ्रँचायझीचा बहुप्रतिक्षित अंतिम अध्याय प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
‘स्वर्गंधर्व सुधीर फडके’साठी योगेश देशपांडेंना सर्वोत्कृष्ट पटकथेचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
Yogesh Deshpande wins the National Film Award ‘स्वर्गंधर्व सुधीर फडके’ साठी सर्वोत्कृष्ट पटकथेचा योगेश देशपांडेंना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
-
‘लाख रुपये दे, नाहीतर नोकरी घालवेन’; अशोक खरात प्रकरणातील पत्रकाराकडून महिला अधिकाऱ्याकडे खंडणीची मागणी
Dattatray Khemnar Extortion Case अशोक खरात प्रकरणातील पत्रकार दत्तात्रय खेमनार याच्यावर महिला अधिकाऱ्याकडे खंडणी मागितल्याचा आरोप.
-
निवडणूक आयोग अन् एसआयआरविरूद्ध ठाकरे बंधूंचा एल्गार! 4 ऑक्टोबरला मुंबईत जनमोर्चा
Raj Thackeray and Udhhav Thackeray against Election Commission विरूद्ध मुंबईमध्ये जनमोर्चाचे आयोजन केले आहे.
-
मनरेगाआधी महाराष्ट्रात रुजली रोजगाराची हमी; वाचा, वि. स. पागेंच्या दूरदृष्टीची देशभर पोहोचलेली खास कहाणी
MGNREGA : देशभर मनरेगाच्या माध्यमातून ग्रामीण रोजगाराची हमी दिली जात असली, तरी या योजनेची संकल्पना महाराष्ट्रात कशी राबवली?
-
विनोद कांबळीचा वृद्धाश्रमातून व्हिडीओ व्हायरल; प्रकृतीबाबत चाहत्यांना चिंता
Vinod Kambli Viral Video माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीचा वृद्धाश्रमातील VIDEO व्हायरल; सुविधांचं केलं कौतुक, मात्र प्रकृती पाहून चाहते चिंतेत.
-
एशियन गेम्समध्ये भारतीय महिला कबड्डी संघाला गोल्ड मेडल, फायनलमध्ये 37-34 ने इराणचा पराभव
अत्यंत चुरशीच्या अंतिम सामन्यात भारतीय महिला संघाने बलाढ्य इराणचा ३७-३४ अशा अवघ्या तीन गुणांच्या फरकाने पराभव करत सुवर्णपदकावर नाव कोरले.
-
अहिल्यानगरचे सर्व 14 तालुके दुष्काळग्रस्त, सवलतींची संवेदनशीलपणे अंमलबजावणी करा – विखे पाटील
आवश्यक असलेल्या उपाययोजना व सवलती लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असल्याची माहिती पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
-
‘बिग बॉस मराठी’ फेम दिव्या शिंदेविरोधात गुन्हा दाखल; 5 लाखांसाठी डॉक्टरला मारहाण
Bigg Boss Marathi Fame Divya Shinde; दिव्या शिंदेंविरोधात डॉक्टरला मारहाण आणि 5 लाखांची मागणी केल्याप्रकरणी पुण्यात गुन्हा दाखल.
-
अहिल्यानगर हादरलं! वृद्धाचा सहकाऱ्यांवर हल्ला दोघांचा मृत्यू, सहा जण गंभीर… वृद्धाश्रमात हत्याकांड कसं घडलं?
Ahilyanagar Elderly Man Attacks Colleagues अहिल्यानगर शहरातील विळद घाट परिसरामध्ये घडली धक्कादायक घटना
-
प्रारंभ’च्या माध्यमातून पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर आकुर्डी, पुणे येथे प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे स्वागत
D Y Patil College: आकुर्डीतील डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा ‘प्रारंभ’ इंडक्शन कार्यक्रम पार पडला.
-
दुष्काळ जाहीर झालेल्या राज्यातील 265 तालुक्यांची यादी समोर! तुमच्या तालुक्याचं नावं आहे? वाचा सविस्तर…
Maharashtra Drought राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. या 265 तालुक्यांची यादी देखील समोर आली आहे.
-
अंतरवालीतील व्यासपीठ का हटवलं? दुष्काळाच्या GR वरून मुंबई आंदोलनापर्यंत; जरांगे स्पष्टच बोलले
Manoj Jarange on Drought, Maratha; मनोज जरांगे यांनी दुष्काळ GR, अंतरवालीतील स्टेज आणि मराठा आरक्षणाच्या मागण्यांवर भूमिका स्पष्ट केली
-
44 वर्षानंतर भारताला रौप्यपदक! पुरुषांच्या मॅरेथॉनमध्ये आर्मीमॅन सावन बरवालची कामगिरी
Asian Games 2026 मध्ये ऐची-नागोया येथे सुरू असलेल्या स्पर्धेच्या सातव्या दिवशी भारताने चांगली सुरुवात केली.
-
सुवर्णसंधी! 29 सप्टेंबरला राज्यभर रोजगार महाकुंभ, संपर्क कसा करणार? जाणून घ्या
Mega Job Fair across Maharashtra नोकरीच्या शोधात असलेल्या महाराष्ट्रातील युवक-युवतींसाठी रोजगाराची मोठी संधी उपलब्ध होणार आहे.
-
ब्रेकिंग- राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर
Maharashtra Drought Declaration Announced; राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.
-
तब्बल तीन वर्षांनंतर जरांगेंचा उपोषण स्थळावरील मंडप हटवला; ग्रामस्थ अन् सरपंचांमध्ये रात्री काय घडलं?
Maratha Reservation Manoj Jarange मनोज जरांगे यांचा अंतरवाली सराटीतील उपोषणस्थळावरील मंडप हटवण्यात आला आहे. चर्चांना उधाण आले आहे.
-
पुण्यातील मानाच्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे विसर्जन; पुढच्या वर्षीच्या गणेश आगमनाची तयारी सुरू
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati; पहाटे 4 वाजून 1 मिनिटांनी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे विधिवत विसर्जन करण्यात आले.
-
दुष्काळी पाहणीसाठी सुनेत्रा पवार, आदित्य ठाकरे आज शेतकऱ्यांच्या बांधावर
Sunetra Pawar and Aditya Thackeray Visit Drought-Hit Areas; महाराष्ट्रातील दुष्काळसदृश भागांची सुनेत्रा पवार आणि आदित्य ठाकरे आज पाहणी करणार.
-
बँक ग्राहकांनो लक्ष द्या! उद्या रविवार असूनही बँका सुरू; सोमवारपासून 3 दिवसांचा संप, आजच उरकून घ्या बँकेची कामं
Sunday Bank Opening ; 28 सप्टेंबरपासून तीन दिवसांचा बँक संप होणार असून, त्याआधी 27 सप्टेंबरला रविवारीही बँका सुरू राहणार आहेत.
-
26 सप्टेंबर राशिभविष्य: शनिवारचा दिवस ठरणार खास! ‘या’ राशींना धनलाभ, प्रगतीची संधी; पाहा तुमची रास
26 September 2026 Rashibhavishya: ग्रह-नक्षत्रांच्या स्थितीचा परिणाम प्रत्येक राशीवर वेगवेगळ्या पद्धतीने पाहायला मिळू शकतो.
-
राज्यभरात गणपती विसर्जनाचा भक्तांमध्ये जल्लोष; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला भावपूर्ण निरोप
Ganesha Vitsarjan : अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर राज्यभरात ढोल-ताशांच्या गजरात आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात गणरायाला निरोप.
-
SIR वरून वाद पेटला, भाजप नेत्याचा ज्ञानेश कुमारांना खुला पाठिंबा; थेट पद्मभूषण देण्याची मागणी
Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना पश्चिम बंगाल भाजपचे प्रदेशाध्यक्षांनी त्यांना पद्मभूषण देण्याची मागणी केली.
-
देशातील गद्दारांना पहिला बूट मीच फेकून मारेन; ज्ञानेश कुमारांवर संजय राऊतांचा घणाघात
Sanjay Raut On Election : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करत संजय राऊत यांनी 2029 मध्ये सत्ताबदल होईल, असा दावा केला आहे.
-
सोमेश्वरच्या निवडणुकीत पवार कुटुंबाची प्रतिष्ठा पणाला; शरद पवारांच्या बिनविरोध प्रयत्नांना यश येणार?
Someshwar Factory Election : सोमेश्वर कारखाना निवडणुकीत पवार कुटुंबातील दोन गट आमनेसामने येण्याची शक्यता, शरद पवार यांचा बिनविरोधचा प्रयत्न.
-
जळगाव जिल्हा बँकेसाठी भाजपने आखली रणनीती; मंगेश चव्हाणांवर जबाबदारी, महाजन-खडसेंच्या नावांची चर्चा
Jalgaon District Bank Election जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आला.
-
एन्काउंटर झालं तर देश जागा होईल! लेह हिंसाचाराच्या वर्षपूर्तीनिमित्त सोनम वांगचुक आक्रमक
Sonam Wangchuk : लेह हिंसाचाराच्या वर्षपूर्तीनिमित्त सोनम वांगचुक यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधत अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
-
‘सत्तेतले रेडे ज्ञानेशांकडून आपले वेद वदवतायत’; राज ठाकरेंनी भाजपसह ज्ञानेश कुमारांवर केला शाब्दिक हल्लाबोल!
Raj Thackeray On Gyanesh Kumar SIR: राज ठाकरे यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि सत्ताधाऱ्यांवर उपरोधिक शब्दांत निशाणा साधला आहे.
-
संजय लीला भन्साळी यांच्या ‘लव्ह अँड वॉर’मधून आलिया भट्टच्या दोन झलक आल्या समोर, ग्लॅमरस अंदाजाने वाढवली चाहत्यांची उत्सुकता
Love And War Alia Bhatt Look; संजय लीला भन्साळी यांच्या ‘लव्ह अँड वॉर’मधील आलिया भट्टच्या दोन पोस्टर्सनी वेधले लक्ष, सोशल मीडियावर चर्चा.
-
महिला सहकाऱ्याशी गैरवर्तनानंतर बंगळुरूतील कंपनीचा अजब निर्णय; ‘या’ चार राज्यांतील पुरुषांना नोकरी देणार नाही!
Bengaluru Company Male Hiring Ban: A1 Sports World ने उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार व मध्य प्रदेशातील पुरुषांना नोकरी न देण्याची घोषणा केली.
-
‘रोहित पवारांनी उतावळेपणाने आरोप करू नयेत’; विखे पाटलांचा थेट टोला,‘शेतकऱ्यांना कुकडीचं पाणी मिळणं महत्त्वाचं
Vikhe Patil On Rohit Pawar: दुष्काळावर टीका करताना रोहित पवारांनी परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घ्यावं, असा सल्ला राधाकृष्ण विखे यांनी दिला.
-
डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये ‘ज्ञानोदय’ इंडक्शन कार्यक्रम उत्साहात
D Y Patil College; डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये नव्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी ‘ज्ञानोदय’ इंडक्शन कार्यक्रमाचे आयोजन केले.
-
‘लालबागच्या राजा’ची आज राजेशाही विसर्जन मिरवणूक; दुपारी 12 वाजता होणार सुरुवात
Lalbaugcha Raja Visarjan Mirvanuk 2026: दहा दिवसांच्या गणेशोत्सवानंतर आज मुंबईसह राज्यभरातील गणरायांना भावपूर्ण निरोप दिला जाणार आहे.
-
पुणेकरांनो, गणेश विसर्जनाची माहिती आता एका क्लिकवर; मिरवणुकीचे मार्ग, ट्रॅफिक डायव्हर्जन आणि पार्किंगची माहिती मिळणार
Pune Ganpati Visarjan 2026 : गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान पुणेकरांना वाहतूक बदल आणि मिरवणुकीच्या मार्गाची माहिती आता एका क्लिकवर मिळणार आहे.
-
ट्रम्प-शी जिनपिंग भेटीत AI आणि व्यापारावर चर्चा; अमेरिका-चीन जवळ येतायत, भारतासाठी नवं आव्हान?
Trump Xi Jinping Meeting on AI: डोनाल्ड ट्रम्प आणि शी जिनपिंग यांची व्हाईट हाऊसमध्ये महत्त्वाची चर्चा.
-
25 सप्टेंबरचं राशिभविष्य; पैसा, नोकरी, प्रेम आणि आरोग्याच्या बाबतीत कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
Rashibhavishya 25 September 2026 : आजचा दिवस कोणासाठी आनंदाची बातमी घेऊन येणार, तर कोणाला काही बाबतीत सावध राहण्याची गरज भासणार आहे.
-
‘मेरी एक टांग नकली है…’ म्हणत प्रेक्षकांना हसवणारे ज्येष्ठ अभिनेते मुश्ताक खान काळाच्या पडद्याआड
प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते मुश्ताक खान यांचे वयाच्या 56 व्या वर्षी निधन झाले आहे. गेल्या काही काळापासून ते यकृताच्या कर्करोगाशी झुंज देत होते.
-
भिंगारमधील तरुणाचा मृत्यू…एसआयटी चौकशीची मुख्यमंत्र्यांकडे विनंती करणार – मंत्री राधाकृष्ण विखे
कुटुंबियांच्या एसआयटी मार्फत चौकशी करण्याच्या मागणीबाबत आपण स्वतः मुख्यमंत्र्यांकडे विनंती करणार असल्याचे विखे पाटील यांनी स्पष्ट केले.
-
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणखी अडचणीत; थेट कोल्हापूर खंडपीठात याचिका
Gyanesh Kumar: मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात रत्नागिरीचे प्रथमेश गावणकर यांनी ॲड.असीम सरोदे यांच्या मदतीने ही याचिका दाखल झालीय.
-
एसआयआर प्रकरणानंतर मोठी राजकीय घडामोड, ज्ञानेश कुमारांविरोधात ‘महाभियोग’ प्रस्तावाची तयारी
ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्यासाठी संसदेत नव्याने प्रस्ताव आणण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे सांगितले जात आहे.
-
नागपूर पदवीधर : फडणवीस जुना गड काँग्रेसकडून हिसकाविणार ?
Nagpur Graduates Constituency Election : हा मतदारसंघ 1978 ते 2020 पर्यंत जनसंघाच्या ताब्यात राहिलेला आहे. 1978 मध्ये देवेंद्र फडणवीस यांचे वडिल गंगाधरराव फडणवीस हे या मतदारसंघातून निवडून आले होते.
-
स्वच्छंदी जगण्याची सुरेल सफर…’आली मोठी शहाणी’मधील ‘फुलपाखरू’ गाणं प्रदर्शित!
या गाण्यात हृता दुर्गुळे फुलपाखरासारखी बंधनमुक्त, उत्साही आणि आयुष्याचा प्रत्येक क्षण मनसोक्त अनुभवताना दिसते.
-
आमच्याकडे पुरावे, देशद्रोह्यांना शिक्षा मिळणारचं, निवडणूक आयोगाच्या वादावरून राहुल गांधी मोदी-शहांना घेरलं
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधत राहुल गांधी यांनी कथित मतचोरीचा मुद्दा उपस्थित केला.
-
विविध श्रेत्रातील मान्यवरांकडून’श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती’ चं सहकुटुंब दर्शन घेत आरती
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati विविध श्रेत्रातील मान्यवरांनी 'श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती' बाप्पांचे सहकुटुंब दर्शन घेऊन आरती केली.
-
अखेर 18 तासांनंतर भिंगारच्या गणरायांचे विसर्जन होणार! आमदार जगताप अन् पोलिसांच्या बैठकीनंतर तिढा सुटला
Ahilyanagar Bhingar Ganesh Visarjan Death अखेर भिंगारच्या गणरायांचे तब्बल 18 तासांनंतर विसर्जन आमदार जगताप-पोलिसांच्या बैठकीनंतर तिढा सुटला
-
48 तासांत राजीनामा द्या, अन्यथा देशभर आंदोलन, ज्ञानेश कुमारांविरोधात सीजेपी आक्रमक
दिल्लीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी निवडणूक आयोगासंदर्भात विविध मागण्या मांडत आगामी आंदोलनाची भूमिकाही स्पष्ट केली.



































































































