- Letsupp »
- latestnews
ताजी बातमी
-
बारामतीत पंतप्रधान मोदींच्या स्वागताची तयारी; शरद पवारांची विद्या प्रतिष्ठानमध्ये महत्त्वाची बैठक
24 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान मोदी बारामती दौऱ्यावर येणार असून, प्रेरणास्थळाचे त्यांच्या हस्ते उदघाटन होणार आहे.
-
गणरायाचे विसर्जन न करता रास्ता रोको सुरू; विसर्जनादरम्यान तरूणाचा मृत्यू, आमदार जगताप आक्रमक
Ahilyanagar Bhingar Ganesh Visarjan Death अहिल्यानगर शहरालगतच्या भिंगार उपनगरात गणेश विसर्जन मिरवणुकीला रात्री गालबोट लागले.
-
‘भविष्यात मी राजकारणात येऊ शकतो’; असीम सरोदेंच्या सवालावर विद्यानंद बापटांचं उत्तर
Vidyanand Bapat Political Entry: सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांच्या राजकारणातील प्रवेशाची चर्चा सुरू झाली आहे.
-
राज्यातील नागरिकांसाठी महत्त्वाचा निर्णय, प्रशासकीय कामे होणार सोपी, 21 जिल्ह्यांत 47 नवी कार्यालये
नागरिकांची शासकीय कामांसाठी होणारी धावपळ कमी करण्याच्या उद्देशाने राज्यातील चार ठिकाणी अपर जिल्हाधिकारी कार्यालये स्थापन करण्यात येणार आहेत.
-
संगमनेरमध्ये भरणेंकडून नुकसानग्रस्त सोयाबीनची पाहणी; शेतकऱ्यांना शासनाकडून सर्वतोपरी मदतीची ग्वाही
Dattatray Bharne Visits Sangamner Farmers: संगमनेर तालुक्यातील नुकसान झालेल्या पिकांची कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पाहणी केली.
-
स्वच्छंदी जगण्याची सुरेल सफर… ’आली मोठी शहाणी’मधील ‘फुलपाखरू’ गाणं प्रदर्शित!
Aali Mothi Shahani Phulpakharu Song: ‘आली मोठी शहाणी’ या चित्रपटातून 'फुलपाखरू' हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.
-
एक कोटीसाठी तीन भावांची ‘अफरातफरी’! ट्रेलरने वाढवली उत्सुकता
एक कोटी रुपये मिळणार की नाही आणि त्यासाठी तीन भाऊ कोणकोणत्या खेळी खेळणार, याची उत्सुकता ट्रेलरने निर्माण केली आहे.
-
पुणे पोलीस अडचणीत, निरीक्षकासह 17 कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल; धक्कादायक प्रकरणामुळे खळबळ
Pune Police brutally beat minors पुणे पोलीस दलाला हादरवून सोडणारी आणि कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी घटना समोर आली आहे.
-
मोठी बातमी: मुख्यमंत्र्यांचा ताफा शेतकऱ्यांनी अडवला; फडणवीस गाडीतून उतरले, शेतकऱ्यांना आश्वासन दिलं
Farmers Attempt to Stop CM Fadnavis’ Convoy: कारंजात दुष्काळ पाहणीसाठी आलेल्या देवेंद्र फडणवीसांचा ताफा शेतकऱ्यांनी अडवण्याचा प्रयत्न केला.
-
खाद्य तेलाच्या किंमती कमी होणार? केंद्र सरकारकडून कच्च्या व शुद्ध तेलांवरील बेसिक कस्टम्स ड्युटीत कपात
edible oil prices drop केंद्र सरकारने कच्चे आणि रिफाइंड सोयाबीन, पाम तसेच सूर्यफूल तेलावरील बेसिक कस्टम ड्युटीमध्ये मोठी कपात केली आहे.
-
‘ज्ञानेश कुमार गृहमंत्र्यांचा छोटा शकिल, राजीनामा द्यावाच लागेल’; संजय राऊतांचे गंभीर आरोप
Sanjay Raut on Gyanesh Kumar: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीवरून संजय राऊत यांनी कुमारांवर गंभीर आरोप केलेत.
-
व्हायरल व्हिडीओ अन् तरुणाचा मृत्यू, भिंगारमध्ये नेमकं काय घडलं? पोलीस अधीक्षकांची मोठी माहिती
Bhingar Ganesh Visarjan Death अहिल्यानगर शहरालगतच्या भिंगार उपनगरात गणेश विसर्जन मिरवणुकीला रात्री गालबोट लागले.
-
ज्ञानेश कुमारांमागचा कर्ताकरविता कोण? केंद्रीय निवडणूक आयोगात मतभेद राज ठाकरेंचा राजीनाम्यासाठी आंदोलनाचा इशारा
Raj Thackeray demanding resignation of Gyanesh Kumar यावर आता राज ठाकरेंनी आयोगासह भाजपवर टीका केली.
-
पगाराचे 10 हजार रुपये थकवले; अकाउंटंटने मालकाचे दुकानच पेटवले, मालकाला 24 कोटींचे नुकसान
Surat Textile Market Fire: पगाराचे 10 हजार रुपये थकल्याच्या रागातून अकाउंटंटने मालकाच्या दुकानाला आग लावल्याचा आरोप.
-
अहिल्यानगरच्या भिंगारमध्ये गणेश विसर्जनादरम्यान लाठीचार्ज; तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप, कार्यकर्त्यांनी विसर्जन रोखले
Ahilyanagar Bhingar Ganesh Visarjan: भिंगारमध्ये गणेश मिरवणुकीदरम्यान पोलिसांच्या लाठीचार्जनंतर दीपक वागसकर या तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप.
-
दिल्लीच्या ग्रेटर नोएडात डबलडेकर बसला भीषण आग; 9 प्रवाशांचा मृत्यू, अनेकजण जखमी
Greater Noida Bus Fire: बुधवारी रात्री उशिरा यमुना द्रुतगती मार्गावरील एअरपोर्ट इंटरचेंजजवळ डबलडेकर स्लीपर बसला भीषण आग लागली.
-
24 सप्टेंबरचे राशिभविष्य: चंद्र कुंभ राशीत, मेष ते मीन राशींसाठी पैसा, नोकरी, आरोग्य आणि नात्यांबाबत काय आहेत संकेत?
Today Rashibhavishya 24 September 2026 : 24 सप्टेंबर रोजी चंद्र कुंभ राशीत असल्याने सर्वच राशींवर त्याचा वेगवेगळा प्रभाव दिसून येईल.
-
पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनाला वेग, हायकोर्टात याचिका फेटाळली, आता उर्वरित भूसंपादनावर प्रशासनाचा भर
न्यायालयाने निरीक्षण नोंदविले आहे की, जागेची निश्चिती करणे हा सर्वस्वी तांत्रिक तज्ज्ञांच्या अखत्यारीतील विषय व शासनाच्या धोरणाचा भाग आहे.
-
कॉकरोच जनता पक्ष आक्रमक, निवडणूक आयुक्त ज्ञानेश नवं टार्गेट, आंदोलनाची घोषणा करणार?
CJP : SIRच्या मुद्द्यावरून अभिजीत दीपके यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर पत्रकार परिषद घेणार आहेत.
-
डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूटमध्ये प्रथम वर्ष MCA व MBA विद्यार्थ्यांचा ‘दीक्षारंभ’ सोहळा उत्साहात संपन्न
MCA व MBA विद्यार्थ्यांसाठी वार्षिक 'दीक्षारंभ' सोहळा मंगळवार, 22 सप्टेंबर 2026 रोजी शांताई सभागृहात यशस्वीरीत्या पार पडला.
-
गौतमी पाटीलच्या ठसकेबाज अदांनी रंगणार ‘देवघर ऑन रेंट’चं ‘अगं आई गं’
Gautami Patil : गौतमी पाटीलच्या ठसकेबाज नृत्याने सजलेलं ‘अगं आई गं’ हे धमाकेदार गाणं मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला.
-
द फिक्समधील पहिल्या हॉलिवूड मुख्य भूमिकेसाठी एलनाझ नोरौझीचे अमेरिकन समीक्षकांकडून कौतुक !
गाय मोशे दिग्दर्शित द फिक्स सध्या अमेरिकेतील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे आणि अमेरिकन समीक्षकांनी चित्रपटाबद्दल कौतुक केलं आहे.
-
‘डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन शिक्षणरत्न’ पुरस्कार वितरण सोहळा रविवारी, ग्रीन वर्ल्ड व जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस तर्फे आयोजन
27 सप्टेंबर 2026 रोजी ‘डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन शिक्षणरत्न’ तसेच ‘आयकॉनिक लीडर ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
-
अंतर्गत आक्षेप, SIR आणि निर्णय प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण, अंतिम निर्णय सर्वसंमतीने
संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता, कायदेशीर नियमांचे पालन आणि प्रशासकीय शिस्त कायम राहावी, यासाठी ही पद्धत अवलंबली जात असल्याचे स्पष्ट केले आहे.
-
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंना 500 कोटींची नोटीस, वकिलांकडून अखेर उत्तर
Disha Salian case : दिशा सालियान प्रकरणात सतीश सालियान यांनी पाठवलेल्या 500 कोटींच्या कायदेशीर नोटिशीला आदित्य ठाकरेंच्या वकिलांचं उत्तर.
-
गणेश विसर्जनासाठी अहिल्यानगर पोलीस सज्ज, 504 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई, शहरावर सीसीटीव्हीची नजर
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन आणि अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर उपविभागात ही तयारी करण्यात आली आहे.
-
मराठवाड्यात पाणीटंचाईचं संकट गडद, धरणांतील पाणी केवळ पिण्यासाठी राखीव ठेवणार
Marathwada Drought : मराठवाड्यात पावसाची 35 टक्के तूट कायम असल्याने पाणीटंचाईचं संकट गडद झालं असून 246 टँकर्सने पाणीपुरवठा सुरू आहे.
-
मोबाईलच्या निकृष्ट स्क्रीन गार्डवर केंद्र सरकारकडून बंदी! बीआयएसचे नवे नियम काय?
Central Government bans substandard mobile screen guards केंद्र सरकारने अशा प्रकारच्या निकृष्ट स्क्रीन गार्डवर थेट बंदी घातली आहे.
-
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या विसर्जन सोहळ्याची रूपरेषा जाहीर
सुवर्णगणेश धामातून सकाळी 8 वाजता प्रस्थान; सायंकाळी 6 वाजता मंडईतून विसर्जन मिरवणूक मानाच्या पाचही गणपतींना पुष्पहार अर्पण करण्याची परंपरा
-
भाजपची देशभरात प्रभारींची नवीन टीम; विनोद तावडे, मेधा कुलकर्णींकडं मोठ्या राज्याची जबाबदारी
BJP : भाजपच्या संघटनात्मक फेरबदलात महाराष्ट्रातील नेत्यांवर उत्तर प्रदेश, गोवा आणि मिझोरामसह महत्त्वाच्या राज्यांची जबाबदारी सोपवण्यात आली.
-
अमेरिकेसोबत संघर्ष सुरू असतानाच इराणचे राष्ट्राध्यक्ष अमेरिकेत, न्यूयॉर्कमधून पेजेश्कियान काय बोलणार?
अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पेजेश्कियान आज, संयुक्त राष्ट्र महासभेला संबोधित करणार आहेत.
-
प्रभाव हा हानिकारक गोष्टींच्या जाहिरातीचा परवाना नाही; राष्ट्रपतींचा व्हिडीओ अन् मुंढेंनी टोचले सेलिब्रेटींचे कान
Tukaram Mundhe celebrities FDA ने सार्वजनिक आरोग्यास हानिकारक पदार्थांच्या जाहिराती करणाऱ्या बॉलीवूड सेलिब्रिटींकडे मोर्चा वळवला आहे.
-
डॉ. डी. वाय. पाटील प्रतिष्ठानच्या पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील आर्किटेक्चर महाविद्यालय येथे फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम संपन्न
सहभागी शिक्षकांना आधुनिक तंत्रज्ञान, उद्योगाच्या बदलत्या गरजा, व्यावसायिक कौशल्यांशी शैक्षणिक पद्धतीची सांगड घालण्याबाबत दृष्टिकोन मिळाला.
-
शेतकऱ्यांना घाबरता तर दौरे रद्द करा…मुख्यमंत्र्यांच्या दुष्काळ दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा
मुख्यमंत्री ज्या भागात पाहणीसाठी जात आहेत, तिथं बॅरिकेड्स आणि मेटल डिटेक्टर लावण्यात येत असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला.
-
जनताच त्यांची मस्ती जिरवेल… जिल्हा बँक निवडणुकीवरून रोहित पवारांचा राम शिंदेंना टोला
Rohit Pawar on Ram Shinde यांनी अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणुकीसाठी जोर लावला असून यावरती रोहित पवार यांनी भाष्य केले
-
फडणवीस शेतकऱ्यांच्या बांधावर, न्याय नक्कीच मिळणार… तांबेंकडून मुख्यमंत्र्यांचे कौतुक
Satyajeet Tambe praises Chief Minister मुख्यमंत्री दौरा करत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना नक्की न्याय मिळणार आशी पोस्ट सत्यजीत तांबे यांनी केली.
-
तीन दिवसांच्या देशव्यापी बँक संपाआधी सरकारचा मोठा निर्णय, रविवारीही बँका राहणार खुल्या
रविवार, 27 सप्टेंबर 2026 रोजी देशातील सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँका नियमितपणे सुरू राहणार आहेत.
-
सरकारी दरात वाढ कायम असताना उत्तर प्रदेशातील काही भागांत एजन्सींकडून कमी किमतीत विक्री
Cylinder prices : सरकारी दरात कपात नसतानाही उत्तर प्रदेशातील काही भागांत कमर्शिअल एलपीजी सिलेंडर तब्बल 600 रुपयांनी स्वस्त दिला आहे.
-
डिंभे माणिक डोह स्थगिती होऊच देणार नाही, अन्यथा… विखेंकडे बोट दाखवत रोहित पवारांचा इशारा
Rohit Pawars pointing a finger at Vikhe डिंभे माणिक डोह प्रकल्पाला स्थगिती देण्यात आल्यानंतर आता यावरती आमदार रोहित पवार यांनी भाष्य केले
-
सिंहस्थ कुंभमेळा २०२७: १३६ ठिकाणी आरोग्य सुविधा, १९० रुग्णवाहिका सज्ज; ३,६०० अतिरिक्त मनुष्यबळ तैनात
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये १३६ तात्पुरत्या आरोग्य सुविधा, १९० रुग्णवाहिका आणि ३,६०० अतिरिक्त वैद्यकीय व निमवैद्यकीय कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे.
-
‘हनुमान अंश’चा जागतिक दबदबा कायम; 12 दिवसांत ओव्हरसीजमध्ये $3.5 मिलियन+ची विक्रमी कमाई
12 दिवसांत ओव्हरसीजमध्ये $3.5 मिलियन+ची कमाई करत 2026 मधील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कलेक्शन करणारा चित्रपट होण्याचा मान मिळवला आहे.
-
भाजप लागला 2029’च्या तयारीला! पक्षसंघटनेत खांदेपालट, देशभरात प्रभारींची नियुक्ती, वाचा यादी
BJP Incharge List Announced : भाजपने देशभरातील पक्षसंघटनेत मोठे फेरबदल करत नव्या प्रभारी आणि सहप्रभारींची राज्यनिहाय नियुक्ती जाहीर केली आहे.
-
कॉर्नरस्टोनचा संगीत विश्वात प्रवेश! दोनदा ग्रॅमी नामांकित राजा कुमारी पहिली कलाकार म्हणून साइन
Cornerstone enters music world कॉर्नरस्टोनची कॉर्नरस्टोन म्युझिक लॉन्चची घोषणा, संगीत टॅलेंट मॅनेजमेंटमध्ये प्रवेशाचे प्रतीक नवे व्हर्टिकल
-
ज्ञानेश कुमारांना अटक करा आणि निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या, उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
देशात एक टोळी हैदोस घालत असून पक्ष फोडणे, पक्ष चोरणे आणि लोकशाहीचा खून करण्याचे काम या टोळीकडून सुरू असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
-
सर्व निर्णय सहमतीने झाले, मतभिन्नता म्हणजे वाद नाही, केंद्रीय निवडणूक आयोगाने भूमिका मांडली
Election Commission : निवडणूक आयोगात सर्व निर्णय सहमतीने झाले. निर्णयावर मतभिन्नता म्हणजे वाद नाही. निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण.
-
संकटात तुम्ही एकटे नाही, रडणाऱ्या शेतकऱ्याला फडणवीसांची मिठी, सरसकट मदतीची ग्वाही
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औसा आणि निलंगा तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतीची प्रत्यक्ष पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला.
-
निवडणूक आयोगाच्या कारभारावर काँग्रेसचा गंभीर आरोप, ज्ञानेश कुमार यांच्या निलंबनाची मागणी
Election Commission : निवडणूक आयोगाच्या निर्णयप्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत मुख्य निवडणूक आयुक्त गंभीर आरोप.
-
महाराष्ट्र गट-क संयुक्त पूर्व परीक्षेतील पदसंख्येत वाढ होणार; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले निर्देश
Number of posts in Maharashtra Group-C Combined Preliminary Examination to increase CM Fadnavis issues directives
-
दुष्काळाने शेतकरी हतबल; फडणवीसांच्या मिठीत बळीराजा ढसाढसा रडला, लातूर दौऱ्यात भावनिक क्षण
Devendra Fadnavis Latur Visit: दुष्काळसदृश्य परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले.
-
SIR वर दोन आयुक्तांचे 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप? विरोधकांचा ज्ञानेश कुमारांवर हल्लाबोल नेमकं प्रकरण काय?
Election Commission over SIR मुळे आता थेट निवडणूक आयोगामध्येच मतभेद झाल्याचं बोलंलं जात आहे.
-
मुख्यमंत्री लातूरात दाखल; दुष्काळग्रस्त भागाची केली पाहणी
CM Devendra Fadnavis Visits Latur: राज्यात दुष्काळसदृश्य परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी आज लातूर दौऱ्याला सुरुवात केली.
-
जात हा त्यांचा आवडीचा विषय, पण विद्यार्थ्यांनी… साहिल वाकोडे प्रकरणावरून राज ठाकरेंची सत्ताधाऱ्यांवर टीका अन् विद्यार्थ्यांना सल्ला
Raj Thackeray on IIT Bombay Sahil Wakode case राज ठाकरेंनी या प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांवर टीका तसेच विद्यार्थ्यांना सल्ला दिला आहे.
-
IIT Bombay: साहिल वाकोडे मृत्यूप्रकरणी मोठी अपडेट; प्रा. डुल्ला रजेवर, आज क्राईम ब्रांचसमोर होणार हजर
IIT Bombay; Sahil Wakode Case: साहिल वाकोडे मृत्यूप्रकरणी मुंबई आयआयटीतील प्राध्यापक सूर्यनारायण डुल्ला यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले
-
SS Retail IPO ची शेअर मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री! 50 टक्क्यांहुन अधिक नफ्यासह लिस्ट झाला शेअर
SS Retail IPO ची शेअर मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री झाली आहे. कारण हा शेअर 50 टक्क्यांहुन अधिक नफ्यासह लिस्ट झाला आहे.
-
फटाके-डीजेच्या दणदणाटाला उच्च न्यायालयाचा दणका; विद्यानंद बापट म्हणाले, ‘सर्व वाद्यांवर बंदी हवी’
Vidyanand Bapat ध्वनीप्रदूषणाच्या मुद्द्यावर हायकोर्टाच्या भूमिकेनंतर विद्यानंद बापट यांनी प्रतिक्रिया देत सर्व वाद्यांवर बंदीची मागणी केली.
-
महाराष्ट्रात दुष्काळसदृश्य परिस्थिती; फडणवीस-शिंदे आज शेतकऱ्यांच्या बांधावर
Maharashtra Drought: महाराष्ट्रातील दुष्काळसदृश्य परिस्थितीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आढावा घेणार आहेत.
-
बंगालच्या उपसागरातील डीप डिप्रेशनचा प्रभाव; महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांना पावसाचा इशारा
Maharashtra Rain Alert महाराष्ट्रात 23 ते 25 सप्टेंबर दरम्यान अनेक भागांत पावसाची शक्यता असून काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
-
आजचं राशिभविष्य: कोणाच्या नशिबात धनलाभ, तर कोणाला घ्यावी लागणार काळजी?
Rashibhavishya Today 23 September 2026 चंद्र मकर राशीत असून मेष ते मीन राशींसाठी आजचा दिवस कसा राहील. नोकरी, व्यवसाय, पैशांबाबत, जाणून घ्या.
-
करार करा नाहीतर कठोर कारवाईला सामोरं जा; इराणला डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
Donald Trump : ट्रम्प यांनी इराणला करारासाठी संधी देण्याचे संकेत देतानाच दबाव वाढवण्याचा आणि कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.
-
साबण-शॅम्पू व्हेज की नॉनव्हेज? आता पॅकेटवरील रंगीत ठिपका सांगणार
Central Goverment-या नियमांतर्गत साबण, शॅम्पू, टूथपेस्ट यांसह इतर कॉस्मेटिक्स आणि टॉयलेटरीजचा समावेश करण्यात आला आहे.
-
विठ्ठल रुक्मिणी मंदिर तीन दिवस बंद; मूर्तींच्या संवर्धनासाठी आजपासून रासायनिक लेपन
Vitthal Rukmini Temple : पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर उद्यापासून 3 दिवस बंद; मूर्तींच्या संवर्धनासाठी रासायनिक लेपन.
-
विधानपरिषदेला पानसरेंना साथ देणे नडले ? बाळासाहेब नाहाटांना राज्य बाजार संघाच्या सभापतीपदावरून हटविले
Balasaheb Nahata -महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघाच्या सभापतिपदावरून नाहाटा यांना हटविण्यासाठी संचालकांनी अविश्वास ठराव दाखल केला होता.
-
National Film Awards : अहिल्यानगरचा देशात डंका ! राष्ट्रपतींच्या हस्ते ‘हमसफर’ लघुपटाला ‘रजत कमल’ पुरस्कार प्रदान
National Film Awards : हा पुरस्कार निर्माते नरेंद्र फिरोदिया व दिग्दर्शक अभिजित दळवी यांनी स्वीकारला आहे.
-
72वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा केवडियात संपन्न; ‘आर्टिकल 370’चा दबदबा, वाचा पूर्ण लिस्ट
National Film Awards : 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात ‘आर्टिकल 370’चा दबदबा राहिला असून मम्मूट्टी यांच्यासह अनेकांचा सन्मान.
-
दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांना दिलासा, पंचनामे उद्यापासून सुरू
Drought Update : पावसानं पाठ फिरवल्यानं राज्यावर दुष्काळाचं सावट गडद झालं असतानाच, शेतकऱ्यांच्या नुकसानीचे उद्यापासुन पंचनामे.
-
मंत्र्यांचे शिलेदार मैदानात उतरणार ; पुणे पदवीधर, शिक्षकसाठी महायुती एकमेंकांविरुद्ध शड्डू ठोकणार ?
Graduate and Teachers Constituency Election 2026 : पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघात मागील निवडणुकीत भाजपला (BJP) दोन्ही जागांवर धोबीपछाड मिळाली होती.
-
आमदाराचे फ्लेक्स लावायला गुलाम झाले का? संतप्त शेतकऱ्यांच्या आक्रोशानंतर थोरातांचे खडेबोल
Balasaheb Thorat angry संगमनेर तालुक्यात निवेदन स्वीकारण्यास प्रांताधिकारी उपस्थित न राहिल्याने उपस्थित शेतकऱ्यांमध्ये संताप
-
मराठवाड्यात दुष्काळाची तीव्रता वाढली; 8 जिल्ह्यांत पावसाची किती तूट?, वाचा आकडेवारी
Drought Update : मराठवाड्यात पावसाची तूट 31.59% वर पोहोचल्यानं 8 जिल्ह्यांतील खरीप पिकांवर दुष्काळाचं सावट अधिक गडद झालंय.
-
आलिम हकीमचं मोठ्या पडद्यावर दमदार पदार्पण; बॉस्को मार्टिसच्या ‘पैसा फेक’ गाण्याने रंगली ग्लॅमरची मैफल
Paisa Phek मधून प्रसिद्ध हेअरस्टायलिस्ट आलिम हकीमने बॉस्को मार्टिस यांच्या दिग्दर्शनाखाली मोठ्या पडद्यावर दणक्यात पदार्पण केलं आहे.
-
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार थेट जनतेपर्यंत पोहोचवणार! केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती
National Film Awards केवळ एका कॉन्फरन्स रूमपुरते मर्यादित न ठेवता ते थेट जनतेपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
-
देविका दफ्तरदार भावस्पर्शी भूमिका असलेल्या “सहल” चित्रपटाचं पोस्टर लाँच!
Poster launch of film Sahal या आगामी मराठी चित्रपटात अभिनेत्री देविका दफ्तरदारची भावस्पर्शी भूमिका पहायला मिळणार आहे.
-
दुष्काळ कधी जाहीर होणार?, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अधिसूचनेबाबत मोठी घोषणा
Drought Update : महाराष्ट्रात दुष्काळाची पहिली अधिसूचना तीन दिवसांत काढणार असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
-
दुष्काळ निवारणासाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन; मंत्रीमंडळाने घेतले महत्वाचे निर्णय
Cabinet Decisions दुष्काळ निवारणासाठी उपसमिती, मुंबई मेट्रो प्रकल्पबाधितांना विकसित भूखंड आणि म्हाडा इमारतींच्या पुनर्विकासाला मंजुरी.
-
आता फक्त कॉलिंग आणि SMS साठी मिळणार रिचार्ज; TRAIचा टेलिकॉम कंपन्यांना मोठा आदेश
Mobile Data : डेटा वापरत नसलेल्या ग्राहकांसाठी आता केवळ कॉलिंग आणि SMS सुविधांचे स्वतंत्र रिचार्ज प्लॅन उपलब्ध करून देण्याचा मार्ग मोकळा.
-
भारतीय नेमबाज मेघना सज्जनार जागतिक स्पर्धांसाठी पाठबळ! आयुष्मान खुरानाकडून रायफल स्पॉन्सर
Indian shooter Meghana Sajjanar Ayushmann Khurrana ने नेमबाज मेघना सज्जनारसाठी रायफल स्पॉन्सर केली.
-
आंदोलकांना गुंतवा, मग आम्ही… नातेवाईकाच्या आयकर चौकशीवरून जरांगेंचा शिंदेंना थेट इशारा
Manoj Jarange warning to Eknath Shinde नातेवाईक आणि सहकाऱ्यांच्या आयकर विभागाकडून चौकशी जरांगेंचा एकनाथ शिंदेंनाच इशारा दिला आहे.
-
ब्रेकिंग: भारताला सुवर्णपदक! महिला क्रिकेट संघाचा श्रीलंकेवर 147 धावांनी दणदणीत विजय
Indian Women Cricket आशियाई क्रीडा स्पर्धेच्या महिला क्रिकेटच्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा 147 धावांनी पराभव करत सुवर्णपदक पटकावलं.
-
“टाटा समूहाचा वारसा जपणे ही काळाची गरज”; शरद पवारांचा नोएल टाटा यांना पाठिंबा
Sharad Pawar; टाटा सन्समधील वादाच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी टाटा ट्रस्ट आणि संस्थात्मक प्रक्रियेचा आदर करण्याची भूमिका मांडली.
-
अल्लू अर्जुनच्या ‘राका’ने रचला इतिहास, ‘या’ खास कामगिरीसाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद!
Allu Arjun’s Raka या चित्रपटाने “रिअल टाइममध्ये सर्वाधिक लोकांचे मोशन-कॅप्चर” या विक्रमासाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदवले आहे.
-
साहिल वाकोडे प्रकरणात आयआयटी बॉम्बेने मागितली माफी, म्हणाले त्याच्या कॉपीबद्दल तपासापूर्वी सांगणे…
IIT Student Sahil Wakode case मध्ये अखेर आयआयटी बॉम्बेने माफी मागितली आहे. त्यांनी साहिलने कॉपी केल्याच्या आरोपांवर ही माफी मागितली आहे.
-
जरांगेंना मोठा धक्का; सहकारी, नातेवाईकांच्या आर्थिक व्यवहारांची आयकर विभागाकडून चौकशी होणार
Manoj Jarange Patil Income Tax Inquiry मनोज जरांगे पाटील यांच्याशी संबंधित नेते, नातेवाईक आणि सहकाऱ्यांची आयकर विभागाकडून चौकशी होणार.
-
मोठी बातमी: विधानपरिषदेच्या 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघांसाठी निवडणूक जाहीर
Maharashtra Legislative Council Election महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.
-
‘त्या’ 15 मिनिटांत काय घडलं? CCTV फुटेजने समोर आणलं साहिल वाकोडे प्रकरणाचं सत्य
IIT Student Sahil Wakode case मध्ये धक्कादायक वास्तर समोर आले आहे. ते म्हणजे या घटनेच्या दरम्यानते 15 मिनिटांचे एक CCTV फुटेज समोर आले आहे.
-
महाराष्ट्र समान नागरी कायदा समितीला धक्का! ‘या’ कारणामुळे निवृत्त न्यायमूर्ती आर सी चव्हाण यांचा तडकाफडकी राजीनामा
Maharashtra's Uniform Civil Code Committee मोठा धक्का बसला आहे कारण निवृत्त न्यायमूर्ती आर सी चव्हाण यांनी तडकाफडी राजीनामा दिला आहे.
-
साहिल वाकोडे प्रकरणानंतर IIT मुंबईचा निर्णय; सिलिंग फॅन हटवणार, वॉल-माऊंटेड फॅन बसवणार
IIT Bombay: विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने IIT बॉम्बेमध्ये सिलिंग फॅन हटवून वॉल-माऊंटेड फॅन बसवण्याचा निर्णय घेतला.
-
राहुल बोंद्रेंच्या भाजप प्रवेशाच्या तयारीत श्वेता महाले; ऐनवेळी निर्णय फिरला, म्हणाल्या, ‘बरं झालं!’
Rahul Bondre राहुल बोंद्रेंच्या भाजप प्रवेशाची तयारी सुरू असताना श्वेता महाले मुंबईत दाखल झाल्या. मात्र राहुल बोंद्रेंनी निर्णय बदलला.
-
मोठी बातमी: राहुल बोंद्रेंचा भाजप प्रवेश रद्द; राहुल गांधींच्या एका फोननंतर निर्णय बदलला
Rahul Bondre; राहुल गांधींशी फोनवर चर्चा झाल्यानंतर काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय बदलला.
-
आजचं राशिभविष्य: कोणाला धनलाभ, कोणाच्या अडचणी वाढणार? पाहा 12 राशींचं भविष्य
Today Rashibhavishya जाणून घ्या मेष ते मीन राशींसाठी आजचा दिवस कसा असेल. नोकरी, व्यवसाय, आर्थिक स्थिती, आरोग्य, प्रेमाबाबतचे राशिभविष्य.
-
प्रवीण दरेकरांच्या ताफ्यातील गाडीचा ईस्टर्न फ्री वेवर अपघात; 3 वाहनांना धडक
Pravin Darekar Accident : प्रवीण दरेकरांच्या ताफ्यातील गाडीचा ईस्टर्न फ्री वेवर अपघात होऊन 3 वाहनांना धडक बसली आहे.
-
विमाननगरमध्ये चिमुकल्यांचा जीव धोक्यात; पदपथाअभावी दोरीच्या आधाराने शाळेचा प्रवास
Pune Footpath : विमाननगरमध्ये पदपथाअभावी चिमुकल्या विद्यार्थ्यांना भरधाव वाहतुकीच्या रस्त्यावरून दोरीच्या आधाराने चालवावे लागत आहे.
-
SS Retail IPO तब्बल 107 पट सब्सक्राइब; बुधवारी लिस्टिंग होणार
SS Retail IPO: SS Retail IPO साठी प्रति शेअर 403 ते 424 असा प्राइस बँड निश्चित करण्यात आला होता. कंपनीचा आयपीओ 18 सप्टेंबर रोजी बंद झाला.
-
…तर दुष्काळच पडला नसता, शरद पवारांच्या दुष्काळ दौऱ्यावर भाजप मंत्री जयकुमार गोरेंचा टोला
Jayakumar Gore criticizes Sharad Pawar : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या दुष्काळी परिस्थिती पाहणी दौऱ्यावर भाजप मंत्री जयकुमार गोरे यांची टीका.
-
सूरज बडजात्यांच्या ‘ये प्रेम मोल लिया’चं प्रमोशन सुरु! या दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट
Promotion for ‘Yeh Prem Mol Liya’ या चित्रपटाच्या म्युझिक लॉन्चचा खास सोहळा मुंबईतील प्रतिष्ठित रॉयल ऑपेरा हाऊसमध्ये साजरा केला.
-
श्वेता महाले लोकसभेसाठी; राहुल बोंद्रे चिखलीतून लढणार ? 2029 साठी भाजपचा प्लॅन ठरला
Rahul Bondre-राहुल बोंद्रे हे चिखलीचे माजी आमदार आहेत. 2009 आणि 2014 असे सलग दोनवेळा काँग्रेसकडून ते आमदार झाले.
-
बिग बॉस 20 मध्ये द व्वान फ़ोर्स ऑफ द फॉरेस्टचं प्रमोशन,सलमानने कौतुक करताच तमन्ना लाजली!
Bigg Boss 20 च्या सेटवर तमन्ना भाटिया आणि सिद्धार्थ मल्होत्रा नुकतेच मायथो-फँटसी-थ्रिलर द व्वान फ़ोर्स ऑफ द फॉरेस्ट च्या प्रमोशनसाठी गेले होते
-
नटरंगनंतर 16 वर्षांनी लावणीचा नवा रंग; ‘फुलवरा’ची रिलीज डेट जाहीर
Phulvara Movie : 'नटरंग'नंतर 16 वर्षांनी रवी जाधव आणि झी स्टुडिओज पुन्हा एकदा लावणीप्रधान चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


































































































