मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुचनेनुसार पेपरलेस आणि डिजिटल प्रणाली तसेच जिल्हा कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.
चीनची ही चालाखी भारताच्या लक्षात आली आहे. भारताने घेतलेल्या निर्णयामुळे चीनबरोबरच नेपाळचेही (Nepal) नुकसान होत आहे.
Gadchiroli Officer Suspended : शासकीय अधिकारी किती बेजबाबदारपणे वागतात हे सांगणारी (Gadchiroli) एक बातमी समोर आली आहे. नागपुरातील बारमध्ये बसून शासकीय दस्तावेज आणि फाईलवर सही करणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलं आहे. गडचिरोलीतील सार्वजनिक बांधकाम विभागाचे चामोर्शी येथील उपविभागीय अभियंता देवानंद सोनटक्के यांच्या निलंबनाचा आदेश शासनाने काढला आहे. हा अधिकारी नागपुरातील एका बार आणि रेस्टॉरंटमध्ये हा […]
डॉ. एमएस स्वामीनाथन यांचा जन्मदिन "शाश्वत शेती दिन" म्हणून साजरा करणार : कृषिमंंत्री कोकाटेंची घोषणा
भारताने ऑपरेशन सिंदूर राबवलं तेव्हाच सांगितलं होतं की आम्ही आमचं लक्ष्य पूर्ण केलं आहे. परत असं कराल तर महागात पडेल.
वास्को-द-गामा येथील शिपयार्डमध्ये आयोजित एका कार्यक्रमात "आयसीजीएस अटल" चे (यार्ड 1275) जलावतरण करण्यात आले.
पहलगाम हल्ल्यावर लोकसभेत चर्चा सुरू असून त्यावर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्त दिलं आहे. यावेळी त्यांनी अनेक दावे केले.
बीसीसीआयच्या कार्यालयातून आयपीएलची जर्सी चोरीला गेली आहे. या जर्सीची किंमत तब्बल साडेसहा लाख रुपये आहे.
लोकसभेत पहलगाम हल्ल्यावर चर्चा सुरू आहे. त्यामध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर थेट घणाघात केलाय.
आज संसदेत ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पीएम मोदींवर घणाघाती टीका केली.
Operation Mahadev : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला करणाऱ्या तीन दहशतवाद्यांना भारतीय सुरक्षा दलांनी ठार मारले असल्याची
सरकारने पाकिस्तानसमोर अक्षरशः शरणागती पत्करली अर्ध्या तासात सरेंडर केलं. या सरकारमध्ये लढण्याची इच्छाशक्तीच नव्हती.
ऑपरेशन सिंदूरवर संसदेत चर्चा सुरू आहे. यामध्ये राज्यसभेत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सरकारला गंभीर प्रश्न विचारले.
आता महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
Aamir Khan : सुपरस्टार आमिर खानने भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात एक नवीन पर्व सुरू केलं आहे. थिएटरमध्ये प्रचंड यश मिळवलेला त्यांचा
शाळा-महाविद्यालयांसह मोकळ्या मैदानांमध्ये, कट्ट्यांवर बसून सिगारेट, दारू पिणाऱ्यांवर देखील पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे.
एक खासदार महावीर प्रसाद त्यागी म्हणाले होते की 'तुमच्या डोक्यावर केस नाहीत मग तेही चीनला द्यायचं का?'
Kishor Bhegde : गहुंजेतील लोढा सोसायटीत सराईत गुन्हेगार असणाऱ्या किशोर भेगडे याने अल्पवयीन मुलांना मारहाण केली आहे. याप्रकरणी मारकुट्या
पोलिसांवर होत (Pune Police) असलेले सर्व आरोप बिनबुडाचे आहेत. पोलिसांची कारवाई नियमानुसारच झाली आहे.
लोकसभेत सध्या पहलगाम हल्लावर आणि त्यानंतरच्या ऑपरेशन सिंदुरबाबत चर्चा झाली. या चर्चेत काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी बोलल्या.
Anupama Welcome Tulsi : वर्षानुवर्षं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेलं आणि भारतीय टेलिव्हिजनला नवी ओळख देणारा शो – ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ (Saas Bhi Kabhi Bahu Thi) आता पुन्हा एकदा परततोय! आजपासून दररोज रात्री 10.30 वाजता, फक्त स्टार प्लसवर. हा शो (Anupama) केवळ एक मालिका नव्हती, तर ती होती कुटुंबांची नाळ जोडणारी एक भावना.‘तुलसी’च्या […]
Amit Shah On Pahalgam Attack Operation Sindoor : काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा (Pahalgam Attack)सूड अखेर घेतला गेला आहे. केंद्र सरकारच्या ‘ऑपरेशन महादेव’ मोहिमेतील (Operation Sindoor) तिन्ही दहशतवादी पहलगाम हल्ल्याचेच सूत्रधार होते, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी लोकसभेत दिली. त्यांनी या हल्ल्याची एफएसएल तपासणी, शस्त्र तपास आणि वैज्ञानिक पुराव्यांवर आधारित स्पष्ट […]
Maharashtra Cabinet Diccission : विधानसभेत रमी खेळणाऱ्या कृषिमंत्र्यांवरून राजकीय वातावरण तापलेले असताना अद्यापर्यंत त्यांच्या राजीनाम्यावर ठोस निर्णय झालेला नसून, कोकाटेंना केवळ समज देण्यात आल्याचे समोर येत आहे. या सर्व तापलेल्या वातावरणात कोकाटेंना अभय देत फडणवीस सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत 8 महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. राज्यात ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ राबवणार असल्याचा निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आला. […]
Amit Shah On Operation Sindoor : दहशतवादाचे मूळ पाकिस्तान आहे आणि ही काँग्रेसची चूक असल्याची टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी
War 2 : इंटरनेटवर सध्या चर्चेचा विषय ठरला आहे की अयान मुखर्जी (Ayan Mukerji) आपली ब्लॉकबस्टर केसरिया म्युझिक टीम पुन्हा एकत्र आणत आहेत.
Eknath Khadse On Pune Rave Party Case : राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCPSP) जेष्ठ नेते एकनाथ खडसे
Pahalgam Attack All 3 Terrorists Killed In Opration Mahadev Says Amit Shah : पहलगाम हल्ल्यातील तिन्ही दहशतवादी मारले काल (दि.28) श्रीनगरमधील ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेल्याची माहिती गृहमंत्री अमित शाह यांनी दिली आहे. यावेळी महाकाल बनलं ऑपरेशन ‘महादेव’ असेही शाह यांनी सांगितले. यावेळी सत्ताधारी खासदारांनी हर हर महादेवच्या घोषणा दिल्या. Shah on terrorists killed: Suleiman Category […]
Manikrao Kokate Resigns : राज्यातील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणारे राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी मंत्रिपदाचा
Supriya Sule On Ladki Bahin Scheme Scam : लाडकी बहिण योजनेवरून खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी महाराष्ट्र सरकारवर हल्लाबोल केलाय. 4 हजार 800 कोटी रूपयांचा हा घोटाळा आहे. याची चौकशी तीन गोष्टींद्वारे केली पाहिजे. तातडीने व्हाईट पेपर, ऑडिट अन् इनवेस्टिगेशन. महाराष्ट्र सरकारने 2 कोटी 38 लाख महिलांना या योजनेचा लाभ दिला. त्यातील आता वीस […]
Satyabhama : नेहमीच रुपेरी पडद्यावरील कलाकृतींच्या माध्यमातून इतिहासाची पाने उलगडण्याचा प्रयत्न केला जातो. अशा कलाकृती रसिकांना केवळ
Mahadevi Hattini : गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात चर्चेत असणारी नांदणी मठातील (Nandani Math) महादेवी हत्तीण
Young Engineer Ends Life Jumps From Seventh Floor : पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कमध्ये सोमवारी (28 जुलै) सकाळी एक धक्कादायक घटना घडली. अॅटलास कॉपको ग्रुप या नामांकित आयटी कंपनीत नुकतीच नोकरीला लागलेला 27 वर्षीय तरुण पियूष अशोक कावडे याने (Pune Crime) ऑफिसच्या इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. या घटनेने आयटी क्षेत्रात खळबळ उडाली (Pune […]
Tanaji Sawant May Get Berth In Maharashtra Cabinet : महाराष्ट्रातील सत्तावर्तुळात सध्या मंत्रिमंडळातील संभाव्य फेरबदलाची जोरदार चर्चा सुरू आहे. विशेषतः कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्यावर मंत्रीपद जाण्याची टांगती तलवार असल्याचं बोललं जात आहे. कोकाटे यांनी अलीकडच्या काळात केलेल्या काही विधानांमुळे सरकार अडचणीत आलंय. त्यांच्यावर ‘सेल्फ गोल’ केल्याचे आरोप होत आहेत. त्यामुळे त्यांच्या मंत्रिपदावर गंडांतर […]
Police Raid On Kharadi Rave Party Accused Home : पुण्यातील खराडी येथील चर्चित रेव्ह पार्टी (Kharadi Rave Party) प्रकरणात मोठा अपडेट समोर आलंय. या प्रकरणातील प्रमुख आरोपी डॉ. प्रांजल खेवलकरसह अन्य सहा जणांच्या घरांवर पुणे पोलिसांनी झडती (Police Raid) घेतली आहे. यावेळी पोलिसांना कोणतेही अमली पदार्थ सापडले नाहीत. मात्र, तपासाच्या दृष्टिकोनातून पोलिसांनी आरोपींच्या घरांमधून (Pune […]
Heavy Rains Floods In China : चीनची राजधानी (China) बीजिंग आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस (Heavy Rain) सुरू आहे. त्यामुळे भीषण पूरस्थिती (Floods) निर्माण झाली आहे. या नैसर्गिक संकटात आतापर्यंत किमान 30 लोकांनी प्राण गमावले असून, अनेकजण अजूनही बेपत्ता आहेत. राजधानीच्या उत्तरेकडील मियुन आणि यानकिंग जिल्ह्यांत सर्वाधिक हानी झाली आहे. हजारो नागरिकांचे स्थलांतर […]
Todays Horoscope 29 July 2025 : आजच्या राशिभविष्यानुसार मेष, कन्या आणि धनु राशीच्या (Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस भाग्यशाली ठरणार आहे, कारण आज चंद्र सिंह राशीतून कन्या राशिमध्ये (Rashi Bhavishya) प्रवेश करणार आहे. तसेच इतर राशींचं काय जाणून घेऊ सविस्तर… मेष – आर्थिक आणि व्यवसायाच्या दृष्टिकोनातून तुमचा दिवस फायदेशीर आहे. तुम्ही आर्थिक लाभासाठी दीर्घकाळ गुंतवणूक करण्याची […]
Asaduddin Owaisi On Operation Sindoor : पाकचं पाणी बंद केलं मग क्रिकेटचे सामने का खेळतोय? असा संतप्त सवाल एमआयएमचे (AIMIM) पक्ष
पहलगाम हल्ला आणि त्यानंतरच्या भारताच्या ऑपरेशन सिंदूर याबद्दल आज लोकसभेत चर्चा झाली. त्यामध्ये काँग्रेसच्या प्रणिती शिंदे बोलल्या.
Deepender Hooda : जम्मू आणि काश्मीर येथील पहगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर
सामान्य प्रशासन विभागाकडून यासंदर्भातील परिपत्रक जारी करण्यात आले असून, शासकीय कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियाबाबत नियमावली दिली आहे.
Abu Azmi : छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 गड किल्ल्यांची युनेस्को (UNESCO)मध्ये नोंद झाल्याबाबत, आज समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र
अशोक सराफ यांनी हिंदी चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाने एक खास छाप सोडली आहे. त्यांनी काही जुन्या आठवणी सांगितल्या आहेत.
Arvind Sawant On Operation Sindoor : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आजपासून ऑपरेशन सिंदूरवर (Operation Sindoor) चर्चा सुरु झाली
Rohit Pawar Big Alligation : शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी लाडकी बहिण योजनेवरून (Ladki Bahin Yojana) सरकारवर जोरदार टीका केली. महायुती सरकार (Mahayuti) दलालीच्या दलदलीत पोखरलं गेलं आहे. लाडकी बहिण योजनेतही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. त्याला माझे हातपाय तोडताना पाहायचं होतं; राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्याचा […]
शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते शिवराज बांगर यांनी मोठा आणि खळबळजनक दावे केले आहेत. ते बीडमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.
Shani Shingnapur : Shani Shingnapur टी-शर्टवर I love you beta ही अक्षरे होती.ते पांघरत असलेल्या ब्लॅंकेटची व्यवस्थित घडी घालून तो एका बाजूला ठेवण्यात आला होता.
Gaurav Gogoi On Operation Sindoor : पावसाळी अधिवेशनात आजपासून लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवर (Operation Sindoor) चर्चा सुरु झाली
प्रांजल खेवलकरांचा रेव्ह पार्टीशी काहीही संबंध नाही. त्यांना गोवण्यात आल्याचा दावा मनीष भंगाळे यांनी केलाय.
Can Friends Liquor Party At home : पुण्यातील उच्चभ्रू परिसरात शनिवारी पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली. या कारवाईत खराडी परिसरातील काही पबवर रेड टाकण्यात आली. या रेडमध्ये एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक केली. त्यांच्यावर रेव्ह पार्टीचा (What Is Rave Party) आरोप केला जातोय. या घटनेनंतर रेव्ह पार्टी म्हणजे काय? इतर पार्ट्यांमध्ये अन् […]
आज पावसाळी अधिवेशनात संसदेत पहलगाम हमल्यावर चर्चा झाली. संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी सरकारची तर गोगोई यांनी विरोधकांची बाजू मांडली.
Supriya Sule Exclusive : दोन्ही राष्ट्रवादीचे मनोमिलन होणार का? धनंजय मुंडेंना मंत्रिपद द्यावे का ? यासह अनेक प्रश्नांची उत्तरे खासदार सुप्रिया सुळे यांनी लेट्सअपच्या खासदारांचे रिपोर्ट कार्ड या कार्यक्रमात दिलेत.
Pratap Sarnaik On App Based Rickshaw Taxi E Bike Service : राज्य सरकारने तरूणांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्याची तयारी केलीय. खासगी कंपन्यांच्या अॅप आधारित प्रवासी वाहनसेवेवर अवलंबून न राहता, आता सरकार स्वतःच एक शासकीय अॅप सुरू करण्याच्या तयारीत आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी याबाबत माहिती दिली […]
श्रीगोंदा तालुक्यात इन्फिनिटी बिकॉनचा 400 कोटींच्या फसवसणुकीचा घोटाळा समोर आला होता. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला.
सीडीआर प्रमाणे हे कसे आरोपी होतात. राजकीय पक्षाच्या कार्यालयातून ही गुन्हेगारी कशी केली गेली यााच तपास होण आवश्यक असं धनंजय देशमुख म्हणाले.
Aamir Khan : बॉलिवूड अभिनेता आमिर खान यांच्या निवासस्थानी नुकतेच काही IPS प्रशिक्षु अधिकाऱ्यांनी भेट दिली. या भेटीमागील खरे कारण आता स्पष्ट
जनसुरक्षा कायद्याला विरोध करणाऱ्या 99 टक्के लाोकांनी हे विधेयकच वाचलेल नाही, विरोध करणारे सविधानविरोधी आहेत, अशी टीका फडणवीसांनी केलाी
खासदारांचे रिपोर्ट कार्ड या कार्यक्रमांतर्गत सुप्रिया सुळे यांनी लेट्सअप मराठीवर मुलाखत दिली. त्यामध्ये त्यांनी धनंजय मुंडेंवर भाष्य केलं.
FIDE Women’s World Cup 2025 : महिला बुद्धिबळ (Chess) विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दिव्या देशमुखने विजय मिळवला आहे. कोनेरू हम्पीला हरवून दिव्याने (Divya Deshmukh) विजेतेपद पटकावले. FIDE महिला बुद्धिबळ विश्वचषक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला (FIDE Women’s World Cup 2025) ठरली. कोनेरू हम्पीला पुनरागमन करण्याची एक छोटीशी संधी होती, परंतु ती त्याचा फायदा घेऊ शकली नाही. […]
Operation Sindoor : संसदेच्या पावसाळी अधिवेशानात आजपासून लोकसभेत (Lok Sabha) पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून राबवण्यात
Supriya Sule Exclusive With Letsupp Marathi : सध्या राजकीय वर्तुळात पवार कुटूंब पुन्हा एकत्र येणार, अशी चर्चा आहे. दोन्ही राष्ट्रवादींच्या (NCP) मनोमिलनाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी लेट्सअपच्या खासदारांचे रिपोर्ट कार्ड या कार्यक्रमात वक्तव्य केलं आहे. अजितदादा (Ajit Pawar) पहाटे उठून कामाला लागतात, यावर खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी भाष्य […]
जर कोणी पक्षाला खड्ड्यात घालण्याचं काम करणार असेल, तर त्याला खड्डयात घालण्याचं काम पक्ष करेलं, हे लक्षात ठेवा- अजित पवार
मधली अडीच वर्ष महाविकास आघाडीच सरकार नसतं, तर अनेक प्रोजक्ट पूर्ण झाले असते" असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
Sushma Andhare Submitted Evidence Dance Bar Case : उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली. यावेळी पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी डान्सबार प्रकरणातील गंभीर आरोप आणि संबंधित पुरावे राज्यपालांना सादर (Dance Bar Case) केल्याची माहिती दिली. सर्व पुरावे राज्यपालांकडे सुपूर्द या शिष्टमंडळाने काही मंत्र्यांविरोधातील […]
Supriya Sule या लेट्सअपच्या खासदारांचे रिपोर्ट कार्ड या मुलाखत कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. यावेळी कोकाटेंवर जोरदार टीका केली.
Saiyaara Movie Collection : यशराज फिल्म्स (YRF) आणि दिग्दर्शक मोहित सुरी यांच्या ‘सैयारा’ (Saiyaara Movie) या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला (Entertainment News) आहे. अवघ्या 9 दिवसांत 220.75 कोटींची कमाई करत ‘सैयारा’ने एक ऐतिहासिक (Mohit Suri) यश मिळवले आहे. या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारे अहान पांडे आणि अनित पद्ढा हे नवोदित कलाकार […]
Pahalgam attack लष्कराचं कोम्बिंग ऑपरेशन सुरू होतं. त्यात तीन दहशतवादी पहलगाम हल्ल्यातील असल्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे.
Rahul Jagtap Criticize MLA Vikram Pachpute : आमदार विक्रम पाचपुते यांनी (MLA Vikram Pachpute) पनीर भेसळीचा मुद्दा विधिमंडळ अधिवेशनात उपस्थित केला, परंतु दूध भेसळीवर गप्प आहेत. त्यांच्या घराजवळ चालणाऱ्या दूध भेसळीबद्दल का बोलत नाहीत? असा सवाल उपस्थित करत माजी आमदार राहुल जगताप (Rahul Jagtap) यांनी आमदार पाचपुते यांच्यावर टीका केली. तसेच गुटखा विक्रीच्या हप्त्याचे कनेक्शन […]
Shani Shingnapur चे वरिष्ठ अधिकारी नितीन शेटे यांनी संशयास्पद परिस्थितीत जीवन संपवल्याने खळबळ उडाली आहे.
Phulwa Khamkar Special Post for Rahi Barve : ‘तुंबाड’ या कलात्मक चित्रपटाचे दिग्दर्शक राही अनिल बर्वे (Rahi Barve) यांच्या आत्मचरित्रात्मक पुस्तक ‘श्वासपाने’ ला नुकताच “मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचा” प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर (Tumbbad Movie) झाला आहे. 126 वर्षांची परंपरा लाभलेल्या या संस्थेने राहीच्या लेखनाचा सन्मान केल्याने साहित्य आणि चित्रपट क्षेत्रात मोठ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. या आनंदाच्या […]
Gopichand Padalkar यांना विरोधक मंगळसूत्र चोर म्हणतात . त्यात किती तथ्य आहे? हे पडळकर यांचे मित्र जगन्नाथ जानकर यांनी मुलाखतीतून सांगितलंय.
India First Hrithik NTR Oath In War 2 : यश राज फिल्म्स ने वर्षातील सर्वात बहुप्रतिक्षित भारतीय चित्रपट वॉर 2 चा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. या चित्रपटात (War 2 Trailer) भारतीय सिनेमाचे दोन दिग्गज कलाकार – ऋतिक रोशन ( Hrithik Roshan) आणि एनटीआर (NTR)– यांच्यात एक आक्रमक, जबरदस्त आणि थरारक संघर्ष दाखवण्यात आला आहे, जो […]
Baramati Accident Four Members Of Family Died : बारामतीमधील खंडोबानगर परिसरात (Baramati Accident) रविवारी दुपारी घडलेल्या एका भीषण अपघातात एकाच कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या वडिलांसह दोन निष्पाप चिमुकल्या मुलींचा जागीच मृत्यू झाला, तर त्या दु:खद घटनेचा मानसिक आघात इतका खोल होता की, केवळ 24 तासांत मुलगा आणि नात्या गमावलेल्या वृद्ध (Baramati […]
Manoj Jarange यांनी आता पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. त्यांनी मराठा आंदोलकांसह ते मुंबईत जाणार असल्याचं सांगितलं.
Rohini Khadse Shared Social Media Post Husband Arrest : पुण्यात (Pune News) अलीकडेच उघडकीस आलेल्या रेव्ह पार्टी प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांचे पती प्रांजल खेवलकर यांचं नाव समोर आले. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. याच पार्श्वभूमीवर रोहिणी खडसे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी सोशल […]
Third language अभ्यासक्रमातून हद्दपार करण्यात आली आहे. त्यानंतर आता एससीईआरटीकडून सुधारीत अभ्यासक्रम जाहीर करण्यात आला
Stampede in Barabanki शिवमंदिरात चेंगराचेंगरी झाली आहे. टीनच्या पत्राशेडवर विजेची तार पडल्याने ही दुर्घटना घडली आहे.
Kailas Gorantyal यांच्यासह सुरेश वरपूरडकर हे भाजपमध्ये जाणार असल्याचं निश्चित झालं आहे. रविंद्र चव्हाणांंच्या उपस्थितीत प्रवेश पार पडणार
Horoscope आजच्या राशिभविष्यानुसार मेष, कन्या आणि धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भाग्यशाली ठरणार इतर राशींच काय जाणून घेऊ सविस्तर..
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत अहिल्यानगर येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा झाला
IND vs ENG Draw : भारत आणि इंग्लंड यांच्यात मँचेस्टर येथे खेळला गेलेला (IND vs ENG) तिसरा कसोटी सामना अनिर्णित राहिला. चौथ्या कसोटी सामन्याच्या अखेरच्या दिवशी शुभमन गिल, रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्या शतकी कामगिरीच्या जोरावर इंग्लंडने दिलेला लीड तोडला. नंतर पूर्ण दिवस फलंदाजी करत भारतीय संघाचा पराभव टाळला. ओल्ड ट्रॅफर्डमध्ये चौथ्या दिवशी इंग्लंडने […]
शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या.
रत्नागिरीच्या गुहागरमधील ठाकरे गटाच्या महिला नेत्या नेत्रा ठाकूर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
सुरक्षा कारणांचा हवाला देत रशियाने पारंपारिक (Russia) नेवी परेड रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून आमदार असलेले प्रकाश सोळंके यांनी आता मंत्रिपदावरून डावललं जात असल्याने नाराजी बोलून दाखवली.
गणेश मंडळाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने पोलिसांसारखे काम करावे, असे आवाहन पश्चिम विभागाचे अप्पर पोलिस आयुक्त राजेश बनसोडे यांनी केले.
धनंजय मुंडे म्हणाले की, जीवनात पहिल्यांदा आतापर्यंतच्या राजकीय प्रवासात समाजाने गुणवंतांचा सत्कार करायला मला बोलावलं आहे.
न्यायालयातील युक्तिवादात खडसेंच्या जावयाला अडकवण्याचा प्रयत्न याआधीही झाला होता असा दावा खेवलकर यांच्या वकिलांनी केला.
धाराशिव 'नादच करती काय? यायलाच लागतंय' या संवादामुळे समाज माध्यमावर प्रसिद्ध झालेल्या हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाला मारहाण
महाराष्ट्राच्या मनात काय आहे हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही दिसेल असं आव्हानही दिलं.
श्रावणातील उपवास सोडताना अभिनेत्री तनुश्री दत्ताने मटण खाल्लं आहे. त्याचा व्हिडीओ तिने इन्स्टा स्टोरीमध्ये पोस्ट केला आहे.
भारतीय विद्यार्थी आणि गुंतवणूकदार आता कॅनडा, अमेरिका किंवा ऑस्ट्रेलियाला नाही तर न्यूझीलंडला अधिक प्राधान्य देत आहेत.
Jayakwadi Dam : मराठवाड्यात जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाने पाठ फिरविली होती. (Jayakwadi) परंतु, गेल्या तीन दिवसांपासून विभागात सर्वदूर संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे शेती पिकांना जीवदान मिळालं आहे. चोवीस तासांत मराठवाड्यात सरासरी २५.५ मि.मी. पावसाची नोंद झाली. यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तीन महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. छत्रपती संभाजीनगरसह विभागातील काही जिल्ह्यांमध्ये जवळपास वीस दिवसांपासून […]
पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणी कुणाचंही नाव न घेता प्राथमिकदृष्ट्या गुन्हा घडल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
पुण्यात मध्यरात्री पोलिसांनी खराडीमध्ये छापेमारी करून रेव्ह पार्टीचा पर्दाफाश केला. या प्रकरणावर पुणे पोलिसांनी पत्रकार परिषद घेतली.
कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आधुनिकीकरण व बळकटीकरण करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान, यंत्रणा उपलब्ध करून देण्याचे शासनाचे धोरण आहे.
भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे नेते रोहित पवार यांच्याबद्दल खळबळजनक दावा केला आहे.