- Letsupp »
- latestnews
ताजी बातमी
-
10 लाखांची ओपनिंग अन् कमाई 192 कोटी पार! हनुमान अंश ठरला 2026 चा सरप्राइज ब्लॉकबस्टर
अवघ्या 2 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेला हनुमान अंश हा चित्रपट 2026 मधील सर्वात मोठ्या सरप्राईज हिटपैकी एक ठरला आहे.
-
छगन भुजबळ कशाला काडी लावतो म्हातारपणात; मनोज जरांगे पाटलांचा पुन्हा एकदा घणाघाती वार
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षण आरक्षण प्रश्नावरून उपोषण करणारे जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर घणाघाती आरोप केले आहेत.
-
धक्कादायक! बीड नवगण राजुरी मार्गावर भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक; तीन मित्रांचा जागीच मृत्यू
अपघाताची तीव्रता एवढी होती की, कैलास टूले, अक्षय शिंदे आणि ऋषिकेश फुलझळके यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
-
सोनम वांगचूक यांना जसं उचलून नेलं, तसं जरांगेंसोबत सरकारने चुकूनही करु नये; अभिजीत दिपकेंचा इशारा
Abhijeet Dipke Meets Manoj Jarange जरांगेंच्या उपोषणाचा 14वा दिवस असून अभिजीत दिपकेंनी अंतरवालीत जरांगेंची भेट घेत त्यांची विचारपूस केली.
-
पुढचा नंबर अध्यक्षांचा, एमपीएससी सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला संभाजी बिग्रेडने फासले काळे
एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला संभाजी ब्रिगेडकडून काळे फासण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.
-
मराठ्यांची हार होऊ देऊ नका… थकलेलं शरीर अन् क्षीण आवाजात जरांगेंची समाजाला विनंती
Manoj Jarange घरात बसू नका, मराठ्यांची हार होऊ देऊ नका. प्रत्येक जण अंतरवालीत आला पाहिजे, समाजाची ताकद दिसली पाहिजे
-
‘व्हेलफॉल’चा नवा थरारक ट्रेलर प्रदर्शित; महाकाय व्हेलच्या पोटात अडकलेल्या तरुणाची जगण्यासाठीची धडपड
नव्या ट्रेलरमध्ये ऑस्टिन अब्राम्स साकारत असलेला ‘जे गार्डिनर’ एका महाकाय स्पर्म व्हेलच्या पोटात अडकल्याचे पाहायला मिळते.
-
BRICS : जर्मन-चिनी बोलणार, जलेबी-रबडी खाऊ घालणार, पाहुण्यांसाठी व्यापाऱ्यांची भन्नाट तयारी
Brics Summit Delhi 2026 चांदणी चौकातील लहंगा आणि सूटचे व्यापारी यांना इंग्रजी येत नसली, तरी त्यांचा मुलगा अस्खलित इंग्रजी बोलतो
-
पुण्यात तब्बल 4 ट्रक पनीर आणि खव्याचा साठा जप्त, गणेशोत्सवाआधी FDA ची बुधवार पेठेत मोठी कारवाई
पुण्यातील बुधवार पेठ परिसरात एफडीएच्या पथकाने मोठी कारवाई करत तब्बल चार ट्रक पनीर आणि खव्याचा साठा जप्त केला आहे.
-
डॉलरला पर्याय मिळाला तर….? भारतातील BRICS बैठकीतून समजून घ्या अमेरिकेची चिंता
Why US Fear Brics जगाच्या आर्थिक आणि राजकीय समीकरणात मोठा बदल घडवण्याची क्षमता असलेल्या BRICS ची यंदाची सूत्रे भारताच्या हातात...
-
खंडणीसाठी माझ्या भाऊ-पुतण्याला मारहाण, मंत्री अतुल सावे यांचा गंभीर आरोप, कठोर कारवाईची मागणी
स्थानिक गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी खंडणीच्या उद्देशातून भावावर आणि पुतण्यावर हल्ला केल्याचा गंभीर आरोप मंत्री अतुल सावे यांनी केला आहे.
-
NSE IPO 17 सप्टेंबरला येणार ; गुंतवणुकीचा विचार? तर जाणून घ्या सर्वकाही
NSE IPO : भारतीय शेअर बाजारातील सर्वात मोठ्या आयपीओपैकी एक असणारा नॅशनल स्टॉक एक्सचेंज कंपनीच्या आयपीओची प्रतीक्षा आता संपली आहे.
-
महाराष्ट्रात पुन्हा वादळी पावसाचे संकट, मुंबई, पुणे, नाशिक, अहिल्यानगरसह अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट
दिल्लीसह देशातील अनेक राज्यांमध्ये पुढील दोन दिवस वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे.
-
मोठी बातमी, मनोज जरांगेंविरोधात ED कडे तक्रार; 1000 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप
Ajay Baraskar On Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील 29 ऑगस्टपासून अंतरवली सरटीत उपोषण करत असून आज या उपोषणाला
-
भुईकोटसाठी खरे प्रयत्न विखे पाटील यांचेच; लंकेनी श्रेय लाटण्याची स्टंटबाजी करू नये
Dhananjay Jadhav : ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याच्या विकासासाठी जिल्हा प्रशासन आणि भारतीय लष्कर प्रशासनामध्ये सामंजस्य करार झाल्याचे स्वागत आहे.
-
Zach Cregger : ‘रेसिडेंट ईव्हिल’चा थरार पुन्हा अनुभवता येणार; 18 सप्टेंबरला चित्रपट होणार प्रदर्शित
Zach Cregger : हॉरर (भयपट) शैलीतील चित्रपट प्रेक्षकांना सतत आश्चर्यचकित करत आहेत आणि बॉक्स ऑफिसवर यश मिळवत आहेत. अशा क्षेत्रात काम
-
Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज 14 दिवस; उद्या घेणार मोठा निर्णय
Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटीत 29 ऑगस्टपासून उपोषणाची
-
IMD Rain Alert : कोल्हापूर, धाराशिव, नांदेडसह ‘या’ जिल्ह्यांमध्ये आज धो धो पावसाची शक्यता ; अलर्ट जारी
IMD Rain Alert : ऑगस्ट महिन्यात विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा एकदा राज्यात पावसाचा जोर वाढणार असून पुढील काही तासांमध्ये राज्यातील
-
आज ‘या’ 4 राशींना मिळणार आर्थिक लाभ ; उत्पन्नातही होणार अनपेक्षित वाढ
11 September Horoscope : चंद्र 'पूर्व फाल्गुनी' नक्षत्रात असल्याने तसेच मिथुन राशीत मंगळ असल्याने आज चार राशींच्या लोकांना आर्थिक
-
खोगीरभरती ! मंत्री कार्यालयातील 625 अधिकारी-कर्मचारी कार्यमुक्त; नियमबाह्य नियुक्त्यांचे धक्कादायक वास्तव उघड !
Mantralaya-मंत्री आस्थापनांमध्ये नियमबाह्य पद्धतीने नियुक्ती करण्यात आलेल्या आहेत. या नियुक्त्यांना चाप लावण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाने 25 ऑगस्ट 2026 रोजी शासन परिपत्रक जारी केले होते.
-
‘दृश्यम’चा प्रभाव थांबता थांबेना! ‘दृश्यम द कन्क्लूजन’च्या ट्रेलरला 24 तासांत 100 मिलियनहून अधिक व्ह्यूज
Drishyam The Conclusion ‘दृश्यम द कन्क्लूजन’च्या ट्रेलरने 24 तासांत 100 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळवत युट्युबवरही मोठा विक्रम केला आहे.
-
देशातच तयार होणार सुखोई आणि टर्बोप्रॉप विमाने ; BRICS शिखर परिषदपूर्वी भारत-रशियामध्ये मोठा करार होणार
India-Russia-तब्बल 105 टर्बोप्रॉप आणि सुखोई सुपरजेट विमानांचे देशांतर्गत उत्पादन करण्याबाबत भारत आणि रशियामध्ये चर्चा सुरू आहे.
-
‘हनुमानाची मुर्ती हटवणार नव्हतो’, प्रशासनाचा दावा; उज्जैन मधील खडे हनुमान मंदिराची चर्चा!
Ujjain Hanuman Idol उज्जैनमध्ये रस्ता रुंदीकरणासाठी हनुमान मंदिर हटवण्याच्या प्रयत्न केला, पण हनुमानाची मूर्ती एक इंचही हलली नाही.
-
मुंबईतील प्रसिद्ध गजानन वडापाव; शेळके मामा ढाब्याला एफडीएचा दणका; तपासणीत गंभीर त्रुटी आढळल्या
FDA: . मुंबईतील सहा, कोकणातील एक व पुणे विभागातील दोन आणि संभाजीनगरमधील नामांकित हॉटेल्सचे परवाने निलंबित करण्यात आले आहे.
-
वंचित बहुजन आघाडीकडून ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रसिद्ध
Jai Bhim Gen Z; वंचित बहुजन आघाडीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ‘जय भीम Gen Z’ या नव्या उपक्रमाचा टीझर प्रसिद्ध केला.
-
“भीमनवारांचा राजीनामा घ्या; तुकाराम मुंढेंना MPSC अध्यक्ष करा”, रोहित पवारांची मागणी!
Rohit Pawar Demand MPSC ज्या नियम व अटी आहेत. त्यानुसार तुकाराम मुंढे हे MPSCआयोगाच्या अध्यक्ष होऊ शकतात. त्यामुळे त्यांना अध्यक्षपद द्यावं.
-
अहिल्यानगरकरांसाठी महत्त्वाची बातमी! सुधारित विकास आराखडा प्रसिद्ध; 9 ऑक्टोबरपर्यंत नोंदवा हरकती-सूचना
नव्या विकास आराखड्यात शहराच्या भावी वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या भौतिक व सामाजिक सुविधांसाठी एकूण 479 आरक्षणे प्रस्तावित करण्यात आली आहे.
-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने महाराष्ट्रात नवी रोजगाराची संधी
Sanjay Sawkare :वस्त्रोद्योग विभागाने मंत्री संजय सावकारे (Sanjay Sawkare)यांच्या मार्फत सादर केलेल्या प्रस्तावास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
-
‘लग्नासाठी सरकारने मदत करावी’; सोलापुरात तरुणाचा ठिय्या, 1 लाखांच्या अनुदानाची मागणी
मागण्यांचा डिजिटल बोर्डही आंदोलनस्थळी लावला असून त्यामुळे जिल्हा परिषद परिसरात या ‘भावी नवरदेवा’च्या आंदोलनाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
-
ब्रेकिंग : MPSC विद्यार्थांच्या सर्व मागण्या मान्य, पेपरफुटीबाबत फडणवीसांचे मोठे आश्वासन
MPSC Paper Leak राज्यसेवा मुख्य परिक्षा 2025 प्रकरणी मोठी अपडेट समोर. बैठकीमध्ये पेपर पुनर्तपासणी करण्याचे फडणवीस यांच्याकडून आश्वासन
-
मंत्री अतुल सावेंच्या भावाला-पुतण्याला जबर मारहाण; शेतीच्या बांधावरून पेटला होता वाद!
Atul Save Brother Nephew Assault मंत्री अतुल सावे यांच्या मोठ्या भावाला आणि पुतण्याला शेतीच्या वादातून मारहाण, घटनेने उडाली खळबळ.
-
डेंग्यू-मलेरिया वाढण्यामागे अल नीनो? WHO चा भारताला इशारा; नेमकं कनेक्शन काय?
El Nino देशात डेंग्यू आणि मलेरियाचा धोका पुन्हा वाढत असतानाच जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO ने भारताला सावध केलं आहे.
-
झी5ने सादर केला नव्या रूपातील प्लॅटफॉर्म अनुभव, प्रीमियम इंग्लिश कंटेंट आणि नव्या रूपातील एव्हीओडी सेवा ‘फ्री5’
कंटेंटच्या वाढत्या पर्यायांना आणखी बळ देत झी5ने आतापर्यंतच्या सर्वांत महत्त्वाच्या बदलांपैकी एक बदल सादर केला आहे.
-
पुरावे माझ्याकडे, मग सरकार कारवाई का करत नाही? विवेक भीमनवारांच्या राजीनाम्यासाठी रोहित पवार आक्रमक
आमदार रोहित पवार यांनी एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्यावर गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
-
जिल्हा बँकेची तिजोरी राजेंद्र शिंगणेंच्या हातात, सुनेत्राताईंचा आमदार बॅकफूटला !
he Buldana District Central Co-operative Bank : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मनोज कायंदे यांना शिंगणे यांनी जिल्हा बँकेपासून कसे दूर ठेवले ?
-
“युद्धात कमावलेले तहात गमावायला नको”; जरांगेंना डॉ. ज्योती मेटे यांचा सल्ला!
Jyoti Mete Appeal to Manoj Jarange शिवसंग्रामच्या ज्योती मेटे यांनी मनोज जरांगेंना उपोषण सोडण्याचे आवाहन केले.
-
‘ज्या विभागाचे मंत्री, त्यांनाच योजनेची कल्पना नाही’; निलेश लंकेंची राधाकृष्ण विखे पाटलांवर टीका
मंत्र्यांच्या भूमिकांमध्येच विसंगती असल्याचा आरोप करत खासदार निलेश लंके यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
-
शिंदेंशी संबंध बिघडण्यामागे संजय शिरसाट; ‘जशी व्यक्ती तशी प्रवृत्ती…’ जरांगे थेट बोलले
Manoj jarange तीन वर्षांपासून शिंदेंबद्दल चांगली भाषा वापरत होतो. मात्र, मंत्री संजय शिरसाट यांच्यामुळे आपले आणि शिंदे यांचे संबंध खराब झाले
-
गुजरातपलीकडचा देश फक्त निवडणुका आल्यावरच आठवतो का? राज ठाकरे मोदी सरकारवर भडकले
Raj Thackeray : राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा यंदा गुजरातमधील केवाडिया येथे पार पडणार आहे. या सोहळ्याच्या 72 वर्षांच्या इतिहासात
-
गुलजारांची लेखणी, अमित त्रिवेदींची धून अन् बी प्राकचा आवाज; ‘दायरा’मधील ‘सच का दायरा’ गाणं रिलीज
गाण्यातील भावनांमध्ये ताकद आहे, पण त्याचवेळी एक प्रकारची शांतताही आहे आणि या दोन्हींमध्ये योग्य संतुलन साधणं हे रेकॉर्डिंगदरम्यान खास होतं.
-
कोल्हापूरच्या ‘गोकुळ’साठी हाय व्होल्टेज लढत; सतेज पाटलांची सत्ता टिकणार की महायुती मारणार बाजी?
गोकुळसाठी 18 ऑक्टोबर 2026 रोजी मतदान होणार असून, दुसऱ्याच दिवशी म्हणजे 19 ऑक्टोबरला मतमोजणी आणि निकाल जाहीर होणार आहे.
-
कुख्यात गॅंगस्टर अबू सालेमला कोर्टाचा झटका; सुटकेची याचिका फेटाळली
Abu Salem release plea; 25 वर्षांची शिक्षा पूर्ण झाल्याचा दावा फेटाळत न्यायालयाने अबू सालेमच्या सुटकेचीही याचिका फेटाळली.
-
कुकडी बोगद्यावरून पुणे-नगरमध्ये दावे-प्रतिदावे; प्रकल्प रद्द झालाय की फक्त स्थगित? जाणून घ्या नेमका निर्णय
पुणे आणि नगर जिल्ह्यात विविध दावे प्रतिदावे सुरू झाले आहेत. काहींच्या मते हा प्रकल्प रद्द झाला, तर काहींच्या मते अशा कुठलाही लेखी आदेश नाही.
-
‘तू माझ्या मैत्रिणीसोबत का बोलतोस?’ कारमध्ये कोंबून पुण्यात MPSC विद्यार्थ्याचं अपहरण
MPSC Student Kidnap In Pune मैत्रिणीशी फोनवर बोलत असल्याच्या कारणावरून तिच्या बॉयफ्रेंडने तरुणाचं अपहरण केलं.
-
राजकीय भांडणं करत राहू, पण… राऊतांनी पहिल्यांदा थोपटली सरनाईकांची पाठ…
Sanjay Raut Praises Pratap Sarnaik राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या वातावरणात राऊतांनी केलेलं सरनाईकांचं हे कौतुक चर्चेचा विषय ठरत आहे.
-
भारत, पाकिस्तान की अमेरिका, ‘या’ देशात सर्वात स्वस्त मिळतोय iPhone 18 Pro Max
iPhone 18 Pro Max Price : ॲपलने iPhone Duo, iPhone 18 Pro Max आणि iPhone 18 Pro लॉन्च केला आहे. लॉन्चिंगनंतर भारतासह अमेरिका
-
Video : आता मला आठवा रेकॉर्ड करायचाय; गडकरींनी सर्वांसमोर सांगितलं पुढचं टार्गेट…
Nitin Gadkari On Mumbai Goa Highway Inauguration मुंबई-गोवा महामार्ग व्हायला उशीर झाला, ही माझ्यादृष्टीने दुर्दैवाची गोष्ट
-
कुकडीच्या 65 बंधाऱ्यांवर पाणी संकट? 2.55 टीएमसी आरक्षणासाठी वळसे पाटलांची मोठी मागणी
जुन्नर, आंबेगाव, शिरूर आणि पारनेर परिसरातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली महत्त्वाची कामे वगळण्यात आल्याचा दावा वळसे पाटील यांनी केला आहे.
-
धडकी भरवणारा रिपोर्ट! AI मनुष्य जीवन संपवणार?, विनाशाची स्क्रिप्ट लिहणारं ‘p(doom)’ नेमकं काय?
ai researcher पुढील दशकात AI मुळे मानवजातीच्या अस्तित्वावरच गंभीर संकट येण्याची शक्यता 10 टक्क्यांपेक्षा जास्त
-
‘छबिला’ ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट; 62 वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न
62nd Maharashtra State Marathi Film Awards : मराठी चित्रपटसृष्टीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सांस्कृतिक कार्य विभाग
-
ताईने सांगितलंय ना, मग… अमृता फडणवीसांच्या निमंत्रणावर जरांगे पाटलांची प्रतिक्रिया
Manoj Jarange Patil On Amruta Fadnavis : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा 29 ऑगस्टपासून अंतरवाली सराटीत
-
एआय नियंत्रणाबाहेर जाण्याआधी जागे व्हा, टेक कंपन्यांच्या स्पर्धेवर माजी संशोधकाने उपस्थित केले गंभीर प्रश्न
ओपन एआय आणि अँथ्रोपिकमध्ये काम केल्याचा दावा करणारे संशोधक जेकब कॉक्स यांनी नोकरी सोडताना दोन्ही कंपन्यांच्या भूमिकेवर गंभीर आरोप केले आहेत.
-
सॉफ्टमेट कंपनीचा मालक मंदार पाथरीकर याला पुणे विमानतळावर अटक; सायबर पोलिसांची मोठी कारवाई
Source Code Theft Case : नगर तसेच पुण्यातील नामांकित PRM सॉफ्टवेअर सोल्युशन लिमिटेड या आयटी कंपनीच्या सॉफ्टवेअर सोर्स कोड चोरीप्रकरणी
-
Apple Watch Series : नवीन हेल्थ अपडेटसह ॲपल स्मार्टवॉच लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स
Apple Watch Series 12 : ॲपलने iPhone Duo, iPhone 18 Pro Max आणि iPhone 18 Pro लॉन्च केले आहे. यासह या कार्यक्रमात ॲपलने नवीन
-
सिनेमा माझ्यासाठी एक खोल भावना आहे आणि महाराष्ट्र त्या भावनेचं घर आहे – राणी मुखर्जी
62व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात प्रतिष्ठित राज कपूर स्पेशल कॉन्ट्रिब्यूशन अवॉर्डने सन्मानित करण्यात आले.
-
Amruta Fadnavis On Manoj Jarange : मनोज जरांगे माझे भाऊ, त्यांना घरी जेवायला निमंत्रण देते
Amruta Fadnavis On Manoj Jarange : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पुन्हा एकदा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्टपासून
-
राज्यात पावसाचा जोर वाढणार; अलर्ट जारी; जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज
Maharashtra Rain Alert : राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.
-
Apple चा पहिला फोल्डेबल iPhone भन्नाट फिचर्ससह लॉन्च; किंमत फक्त 3 लाख रुपये
iPhone Duo : भारतासह जगासाठी ॲपलने आपला पहिला फोल्डेबल आयफोन, 'आयफोन ड्युओ' (iPhone Duo) या नावाने लॉन्च केला आहे.
-
आज ‘या’ 4 राशींच्या लोकांना मिळणार नशिबाची साथ; उत्पन्नात होणार अनपेक्षित वाढ
10 September Horoscope : कर्क राशीत गुरु आणि चंद्र, सूर्य, केतू सिंह राशीत असल्याने आज चार राशींच्या लोकांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.
-
ॲपलचा मोठा धमाका! iPhone 18 Pro सोबत फोल्डेबल iPhone Ultraची एंट्री, किती आहे किंमत?
A20 Pro सोबत सुधारित वेपर-बेस्ड कुलिंग सिस्टीम देण्यात आल्याने अधिक कार्यक्षमता टिकवण्यास मदत होणार आहे.
-
पुण्यातील मानाच्या तीन गणपतींच्या मूर्ती काश्मीरमधील मंडळांकडे सुपूर्द; सलग 5 व्या वर्षी पुनीत बालन यांचा पुढाकार
काश्मीरमधील कार्यकर्त्यांना मिळालेल्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या धाडसाचे पुनीत बालन यांनी कौतुक केले.
-
मराठा आरक्षणासाठी प्रशासन ॲक्शन मोडवर; ‘एकही अर्ज प्रलंबित राहू देऊ नका’ विखे पाटलांचे आदेश!
Maratha Reservation Subcommittee मराठवाड्यात जात प्रमाणपत्र वाटपासाठी ‘झिरो पेंडन्सी’चे उद्दिष्ट ठेवण्याचे राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश.
-
मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवारांना आरोपी का केलं नाही?, न्यायालयाचा पोलिसांना प्रश्न
न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या एकलपीठाने पोलीस महासंचालक आणि तपास अधिकाऱ्यांना याबाबत स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले
-
“जा जाऊन आईचे पाय धर अन् केलेल्या पापांची माफी माग”; न्यायमुर्तींनी मुलाला खडसावले!
Supreme Court Property Dispute मालमत्ता वादातील खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने मुलाला आईचे पाय धरून माफी मागण्याचा सल्ला दिला.
-
Reservation : OBC प्रवर्गात 3 जाती वाढल्या…राज्य सरकारचा मोठा निर्णय!
हिंदू वैश्य, हिंदू वाणी आणि हिंदू वैश्य वाणी या तिन्ही समाजाच्या नागरिकांना ओबीसी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
-
मोठी बातमी! राज्यातील ‘या’ दोन समाजाला OBC प्रमाणपत्र मिळणार, मंत्री अतुल सावे यांचा निर्णय
जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्राच्या प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी दूर करण्याच्या दृष्टीने मंत्री अतुल सावे यांनी समित्यांना आवश्यक निर्देश दिले आहेत.
-
गौतमी ते राधा… महाराष्ट्रात ‘या’ स्टेज डान्सर्सची तुफान क्रेझ!
यंदाच्या दहीहंडीनंतर काही नृत्य कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात सापडले आणि महाराष्ट्रातील लोकप्रिय स्टेज डान्सर्स पुन्हा चर्चेत आल्या.
-
शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच संस्कारही देतात; सामाजिक कार्यकर्ते फतेचंद रांका यांचे प्रतिपादन
शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच संस्कारही देतात, असं प्रतिपादन उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते फतेचंद रांका यांनी जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्युटमध्ये कार्यक्रमादरम्यान केलं.
-
पुण्यात MPSC विद्यार्थ्याने जीवन संपवलं; ‘त्याच्यावर ही वेळ का आली?’ दिपकेंचा सरकारला सवाल
Abhijeet Dipke पुण्यात MPSC विद्यार्थ्याने जीवन संपवले असून अभिजीत दिपकेंनी प्रतिक्रिया देत, विद्यार्थ्यांवर अशी वेळ का आली, असा सवाल केला.
-
Radha Patil : साडी नेसल्यावर ब्लाऊज, कंबर दिसणारच…गुन्हा दाखल होताच राधा पाटील भडकली!
पुण्यात दहिहंडी कार्यक्रमात अश्लिल हावभावप्रकरणी नृत्यांगणा राधा पाटीलवर गुन्हा दाखल होताच पाटीलने आपलं स्पष्टीकरण दिलंय.
-
ऊस गाळपाचा मुहूर्त ठरला! मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय
बैठकीत 2025-26 च्या गाळप हंगामाचा आढावा घेत आगामी हंगामासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.
-
‘केअरटेकरने आपली जागा घेतली अशी भीती पालकांनी बाळगू नये’; ‘अडकित्ता’च्या निमित्ताने खास संवाद
कच्च्या भावनांना आणि प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वातील अनेक पैलूंना कोणताही आडपडदा न ठेवता ती समोर आणते.
-
जसे तुम्हाला समर्थक तसे आमच्या नेत्यांनाही समर्थक; मनोज जरांगे पाटलांच्या इशाऱ्यावर सामंतांचा पलटवार
मनोज जरांगे पाटील यांना गैररसमज नाही, त्यांना कुणीतरी सांगतं आणि नंतर होतो असं आम्हाला वाटतं असं उदय सामंत म्हणाले आहेत.
-
दहीहंडीत अश्लील नृत्य करणं भोवलं, निशा मुंबईकर अन् शुभांगी थोरातसह 8 जणींवर गुन्हा दाखल
आठ नृत्यांगनांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यामध्ये प्रसिद्ध नृत्यांगणा निशा मुंबईकर आणि शुभांगी थोरात यांचा देखील समावेश आहे.
-
एकनाथ शिंदे तुम्ही शहाणे व्हा, अन्यथा संपणार..मनोज जरांगे यांचा खुलेआम इशारा
एकनाथ शिंदे तुम्ही जर शहाणे झाले नाहीत तर राजकारणातून संपून जाल, या शब्दांत मनोज जरांगे यांनी थेट एकनाथ शिंदेंना इशारा दिलायं.
-
‘काकुळ’च्या थरारक रहस्याचा उलगडा होणार नोव्हेंबरमध्ये, अभिनेत्री मोनालिसा बागलची प्रमुख भूमिका
'काकुळ' या थरारक रहस्यपटात मोनालिसा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असून, नोव्हेंबर 2026 मध्ये हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.
-
“अमर प्रेम कथा” येत्या व्हॅलेंटाईन्स डेला प्रेमाला मिळणार वेगळा ट्विस्ट; पहिलं पोस्टर आऊट
Amar Prem Katha : समीर आशा पाटील दिग्दर्शित “अमर प्रेम कथा” या चित्रपटाचं पहिलं पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे. एका बाजूला जिवंत
-
तुम्हाला उरावर घ्यायला नेता लागतो, आम्हाला नाही; मनोज जरांगेंनी मर्यादाच ओलांडली!
तुम्हाला उरावर घ्यायला नेता लागतो, आम्हाला लागत नाही, या शब्दांत मनोज जरांगे यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करताना मर्यादा ओलांडलीयं.
-
Video : संयमाने घ्या म्हणजे धमकी देता काय?, तुमच्या नरडीचा घोट घेऊ, जरांगे पाटील आक्रमक
तुम्ही सगळे मिळून जरी आले तरी मला आणि मराठा समाजारा फरक पडत नाही अशा भाषेत उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिला आहे.
-
बनावट क्रीडा प्रमाणपत्रांचा सरकारी नोकरीसाठी वापर? पुण्यातून उघड झालेल्या ‘कुराश’ प्रकरणाची राज्यभर चर्चा
आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या कारवाईत कुराश संघटनेशी संबंधित दोन पदाधिकाऱ्यांना अटक.
-
पावसाने मराठवाड्याकडं पाठ फिरवल्यान संकट गडद; पावसात 35% तूट, बाधित शेतकऱ्यां प्रशासनाला महत्वाचे आदेश
सर्वेक्षणातून प्रत्यक्ष परिस्थिती समोर आल्यानंतर बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत पुढील निर्णय घेण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
-
मोठ्या आवाजाला विरोध केला अन् जीव गेला! दिल्लीत मणिपुरी संगीत शिक्षकाची बेदम मारहाण करून हत्या
हल्लेखोरांनी विक्रम सिंह यांना कॉरिडॉरमध्ये गाठले, घेरले आणि बेदम मारहाण केली, असा आरोप कुटुंबियांकडून करण्यात आला आहे.
-
जूहूतील इस्कॉनच्या तीन अन्न आस्थापनांचे परवाने निलंबित; अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन
ISKCON Juhu License Suspended तीन अन्न आस्थापनांमध्ये अन्न सुरक्षा व स्वच्छतेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन आढळल्याने FDAने परवाने निलंबित केले.
-
सासऱ्याच्या हत्येनंतर ढसाढसा रडणारी सून मास्टरमाईंड?; कानपूर हत्याकांडाची Inside स्टोरी
Kanpur Businessman Vineet Minocha Death Case कानपूरमधील प्रसिद्ध औषध व्यावसायिक विनीत मिनोचा यांच्या हत्येने मोठी खळबळ उडाली आहे.
-
Salary Hike : कर्मचाऱ्यांची 5-10 टक्क्यांवर बोलवणं; तिकडं पंतप्रधानांना थेट 64 टक्के पगारवाढ….
PM Salary Hike सामान्य कर्मचाऱ्यांसाठी काही टक्के पगारवाढ मिळवणेही मोठे आव्हान असताना पंतप्रधानांच्या वेतनात तब्बल 64 टक्क्यांची वाढ
-
बारामतीत खळबळ! झुंबा क्लासवरील कारवाई टाळण्यासाठी 7 लाखांची लाच; 5 लाख घेताना हवालदार रंगेहाथ पकडला
Baramati police बारामतीत झुंबा क्लास आणि जिमवरील कारवाई रोखण्यासाठी 7 लाखांची लाच मागणाऱ्या पोलिस हवालदाराला एसीबीने रंगेहाथ पकडले.
-
क्रूड 100 डॉलरजवळ पोहोचताच चिंता वाढली; सामान्य भारतीयांसह जगासाठी याचा अर्थ काय?
Crude Oil भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी कच्च्या तेलाच्या दरातील वाढ ही मोठी चिंता. कारण ऊर्जेच्या गरजेचा मोठा हिस्सा आयातीद्वारे भागवला जातो.
-
ट्रॅफिक नियम मोडल्यास पॉईंट कट; मर्यादा ओलांडताच लायसन्स रद्द, गडकरींची मोठी घोषणा
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय ड्रायव्हिंग लायसन्स आणि वाहनाच्या आरसीसाठी ग्रेडेड पॉईंट सिस्टिम सुरू करण्याची योजना आखत आहे.
-
‘जगाचा तू अधिपती, तूच रे गणपती’ हे भक्तिमय गीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते प्रदर्शित
पारंपरिक गणेशभक्तीला आधुनिक संगीताची जोड देत हे गीत साकारण्यात आले असून, आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ते गणेशभक्तांच्या भेटीला आले आहे.
-
कुकडी’च्या डिंभे-माणिकडोह जोडबोगद्याला अखेर स्थगिती; वळसे-पाटलांच्या विरोधानंतर मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
कुकडी पाटबंधारे प्रकल्पांतर्गत प्रस्तावित डिंभे-माणिकडोह जोडबोगद्याच्या कामाला अखेर मंत्रिमंडळाच्या बैठकीत स्थगिती देण्यात आली आहे.
-
Video : जरांगेंचा उपयोग संपला, आता सरकारला त्यांना मारायचंय; राऊतांचा गंभीर आरोप
Manoj Jarange मनोज जरांगे पाटलांची लढाई आणि त्यांचा संघर्ष हा सत्ताधाऱ्यांच्या गळ्यातील फास बनला आहे.
-
पिंपरी चिंचवडच्या शाश्वत विकासासाठी पुढील 50 वर्षांचा आराखडा ; नार्वेकर यांच्याकडून सूर्यवंशी यांच्या व्हिजनचे कौतुक
Rahul Narvekar : विरोध नोंदवताना प्रत्येकाने संवैधानिक मार्गांचा अवलंब केला पाहिजे. अन्यथा अराजकाची परिस्थिती निर्माण होऊ शकते, असा इशारा
-
America Iran War : इराणचे 5 तेल टँकर्स नष्ट; अमेरिकन लष्कराची मोठी कारवाई
America Iran War : अमेरिका आणि इराण दरम्यान तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकेकडून इराणवर जोरदार हल्ला करण्यात आला होता
-
09 September Horoscope : ‘या’ राशींसाठी आजचा दिवस शुभ ; होणार आर्थिक लाभ अन्…
09 September Horoscope : मिथुन राशीत मंगळ आणि सिंह राशीत केतू, सूर्य असल्याने आज काही राशींच्या लोकांना मोठा आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे.
-
“…तर जशास तसं उत्तर देऊ”; भरत गोगावलेंचा मनोज जरांगेंना थेट इशारा!
Bharat Gogawale On Manoj Jarange मनोज जरांगेंनी मंत्र्यांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे मंत्री भरत गोगावलेंनी जरांगेंना थेट इशारा दिला आहे.
-
खर्गे यांच्या ‘शुद्धीकरण’ प्रकरणात 29 दिवसांनी अॅट्रॉसिटीचा गुन्हा; अखेर उत्तराखंड पोलिसांकडून कारवाई
Mallikarjun Kharge: खर्गे यांच्या हल्द्वानी येथील रामलीला मैदानावरील सभेच्या दोन दिवसांनंतर, म्हणजेच 10 ऑगस्ट रोजी भाजपच्या संबंधित कार्यकर्त्यांनी शुद्धीकरण विधी केला होता.
































































































