Grow More's विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस कर्मचाऱ्यांचं निलंबन झालं. त्यानंतर आता साई संस्थानचे कर्मचारीही निलंबित करण्यात आले आहेत.
पाकव्याप्त काश्मीरमधील सामान्य नागरिकांनंतर आता पीओके पोलीस (POK Police) पाकिस्तान सरकारविरुद्ध रस्त्यावर उतरले आहेत.
Kiran Kale : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटाच्या अहिल्यानगरचे (Ahilyanagar) शहरप्रमुख किरण काळे (Kiran Kale) यांच्यावर
Jagdeep Dhankhar Resigns : उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिलेला (Jagdeep Dhankhar) राजीनामा आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वीकारला. संसदेचे पावसाळी अधिवेशन (Parliament Monsoon Session) सुरू असतानाच त्यांनी राजीनामा दिला. प्रकृती अस्वास्थ्याचं कारण त्यांनी यासाठी दिले. परंतु, त्यांच्या राजीनाम्याची वेगळीच चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. काँग्रेस नेते सुखदेव भगत यांनी सांगितले की राजीनाम्याची पटकथा आधीच लिहिली […]
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस. त्या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
ChatGPT 250 अॅक्सिओसच्या अहवालानुसार दररोज 2.5 अब्जाहून अधिक प्रश्न (प्रॉम्प्ट) चॅटजीपीटीवर पाठवले जात आहेत.
आता अशी तीन परदेशी शहरे आहेत जी तुम्हाला तिथे स्थायिक होण्याची संधीच देत नाहीत तर त्यासाठी पैसेही देत आहेत.
Saiyaara प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अहान पांडे आणि अनीत पड्डा यांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळतोय
UPI प्लॅटफॉर्म ग्राहकांना व्यवहार कराताना काहीही चार्जेस आकारत नाही. मग ते कमाई नेमकी कशाच्या माध्यमातून करतात
आम्ही शेतकऱ्यांकडून एक रुपया घेतो. म्हणजे भिकारी कोण तर शासन आहे. त्यांच्या या वक्तव्याने आता नव्या वादाला तोंड फोडले आहे.
8th Pay Commission : संसदेचा अधिवेशन सुरु असून या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत मोठी घोषणा केली आहे.
हिबानामाद्वारे छत्रपती संभाजीनगरमधील जालना रोडवरील जमीन प्रकरण. खासदार भुमरे यांच्या ड्राव्हरला आयकर विभागाची नोटीस.
Air Hostess Assault : राज्याची राजधानी मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार मुंबईतील (Mumbai) मिरा रोड (Mira Road)
दोन शिवसैनिक सध्या जोरदार एकमेकांवर तुटून पडले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी आज पुन्हा धमाका उडवला.
Mig 21 fighter jet to bow out after 62 years in indian air force : 60 आणि 70 च्या दशकात भारताच्या अवकाशावर अधिराज्य गाजवणारे मिग-21 हे लढाऊ विमान सप्टेंबरमध्ये निवृत्त होत आहे. ‘पँथर्स’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या 23 व्या स्क्वॉड्रनने भारताच्या प्रत्येक लहान-मोठ्या युद्धात भाग घेतला आहे. 60 वर्षांहून अधिक काळ भारतीय हवाई दलाचा भाग […]
राज्यातील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान व सुधारित शेती पद्धतींचा प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी परदेश अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
Rohit Pawar Again Allegations On Manikrao Kokate : अधिवेशनात ‘रमी’ खेळल्याचा आरोप कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर होत असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी (Rohit Pawar) पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. सभागृहाचं कामकाज सुरू असताना, गंभीर विषयावर चर्चा सुरु होते. परंतु मंत्री महोदय रमी खेळत होते, असा ठपका ठेवत रोहित पवारांनी कोकाटेंनी तात्काळ राजीनामा द्यावा, […]
CBSE ने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. देशातील CBSE बोर्डाच्या शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बंधनकारक करण्यात आले आहे.
Mumbai serial blasts प्रकरणातील सर्व आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने निर्दोष ठरवत मोठा निर्णय दिला त्याला महाराष्ट्र सरकारने आव्हान दिले आहे.
Santosh Deshmukh हत्या प्रकरणावर आज 22 जुलै 2025 रोजी सुनावणी पार पडली. यामध्ये आरोपी वाल्मिक कराडचा अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.
एका पीडितेसह त्यांनी पत्रकार परिषद घेत धक्कादायक खुलासे केले. या पत्रकार परिषदेनंतर हनीट्रॅप प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे.
YRF Launch War 2 Trailer On July 25 : ऋतिक-एनटीआरचा ‘वॉर २’मध्ये (War 2) महास्फोटक सामना चाहत्यांना दिसणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर केव्हा रिलीज होणार, याकडे चाहत्यांचं लक्ष लागलेलं (Hrithik Roshan and NTR) होतं. अखेर त्यांची प्रतिक्षा संपलेली आहे. येत्या तीन दिवसांतच हा ट्रेलर चाहत्यांच्या भेटीला येणार आहेत. ‘वॉर 2’ मध्ये 25 या अंकाला विशेष […]
पाकिस्तान भारताबरोबर सामन्याचे अंक (Points) शेअर करण्यास तयार नाही. भारताने खेळण्यास नकार दिल्याने सामना रद्द करावा लागला
Vice President Jagdeep Dhankhar Resign : उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी (President Droupadi Murmu) उपराष्ट्रपती धनखड यांचा राजीनामा स्वीकारला. सोमवारी संध्याकाळी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी (Jagdeep Dhankhar Resign) प्रकृतीच्या कारणास्तव राष्ट्रपती मुर्मू यांच्याकडे राजीनामा पाठवला होता. यानंतर राजकीय तापमान वाढले होते. राजीनाम्यामागे कोणती कारणे? उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा […]
DYSP Santosh Khade : अहिल्यानगर ( Ahilayangar) जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पोलीस पथकामध्ये एक नाव अत्यंत चर्चेत आहे ते म्हणजे संतोष खाडे (Santosh Khade) यांचे. आपल्या धडाकेबाज कारवाईमुळे खाडे यांची जिल्ह्यात एकच चर्चा सुरु झाली आहे. तीन महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी जिल्ह्यात दाखल झालेल्या पर्यविक्षाधीन पोलीस उपाधिक्षक संतोष खाडे यांनी गेल्या महिनाभरात नगर जिल्ह्यात एकामागून एक केलेल्या […]
आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर दोषी (Chanda Kochhar) सिद्ध झाल्या आहेत
Police अहिल्यानगर शहरामध्ये पोलिसांनी थेट आरोपींकडून गुन्हा दाखल न करण्यासाठी खंडणी घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
Railway Departments New Decision : रेल्वे विभाग (Railway Departments) प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि आनंददायी व्हावा, म्हणून नेहमीच नवनवीन धोरणे राबवत असते. प्रवाशांच्या हिताचे निर्णय ते नेहमीच घेत असतात. त्याचा प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर फायदाही होत असतो. याच धोरणांतर्गत रेल्वेने तिकीट रिझर्व्हेशन, वेटिंग तिकीट, रिझर्व्हेशन चार्ज, तत्काळ तिकीटच्या बुकिंगमध्ये अनेक बदल केले आहेत. आता रेल्वे विभागाने (Railway […]
Amruta Khanvilkar USA Tour Sundari Dance Performance : फॅशन, अभिनय, नृत्य अश्या विविध पैलू मधून कायम प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर (Amruita Khanvilkar). तिच्या अभिनयाचे चाहते फक्त भारतात नाही तर जगभरात आहेत. सध्या अमृता जगभरात प्रवास करताना देखील (Entertainment News) दिसतेय. नुकतीच ती USA टूर वर गेली आहे. पण हा फक्त प्रवास […]
Praful Lodha New Assault Case : सध्या संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असलेल्या हनी ट्रॅप (Honey Trap) प्रकरणात मुख्य आरोपी असलेला प्रफुल लोढा (Praful Lodha) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आधीच हनी ट्रॅप आणि अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी (Pune Crime) मुंबई पोलिसांच्या अटकेत असलेल्या लोढावर आता पिंपरी-चिंचवड पोलिस हद्दीतील बावधन पोलीस ठाण्यात आणखी एक अत्याचाराचा गुन्हा (Assault Case) […]
Manikrao Kokate यांनीपत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली. आपल्यावर रमी गेम खेळण्याचा आरोप करणाऱ्या विरोधकांनी सुनावलं आहे.
Police Arrest Shiv Sena Thackeray Group Leader Kiran Kale : अहिल्यानगरमधून शिवसेना (Shiv Sena) (ठाकरे गट) साठी एक मोठी अडचण समोर आली आहे. पक्षाचे नगर शहरप्रमुख किरण काळे यांना (Thackeray Group Leader Kiran Kale) बलात्काराच्या गंभीर आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर कोतवाली पोलीस ठाण्याने याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर ( […]
Vice President Jagdeep Dhankhar Resign : भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) यांनी प्रकृतीच्या कारणास्तव आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी नमूद केलं की, वैद्यकीय सल्ल्यानुसार, प्रकृतीला प्राधान्य देत मी भारतीय संविधानाच्या कलम 67 (अ) नुसार उपराष्ट्रपती पदाचा (Rajya Sabha) तात्काळ राजीनामा देत आहे. धनखड यांचा राजीनामा म्हणजे देशाच्या […]
Debt On Pakistan : चालू आर्थिक वर्षात पाकिस्तान (Pakistan) पुन्हा एकदा आर्थिक संकटाच्या गर्तेत अडकण्याची शक्यता व्यक्त होत आहे. कारण, देशावर यावर्षी सुमारे 23 अब्ज डॉलर्स इतकं परकीय कर्ज फेडायचं आहे. जर हे कर्ज दिलेल्या मुदतीत फेडण्यात अपयश (Debt On Pakistan) आलं, तर पाकिस्तानला डिफॉल्ट घोषित होण्याचा धोका आहे, अशी माहिती ‘द न्यूज’ या पाकिस्तानी […]
Will Agriculture Minister Manikrao Kokate Resign : पावसाळी अधिवेशनाचं सत्र राजकीय गदारोळात गाजत असतानाच, राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) एका नव्या वादात अडकले आहेत. नुकत्याच व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये ते विधानसभेच्या सभागृहात मोबाईलवर ‘रमी’ हा कार्ड गेम खेळताना (Viral Rummy Clip) दिसत असल्याचा आरोप आहे. या व्हिडिओमुळे राजकीय वातावरण ढवळून निघालं असून, विरोधकांनी यावर […]
नागपूरचे सर्वात तरुण महापौर ते महाराष्ट्राचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून निवडले गेलेले भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचा प्रवास.
Todays Horoscope 22 July 2025 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील (Rashi Bhavishya) व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी (Horoscope) लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष – दिवसाच्या सुरुवातीला तुम्ही थोडे गोंधळलेले असाल. आज तुमचे हट्टी वर्तन सोडून द्या. इतरांशी सुसंवाद ठेवा. तुमचे […]
Haribhau Bagade : जगदीप धनखड यांनी आज उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यानंतर देशाचे नवे उपराष्ट्रपती कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
फडणवीसांनी कोकाटेंच्या व्हायरल व्हिडिओवर नाराजी व्यक्त केल्यानंतर आता कोकाटे आणि अजित पवारांमध्ये फोनवरून संभाषण झाल्याची माहिती आहे.
देशाच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला आहे.
Jagdeep Dhankhar Resigns : जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला आहे.
कोकाटेंनी आपल्या व्हिडिओवर खुलासा केलाय, पण त्यांनी काहीही सांगितलं असलं तरी ते आमच्यासाठी भूषणावह नाही, असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
रळीतील महादेव मुंडे यांच्या खुनाला १८ महिने झाले तरी आरोपी अटक झालेले नाहीत. आज मनोज जरांगे पाटील यांनी ज्ञानेश्वरी मुंडेंची भेट घेतली.
विशेष म्हणजे अधिवेशन सुरू असताना भाजपमध्ये असलेल्या प्रफुल्ल लोढाला (who is Praful lodha ) मुंबई पोलिसांनी अत्याचार केलेल्या गुन्ह्यात अटक.
SBI UPI : देशाची सर्वात मोठी बँक एसबीआयच्या (SBI) ग्राहकांसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे. माहितीनुसार, उद्या 22 जुलैरोजी एसबीआयचा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना सत्तेत सहभागी होण्याची ऑफर दिली होती, त्यानंतर आता पुन्हा ऑफर आली आहे.
Devendra Fadnavis : सांस्कृतिक कार्य विभाग आणि पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) यांच्या सामंजस्य कराराच्या
दारूबंदीपेक्षाही जास्त महत्त्वाचे आहे की, आपण दारू कमी पिऊ, असं विधान पुण्याचे मनपा आयुक्त नवल किशोर राम (Naval Kishor Ram)यांनी केलं.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात धक्कादायक घटना घडली. पाथरी येथील खंबाट वस्तीत तीन मुले लुळेपणा आला.
Sunil Tatkare On Manikrao Kokate : महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे
स्वच्छ सर्वेक्षणात अहिल्यानगरचा देशात पाचवा क्रमांक, मात्र, कचरा, नालेसफाईची दुरावस्था हा पुरस्कार मिळालाच कसा, असा सवाल नागरिक करत आहे.
काल रात्री कोंढवा (Kondhava) परिसरात कोयता गँगने एका टपरी चालकावर हल्ला करत टपरीची तोडफोड केली.
Sachin Pilgoankar यांनी सांगितलेल्या किस्स्यांवरून बऱ्याचदा नेटकरी त्यांना ट्रोलही करतात. आताही असंच काहीसं घडलं आहे.
बीडमधून एक मोठी बातमी समोर येत आहे, वाल्मिक कराडचा सहकारी असलेल्या एका व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
lack of sleep तुम्हाला अनेक मानसिक आरोग्य समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. जसे की, राग येणे, चिडचिडे होणे, अधिक मूड स्विंग्स होणे
MLA Sangram Jagtap : मोबाईल असोसिएशनने राज्यात सर्वात मोठी रक्तदानाची लोक चळवळ उभी केली आहे. त्यामुळे अहिल्यानगर शहराचा नावलौकिक
Satej Patil यांनी कोल्हापूरमध्ये शक्तिपीठ महामार्गविरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. त्यावरून सरकारवर निशाणा साधला.
आजपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. पहिल्या दिवशीच जोरदार गदारोळ पाहायला मिळाला. राहुल गांधी यांचा थेट आरोप.
Tata Capital IPO : भारतीय शेअर बाजारातून आज गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार, लवकरच टाटा कॅपिटल आयपीओ आणणार आहे.
बांगलादेशमध्ये हवाई दलाचे F-7 प्रशिक्षण विमान ढाक्यातील उत्तरा परिसरातील माइलस्टोन कॉलेजच्या कॅम्पसमध्ये असलेल्या शाळेच्या इमारतीवर कोसळले
सारद मजकूरच्या (Sarad Mazkoor) वतीने मुळातून माणूस (Mulatun Manus) हा पुरस्कार सचिन परब यांना प्रदान करण्यात आला.
What Is Pump And Dump Scam In Stock Market : शेअर बाजारात गुंतवणूक करण्याची पद्धत सोपी झाल्यामुळे गेल्या काही वर्षात घोटाळ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. असाच एका स्कॅम ज्यात गुतंवणुकदारांची फसवणूक करून कोट्यवधींचा घोटाळा केला जातो. नेमका हा पंप अँड डंप स्कॅम काय? कशी केली जाते कोट्यवधींची कमाई याबद्दल जाणून घेऊया. UPI द्वारे सोने […]
छावा संघटनेच्या विजयकुमार पाटील आणि अन्य पदाधिकांऱ्यावर काल लातुरमध्ये हल्ला झाला. त्यावर जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.
Pune Ganesh Festival: यंदाचा गणेशोत्सव (Ganeshotsav 2025) निर्बंधमुक्त आणि भयमुक्त राहील. कोणतेही एकतर्फी निर्बंध लादले जाणार नाहीत, अशी ग्वाही पोलिस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar) यांनी दिली. ते पुण्यातील एका कार्यक्रमात बोलत होते. जिल्हाधिकाऱ्याच्या कानाखाली मारली अन् छावा संघटना चर्चेत; काय आहे या संघटनेचा इतिहास? श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळ […]
छावा संघटना ही आक्रमक दबावगट म्हणून काम करण्याचा प्रयत्न करते. ही संघटना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. काय इतिहास आहे?
Satyabhama : 'सत्यभामा - अ फरगॅाटन सागा' (Satyabhama - A Forgotten Saga) या मराठी चित्रपटात रसिकांना आपल्या समाजाच्या भूतकाळातील
UPI Payment New Update : केंद्र सरकारतर्फे यूपीआय (UPI) वापरकर्त्यांसाठी एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) यूपीआय द्वारे पेमेंट करण्याच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. आता वापरकर्ते यूपीआय द्वारे सोने कर्ज, व्यवसाय कर्ज आणि एफडी (FD) रक्कम देखील पाठवू शकतात. कर्ज खाते यूपीआय खात्याशी देखील जोडले जाऊ (Gold And […]
Ahilyanagar Police : गेल्या महिनाभरात पोलीस उपअधिक्षक संतोष खाडेंनी 54 ठिकाणी छापे घालून 260 आरोपी जेरबंद केले आहेत.
Eknath Kadaseप्रफुल्ल लोढा हा अगोदर एक सामान्य कार्यकर्ता होता. नंतर त्याचे गिरीश महाजन आणि इतर राजकारण्यांशी संबंध आले.
Lawyer Ujjwal Nikam On Mumbai Serial Train Blasts Case : मुंबईत लोकल ट्रेनमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट (Mumbai Bomb blast) प्रकरणातील सर्व आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) निर्दोष मुक्त केल्याचा ऐतिहासिक निकाल दिला. या निर्णयामुळे तब्बल 19 वर्षांपासून सुरू असलेल्या खटल्याला वेगळं वळण मिळालं. यावर आता ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांची प्रतिक्रिया […]
Ajit Pawar Instructions Suraj Chavan To Resign : उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांच्या युवक प्रदेशाध्यक्षाने छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली होती. रमी खेळणाऱ्या कृषिमंत्र्यांचा राजीनामा मागितला, त्यामुळे म्हणून सूरज चव्हाण (Suraj Chavan) आक्रमक झाले होते. ही घटना लातूरमध्ये घडली होती. त्यानंतर राज्यात मोठं तणावाचं वातावरण होतं. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठा निर्णय घेतलेला […]
Ravindra Chavhan यांनी ‘मोक्काच्या आरोपींमध्ये भाजपक्ष कोणते हिंदूत्व पाहते? यावर त्यांनी पक्षाच्या भूमिकेबद्दल सविस्तर चर्चा केली आहे.
Attack On Minister Sanjay Shirsat Home : पावसाळी अधिवेशकाळात विधानसभा परिसरात आव्हाड आणि पडळकरांचे कार्यकर्त्ये भिडल्याचे प्रकरणा ताजे असतानाच छ.संभाजीनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्या घरावर एका तरूणाने शिव्यादेत दगडफेक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला […]
Ravindra Chavan Exclusive : भाजपचे (BJP) नवीन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी (Ravindra Chavan) लेट्सअप सभा कार्यक्रमात मुलाखत दिली. यावेळी त्यांनी भाजपचं हिंदुत्व अन् राष्ट्रीयत्वाचं धोरण यावर भाष्य केलं आहे. जर उद्या हिंदुत्वाच्या नावाखाली दाऊद इब्राहिमने (Dawood Ibrahim) भाजपात प्रवेश मागितला तर, यावर देखील चव्हाण यांनी सडेतोड उत्तर दिलंय. मोक्यातील आरोपीत कोणतं राष्ट्रीयत्व? राष्ट्रीयत्व म्हणजे काय? […]
PM Modi यांनी ऑपरेशन सिंदू आणि अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांनी फडकावलेल्या तिरंग्याबद्दल भावना व्यक्त केल्या
BJP President Ravindra Chavan Exclusive : भाजपचे नूतन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी लेट्सअप सभा या विशेष कार्यक्रमात मुलाखत दिली. यावेळी त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं प्लॅनिंग काय? ठाण्यातील शिवसेनेचं वर्चस्व, भाजपचा कार्यकर्ता ते पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदापर्यंतच्या प्रवासाबद्दल रवींद्र चव्हाण यांनी काय सांगितलं? पाहा…
Bombay High Court Decision Mumbai Serial Train Blasts : मुंबईत (Mumbai) 11 जुलै 2006 रोजी झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील (Mumbai Serial Train Blasts Case) सर्व आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने आज निर्दोष ठरवत मोठा निर्णय दिला आहे. न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती श्याम चांदक यांच्या विशेष खंडपीठाने हा निकाल सुनावला असून, सत्र न्यायालयाने दिलेल्या (Bombay High […]
BJP State Precident Ravindra Chavhan Criticize Raj and Udhhav Thackeray Marathi Hindi Language Dispute : भाजपकडून नुकतच रविंद्र चव्हाण (Ravindra Chavhan) यांना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष करण्यात आलं आहे. त्यांचा कार्यकाळ सुरू होताच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आल्या आहेत. तसेच राज्यातील विविध विषयांच्या पार्श्वभुमीवर लेट्सअप मराठीने त्यांच्याशी संवाद साधला आहे. त्यावेळी हिंदी सक्तीच्या विरोधावरून राज आणि उद्धव […]
Vijay Wadettiwar Reaction On NCP Suraj Chavan : लातूरमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण केली. त्यामुळे आता विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांना घेरलंय. सत्ताधारी माजलेत, असा घणाघात कॉंग्रेस (Congress) नेते विजय वडेट्टीवार यांनी (Vijay Wadettiwar) केलाय. कोणी जेवण मिळालं नाही म्हणून मारते, कोणी शेतकऱ्यांचे प्रश्न विचारले म्हणून मारत आहेत. जबाबदारीपासून हात झटकल्यावरून प्रश्न विचारले तर मारहाण […]
Suraj Chavan Apologize After Attack On Vijay Ghadge : लातूरमध्ये (Latur) राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या (Sunil Tatkare) पत्रकार परिषदेदरम्यान मोठा गोंधळ झाला. छावा संघटनेच्या (Vijay Ghadge) पदाधिकाऱ्यांनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्या राजीनाम्याची मागणी करत पत्रकार परिषदेत थेट प्रवेश केला. त्यांनी हातात पत्ते घेत, विधानभवन हे शेतकऱ्यांच्या समस्या मांडण्याचे ठिकाण आहे, तिथे […]
BJP New State President Ravindra Chavan Interview : भाजपचे (BJP) नूतन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी लेट्सअप सभा या विशेष कार्यक्रमात (Ravindra Chavan Interview) मुलाखत दिली. यावेळी त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं (BMC Election) प्लॅनिंग काय? ठाण्यातील शिवसेनेचं वर्चस्व, भाजपचा कार्यकर्ता ते पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदापर्यंतच्या प्रवासाबद्दल रवींद्र चव्हाण यांनी काय सांगितलं? ते आपण सविस्तर जाणून घेऊ […]
Parliament Monsoon Session 2025 Starting From Monday : संसदेचे पावसाळी अधिवेशन (Parliament Monsoon Session) आजपासून म्हणजेच 21 जुलैपासून सुरू होत आहे. हे अधिवेशन (Operation Sindoor) महिनाभर म्हणजेच 21 ऑगस्टपर्यंत चालेल. या काळात हे अधिवेशन खूप गोंधळाचे ठरण्याची शक्यता आहे. सरकारला कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांनी तयारी केली आहे. इंडिया आघाडीच्या (Donald Trump) बड्या नेत्यांनीही बैठका घेऊन अनेक […]
Todays Horoscope 21 July 2025 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील (Rashi Bhavishya) व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी (Horoscope) लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष – शारीरिक आणि मानसिक आरोग्य सामान्य राहील. स्वादिष्ट जेवण खाण्याची आणि कुटुंबातील सदस्यांसोबत आनंदाने वेळ घालवण्याची संधी […]
मारहाण झालेल्या या व्हिडीओमध्ये राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण हेदेखील छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्याला मारताना दिसत आहेत.
इंडोनेशियामध्ये (Indonesia) एक मोठी दुर्घटना घडलीये. एका प्रवासी जहाजाला (Ship) आज (20 जुलै) भीषण आग लागली.
लंडनमधील इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा गोविंदा रेस्टॉरंटमध्ये प्रवेश करून चिकन खाणाऱ्या एका तरुणाचा व्हिडिओ व्हायरल.
सुनील तटकरेंच्या पत्रकार परिषदेमध्ये गोंधळ झाला. पत्रकार परिषदेत छावा संघटना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली.
भाजपाचे नेते प्रवीण दरेकर हे आज वसईत एका कार्यक्रमाला गेलेले असताना ते एका लिफ्टमध्ये अडकल्याची घटना घडली.
Rahul Gandhi : पाटण्यात युवा काँग्रेसने (Youth Congress) महारोजगार मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला हजारो तरुण-तरुणी हजेरी लावली. यावरून काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी बिहार सरकारवर जोरदार टीका केली. या सरकारने बिहारला (Bihar) बेरोजगारीच्या आगीत झोकून दिलं आहे,अशी टीका त्यांनी केलं. कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचा तो व्हिडिओ समोर; छगन भुजबळ यांची पहिली प्रतिक्रिया […]
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा मोबाईलवर रमी खेळतानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे, यावरून वातावरण चांगलंच तापलं आहे.
ठाकरे बंधूनी एकमेकांना आलिंगन दिलं. यदा कदाचित भविष्यात हाच प्रसंग उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या बाबतीतही घडू शकतो.
Why Heart Attack Rising In India : गेल्या पाच वर्षात भारतात हृदयरोगाच्या औषधांची मागणी 50 टक्क्यांनी (Heart Disease Medicine) वाढली आहे. टाईम्स ऑफ इंडियामधील एका अहवालानुसार, ही वाढ केवळ (Why Heart Attack Rising In India) आरोग्यविषयक ट्रेंड नाही तर सार्वजनिक आरोग्यासाठी एक गंभीर इशारा आहे. वेगाने बदलणारी जीवनशैली, वाढता ताण, खाण्याच्या चुकीच्या सवयी आणि शारीरिक […]
Saiyaara ला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. केवळ कथा, अभिनयच नव्हे, संगीत क्षेत्रातही ‘सैयारा’ने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
दोन गाड्यांमध्ये झालेल्या अपघातानंतर स्विफ्ट गाडीतील चालकांनी मर्सिडीज गाडीची (Mercedes car) तोडफोड करत नुकसान भरपाईची मागणी केली.
महाराष्ट्राचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधानसभेतला व्हिडिओ समोर आला. त्याचं समर्थन प्रताप सरनाईक यांनी केलं आहे.