- Letsupp »
- latestnews
ताजी बातमी
-
मुंबईत आधीच गर्दी अन्…., जरांगेंच्या आंदोलनाला परवानगी नाकारल्यानंतर भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
Chhagan Bhujbal On Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा करत
-
मोठी बातमी, मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांनी दुसऱ्यांदा नाकारली परवानगी
Manoj Jarange : मुंबई पोलिसांनी पुन्हा एकदा मनोज जरांगेंना मोठा धक्का दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्याकडून 20 सप्टेंबरला मुंबईतील
-
दिशा सालियन प्रकरणात CBI ची मोठी कारवाई ; 6 वर्षांनंतर गुन्हा दाखल
Disha Salian : दिशा सालियन मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे. या प्रकरणात अखेर सहा वर्षांनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
हिंदीची इतर भारतीय भाषांशी बरोबरी होऊ शकत नाही; हिंदी दिनी अमित शाहांचं मोठं विधान
Amit Shah on Hindi Day : आपली मातृभाषा गुजराती असूनही स्वामी दयानंद सरस्वती यांनी ‘सत्यार्थ प्रकाश’ हिंदीत लिहिला असं शहा म्हणाले.
-
मनोज जरांगे पाटलांच्याच्या मुंबईला जाण्याच्या निर्णयात मोठा बदल; समर्थकांना केलं महत्वाचं आवाहन
Manoj Jarange Hunger Strike Update : देवेंद्र फडणवीस यांनी सणासुदीच्या काळात आपल्या विरोधात डाव टाकल्याचा आरोप जरांगे यांनी केला.
-
जरांगेंच्या मुंबई प्रवेशावरून राऊतांचा सरकारला इशारा; म्हणाले, ‘भीमा-कोरेगावसारखी परिस्थिती झाली तर जबाबदार कोण?
Sanjay Raut on Jarange Agitation : गणेशोत्सव सुरू असताना हजारो आंदोलक मुंबईत दाखल झाल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते, असं राऊत म्हणाले.
-
हिना खानची राज्यपालांकडे खास मागणी; गणेश चतुर्थीआधी पर्यावरणपूरक बाप्पासाठी आवाहन
Hina Khan Post on Ganeshotsav : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिनाने मांडलेल्या भूमिकेमुळे तिच्या पोस्टची सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे.
-
कोट्यवधींचा आमदार बनला एक दिवस भिकारी; पराग शाहांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
MLA Parag Shah Dressed Beggar : सुरुवातीला हे पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. मात्र, यामागचं कारण समोर आल्यानंतर खर कारण स्पष्ट झालं.
-
गणराया पाऊस घेऊन आला; राज्यात बाप्पाच्या आगमनासोबत वरुणराजाची हजेरी, शेतकऱ्यांना मोठा दिलासा
Maharashtra Rain Update : भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार मुंबई आणि पुण्यात आजही ढगांची दाटी कायम आहे.
-
आज बाप्पांचं आगमन! आगमनापासून विसर्जनापर्यंत जाणून घ्या महत्त्वाच्या तारखा आणि शुभ मुहूर्त
Ganesh Chaturthi : गणेश चतुर्थीच्या पूजेसाठी शुभ मुहूर्त कोणता, विसर्जनाची तारीख काय आणि या उत्सवाचे धार्मिक महत्त्व काय आहे, जाणून घ्या.
- आज लाडक्या गणरायाचं आगमन, राज्यभरात भक्तांची लगबग; जाणून घ्या गणेशोत्सवाचे सर्व अपडेट्सlive now
Ganesh Chaturthi Update : गणेशचतुर्थीचा आज पहिला दिवस आहे. सकाळपासून महाराष्ट्रातील विविध भागात गणेश स्थापनेची लगभग सुरू आहे.
-
आर्थिक लाभ आणि वाहन मिळण्याची शक्यता! आज तुमचे ग्रह काय सांगतात, वाचा, आजचं राशीभविष्य
Horoscope : आजचे राशिभविष्य जाणून घ्या. मेष ते मीन राशींसाठी आर्थिक लाभ, नोकरी, व्यवसाय, प्रेम, आरोग्य आणि दिवसाचे संकेत वाचा.
-
जावा समुद्र खवळल्याने लाटांचा कहर; 243 प्रवाशांची फेरी बोट उलटली, 6 जणांचा मृत्यू
Boat Accident In Java Sea : या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला असून 97 प्रवाशांची सुटका करण्यात आली आहे. बोटीवर एकूण 243 प्रवासी होते.
-
माझ्या प्रयत्नामुळे मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी म्हणून नावारुपाला; शरद पवारांचा दावा
Sharad Pawar: उद्योग क्षेत्रा संदर्भात निर्णय घेताना राजकीय इच्छाशक्ती प्रबळ असणे गरजेचे असते. पायाभूत सुविधा सक्षम झाल्या पाहिजे तरच महाराष्ट्रातील उद्योग राज्याबाहेर जाणार नाही
-
‘चित्रनगरीच्या राजा’चा जल्लोषात स्वागत होणार; यंदाचे 33 वे वर्ष
Ganesh Chaturthi 2026 : राज्य शासनाने गणेशोत्सवाला राज्याचा अधिकृत महोत्सव म्हणून दर्जा दिल्याच्या पार्श्वभूमीवर यंदाचा उत्सव विशेष उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.
-
दहशतवादाविरोधात ठोस भूमिका; व्यापार आणि जागतिक प्रतिनिधित्वावर भर, BRICS परिषदेत भारताला काय मिळालं?
BRICS Summit Update : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या रचनेत सुधारणा करण्याची मागणीही दिल्ली घोषणापत्रातून करण्यात आली आहे.
-
भारतामधील 80 टक्के लोक मांसाहारी, हे जेवणही चविष्ट असते; राहुल गांधींचा सरकारला टोला
Rahul Gandhi: भारतीय मांसाहारी जेवण चविष्ट असते. माझ्या बहिणीने बनवलेले छोले-भटुरेदेखील चविष्ट असतात.
-
राज्यात कुठे पाऊस, कुठे दुष्काळाचं सावट; गणरायाच्या आगमनापूर्वी अनेक जिल्ह्यांना पावसाचा तडाखा
Rain Update: गोसेखुर्द धरणाचे 7 दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले असून 33,876 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
-
राहुल गांधीआणि मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांची खास भेट; नाश्त्याच्या टेबलवर रंगली चर्चा
18 व्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेतली.
-
नागरी कायदा लागू करण्याबद्दल हालचाली वाढल्या; गृहमंत्री अमित शाह यांची मोठी घोषणा
Amit Shah On Uniform Civil Code : सरकारच्या विविध योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘सेवा सेतू’ अभियान राबवण्यात येणार आहे.
-
कोल्हापूरमधून सुरू झालेल्या एसएस रिटेल्सचा आता आयपीओ; पाचशे कोटी रुपये उभारणार
SS Retail IPO : या ब्रॅण्डची स्थापना सिद्धार्थ शाह यांनी 2004 मध्ये एका छोट्या दुकानापासून केलीय. आता ही कंपनी देशभरात मोबाइल व इतर उत्पादने विकतेय.
-
2014 पूर्वी देश भ्रष्टाचार, जातीवाद अन् परिवारवादाने ग्रासला होता; अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
मोदींनी शासनप्रमुख म्हणून 25 वर्षांची कारकीर्द पूर्ण केल्याच्या निमित्ताने भाजपकडून देशभरात महिनाभर सेवा संकल्प अभियान राबवण्यात येणार आहे.
-
भारताकडून ब्रिक्स शिखर परिषदेचं दिमाखदार आयोजन; परिषदेतील ‘ही’ खास छायाचित्रं खूप काही सांगून जातात
Photos 2026 BRICS Summit : ब्रिक्स शिखर परिषद २०२६ च्या उद्घाटनावेळी भारत मंडपम येथे पंतप्रधान मोदींनी जगभरातील सर्व पाहुण्यांच स्वागत.
-
‘बंडखोर’च्या टीमने अनुभवला महिला रिक्षाचालकांचा जिद्दीचा प्रवास!
कष्टावर उभ्या राहिलेल्या महिला रिक्षाचालकांच्या जिद्दीला सलाम करण्यासाठी मराठी चित्रपट ‘बंडखोर’च्या टीमने ठाण्यात त्यांची खास भेट घेतली.
-
कारागृहातही प्रज्वल रेवन्नाचा ‘फोन’ कनेक्शन; मोबाईल-पेन ड्राइव्हच्या फॉरेन्सिक तपासणीत धक्कादायक माहिती
Prajwal Revanna Sex Racket : बंगळुरू मध्यवर्ती कारागृहातील जप्त केलेल्या मोबाईल फोन आणि पेन ड्राइव्ह तपासणीत धक्कादायक माहिती समोर आली आहे.
-
मोर्चात माणसं घुसवून मला गोळ्या घालायचा डाव; मनोज जरांगेंचा शिंदे-फडणवीसांवर गंभीर आरोप
मुंबईतील आंदोलनाचे रणशिंग फुंकणारे मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी अंतरवाली सराटीतून बोलताना गंभीर आणि खळबळजनक आरोप केले.
-
फडणवीस सुपर CM, एका निर्णयाने मंत्र्यांना वास्तवाचे चटके
CM Devendra Fadnavis: 10 सप्टेंबर रोजी मंत्रालयातून तब्बल 550 बेकायदेशीर अधिकारी-कर्मचाऱ्यांना एकाच झटक्यात बाहेरचा रस्ता दाखविला.
-
भीमा-कोरेगाव विजयस्तंभासह 9.25 एकर जमिनीचा वाद; जमादार-माळवदकर कुटुंबाच्या बाजूने कोर्टाचा महत्त्वाचा निकाल
ऐतिहासिक भीमा कोरेगाव विजयस्तंभ आणि त्यालगतच्या सुमारे 9.25 एकर जमिनीच्या ताब्याबाबत पुणे दिवाणी न्यायालयाने महत्वपूर्ण निकाल दिला आहे.
-
मोठी बातमी: जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलनाची परवानगी नाकारली
Manoj Jarange Mumbai Agitation आझाद मैदानावर आंदोलनाची परवानगी नाकारली असली तरी मुंबईला जाणार असल्याचे मनोज जरांगे यांनी सांगितले.
-
35 वर्षांचा प्रवास! आता अखेरचा डाव; गोकुळ निवडणुकीतून अरुण डोंगळेंची निवृत्तीची घोषणा
Gokul Milk Union Election : तब्बल 35 वर्षे संचालक म्हणून काम केल्यानंतर यापुढे गोकुळची कोणतीही निवडणूक लढवणार नसल्याचं डोंगळे यांनी सांगितलं.
-
पुनर्विकासाच्या एनओसीसाठी 1 कोटींची लाच; सीजीएसटीचे अधीक्षक, सल्लागार सीबीआयच्या जाळ्यात
CBI Arrests CGST Officials : लाच मागितल्याप्रकरणी सीबीआयकडून सीजीएसटीच्या लँड अँड बिल्डिंग विभागातील दोन अधिकाऱ्यांना अटक
-
मुंबईत जाऊन मरेन, पण फुटणार नाही; मनोज जरांगेंचा संताप, सरकारवर आरोपांची सरबत्ती
काहीही करा, आंदोलन थांबणार नाही. मुंबईत जाऊन मरेन, पण फुटणार नाही, अशा शब्दांत जरांगे यांनी सरकारला इशारा दिला.
-
संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल; पोलीसांचे आभार, पण बाकीच्या तक्रारींचं काय? रोहित पवारांचा सवाल
Rohit Pawar; संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर रोहित पवारांनी पोलीसांचे आभार मानले. पण इतर तक्रारींचं काय? असा सवाल उपस्थित केला.
-
यंदा वाद नाही, थेट परवानगी! 20 ऑक्टोबरला शिवाजी पार्कवरच होणार ठाकरेंचा दसरा मेळावा
20 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या या मेळाव्यासाठी मुंबई महापालिकेने परवानगी दिली असून त्यामुळे ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याच मार्ग मोकळा झाला आहे.
-
BRICSचा दुसरा दिवस मोदींसाठी महत्त्वाचा; महत्त्वाच्या नेत्यांशी जागतिक मुद्द्यांवर चर्चा
BRICS Summit 2026 पंतप्रधान नरेंद्र मोदी सात देशांच्या नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठका घेणार असून, जागतिक विकास आणि व्यापारावर चर्चा होणार आहे.
-
मोदी-जिनपिंग यांची ऐतिहासिक भेट; सात वर्षांनंतर भारत-चीन संबंधांत नवे पर्व, ‘या’ 7 मुद्द्यांवर शिक्कामोर्तब
जिनपिंग यांच्यासोबत झालेल्या या चर्चेकडे दोन्ही देशांमधील संबंधांना नवी दिशा देण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल म्हणून पाहिले जात आहे.
-
महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; मुंबईसह अनेक जिल्ह्यांना अलर्ट
Maharashtra Rain Alert पावसाचा जोर वाढला. नंदुरबार, धुळे आणि नाशिकला ऑरेंज अलर्ट, तर मुंबई, ठाणे, पालघर आणि इतर जिल्ह्यांना यलो अलर्ट.
-
जुन्नरचे महिला नेतृत्व हरपले; पुणे जिल्हा परिषदेच्या माजी गटनेत्या आशा बुचके यांचे दुःखद निधन
Asha Buchke Passes Away भाजपा नेत्या आणि पुणे जिल्हा परिषदेच्या माजी गटनेत्या आशा बुचकेंच्या निधनाने राजकीय व सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली.
-
“बापासारखं शरीर कुठून आणणार?”;श्वेता महालेंना प्रत्युत्तर देताना संजय गायकवाडांची जीभ घसरली
Sanjay Gaikwad on Shweta Mahale श्वेता महालेंना प्रत्युत्तर देताना गायकवाडांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला.
-
रविवारचा दिवस कोणासाठी शुभ, कोणाला सावध राहावं लागेल? वाचा राशिभविष्य
Rashibhavishya आजचे राशिभविष्य जाणून घ्या. मेष ते मीन राशींसाठी आर्थिक लाभ, नोकरी, व्यवसाय, प्रेम, आरोग्य आणि दिवसाचे संकेत वाचा.
-
मनोज जरांगे पाटलांची मुंबईला जाण्याची घोषणा; आमदार रोहित पवारांचा सरकारला महत्वाचा सल्ला
Rohit Pawar on Jarange Strike Mumbai : लातूरमध्ये बोलताना रोहित पवार यांनी सरकारकडं जरांगे यांच्या आंदोलनाबाबत महत्वाची मागणई केली आहे.
-
ई-ऑफिसमुळे विधान परिषदेत कामकाजाला वेग; 22 हजार 783 प्रकरणांवर कार्यवाही
Maharashtra Legislative Council E-Office विधान परिषदेत ई-ऑफिस प्रणालीच्या वापरामुळे 22 हजार 783 प्रकरणांवर कार्यवाही झाली.
-
कायद्यापेक्षा कोणी मोठं नाही! ‘मुंबईला धमकी, गणेशोत्सवात आंदोलन का? गुणरत्न सदावर्तेंचा जरांगेंवर निशाणा
Sadavarte Attacks Jarange Hunger Strike In Mumbai : मनोज जरांगे यांनी मुंबईत आंदोलन करण्याची घोषणा करताच वकील सदावर्ते यांनी टीका केली आहे.
-
‘शेकडो वर्षे सुद्धा MPSC परीक्षा ऑनलाइन होऊ देणार नाही’; रोहित पवारांचा सरकारला थेट इशारा
Rohit Pawar On MPSC Online Exam; MPSC परीक्षांच्या ऑनलाइन पद्धतीला आमदार रोहित पवार यांनी विरोध केला. परीक्षा होऊ देणार नाही असे म्हणाले.
-
पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसियांच्या हस्ते श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा; वाजत-गाजत निघणार आगमन मिरवणूक
Bhau Saheb Rangari Ganpati पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या हस्ते पुण्यात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती प्राणप्रतिष्ठा होणार.
-
मोदी, पुतिन, जिनपिंग अन् पेजेशकियन एकाच मंचावर; ब्रिक्समधून भारताच्या ‘स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी’चे दर्शन
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांचा हात हातात घेऊन पुढे जाताना दिसले.
-
आरोपीच्या मुलाच्या बर्थडे पार्टीत पोलिसांची हजेरी; तिघांवर निलंबनाची कारवाई
Pune Police Suspended रेकॉर्डवरील आरोपीच्या मुलाच्या वाढदिवसाच्या पार्टीत सहभागी झाल्याने पुणे शहरातील तीन पोलिसांवर निलंबनाची कारवाई केली.
-
MCU चाहते पुन्हा एकदा सज्ज! ‘Avengers Endgame: Encore’च्या अॅडव्हान्स बुकिंगला भारतात जोरदार प्रतिसाद
‘Avengers Endgame: Encore’ या नावाने हा चित्रपट 25 सप्टेंबर रोजी भारतात इंग्रजी, हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
-
जरांगेंच्या मुंबई मोर्चाच्या घोषणेनंतर बारस्कर आक्रमक; ‘हे आंदोलन इमेज ब्रँडिंगसाठी’
Ajay Barskar on Manoj Jarange मनोज जरांगेंच्या मुंबई मोर्चेच्या घोषणेनंतर अजय महाराज बारस्करांनी जरांगेंच्या भुमिकेवर गंभीर आरोप केले.
-
मोठ्या विश्रांतीनंतर राज्यात पावसाचं जोरदार आगमन; मराठवाड्यासह विदर्भात हवामान विभागाचा अंदाज काय?
Rain Update : आज 12 सप्टेंबरला मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही जिल्ह्यांत जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
-
सोमेश्वरचा रणसंग्राम ! सुनेत्रा पवारांना बॅकफूटवर आणण्यासाठी नातवांच्या अडून शरद पवारांचा डाव ?
Someshwar Election: सोमेश्वर कारखान्यावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची सध्या सत्ता आहे. गेल्या दोन पंचवार्षिक निवडणुकीत अजित पवारांनी हा कारखाना आता आपल्या ताब्यात ठेवला होता.
-
‘कंपन्यांना ब्लॅकमेल केलं तर जशास तसं उत्तर देणार’ महेंद्र थोरवेंचा सुनील तटकरेंना थेट इशारा
शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप करत नव्या वादाला तोंड फोडले आहे.
-
SBI च्या रिपोर्टनुसार RBI ऑक्टोबरमध्ये दणका देणार; गृहकर्जदारांना मोठ्या धक्क्याचे संकेत!
RBI May Be Hike Repo Rate In October घर, कार किंवा मुलांच्या शिक्षणासाठी बँकेकडून कर्ज घेणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे.
-
ब्रिक्सच्या 18व्या शिखर परिषदेत भारताचा मोठा विजय; न्यू दिल्ली डिक्लेरेशनला सर्वसंमती, मोदींचे 10 प्रस्ताव मंजूर
New Delhi Declaration Proposed : न्यू दिल्ली डिक्लेरेशनवर बोलताना मोदी म्हणाले, बदलत्या जगाचं संचालन जुन्या संसाधनांच्या आधारे करता येत नाही.
-
पुण्यातील ‘मर्लिन व्हेंटाना’चा राष्ट्रीय स्तरावर गौरव; पटकावला ‘रेसिडेन्शियल प्रोजेक्ट ऑफ द इयर’ पुरस्कार
उच्च दर्जाची रचना आणि जागतिक स्तरावरील लक्झरीचा अनुभव यांची दखल घेणारा असल्याचे मर्लिन भिंगारवाला डेव्हलपर्स LLPने म्हटले आहे.
-
आष्टी एसटी आगारातील विश्रांती कक्षात चालकाचा मृतदेह; 46 वर्षीय कर्मचाऱ्याच्या मृत्यूने खळबळ
Driver Commits Suicide at Ashti Bus Station : घटनेची माहिती मिळताच आष्टी पोलीस ठाण्याचे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
-
Video : आम्हीही तक्रार करणार! आंदोलन बंद पाडण्यासाठी ED’ची नोटिस; जरांगेंचा फडणवीसांवर गंभीर आरोप
Manoj Jarange Criticizes CM Fadnavis over ED Notice : ईडी नोटीसच्या माध्यमातून आंदोलन कमकुवत करचा सरकारचा प्रयत्न असा आरोप जरांगे यांनी केला.
-
ईडीला फक्त अंतरवालीचीच चौकशी करायची आहे का? ईडीच्या नोटिसांवरून जरांगेंचे फडणवीसांवर गंभीर आरोप
जवळच्या सहकाऱ्यांना ईडीच्या नोटिसा पाठवल्या जात असून, यामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याचा आरोप देखील जरांगेंनी केला.
-
Haiwaan Movie Review: सैफ-अक्षयची जुगलबंदी दमदार; पण फिका थरार
Haiwaan Movie Review : काही प्रसंग या अपेक्षा पूर्ण करतातही; पण विस्कळीत पटकथा, अनेक उपकथानकं आणि अनावश्यक लांबी यामुळे चित्रपटाचा प्रभाव कमी होतो.
-
‘आता ही शेवटची लढाई, मेलो तरी मागं हटणार नाही’; जरांगेंचा सरकारला इशारा!
Manoj Jarange मनोज जरांगे 15 सप्टेंबरला अंतरवाली सराटी येथून मुंबईकडे कूच करणार असून, 19 सप्टेंबरला आझाद मैदानात बेमुदत उपोषणाला बसणार आहेत.
-
Video : ठरलं! जरांगे पाटलांचा मुंबईला जाण्याबाबत मोठा निर्णय, ‘या’ तारखेला आझाद मैदानात उपोषण
Jarange Mumbai Hunger Strike Update : अंतरवालीतून मुंबईच्या दिशेने निघण्याची घोषणा केली असून 19 सप्टेंबरला मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण.
-
हॉलिवूडमध्ये सयानी गुप्तांची दमदार एन्ट्री; ‘आर्या’मध्ये रॉस बटलर आणि मार्क इव्हान जॅक्सनसोबत झळकणार
“रिव्हरडेल” फेम रॉस बटलर आणि 'ब्रुकलिन 99' फेम मार्क इव्हान जॅक्सन हे सयानीच्या 'आर्या' या अमेरिकन पदार्पण चित्रपटात झळकणार!
-
जरांगे पाटलांचा मुंबईत जाण्याचा निर्धार; मागण्यांचा पाढा वाचताना अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike Update : जरांगे पाटील समाजाशी संवाद साधताना रडले. त्यावेळी वातावरण शांत झालं होतं. अनेक उपस्थितांचे मन गहिवरले.
-
BRICS Summit : फालुन गोंग आणि तिबेटी माध्यमांवर निर्बंधासाठी चीनचा दबाव आणि माध्यम स्वातंत्र्याची कसोटी
12, 13 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेत चिनी शिष्टमंडळाला माध्यमांकडून अडचणीत आणणारे प्रश्न विचारले जाण्याची शक्यता.
-
Manoj Jarange Patil : पाटलांचा मोर्चा आता मुंबईकडे, चार ठिकाणी करणार मुक्काम; जाणून घ्या मार्ग
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटीत 29 ऑगस्टपासून आंदोलन करणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाच्या
-
मनोज जरांगेंची मोठी घोषणा; आंदोलकांचा मोर्चा घेऊन मुंबईला जाणार
manoj jarange mumbai march जरांगेंनी आंदोलकांचा मोर्चा घेऊन मुंबईला जाण्याची घोषणा त्यांनी केली.
-
बॅकअप कार, फूड टेस्टिंग टीम अन् डॉक्टर… शी जिनपिंग यांची BRICS साठी सुरक्षा व्यवस्था काय?
BRICS Summit : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग 18 व्या ब्रिक्स परिषदेसाठी आज भारतात दाखल झाले आहे. शी जिनपिंग यांच्यासोबत अत्यंत कडक सुरक्षा
-
‘माझे भाऊ सणाचे दिवस लक्षात घेऊन शांततेनेच आंदोलन करतील’; जरांगेंच्या मुंबईकूचवर अमृता फडणवीसांचा विश्वास
Manoj Jarange मनोज जरांगे यांच्या मुंबईकूचच्या पार्श्वभूमीवर अमृता फडणवीस यांनी जरांगे शांततेने आंदोलन करतील, असा विश्वास व्यक्त केला.
-
Jategaon Phata : जातेगाव फाट्यावर भरदिवसा दूध चालकावर हल्ला; मानेवर सपासप वार अन्…
Jategaon Phata : खर्डा परिसरात शुक्रवारी भरदिवसा घडलेल्या थरारक हत्येने खळबळ उडाली आहे. जामखेड रस्त्यावरील जातेगाव फाट्याजवळ सकाळी
- जरांगेंची मुंबई आंदोलनाची हाक; अंतरवालीतील बैठकीनंतर मुंबईकडे रवाना होण्याची शक्यताlive now
मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनाची हाक दिली असून, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अंतरवाली सराटीत आज महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
-
Farm Loan Waiver Second List : कर्जमाफीची दुसरी यादी प्रसिद्ध, 3 लाख 55 हजार शेतकऱ्यांना दिलासा
Farm Loan Waiver Second List : राज्यात पावसाचा जोर कमी झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत मोठी वाढ होताना दिसत आहे. तर दुसरीकडे आता
-
आयफोन 18 सिरीज आली अन् जुन्या आयफोन 17 ची किंमत 20 टक्क्यांनी वाढली, पण का?
आयफोन 17 च्या 256 GB मॉडेलची आधीची किंमत 82 हजार 900 रुपये होती. आता हाच फोन 99 हजार 900 रुपयांना मिळणार आहे.
-
विद्यानंद बापटांकडून DGP, पुणे पोलीस, मनपा अन् MPCB ला कायदेशीर नोटीस; अल्टिमेटमही दिला
Vidyanand Bapat गणेशोत्सव ध्वनी प्रदूषण व्यापक स्वरूप देण्यासाठी विद्यानंद बापट यांच्या वतीने कायदेशीर नोटीस
-
ED ची धाड अन् माजी मुख्यमंत्र्यांनी दिला काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा
Harish Rawat Resigns : उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांनी काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना
-
Manoj Jarange : मनोज जरांगे मुंबईला जाणार; आज घेणार सर्वात मोठा निर्णय
Manoj Jarange : मराठा आरक्षणासंदर्भात विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्टपासून पुन्हा एकदा अंतरवाली सराटीत उपोषणाची
-
Ranji Trophy 2026-27 मोहम्मद सिराजकडे मोठी जबाबदारी; कर्णधार म्हणून निवड
Ranji Trophy 2026-27 : लवकरच रणजी ट्रॉफी 2026-27 ची सुरुवात होणार असून या स्पर्धेसाठी बीसीसीआयसह विविध राज्यांच्या संघांनी
-
अहिल्यानगर, पुणेसह ‘या’ जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पाऊस; जाणून घ्या अंदाज
Maharashtra Rain Alert : संपूर्ण राज्यात आता पावसाचा जोर वाढणार असून आजपासून राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता असल्याची
-
बुध आणि चंद्र ‘उत्तरा फाल्गुनी’ नक्षत्रात ; आज ‘या’ 4 राशींना मिळणार नशिबाची साथ, होणार संपत्तीत वाढ
12 September Horoscope : सिंह राशीत सूर्य आणि केतू तर कन्या राशीत बुध आणि चंद्र एकत्र असल्याने तसेच बुध स्वतःच्या राशीत आणि
-
गुजरात पाकिस्तान अन् बांगलादेशाचा भाग आहे का? ज्येष्ठ अभिनेते परेश रावल इतके का संतापले?
National Film Award : यंदाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा 22 सप्टेंबर रोजी गुजरातमधील केवडिया येथील स्टॅच्यू ऑफ युनिटी परिसरात होणार आहे.
-
अहिल्यानगरमध्ये एफडीएची मोठी कारवाई; तब्बल चार कोटींचे बटर जप्त
Ahilyanagar: ‘क्रिमी डिलाईट पाश्चराईज्ड कुकिंग बटर’ या नावाने असलेला तब्बल 75 हजार किलो साठा आढळून आला.
-
…तर मराठा समाजातील तरूण वंचित राहतील; मराठा आरक्षण अभ्यासक कोंढरे असं का म्हणाले?
Maratha Reservation Expert Rajendra Kodhare : सरकारकडून केवळ 'आम्ही सकारात्मक आहोत' एवढंच सांगितलं जात असल्याने संभ्रम अधिक वाढत आहे.
-
अन्न व औषध प्रशासनात तीन महिन्यात काय झालं?; वाचा, तुकाराम मुंढे यांचा वादळी ‘ॲक्शन’ रिपोर्ट
Tukaram Mundhe FDA Action : जून ते ऑगस्ट 2026 या तीन महिन्यांत औषध उत्पादन व विक्री आस्थापनांची मोठ्या प्रमाणावर तपासणी करण्यात आली.
-
आरक्षणाची आणि न्यायालयीन बाबींची माहिती देणारी श्वेतपत्रिका जनतेपुढे मांडली पाहिजे; मराठा क्रांती मोर्चाची मागणी
Maratha Reservation :महाराष्ट्र राज्य गेले दोन दशके कोणत्या ना कोणत्या आरक्षणाच्या वरून वेळोवेळी अशांत होत आहे.
-
एकलव्य इंडिया फाऊंडेशनच्या ग्लोबल स्कॉलर्सचा पुण्यात गौरव; 30 विद्यार्थ्यांना 15 कोटींहून अधिक शिष्यवृत्ती
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय व स्मारक येथील बहुउद्देशीय सभागृहात 9 सप्टेंबर रोजी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
-
अल्लू अर्जुनच्या चाहत्यांकडून आरोग्य जनजागृतीचा संदेश, सोलापूरमध्ये HPV लसीकरण मोहिमेला सुरुवात
AAFAच्या माध्यमातून HPV लसीकरण जनजागृती कार्यक्रमांना पाठिंबा दिला आहे, मोठ्या संख्येने लोकांपर्यंत पोहोचून उल्लेखनीय काम केले जात आहे.
-
मोदी-पुतिन भेटीत ‘तिरुक्कुरल’ची भेट; राजनैतिक चर्चेला मिळाला सांस्कृतिक साज, वाचा या खास पुस्तकात काय?
PM Modi Gifted Thirukkural Book to Putin : शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची भेट झाली.
-
सरकारने आडमुठेपणा करू नये, 12 तारखेला मुंबईत आंदोलन, जरांगे पाटलांची मोठी घोषणा
सरकारने मराठा समाजाला न्याय दिला नाही, तर न्यायदेवतेकडून न्याय मिळेल, असा विश्वास व्यक्त करत जरांगे पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका केली.
-
जरांगेंना आंदोलनाचा अधिकार; त्यांना रोखता येणार नाही, उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
Manoj Jarange Mumbai Protest: जरांगेंच्या मुंबई मोर्चावर उच्च न्यायालयात सुनावणी; आंदोलनाचा मूलभूत अधिकार आहे, जरांगेंंना रोखता येणार नाही.
-
आमदारकी पाच वर्षांची, पेन्शन मात्र आयुष्यभर ? सर्वोच्च न्यायालयाची सरकारला नोटीस
Supreme Court: Supreme Court : लोक प्रहरीने उत्तर प्रदेश विधानमंडळाच्या सदस्यांचे वेतन, भत्ते आणि पेन्शन यासंदर्भातील 1980 च्या कायद्यातील विविध तरतुदींच्या घटनात्मक वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत.
-
‘वर्षारंग’मधून उलगडणार वर्षा उसगावकरांचा 40 वर्षांचा रंगीबेरंगी प्रवास; 86 खास छायाचित्रांचा अनोखा नजराणा
लोकप्रिय अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या कारकिर्दीचा अनोखा छायाचित्रमय प्रवास आता ‘कॉफी टेबल बुक’च्या रूपात वाचकांच्या भेटीला आला आहे.
-
’10 दिवस दारू नाही तर, रुग्णालयं भरतील’; पुण्याच्या दारूबंदीवर HC ची मिश्किल टिप्पणी
Mumbai HC On Pune Dry Day पुण्यात 10 दिवस दारूबंदी, हायकोर्ट म्हणालं, ‘रुग्णालयं भरतील, प्रशासनाला फटकारलं
-
श्वानाला फिरवण्यासाठी स्टेडियम रिकामं केल्याचं प्रकरण; IAS अधिकारी रिंकू दुग्गा यांना सर्वोच्च न्यायालयाचा झटका
IAS Rinku Dugga Dog Case : कुत्र्याच्या प्रकरण तापलं आहे. अधिकारी रिंकू दुग्गा यांच्या सेवाबहालीला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.
-
मोदी एक्सप्रेस सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना; मंत्री नितेश राणेंनी दाखवला हिरवा झेंडा!
Modi Express Dadar Sawantwadi गणेशोत्सवानिमित्त दादर ते सावंतवाडी ‘मोदी एक्स्प्रेस’ रवाना; मंत्री नितेश राणेंनी रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला.
-
एमपीएससी सचिवांना काळं फासल्याने नवा वाद; राधाकृष्ण विखे पाटलांचा संभाजी ब्रिगेडवर निशाणा
MPSCचे सचिव महेंद्र हरपाळकर यांना काळं फासल्याच्या घटनेनंतर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
-
Bhandara Accident – नागपूर-रायपूर महामार्गावर भीषण अपघात; तीन चिमुकल्यांसह 9 जणांचा मृत्यू
भंडारा जिल्ह्यातील नागपूर-रायपूर राष्ट्रीय महामार्गावर पिंपळगावजवळ आज पहाटे झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण जिल्हा हादरला आहे.
-
मुंबई–कोकण प्रवाशांना दिलासा; सीएसएमटी–सावंतवाडी रोड नियमित रेल्वेसेवेचा शुभारंभ
CSMT–Sawantwadi Road Train; CSMT–सावंतवाडी रोड नियमित रेल्वेसेवा सुरू; मुंबई–कोकण प्रवाशांचा प्रवास आता अधिक सुलभ, वेगवान आणि सोयीस्कर होणार.



































































































