Jadhavar Group of Institutes Greetings from Rangoli : पत्रकार, लेखक आणि भारतीय असंतोषाचे जनक अशी ओळख असलेले लोकमान्य बाळ गंगाधर टिळक (Lokmanya Tilak Death Anniversary) आणि मराठी साहित्य क्रांतीचे उर्जास्त्रोत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे (Anna Bhau Sathe) यांना भव्य रंगावलीतून (Pune News) अभिवादन करण्यात आले. लोकमान्य आणि लोकशाहीर या महापुरुषांनी भारतासाठी केलेल्या कार्याची आठवण करून […]
Bin Lagnachi Gosht Marathi film Teaser Released : नात्यांच्या पारंपरिक चौकटींना धक्का देणारा आणि एक नव्या विचारांची झलक देणारा ‘बिन लग्नाची गोष्ट’ (Bin Lagnachi Gosht) या आगामी मराठी चित्रपटाचा टीझर (Marathi film) नुकताच प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारा हा टीझर लिव्ह-इन रिलेशनशिपसारख्या आधुनिक संकल्पनेवर आधारित असून, नात्यांची नवीन व्याख्या (Entertainment News) मनोरंजनात्मकरित्या मांडतो. चित्रपटाच्या […]
Ajit Pawar Paid Fees Of Medical Student : राजकारणात कितीही शाब्दिक लढाया सुरू असल्या, तरी एखादा नेता हृदयाने माणूस असतो, हे सिद्ध केलंय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी. त्यांच्या जनता दरबारात आलेल्या बीडमधील (Beed) एका गरीब कुटुंबाने त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या संकटासमोर हात जोडले आणि त्यांच्या मुलाचं वैद्यकीय शिक्षण वाचलं. ही फक्त बातमी […]
Minister Radhakrishna Vikhe Shared Memory : अहिल्यानगर (Ahilyanagar News) जिल्ह्यात पैठण तालुक्यातील नाथ सागर प्रकल्पाच्या पायाभरणीपासून ते ज्ञानेश्वर उद्यानाच्या निर्मीतीची वाटचाल. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील (Minister Radhakrishna Vikhe) यांच्या अमृत महोत्सवी वर्षाचा धरणावर झालेला सत्कार. या धरणाच्या निर्मितीत बहीणीला विस्थापीत व्हावे लागले, या आठवणींना उजाळा देत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील जायकवाडी धरणातून पाणी […]
Actress Aneet Padda Gets emotional Saiyaara Success : सैयारा (Saiyaara) या यशस्वी चित्रपटातून झळकलेली अभिनेत्री अनीत पड्ढा (Actress Aneet Padda) तिच्या शाळेच्या खास अभिनंदनामुळे भावूक झाली. अमृतसरमधील स्प्रिंग डेल सिनियर स्कूलने अनीतच्या यशाचा उत्सव साजरा करत एक खास व्हिडिओ तयार केला, जो पाहून अनीतच्या डोळ्यांत पाणी आले. तिने तो (Bollywood News) व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करत […]
Fakiriyat Movie Release On 19 September 2025 : साधूसंतांनी नेहमीच सर्वसामान्यांना मार्ग दाखवत सुखी जीवनाचा मंत्र सांगितला आहे. असेच एक युगपुरुष, एक महापुरुष हजारो वर्षांपासून या सृष्टीच्या कल्याणाचे कार्य करीत आहेत. हजारो वर्षांपासून हिमालयाच्या पावन धरतीवर संचार करीत (Bollywood News) आहेत, असे श्री महावतार बाबाजी यांनी दिलेला योग मानवांसाठी एक दैवी भेट ठरला आहे. हा […]
Lumpy In Ahilyanagar Bullock Cart Racing Banned : अहिल्यानगर जिल्ह्यात (Ahilyanagar News) लम्पी या गोवंशीय जनावरांच्या आजाराचा प्रादुर्भाव वाढलाय. राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या मतदारसंघातच या आजाराचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणावर पहायला मिळत आहे. लम्पी आजाराने राहता तालुक्यासह नेवासा तालुक्यात थैमान घातले आहे. तर कामकाजातील हलगर्जीपणामुळे राहत्याच्या पशु […]
Orders To Catch Mohan Bhagwat Claims Former ATS Officer Mehboob Mujawar : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची काल (दि.31) निर्देष सुटका केल्यानंतर दुसऱ्या दिवशी माजी ATS अधिकाऱ्याने केलेल्या धक्कादायक दाव्यांनी खळबळ उडाली आहे. मला संघाचे प्रमुख मोहन भागवत यांना गुंतवण्याचे आणि ज्या संशयितांना मारण्यात आले होते ते संदीप डांगे आणि रामजी कलसांगरा यांना आरोपपत्रात जाणूनबुजून […]
Tehsildar Jyoti Deore back in Ahilyanagar : अहिल्यानगर (Ahilyanagar News) जिल्ह्यातील प्रशासकीय घडामोडी पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आल्या आहेत. पारनेर तालुक्यात चार वर्षांपूर्वी तत्कालीन आमदार नीलेश लंके (Nilesh Lanke) यांच्याशी वाद झालेल्या तहसीलदार ज्योती देवरे (Tehsildar Jyoti Deore) यांची पुन्हा अहिल्यानगरमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निवडणूक शाखेची जबाबदारी देण्यात आली आहे. […]
Prakash Ambedkar On Malegaon Bomb Blast Court : 2008 मध्ये घडलेल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील तपासावर गंभीर प्रश्न उपस्थित करत, वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी (Prakash Ambedkar) एनआयए आणि इतर तपास यंत्रणांच्या भूमिकेवर जोरदार टीका केली आहे. जर या प्रकरणात कोणताही दोषी नसेल, तर सहा नागरिकांचा बळी नेमका कोणी घेतला? […]
Donald Trump Temporarily Suspended Tariff : अमेरिकेचे (America) माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी (Donald Trump) भारतासह काही प्रमुख देशांवर 25 टक्के टॅरिफ लागू करण्याची घोषणा केली. त्यांनी जागतिक व्यापार वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. मूळ नियोजनानुसार हे शुल्क 1 ऑगस्ट 2025 पासून लागू होणार होतं. मात्र, आता अमेरिका सरकारने हा निर्णय एका (Tariff) आठवड्याने, म्हणजेच […]
Rohit Pawar Warning To Mahayuti Government : राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा खळबळजनक घडामोडी समोर आल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात (Mahayuti Government) फेरबदल करण्यात आलाय. माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषी खातं (Agriculture Minister Post) काढून घेण्यात आलं आहे. त्यांच्या जागी दत्तात्रय भरणे यांच्याकडे कृषी मंत्रालय देण्यात आलं असून, कोकाटे यांना ( Manikrao Kokate) आता क्रीडा […]
Anil Ambani Summoned By ED : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) रिलायन्स समूहाचे प्रमुख अनिल अंबानी (Anil Ambani) यांना 5 ऑगस्ट रोजी चौकशीसाठी समन्स बजावले आहे. अनिल अंबानी यांना त्यांच्या समूह कंपन्यांविरुद्ध कथित कर्ज घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात समन्स बजावण्यात आले आहे. वृत्तसंस्था पीटीआयने शुक्रवारी अधिकृत सूत्रांचा हवाला देत सांगितले की, अनिल अंबानी यांना दिल्लीतील ईडी […]
Ahilyanagar Crime News Deadly Attack On Man : अहिल्यानगर जिल्ह्यातील (Ahilyanagar News) नगर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी रात्री घडलेली एक धक्कादायक घटना समोर आली आहे. स्थानिक कामरगाव शिवारात, एका जुन्या कोर्ट प्रकरणातून वैर वाढल्याने अन्सार रहीम शेख (वय अंदाजे 35) यांच्यावर 10 ते 12 हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला (Crime News) केला. या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात […]
UPI Limit LPG Gas Fastag Annual Pass Credit Card : ऑगस्टपासून देशाच्या आर्थिक क्षेत्रात 4 मोठे बदल होणार (UPI Limit) आहेत. हे बदल तुमच्या दैनंदिन व्यवहारांवर, प्रवासावर आणि कार्ड फायद्यांवर थेट परिणाम करतील. या बदललेल्या नियमांमध्ये UPI व्यवहारांशी संबंधित नवीन नियम, खाजगी वाहनांसाठी नवीन फास्टॅग वार्षिक कार्ड आणि SBI क्रेडिट कार्डवरील (Credit Card) मोफत विमा […]
Todays Horoscope 1st August 2025 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील (Rashi Bhavishya) व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी (Horoscope) लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष – तुम्हाला वैवाहिक जीवनात गोडवा अनुभवायला मिळेल. तुम्हाला बाहेर जाऊन स्वादिष्ट जेवण करण्याची संधी मिळू शकेल. आयात-निर्यात […]
Dattatray Bharane Appointed New Agriculture Minister Of State : वादग्रस्त विधानं करणाऱ्या माणिकराव कोकाटेंकडून अखेर कृषि खात काढून घेण्यात आले आहे. दत्तात्रय भरणेंना राज्याचे नवे कृषिमंत्री म्हणून पदभार देण्यात आला आहे. तर, राजीनामा न घेता कोकाटेंना क्रीडा व युवक कल्याण विभागाचा पदभार देण्यात आला आहे. संध्याकाळाच्या सुमारास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी […]
Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर भारतीय रिफायनरी कंपन्यांनी रशियाकडून तेल खरेदी करणे बंद
माझ्या पक्षप्रवेशासाठी त्यांना कुणी अर्ज केला होता का? असा मिश्किल सवाल शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी केला.
Election Commission : ईव्हीएममध्ये छेडछाड करण्यात येत असल्याचा आरोप विरोधकांकडून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर करण्यता येत आहे.
India US Trade Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी अखेर भारतावर 25 टक्के टॅरिफ आकारण्याची घोषणा केली. हा कर 1 ऑगस्टपासून लागू केला जाणार आहे. या टॅरिफसह भारताकडून दंडही वसूल केला जाणार आहे. रशियाकडून तेल खरेदी आणि डिफेन्स एक्सपोर्टमुळे (India Russia Trade) दंड आकारण्यात येणार आहे. भारत जगात सर्वाधिक टॅरिफ आकारतो […]
India Economy : देशाच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) चर्चेत आहे. भारत आणि
Dattatreya Bharane : राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा (Manikrao Kokate) विधिमंडळात रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर विरोधकांनी कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. मात्र विरोधकांच्या दबावाला बळी न पडता सरकारने त्यांचा राजीनामा घेतला नाही. पण मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत कोकाटेंचे खाते बदलण्याचा निर्णय झाला. कोकाटे यांचे कृषी खाते मंत्री दत्तात्रय भरणे (Dattatreya Bharane) यांना […]
Padeep Jambhale Patil : पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील (Padeep Jambhale Patil) यांनी आज सकाळी
Malegaon Bomb Blast Case : एनआयए न्यायालयाने (NIA Court) आज मोठा निर्णय देत मालेगाव 2008 बॉम्ब स्फोट प्रकरणात
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली. कालच संसदेत अमित शाहांनीहिंदू दहशतवादी असू शकत नाही असं विधान केले होते
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ओबीसी सेलचे बार्शी तालुकाध्यक्ष शांताराम जाधवर यांची चारचाकी पेटवून देण्यात आली.
Suresh Dhas On Mahadev Munde Case : राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा बीड (Beed) जिल्ह्याचे नाव चर्चेत आले आहे. आज स्वर्गीय महादेव मुंडे
चार दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर त्यांना गुरुवारी न्यायालयीन कोठडी सुनाविण्यात आली आहे. त्यामुळे आता त्यांचे वकील जामिन मिळविण्यासाठी अर्ज करणार आहेत.
Ghashiram Kotwal हे मराठी नाटक हिंदी रंगभूमीवरही सादर करण्याचा निर्णय घेत लेखक-दिग्दर्शक अभिजित पानसे आणि भालचंद्र कुबल यांनी घेतला आहे.
Attempted robbery एसी दुरूस्त करण्याच्या बहाणाने आलेल्या चौघांनी एक दिवसा ढवळ्या दरोडा टाकला आहे. त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.
मोटार सायकल एका व्यक्तीची होती हे सिद्ध झाले होते, मात्र अंतिम पातळीवर पुरावे सादर झाले नाहीत. एनआयला पुरावे सादर करण्यात अपयश आलं.
कोकाटे यांचा राजीनामा न घेता त्यांच्या खात्यात बदल करण्यात येईल अशी माहिती सूत्रांच्या हवाल्याने समोर येत आहे.
माजी मुख्यमंत्री ओ पन्नीरसेल्वम यांच्या नेतृत्वातील एआयएडीएमके कॅडर राइट्स रिट्रीवल कमिटीने एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
Cabinet Meeting : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत छत्रपती संभाजीनगर - परभणी रेल्वे लाईन
Ishani ही मालिका पाहणे हा रसिक प्रेक्षकांसाठी नक्कीच एक नवा भावनिक कथा पाहण्याचा अनुभव असेल. अनेकजणींच्या मूक लढाईचे प्रतिबिंब आहे.
Nitesh Rane On Malegaon Bomb Blast : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात एनआयए न्यायालयाने (NIA Court) मोठा निर्णय देत साध्वी प्रज्ञासिंह
विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी ही मोहीम सुरू केली आहे.
Nishanchi Drama First Poster Unveiled : अॅमेझॉन एमजीएम स्टुडिओज इंडिया यांनी त्यांच्या आगामी थियेट्रिकल फिल्म ‘निशांची’ चं (Nishanchi) बहुचर्चित आणि प्रभावी फर्स्ट लुक पोस्टर आज प्रदर्शित (Entertainment News) केलं आहे. जार पिक्चर्सच्या अजय राय आणि रंजन सिंग यांच्या बॅनरखाली, फ्लिप फिल्म्सच्या सहनिर्मितीत तयार झालेली ही फिल्म एक सशक्त आणि थरारक क्राईम ड्रामा (Crime Drama) आहे, […]
Better-Half’s Love Story चं पहिलं गाणं ‘पालतू फालतू’ नुकतंच प्रदर्शित झालं असून, प्रेक्षकांसाठी एक भन्नाट, गंमतीशीर अनुभव घेऊन आलं आहे.
War 2 या चित्रपटाचं पहिलं गाणं ‘आवां जावां’, जे एक रोमँटिक आणि ग्रूवी ट्रॅक आहे. कियाराच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रिलीज करण्यात आलं आहे.
Malegaon Bomb Blast भोपाळच्या माजी भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह (Pragya Thakur), कर्नल पुरोहित यांच्यासह सात जणांची निर्दोष सुटका झालीय.
Vinayaki Krida Mahotsav In Pune : सोमेश्वर फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित माजी आमदार कै. विनायक निम्हण (Vinayak Nimhan Birth Anniversary) यांच्या जयंतीनिमित्त विनायकी क्रीडा महोत्सवाचे (Vinayaki Krida Mahotsav) आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव 1 ते 10 ऑगस्ट 2025 या कालावधीत पार पडणार आहे. यामध्ये राज्यस्तरीय बॅडमिंटन, बुद्धिबळ, कॅरम स्पर्धा घेण्यात (Pune News) येणार आहेत. […]
Politician Reaction On Malegaon Blast Case Verdict : मालेगावमधील भिक्खू चौकात 29 सप्टेंबर 2008 रोजी झालेल्या भीषण बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल आज (दि.31) जाहीर झाला. मुंबईतील एनआयएच्या विशेष न्यायालयाने निर्णय जाहीर करत सर्व आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली. या निकालानंतर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटण्यास सुरूवात झाली आहे. या निकालावर कुणी काय प्रतिक्रिया दिली आहे ते […]
Punit Balan हे गणेश मंडळांना अर्थिक सहाय्य करतात. त्यानंतर आज त्यांनी चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर गणेश विसर्जनाबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
Sadhvi Pragya After Malegaon Blast Case Court Verdict : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी (Malegaon Bomb Blast Case) मुंबईतील एनआयएच्या विशेष न्यायालयाने आज निकाल जाहीर केला. माजी खासदार साध्वी प्रज्ञा (Sadhvi Pragya) या अन्य सात आरोपींसह निर्दोष सुटल्या आहेत. न्यायालयाच्या निकालानंतर त्यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ‘भगव्या’चा अपमान करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना देव (Mumbai NIA Court) शिक्षा […]
Malegaon Bomb Blast Case मध्ये सर्व आरोपींची निर्दोष सुटका झाली. यातील कर्नल पुरोहितांवर काय आरोप होते? ते कोण आहेत? जाणून घ्या...
How Sadhvi Pragya Political Career Ends : मालेगाव बॉम्बस्फोटात निकाल (Malegaon Bomb Blast Case) आलाय. साध्वी प्रज्ञा (Sadhvi Pragya) निर्दोष सुटल्या आहेत. या निकालामुळे भोपाळच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञा यांची चर्चा सुरू आहे. बॉम्बस्फोट प्रकरणात आरोपी असूनही, भाजपने (BJP) त्यांना भोपाळ संसदीय मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांच्या विरोधात उभे केले (Lok Sabha Election) होते. […]
Raju Shetty यांनी हत्तीणीला मठातून हलवण्यासाठी दिलेले पत्र व्हायरल होत होते. त्यावर आता त्यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून खुलासा केला आहे.
22nd Third Eye Asian Film Festival : कलाकारांसाठी महत्वाची बातमी आहे. एशियन फिल्म फाऊंडेशन (Asian Film Foundation) या संस्थेतर्फे आयोजित केला जाणारा 22 वा थर्ड आय आशियायी चित्रपट महोत्सव ( 22nd Third Eye Asian Film Festival) दिनांक 9 जानेवारी ते 15 जानेवारी 2026 या कालावधीत मुंबई आणि ठाणे येथे होणार आहे. या महोत्सावाच्या प्रवेशिका सुरू […]
प्रशांत गोडसे, मुंबई प्रतिनिधी New Congress Executive Committee Harshvardhan Sapkal : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही महिन्यांवर आल्या आहेत. त्यानिमित्ताने सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले (Nana Patole) आहेत. सत्ताधारी भाजपा–शिवसेना–राष्ट्रवादी महायुतीत विविध पक्षांमधून नेत्यांचे ‘इन्कमिंग’ सुरू आहे. त्यात सर्वाधिक काँग्रेसमधून (Congress) जाणाऱ्यांची संख्या आहे. त्यामुळे काँग्रेसला (Harshvardhan Sapkal) संघटना मजबूत करण्याबरोबरच पळ काढणाऱ्या […]
Tuition Teacher Tortured 8 year Old Student : मालाड पूर्वमधील (Malad Crime) गोकुळधाम परिसरात एका खाजगी ट्युशन क्लासमध्ये आठ वर्षांच्या विद्यार्थ्याला शिक्षिकेकडून मेणबत्तीचे चटके दिल्याची धक्कादायक घटना समोर (Tuition Teacher Tortured Student) आली आहे. या प्रकारामुळे परिसरात मोठा संताप उसळला आहे. संबंधित शिक्षिकेविरोधात कुरार पोलीस ठाण्यात (Shocking News) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी शिक्षिकेचं […]
America Oil deal with Pakistan : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी (Donald Trump) बुधवारी एक खळबळजनक दावा केलाय. तसंच पाकिस्तानसोबत (Pakistan) तेलसंबंधी व्यापार कराराची घोषणा केलीय. त्यांच्या म्हणण्यानुसार, अमेरिका आणि पाकिस्तान संयुक्तपणे पाकिस्तानमधील मोठ्या तेल साठ्यांचा विकास करणार आहे. पाकिस्तान या भागीदारीअंतर्गत भारतालाही (America Oil deal with Pakistan) तेल विकू शकेल, असं त्यांनी स्पष्ट […]
2008 Malegaon Bomb Blast Case Verdict Update : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा आज निकाल जाहीर झाला आहे. सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता. संशयाच्या आरोपांवर आरोपींना शिक्षा होऊ शकत नाही, असं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं आहे. आजच्या सुनावणीत काय घडलं? कर्नल पुरोहित यांनी आरडीएक्सची व्यवस्था केली होती, असा आरोप केला गेला. परंतु प्रसाद पुरोहित यांनी आरडीएक्स आणल्याचा पुरावा रेकॉर्डवर […]
Mahadev Jankar Statement On BJP Alliance : भाजपसोबत (BJP) युती करणे, ही माझ्या राजकीय जीवनातील सर्वात मोठी चूक होती, अशा शब्दांत राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी थेट भाजपवर निशाणा साधला. अकोल्यात पक्ष बैठकीसाठी आले (Maharashtra Politics) असताना त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही संतप्त प्रतिक्रिया दिली. महादेव जानकर यांनी भाजपवर जोरदार टीका करताना […]
Todays Horoscope 31 July 2025 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील (Rashi Bhavishya) व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी (Horoscope) लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष – तुम्हाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या ताजेतवाने वाटेल. घरातील वातावरण चांगले असेल. आर्थिक लाभासोबतच तुम्हाला व्यवसाय आणि नोकरीत […]
बुद्धीबळ विश्वविजेती दिव्या देशमुख हीचं काही वेळापूर्वी नागपूर विमानतळावर आगमन झालं. त्यावेळेस दिव्याचं जोरदार स्वागत करण्यात आलं.
महामार्गावर अचानक वाहनाचा ब्रेक लावणे निष्काळजीपणा मानला जाईल असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
India Reaction Tariff Announced US : अमेरिकेनं भारतावर 25 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे. (US) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. येत्या 1 ऑगस्टपासून नव्या नियमांची अंमलबजावणी सुरू होईल असं ट्रम्प यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. दरम्यान अमेरिकेनं भारतावर 25 टक्के टॅरिफ लावल्यानंतर आता त्यावर भारताची पहिली प्रतिक्रिया समोर […]
शनी- शिंगणापूर देवस्थानशी संबंधित बनावट अॅप प्रकरणात तपासाला आता गती मिळाली असून, या प्रकरणात मोठी अपडेट आली आहे.
जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात खेळणार नाही.
मराठाड्यात अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष सोडल्यानंतर परभणीचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष, माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांनीही भाजपमध्ये
पाकव्याप काश्मीर देण्याचं काम काँग्रेसने केलं होतं परंतु, केंद्रातील भाजप सरकार हाच पीओके पु्न्हा आणण्याचं काम करणार आहे.
सरदार पटेलांनी आरएसएसवर बंदी घातली होती. ते जर पहिले पंतप्रधान असते तर आज भाजपवाले दिसलेच नसते असं संजय राऊत म्हणाले.
अर्थ ऑब्जर्वेशन सॅटेलाइट निसार आज सायंकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास अवकाशात प्रक्षेपित करण्यात आले.
IND vs ENG : अँडरसन - तेंडुलकर ट्रॉफीचा (Anderson -Tendulkar Trophy) पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना उद्यापासून (31 जुलै) ओव्हल
महाराष्ट्रातील 70 आयटीआयमध्ये सोलर टेक्निशियन (इलेक्ट्रिक), ईव्ही मेकॅनिक हे नवीन अभ्यासक्रम शिकविण्यात येणार आहेत.
Anjali Damani On Pranjal Khewalkar : राजकीय मुत्सद्देगिरी, मुरलेला राजकारणी नाथाभाऊ सध्या विविध आव्हानांना तोंड देत आहे. त्यामुळे खडसे आणि वाद हे जणू पर्यायी शब्द झाले आहेत. बाई, बाटलीच्या राजकीय वादळाने खडसेंना (Eknath Khadse) तडाखा दिल्यानंतर आता खडसे त्यांच्या जावयाच्या पार्टीमुळे चर्चेत आले आहेत. या सर्व गोष्टी बघितल्या वाचल्या की, आपसूक तोंडात येतील ते शब्द […]
अमेरिकेकडून भारतावर मोठा कर लावला जाईल अशी बातमी होती. अखेर, ती खरी ठरली आहे. अमेरिकेने त्याची घोषणा केली आहे.
सेमीफायनलमध्ये भारतीय संघाचा सामना पाकशी होणार आहे. हा सामना बर्मिंगहॅम येथे होणार आहे. मात्र, हा सामना खेळण्यास भारतीय संघाने नकार दिला.
छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलीस खात्यातून खळबळजनक बातमी समोर आली आहे. पोलीस खात्यात मोठी फसवणूक करण्यात आली आहे.
Rahul Gandhi On PM Modi : लोकसभा विरोधीपक्ष नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Modi) जोरदार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत डांगे यांनी भाजपात प्रवेश केला. या घडामोडीमुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.
Kiara Advani : यश राज फिल्म्स कियारा अडवाणी आणि तिच्या चाहत्यांसाठी खास भेट घेऊन येत आहे. वॉर 2 (War 2) या बहुप्रतिक्षित चित्रपटाचं पहिलं
वाल्मीक कराडने आपण दोषी नसल्याचा दोष मुक्तीचा अर्ज बीड न्यायालयाकडे वकिलांच्या मार्फत सादर केला होता, कोर्टाने तो फेटाळला.
यावेळी मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने महिला शिक्षिकेची एफआयआर रद्द करण्याची मागणीही अमान्य केली.
Ahilyanagar Local Crime Branch : नगर- घोडेगाव रस्त्यावर प्रवाशांना चाकूचा धाक दाखवून मारहाण करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या
Shanishinganapur : सध्या जिल्ह्यासह राज्यात शनिशिंगणापूर येथील शैनेश्वर देवस्थानामधील बनावट ॲप तसेच कोट्यवधींचा घोटाळा हे प्रकरण चांगलेच
गुटखाबंदीवरून सरकारला घेरणाऱ्या आमदार पाचपुतेंना आता त्यांच्याच मित्र पक्षातील माजी आमदार राहुल जगताप यांनी घेरले आहे.
या भूकंपाची तीव्रता इतकी जास्त होती की जीव वाचवण्यासाठी लोक सैरावैरा पळत सुटले होते. या भूकंपात शाळेचे नुकसान झाले.
'धनंजय मुंडे आणि आका शोळेतल्या कॉईनसारखे आहेत. छापा पण हेच आणि काटा पण हेच आहेतत असं म्हणत आमदार धस पुन्हा आक्रमक झालेत.
MP Nilesh Lanke Demands Central University : अहिल्यानगर (Ahilyanagar) लोकसभा मतदारसंघात केंद्रीय विश्वविद्यालयाची स्थापना करण्याची मागणी करत खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धमेंद्र प्रधान यांच्याकडे प्रस्ताव सादर केला. महाराष्ट्रात सर्वसामान्यांसाठी एकही केंद्रीय विश्वविद्यालय नसताना खासदार लंके यांनी अहिल्यानगरमध्ये केंद्रीय विश्वविद्यालय स्थापना करण्याची औपचारिक मागणी केली आहे. दरम्यान काही दिवसापूर्वी नगर शहरात एक […]
Nishikant Dubey Statement On PM Modi : भाजपचे (BJP) खासदार निशिकांत दुबे यांनी दिलेल्या एका मुलाखतीत केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं. भाजपला आता नरेंद्र मोदींची गरज नाही, उलट मोदींना आज भारतीय जनता पक्षाची गरज आहे,” असं वक्तव्य करत त्यांनी सध्याच्या राजकीय समीकरणांवर प्रकाश टाकला. एनआयला दिलेल्या मुलाखतीत दुबे (Nishikant Dubey) म्हणाले की, जनतेचा […]
Sanjay Raut On Dada Bhuse : वसई- विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार (Anil Kumar Pawar) यांच्यावरील ईडीच्या (ED) कारवाईनंतर
US And Canada NAFA Film Festival 2025 : संपूर्ण अमेरिका (America) आणि कॅनडामधील मराठी रसिकांच्या तुडुंब प्रतिसादामुळे ‘नाफा फिल्म फेस्टीव्हल 2025 कमालीचा यशस्वी (NAFA Film Festival) झाला. अडीच हजारांहून अधिक प्रेक्षक ‘द कॅलिफोर्निया थिएटर’ मध्ये या महोत्सवाचा (Entertainment News) आनंद लुटण्यासाठी उपस्थित होते. तीन दिवसांच्या या महोत्सवामुळे मनोरंजनाची दिवाळी साजरी झाल्याची प्रतिक्रिया या महोत्सवाचे आयोजक, […]
Sakal Tar Hodo Dya : काही चित्रपट आपल्या अनोख्या वैशिष्ट्यांमुळे घोषणेपासूनच चर्चेचा विषय ठरतात. यात चित्रपटाचे शीर्षक अत्यंत महत्त्वाची
Sunny Deol : ‘गदर 2’ आणि ‘जाट’ या सलग दोन यशस्वी चित्रपटांनंतर सनी देओल आता हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात विश्वासार्ह अभिनेत्यांपैकी एक मानले
Female Students Molested In Jalna Sports Academy : जालना (Jalna) शहरातील क्रीडा प्रबोधिनीतून एक मोठी बातमी समोर (Jalna Sports Academy) आली आहे. एका क्रीडा शिक्षकाने चार अल्पवयीन विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार (Crime News) उघडकीस आला आहे. याप्रकरणी संबंधित शिक्षकावर विनयभंग आणि पॉक्सो (POCSO) कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी त्याला अटक केली […]
Donald Trump On Operation Sindoor : माझ्या विनंतीवरुन युद्ध थांबवलं असा दावा पुन्हा एकदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प
Harshvardhan Sapkal Criticize Devendra Fadnavis : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांनी राज्य सरकारवर आणि भाजपच्या नेत्यांवर जोरदार टीका केली. जालना येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्यावर झालेल्या आरोपांनंतरही सरकारने त्यांचा राजीनामा घेतला नाही, त्यामुळे सपकाळ यांनी (Congress) सत्ताधाऱ्यांच्या नैतिकतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र […]
एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार, सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात राज्य सरकारला मोठा झटका बसला आहे. राज्य सरकारकडून करण्यात आलेली अपील सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
Bhaskar Jadhav Emotional Letter After Close Workers : रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (Uddhav Thackeray) पक्षाचे आमदार भास्कर जाधव सध्या राजकीय अडचणींना सामोरे जात (Maharashtra Politics) आहेत. त्यांच्या निकटवर्ती सहकाऱ्यांनी एकामागून एक साथ सोडत वेगळी राजकीय वाट धरल्याने मतदारसंघात भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांना धक्के बसले आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना उद्देशून एक […]
Maharashtra Election 2025 : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका
Manikrao Kokate Rummy Controversy Assembly Inquiry Report : राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता, ज्यात ते विधानसभेत बसून मोबाइलवर ‘रम्मी’ (Rummy) गेम खेळताना दिसत आहेत. हा व्हिडीओ राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी (Rohit Pawar) त्यांच्या अधिकृत X […]
WCL 2025 India VS Pakistan Semifinal : वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स (WCL) 2025 या बहुचर्चित क्रिकेट लीगला मोठा धक्का बसला आहे. 31 जुलै रोजी होणाऱ्या भारत आणि पाकिस्तान (India VS Pakistan Semifinal) यांच्यातील पहिल्या सेमीफायनल सामन्यापूर्वी मुख्य प्रायोजक EaseMyTrip या कंपनीने या सामन्याशी संबंधित असण्यास नकार दिला आहे. या निर्णयामुळे लीगच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण (Cricket […]
Maharashtra Congress New Executive Committee : महाराष्ट्र काँग्रेसने ( Maharashtra Congress) अखेर आपली नवी प्रदेश कार्यकारिणी जाहीर केली आहे. पक्षाच्या नव्या प्रदेशाध्यक्षपदी नुकतेच नियुक्त झालेल्या हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांच्या नेतृत्वात ही कार्यकारिणी दिल्लीतील केंद्रीय नेतृत्वाच्या मंजुरीनंतर अधिकृतपणे (Maharashtra Politics) जाहीर करण्यात आली. या नव्या टीममध्ये ज्येष्ठ आणि अनुभवी नेत्यांसह तरुण अन् नव्या दमाचे चेहरे […]