Dr. Samprasad Vinod : डॉ. संप्रसाद विनोद यांच्या सोबत मनाच्या मशागतीचा अनोखा प्रवास…
Dr. Samprasad Vinod Exclusive यशाचं शिखर गाठताना मनःशांती कशी जपावी? आनंदी जगण्याचा मंत्र तसेच मनाच्या मशागतीचा अनोखा प्रवास समजून सांगितला.
Dr. Samprasad Vinod Exclusive : महर्षि विनोद फाऊंडेशनचे संचालक डॉ.संप्रसाद विनोद यांनी लेट्सअप विशेष या कार्यक्रमाला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी यशाचं शिखर गाठताना मनःशांती कशी जपावी? आनंदी जगण्याचा मंत्र तसेच मनाच्या मशागतीचा अनोखा प्रवास समजून सांगितला.