वकील गुणरत्न सदावर्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाल्याची माहिती समोर येत आहे.
बोगस मतदारांवर अंकुश का नाही फाल्तू उत्तर देऊ नका असे म्हणत शेकप नेते जयंत पाटीलही बैठकीत आक्रमक झाल्याचे पाहण्यास मिळाले.
आदिवासी समाजातील तरुण-तरुणी भरकटले गेले. तेलंगणा, गडचिरोली भागात नक्षलवाद्यांचा म्होरक्या म्हणून भूपतीने जबाबदारी स्वीकारत मोठा लढा उभा केला
महाविकास आघाडी व मनसेचं शिष्टमंडळ आज (१४ ऑक्टोबर) राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची भेट घेणार
सामन्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय संघाला फक्त ५८ धावांची आवश्यकता होती आणि संघाकडे ९ विकेट्स शिल्लक होत्या.
मला अभिनयाची आठवण येते. राजकीय जबाबदाऱ्या पेलत असताना मला माझ्या आवडीचं कामही करायचं आहे.
आगामीकाळात होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीतही या पक्षाकडून उमेदवार दिले जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
अक्षयनं महाराष्ट्र पोलिसांच्या बुटांबाबत महत्त्वाच्या आणि संवेदनशील विषयावर लक्ष वेधत त्यांचे बूट बदलण्याची मागणी फडणवीसांकडे केली.
काही वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आंबा कसा खायला आवडतो असा प्रश्न विचारला होता. या प्रश्नावरून त्यावेळी अक्षय कुमार मोठ्या प्रमाणात ट्रोल झाला होता.
2005 मध्ये विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला किंवा युतीला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने बिहारमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.