लोकप्रतिनिधींना योग्य आदर देणे हे प्रशासनाला अधिक विश्वासार्ह आणि जबाबदार बनवण्यासाठी महत्त्वाचे आहे, असे या जीआरमध्ये म्हटले आहे.
बिहार निवडणुकीत मिळालेल्या प्रचंड विजयानंतर, नितीश कुमार यांनी आज (दि.20) 10 व्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.
Supreme Court सर्वोच्च न्यायालायत आज राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारलेल्या १४ प्रश्नांवर सुनावणी होती.
काही चुकीच्या आणि अपुऱ्या माहितीद्वारे किंवा कदाचित राजकीय अपरिहार्यतेतून आपण व्यक्तिशः माझ्याबद्दल जाहिरपणे सलग वक्तव्ये करीत आहात.
भाजप आणि ठाकरेंकडून टाकण्यात आलेल्या या डावामुळे निष्ठावंत आणि इच्छूक कार्यकर्त्यांमध्ये कामालीची नाराजी व्यक्त केली जात आहे.
चाळीस वर्षात सर्वप्रकारची सत्ता असतांना कोल्हेंनी सोनारी गावाच्या विकासाकडे पाठ फिरविली होती त्यामुळे सोनारी गावाच्या विकासाच्या अनेक समस्या होत्या.
सनी निम्हण हे पुणे महानगरपालिकेतील माजी नगरसेवक असून, सोमेश्वर फाउंडेशनच्या माध्यमातून विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवितात.
बृहन्मुंबई उपनगरातील वीस एकर किंवा त्यापेक्षा अधिक क्षेत्रफळावरील म्हाडाच्या गृहनिर्माण प्रकल्पांचा पुनर्विकास करण्याबाबतचे धोरण निश्चित करण्यात आले आहे.
आगामी महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग १७ मधून नगरसेवकपदासाठी उमेदवारी जाहीर केलेले पाटील यांनी हे पत्र सोशल मीडियावर शेअर केले आहे.
Girish Mahajan On Eknath Khadse खडसे सध्या कोणत्या पक्षात आहेत हे कळत नाहीत. खडसेंबाबत आता बोलण्यासारखं काही राहिलेलं नाही.