Attack On Minister Sanjay Shirsat Home : पावसाळी अधिवेशकाळात विधानसभा परिसरात आव्हाड आणि पडळकरांचे कार्यकर्त्ये भिडल्याचे प्रकरणा ताजे असतानाच छ.संभाजीनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्या घरावर एका तरूणाने शिव्यादेत दगडफेक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला […]
BJP President Ravindra Chavan Exclusive : भाजपचे नूतन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी लेट्सअप सभा या विशेष कार्यक्रमात मुलाखत दिली. यावेळी त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं प्लॅनिंग काय? ठाण्यातील शिवसेनेचं वर्चस्व, भाजपचा कार्यकर्ता ते पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदापर्यंतच्या प्रवासाबद्दल रवींद्र चव्हाण यांनी काय सांगितलं? पाहा…
राज्यातील काँग्रेसला कशी उभारी देणार ? काँग्रेसचे नेते पक्ष का सोडून जात आहेत ? आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका काँग्रेस कशा लढणार ? कुणाल पाटील ते सत्यजित तांबे यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची लेट्सअपने घेतलेली धडाकेबाज मुलाखत.
Mumbai Police Assembly Security Report : विधिमंडळ परिसरात काल (दि.17) पडळकर आणि आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमधील राड्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. (Jitendra Awhad) या सर्व प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर दुपारी दीड वाजता बोलणार आहेत. त्यात ते नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र, त्यापूर्वी एक महत्त्वाची बातमी समोर आली असून, पोलिसांनी […]
Swachh Survekshan 2024–25 Awards : स्वच्छ सर्वेक्षण २०२४ चे निकाल जाहीर झाले असून, मध्य प्रदेशातील इंदूरने सलग आठव्यांदा देशातील सर्वात स्वच्छ शहर बनण्याचा मान पटकावला आहे. तर, गुजरातचे सुरत दुसऱ्या क्रमांकावर आणि नवी मुंबईने स्वच्छतेच्या स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकावर बाजी मारली आहे. 2017 पासून इंदूर सातत्याने देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून पहिल्या क्रमांकावर आहे. स्वच्छ सर्वेक्षण-२०२४ […]
MLA Parinay Fuke On Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस हे प्रभू श्रीराम यांच्यासारखे चारित्र्यवान, श्रीकृष्णासारखी चातुर्य बुद्धी, देवाधी देव महादेव यांच्यासारखी सहनशक्ती असणारे, आणि त्यांच्यासारखे विष पचवणारे,तसेच सूर्यासारखे तेज असणारे, चंद्रासारखे शीतल असणारे असल्याचे कौतूक आमदार परिणय फुके (Parinay Fuke) यांनी केले आहे. अभिमन्यूसह फडणवीसांची तुलना म्हणजे कमी लेखणं असल्याचेही फुके यांनी म्हटले आहे. फडणवीस […]
New Born Baby Thrown From Bus : अचानक प्रसूती वेदनांमुळे बस किंवा ट्रेनमध्ये महिलेने बाळाला जन्म दिल्याचे तुम्ही अनेकदा ऐकले असेल. अशीच काहीशी घटना पुण्याहून परभणीला जाणाऱ्या बसमध्ये घडली. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे प्रसुतीनंतर एका 19 वर्षीय महिलने नवजात बालकाला चालत्या बसमधून फेकून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत बाळाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणात […]
Shashikant Shinde New State President Of Sharad Pawar Party : शशिकांत शिंदे यांच्या नावाची अखेर पवार गटाच्या नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून घोषणा करण्यात आली आहे. खुद्द खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनीच शिंदे यांच्या नावाची घोषणा केली आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातील पक्षाच्या वर्धापनदिनी जाहीर भाषणात जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मला प्रदेशाध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे, अशा […]
Devendra Fadnavis On Sanjay Gaikwad Slap Issue : शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी शिळे अन्न देणाऱ्या कँटिन चालकाला चोपले होते. यावरुन विरोधकांनी रान उठवल्यानंतर आता राज्याचे मुख्यमंत्र्यांनी गायकवाड यांच्यावर कारवाई करण्यास फ्रि हँड दिला होता. त्यानंतर आता पोलिसांना गायकवाड यांच्यावर मरिन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईनंतर शिंदेंचे बॉक्सर आमदार […]
Sanjay Raut On Eknath Shinde Delhi Visit : ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याबाबत मोठं विधान केले आहे. राऊतांच्या या विधानामुळे राज्यात पुन्हा एखदा मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांनी जोर धरला आहे. आमचा गट भाजपात विलिन करू पण, मला सीएम करा असे शिंदेंनी दिल्ली दौऱ्यात शहांना सांगितल्याचे राऊतांनी म्हटले आहे. एकनाथ […]