मुंबई : विधानसभेच्या निकालानंतर मला अनेकजण येऊन भेटल्याचे सांगत राज ठाकरेंनी (Raj Thackeray) लागलेल्या निकालावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. यावेळी निकालानंतर आपल्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित एक व्यक्ती भेटल्याचेही यावेळी राज यांनी सांगितले. विधानसभेच्या निकालानंतर शांत होतो, विचार करत होतो असेही राज ठाकरेंनी सांगितले. ते मनसेच्या पदाधिकारी मेळाव्यात उपस्थितांना संबधित करताना बोलत होते. […]
SEBI On Finfluencers : शेअर बाजार नियामक सिक्युरिटीज एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच (SEBI) ने शेअर बाजाराशी संबंधित स्टॉक टिप्स देणाऱ्या फिनफ्लुएंसर्सला मोठा झटका दिला आहे. सेबीच्या नव्या नियमानुसार यापुढे नोंदणी नसलेल्या फिनफ्लुएंसर्सला गुंतवणुकदरांना शिक्षणाच्या नावाखाली शेअर्स खरेदी-विक्रीचा सल्ला देता येणार नाहीये. सेबीच्या या आदेशानंतर आता सेबीकडे नोंदणी नसणाऱ्या फिनफ्लुएंसर्सच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. याबाबत बुधवारी (दि. […]
Scholarship For Folk Art & Folk Instruments Learning Student : लोककला अन् लोकवाद्य शिकणाऱ्यांंना राज्य सरकारकडून शिष्यवृत्ती देणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री अँड आशिष शेलार (Ashish Shelar) यांची संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषदेत याबाबत घोषणा केली आहे. नव्या पिढीला होणार लोककलेची ओळख, नरेंद्र फिरोदियांनी हाती घेतला Folkवंत उपक्रम ज्या पद्धतीने शासनाच्या सांस्कृतिक संचनालयातर्फे […]
एकीकडे अनेक तरुण नोकरीच्या शोधात भटकत आहेत, तर दुसरीकडे तेवढ्याच संख्येने अनेक कर्मचारी कंपन्यांना थेट रामराम करत आहे.
जे मराठी चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहचत नाहीत असे चित्रपट या महोत्सवात दाखविण्यात येतील.
अडनावातून जात, धर्म ओळखता येत असेल तर, ही ओळख हळूहळू पुसावी लागेल.
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या (Crime News) घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, आता दौंडमध्ये विद्यार्थ्याकडून अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार करून तिला मारून टाकण्यासाठी 100 रुपयांची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Student Give Hundred Rupees Bribe To Kill Minor Girl Student In […]
प्रकाशित जाहिरातीत अध्यक्ष पदावर काम करणारी व्यक्तीचा पदावर असताना त्याच्या कामावर विपरीत परिणाम होणार नाही अशी असावी.
ब्लॉगचेन पद्धतीमुळे कुणालाही पुरावा टॅम्पर करता येणार नाही. त्यामुळे अतिशय सबळ आणि सायंटिफिक पुरावा हा आपल्याकडे असेल.
कोल्हापुरातदेखील पत्रकार परिषदेत बोलताना पवारांना सारखा खोकल्याचा त्रास होता होता.