Fire breaks out at MP flats in Delhi या इमारतीत अनेक लोकसभा आणि राज्यसभेचे खासदार राहतात. ही इमारत संसद भवनापासून फक्त 200 मीटर अंतरावर आहे.
देशभरात आज (दि.18) धनतेरस मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. हिंदू परंपरेनुसार, हा दिवस सोने आणि चांदी खरेदी करण्यासाठी खूप शुभ मानला जातो.
स्टार प्रचारक हे प्रमुख नेते किंवा पक्षाने अधिकृतपणे प्राथमिक प्रचार नेता म्हणून नियुक्त केलेली व्यक्ती असते.
राहुरी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले (Mla Shivajirao Kardile) यांचे आज (दि.17) पहाटे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले
राजीनाम्यापूर्वी सर्व मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या बैठकीत मुख्यमंत्री वगळता सर्व मंत्र्यांचे राजीनामे स्वीकारण्यात आले.
केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग, मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह अनेक मंत्री एका महत्त्वपूर्ण कार्यक्रमासाठी उपस्थित असताना एक मोठा गोंधळ उडाला.
वकील गुणरत्न सदावर्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाल्याची माहिती समोर येत आहे.
बोगस मतदारांवर अंकुश का नाही फाल्तू उत्तर देऊ नका असे म्हणत शेकप नेते जयंत पाटीलही बैठकीत आक्रमक झाल्याचे पाहण्यास मिळाले.
आदिवासी समाजातील तरुण-तरुणी भरकटले गेले. तेलंगणा, गडचिरोली भागात नक्षलवाद्यांचा म्होरक्या म्हणून भूपतीने जबाबदारी स्वीकारत मोठा लढा उभा केला
महाविकास आघाडी व मनसेचं शिष्टमंडळ आज (१४ ऑक्टोबर) राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची भेट घेणार