उमेदवारांना चुकीच्या उत्तरांवर आक्षेप घेता येणार आहे. मात्र, आक्षेपांसह किमान तीन अधिकृत स्रोत उमेदवारांना प्रदान करणे बंधनकारक असणार आहे.
भाषणं सुरु झाल्यावर दरवाजा बंद करण्याची गरज वाटली नाही, असा टोला उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला.
काही दिवसांपूर्वी धमकी दिल्याप्रकरणी दिग्विजय बागल यांच्या विरोधात महेश चिवटे यांनी पोलिसात तक्रार दिली होती.
दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी विकासावर एकही शब्द न बोलता माझे हजार रूपये वाचवले त्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीसांनी काल (दि.3) आभार मानले होते.
Army chief General Upendra Dwivedi पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर जेव्हा भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केले तेव्हा संपूर्ण जग भारताच्या मागे एकवटले.
Devendra Fadnavis On Uddhav Thackeray Speech उद्धव ठाकरे यांच्या भाषणात विकासाचा एक मुद्दा दाखवा आणि एक हजार मिळवा असं म्हटलं होतं.
'कढीपत्ता' शीर्षक असलेला आगामी मराठी चित्रपट शीर्षकापासून नायक-नायिकेच्या नव्या कोऱ्या जोडीपर्यंतच्या विविध वैशिष्ट्यांमुळे लाइमलाईटमध्ये आला आहे.
धगधगत्या आगीतून उमटणारी ही छबी प्रेक्षकांना एका अनोख्या आणि रोमांचकारी प्रवासाची चाहूल देणारी आहे.
महाराष्ट्र शासनाचे नोंदणी आणि मुद्रांक विभागामार्फत NeSL आणि NIC या संस्थांच्या तांत्रिक सहाय्याने कस्टम ई-बॉण्ड प्रणालीचा शुभारंभ आज होणार
"टीव्ही बंद कर आणि माझ्या डोळ्यात ड्रॉप टाक" असे सांगितले. यावरून दोघा बापलेकात वाद झाला. रागाच्या भरात सचिन याने वडिलांवर स्वयंपाकघरातील चाकूने हल्ला केला.