- Letsupp »
- Author
- Ninad K
Ninad K
-
‘नाटू नव्हे हे तर लुटो-लुटो अदानी-मोदींचा फोटो शेअर करत काँग्रेसनं डिवचलं
Congress Attack On Adani And PM Modi with Looto Looto Picture : RRR च्या नाटू-नाटू या गाण्याला आज आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित अशा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय द एलिफंटा व्हिसपर या डॉक्युमेंट्रीलादेखील ऑस्कर मिळाला आहे. या पुरस्कारांनंतर देशभरात आनंदाचं वातावरण असून, आजचा दिवस भारतासाठी ऐतिहासिक असाच आहे. या पुरस्कानंतर देशभरातील नेत्यांनी ट्वीट करत दोन्ही टीमचं […]
-
Bacchu Kadu : बच्चू कडुंना मोठा दिलासा; ‘त्या’ आंदोलनाची सुनावणी एप्रिलमध्ये होणार
Bacchu Kadu : मंत्रालयातील आंदोलनप्रकरणी आमदार बच्चू कडू यांना मोठा दिलास मिळाला आहे. मंत्रालयातील आंदोलन प्रकरणातील सुनावणी 3 एप्रिलपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. न्यायालयातील कामकाजासाठी न्यायालय उपलब्ध नसल्याने सत्र न्यायालयातील या प्रकरणावरील सुनावणी पुढे ढकलली आहे. सुनावणी पुढे ढकलली गेल्याने बच्चू कडू यांना या प्रकरणात काहीसा दिलासा मिळाला आहे. Old Pension Scheme : जुन्या पेन्शनवर […]
-
WTC Final : भारताने रचला इतिहास! सलग दुसऱ्यांदा गाठली WTC फायनल
India Qualifies WTC Final : भारतीय क्रिकेट संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या (World Test Championship) अंतिम फेरीत पोहोचला आहे. न्यूझीलंडने क्राइस्टचर्चमध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळली गेलेली पहिली कसोटी जिंकून भारताला अंतिम फेरीत नेले आहे. अंतिम फेरीसाठी पात्र ठरण्यासाठी भारताला श्रीलंकेविरुद्धच्या दोनपैकी कोणत्याही कसोटीत पराभव किंवा अनिर्णित राहण्याची गरज होती. लंकन संघाचा पराभव करून न्यूझीलंडने भारताला मोठं गिफ्ट दिलं […]
-
Oscars 2023 : मोदी, राहुल गांधी ते फडणवीस; ऑस्कर मिळाल्यानंतर कोण काय म्हणालं?
Oscars 2023 : भारतीय चित्रपटसृष्टीसाठी आजचा दिवस ऐतिहासिक असाच ठरला आहे. आज दोन भारतीय चित्रपटांना मानाच्या ऑस्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ‘RRR’ आणि ‘द एलिफंट व्हिस्पर्स’ या दोघांना ऑस्कर पुरस्कार प्राप्त झाला आहे. या मोठ्या यशानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून सर्वच दिग्गज नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. (Narendra Modi and other politician reaction On […]
-
Oscar 2023 Natu Natu : ‘नाटू-नाटू’ ऑस्करविजेता बनवण्यामागे आहे ‘या’ व्यक्तीचा हात
Oscar 2023 Natu Natu : दोन भारतीय चित्रपटांना ऑस्कर पुरस्कार मिळाल्याने चित्रपटसृष्टीसह देशभरात आनंदाला उधाण आलं आहे. दक्षिण भारतातील नाटू नाटू या गाण्याला ऑस्करमधील सर्वोत्कृष्ट मूळ गामे या श्रेणीतून पुरस्कार मिळाला आहे. नाटू नाटूच्या स्पर्धेत टेल इट लाइक अ वुमन, होल्ड माय हँड फ्रॉम टॉप गन: मॅव्हरिक, लिफ्ट माय अप फ्रॉम ब्लॅक पँथर: वाकांडा फॉरएव्हर, […]





