- Letsupp »
- Author
- Ninad K
Ninad K
-
ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ‘सार्वमत’ प्रक्रियेकडे सर्वांच्या नजरा; जाणून घ्या काय आहे नेमकं प्रकरण?
अॅड. अभय आपटे (लेखक ज्येष्ठ विधिज्झ आहेत) मेलबर्न : ऑस्ट्रेलियात उद्या (दि.14) घटना दुरूस्तीसाठी सार्वमत घेतले जाणार असून, घटनेतील एखादी दुरूस्ती करण्यासाठी अशा प्रकारची सार्वमत चाचणी पारित होणे आवश्यक असते. देशातील मूळ आदिवासी आणि टोरेस समुदायातील नागरिकांना ‘वॉईस टू पार्लियामेंट’ चा अधिकार दिला जावा की नाही यासाठी हे सार्वमत घेतले जाणार आहे. देशातील आदिवासींच्या लढ्याचा […]
-
पवारांचे थेट वार! अजितदादांचे मुख्यमंत्रीपद स्वप्नचं राहणार; UN चा अध्यक्ष म्हणून पत्र लिहिलं तरी…
मुंबई : भाजपविरोधात जे एकत्र येतील त्यांना सोबत घेऊ असे म्हणत प्रकाश आंबेडकरांना (Prakash Ambedkar) इंडिया आघाडीत घेण्याबाबत शरद पवार यांनी सकारात्मक विधान केले आहे. तर अजित पवार हे पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री होतील, असे भाकित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्यावर शरद पवारांनी एक टोलाही लगावला आहे. अजित पवार (Ajit Pawar) राज्याचे मुख्यमंत्री होणार […]
-
Nagpur News : पटोले-वडेट्टीवारांसमोर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा
नागपूर : काँग्रेसच्या बैठकीदरम्यान पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवर यांच्यासमोर तुफान राडा झाला आहे. नागपूरमध्ये आयोजित लोकसभेच्या आढावा बैठकीदरम्यान हा वाद झाला आहे. पक्षाच्या दोन ज्येष्ठ नेतेसमोर असताना अशाप्रकारे राडा झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात असून, या राड्याचे व्हिडिओ सोशल मीाडियावर व्हायरल होत असून यात नागपूर काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे […]
-
राजस्थानमध्ये मतदानाची तारीख बदलली; लग्न अन् सामाजिक कार्यक्रम ठरले विघ्न
जयपूर : देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा नुकतीच निवडणूक आयोगाने (Election Commission Of India) केली होती. यात राजस्थान, छत्तीसगड, मिझोराम, मध्य प्रदेश आणि तेलंगणा राज्यांचा समावेश आहे. तारखांची घोषणा झाल्यानंतर त्या त्या राज्यांत विजयाच्या दृष्टीने हालचालींना वेग आला होता. परंतु, राजस्थानमध्ये (Rajasthan) होणाऱ्या मतदानाच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला असून, येथे 23 नोव्हेंबर ऐवजी […]
-
ABP C Voter Survey : लोकसभेपूर्वी भाजपला जोर का झटका; पाच राज्यांच्या सर्व्हेत ‘कमळ’ कोमेजलं
नवी दिल्ली : देशातील तेलंगणा, राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या (Five State Assembly Election) तारखांची घोषणा झाली असून, या निवडणुकांकडे 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभेपूर्वीची सेमिफायनल म्हणून बघितले जात आहे. तारखांची घोषणा होताच आता कोणत्या राज्यात कुणाला सत्ता मिळणार याचा अंदाज बांधणारा सी-व्होटरचा सर्व्हे जाहीर करण्यात आला आहे. यात भाजपला […]
-
अजितदादांचा राजीनामा! जिल्हा बँकेच्या माध्यमातून पार्थ पवारांची राजकारणात होणार ग्रँड एन्ट्री?
पुणे : महाराष्ट्रासह देशातील आघाडीच्या ठरलेल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Pune District Bank) संचालकपदाचा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राजीनामा दिला आहे. त्यानंतर आता जिल्हा बँकेच्या माध्यमातून अजितदादांचे चिरंजीव पार्थ पवार (Parth Pawar) यांची राजकारणात ग्रँड एन्ट्री होण्याची चर्चा सुरू झाली आहे. अजित पवारांनी राजीनामा दिल्याने संचालक पद रिक्त झाले असून, याच […]
-
Animal Song Hua Main : Animal चे नवे पोस्टर आउट! लिपलॉक करताना दिसले रश्मिका अन् रणबीर
Animal Song Hua Main : यावर्षी ‘तू झुटी मैं मक्कर’ ने प्रेक्षकांना खळखळून हसवल्यानंतर रणबीर कपूर (Ranbir Kappor)आता त्याच्या आगामी ‘अॅनिमल’ चित्रपटात दिसून येणार आहे. मात्र, चित्रपटाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या रणबीरच्या चाहत्यांसाठी याच चित्रपटातील रोमँटिक गाणे ‘हुआ मैं’ चे पोल्ट्र रिलीज करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये रणबीर आणि रश्मीका मंदानाचे (Rashmika Mandanna) लीप लॉक करतानाचे […]
-
IND vs AFG : IPL मधील वादानंतर कोहली-नवीन पुन्हा येणार आमने-समाने
WC 2023 IND Vs AFG Match : आयसीसी वर्ल्डकपचा फिव्हर आता हळू हळू वाढण्यास सुरूवात झाली असून, ऑस्ट्रेलियाला पहिल्या सामन्या पराभूत करून भारताने विश्वचषकाची विजयी सुरूवात केली आहे. त्यानंतर आज (दि. 11) भारताचा मुकाबला अफगाणिस्तानशी होणार आहे. हा सामना टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या (Virat Kohli) होम ग्राऊंडवर होणार असल्याने मैदान खचाखच भरलेले असणार […]
-
राऊतांनी बाण सोडला! केसरकर म्हणजे मोती तलावातला डोमकावळा; दगा देत भाजपात जाणार
मुंबई : राष्ट्रावादी फुटून सत्तेत आलेल्या अजित पवार गटामुळे शिंदे गटातील नेत्यांचे टेन्शन वाढलेले आहे. त्यातच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदेंचे खास शिलेदार दीपक केसरकर (Deepak Kesarkar) शिंदेंच्या पाठीत खंजीर खुपसून भाजपकडे जातील असा दावा केला आहे. राऊतांच्या या दाव्यामुळे एकनाथ शिंदेंचे (CM Eknath Shinde) टेन्शन काहीसे वाढले असून, केसकर […]
-
World Cup : टीम इंडियाची टेन्शन वाढलं; दिग्गज शुभमन गिल रूग्णालयात दाखल
Shubman Gill Hospitalized In Chennai : विश्वचषकातील पहिल्या सामन्यात बलाढ्य ऑस्ट्रेलियाला चितपट करत भारतीय संघाने (Team India) विजयी सुरूवात केली आहे. त्यानंतर आता भारताचा दुसरा सामना अफगाणिस्थानशी होणार आहे. मात्र, त्यापूर्वी भारताचा दिग्गज खेळाडू शुभमन गिलला (Shubman Gill) तब्येतीच्या कारणास्तव रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विश्वचषक सुरू होण्यापूर्वीच शुभमन गिलला डेंग्यूची लागण झाली होती. त्यानंतर […]









