आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबईकरांना आणि पुणेकरांना खूश करणारे निर्णय घेण्यात आले आहेत.
विधानसभेसाठी आचरसंहिता लागण्यापूर्वी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या (Cabinet Decision) बैठकीत अनेक धडाकेबाज निर्णय घेण्यात आले आहेत.
सरकार नावाची यंत्रणा कुठलीही असो, त्यांना टोकाचं पाऊल उचलल्याशिवाय गांभीर्य कळत नाही पण ठीक आहे, मुंबईकर टोलच्या ओझ्यातून मुक्त झाले.
महिलांवर अत्याचार करणारे शिंदे जगयच्या लायकीचे नाही असेही ठाकरे म्हणाले.
मुंबई : एकीकडे राज्यात महायुती सरकारने सुरू केलेल्या लाडक्या बहीण योजनेवरून (Ladaki Bahin Yojana) राजकारण सुरू असतानाच ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यात शिनसेना नेत्या सुषमा अंधारेंनी (Sushma Andahre) जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच लाडक्या बहीणींनो 1500 रुपये कचकून घ्या असा सल्ला दिला आहे. लाडक्या बहिणांनी 1500 रुपये कचकून घेतले पाहिजे, हे पैसे काही फडणवीसांनी नागपूरचा बंगला […]
Dasara Melava LIVE : विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली असून, आज (दि.12) राज्यात राजकीय दसरा मेळाव्यांचे सोने लुटले जाणार आहे. नारायण गडावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांचा, तर, भगवान गडावर पंकजा मुंडे (Pankaja Munde) तर, दुसरीकडे संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा आझाद मैदानावर पार पडणार […]
पवित्र दसरा मेळाव्याची आगळी वेगळी परंपरा आहे. मुंडे साहेबांनी शेवटच्या श्वासापर्यंत सुरू ठेवली त्यानंतर भगिनी पंकजा मुंडे यांनी सुरू ठेवली.
मुंबई : राज्यात लवकरच विधानसभा निवडणुकांसाठी आचारसंहिता लागण्याची शक्यता असतानाच दुसरीकडे शिंदे सरकारने दसऱ्याच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणींना गिफ्ट दिले असून, लाडकी बहीण योजनेसाठी (Ladki Bahin Yojana) अर्ज करण्यास मुदत वाढ देण्यात आली आहे. या निर्णयानुसार आता लाडक्या बहीणी 15 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करू शकणार आहेत. (Ladki Bahin Yojana Application Date Extended) मोठी बातमी : नोएल नवल […]
Japanese organization Nihon Hidankyo awarded Nobel Peace Prize 2024 : जपानी संस्था (Japan) ‘निहोन हिडांक्यो’ ला 2024 चा नोबेल शांतता पुरस्कार (Nobel Prize) जाहीर करण्यात आला आहे. आण्विक शस्त्रांविरुद्ध दिर्घकाळ मोहिम चालवल्याबद्दल या संघटनेला यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात येत असल्याचे नोबेल समितीने म्हटले आहे. गेल्या वर्षी इराणी पत्रकार आणि मानवाधिकार कार्यकर्त्या नर्गिस मोहम्मदी यांना […]
Noel Tata appointed chairman of Tata Trusts : ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांच्या निधनानंतर टाटा ट्र्स्टच्या अध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. याचे उत्तर आता मिळाले असून, टाटा ट्रस्टने शुक्रवारी म्हणजेच 11 ऑक्टोबर रोजी मुंबईत झालेल्या बैठकीत नोएल टाटा (Noel Tata) यांची एकमताने अध्यक्ष म्हणून निवड केली आहे. Video : […]