तुम्ही इतक्या आवडीनं जी बिस्कीटं खाताय ती तुमच्या शरीराला नुकसानकारक ठरत आहेत.
Obesity in Indian Couples : लग्नानंतर वजन वाढणे एक सामान्य बदल नाही तर यामागे अनेक कारणे असू शकतात. ICMR च्या एका सर्वेत या समस्येबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. अशात आपल्याला हे जाणून (Obesity in Indian Couples) घेणे गरजेचे आहे की लग्नानंतर वजन का वाढत जाते आणि या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी काय करता येईल. लठ्ठपणा […]
एका अभ्यासानुसार आता अपेंडिक्स कॅन्सर (Appendix Cancer) हा घातक आजार युवकांतही वेगाने फैलावत चालला आहे.
केंद्र सरकारने नुकताच एक अहवाल जारी केला आहे. यामध्ये भारतीयांच्या (New Delhi) खाण्यापिण्याच्या सवयींवर प्रकाश टाकण्यात आला आहे.
फ्रान्सची फूड सेफ्टी एजन्सी ANSES ने केलेल्या एका शोधात काचेबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे.
टेस्ट एटल्सने एक लिस्ट जारी केली आहे. याच जगातील टॉप 50 नाश्ता डिशेसचा समावेश आहे. तीन भारतीय डिशेसना स्थान मिळालं आहे.
Digital Detox : इंटरनेट मानवी जीवनाचा अविभाज्य घटक बनले आहे. स्मार्टफोन, लॅपटॉप आणि इंटरनेट या तीन गोष्टी नाहीत म्हटल्यानंतर काम ठप्प होणारच अशी आजची परिस्थिती आहे. सकाळी उठल्यापासून रात्री अंथरुणावर पडेपर्यंत हातातला मोबाईल सुटत नाही. पण तुम्हाला माहिती आहे का की ही सवय तुमच्या आरोग्यावर कसा परिणाम करत आहे. डिजिटल डिटॉक्स हा शब्द (Digital Detox) […]
Lifestyle News : वाढत्या वयात शरीराची शक्ती कमी होत जाते हे अगदी खरं आहे. वाढत जाणार वय कुणीही थांबवू शकत नाही. एकवेळ तुम्ही ही प्रोसेस मंद करू शकता पण वाढत जाणारं वय थांबवू शकत नाही. अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही वयाची तिशीपासूनच सुरू केल्या तर बरेच काही सोपे होऊ शकते. वयाच्या तीस वर्षांनंतर जर […]
हा आजार हळूहळू मेंदूतील कोशिका नष्ट करून टाकतो. यामुळे व्यक्तीची स्मरणशक्ती आणि विचार करण्याची क्षमता पूर्णपणे नष्ट होते.
जर तुम्ही सुद्धा या परिस्थितीत असाल आणि मनाला शांत करण्याचा प्रयत्न करत असाल तर काही जपानी टेक्निक्सचा वापर करू शकता.