अकोट, हिवरखेड्यानंतर आता अचलपूर नगरपरिषदेत भाजप-MIM एकत्र…

अकोट, हिवरखेड्यानंतर आता अमरावती जिल्ह्यातील अचलपूर नगरपरिषदेत भाजप आणि एमआयएम पक्ष एकत्र आल्याचं समोर आलंय.

Untitle (7)

BJP-MIM Allainace : अमरावती जिल्ह्यातील अचलपूर नगरपरिषदेत भाजप-एमआयएमची युती झाल्याची माहिती समोर आलीयं. नगरपरिषदेत समिती सभापतीपदासाठी भाजप आणि एमआयएम पक्षाने एकमेकांना साथ दिलीयं. नगरपरिषदेत एमआयएम पक्षाला शिक्षण आणि क्रीडा समितीचे सभापतीपद मिळाले आहे. दरम्यान, सोलापुरातील अकोट, आणि हिवरखेड्यानंतर आता अचलपूर नगरपरिषदेत भाजप एमआयएम पक्षाची युती झाल्याचं समोर आलंय.

बातमी अपडेट होतेयं…

follow us