नाशिकच्या मालेगाव अत्याचार प्रकरणी आज जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार असून संपूर्ण शहर बंद ठेऊन निषेध व्यक्त केला जाणार आहे.
दिल्लीचेही बूट चाटितो, हे भगव्या अवलादीचे नाहीत, या शब्दांत उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जहरी टीका केलीयं.
बॅंकेतून बोलतोयं, सांगून फसवणूक होत असल्याने या फसवणुकीला आळा घालण्यासाठी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाकडून नवीन नियम लागू करण्यात आलायं.
ताम्हिणी घाटात भीषण अपघात घडला असून नवीन थार थेट 500 फूट खोल दरीत कोसळल्याची घटना घडलीयं. या अपघातात पुण्यातील 6 तरुणांची मृत्यू झालायं.
नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळमध्ये तीन वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करुन हत्या केल्याची घटना समोर आलीयं.
इंदापूर नगरपरिषद निवडणुकीत प्रदीप गारटकर यांनी अजित पवार गटाची अधिकृत उमेदवारी डावलून विरोधातच निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलायं.
सोलापुरातील अनगर नगरपंचायतीसाठी अजित पवार गटाच्या उमेदवार उज्वला थिटे यांनी पहाटे पोलिस बंदोबस्तात उमेदवार अर्ज दाखल केलायं.
बिहारमध्ये एनडीला बहुमत मिळाल्यानंतर आता सरकार स्थापनेसाठी जोरदार हालचाली सुरु असून पुन्हा नितीश कुमारच मुख्यमंत्री होणार असल्याची शक्यता आहे.
उत्तरेकडून थंड वाऱ्यांचा प्रवाह होत असल्याने राज्यातील अनेक भागांत पुढील दिवसांत थंडी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिलायं.
अजित पवार गटाला नाशिकमध्ये मोठा धक्का बसला असून मंत्री माणिक कोकाटे यांचे समर्थक नामदेव लोंढे यांनी शिंदे गटात प्रवेश केलायं.