आदित्य चोप्रा दिग्दर्शित मर्दानी 3 चित्रपटाचं नवं पोस्टर आजच्या नवरात्रीच्या मुहूर्तावर प्रदर्शित करण्यात आलंय.
ठाण्यात आज 'मेट्रो 4A' ची ट्रायल रन घटस्थापनेच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतलीयं.
नौ सौ चूहे खाकर, बिल्ली हज को चली, या शब्दांत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गेंनी बचत उत्सवावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केलीयं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ड्रोन शोवरुन ठाकरे गटाचे नेते वसंत मोरेंन केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांवर निशाणा साधला.
आशिया चषक स्पर्धेत भारत पाकिस्तान सामन्यादरम्यान पाकचा फलंदाज सोहबजादा फरहानने अर्धशतक झळकावल्यानंतर गोळीबार स्टाईलने सेलिब्रेशन केलंय.
ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांची गाडी पेटवण्याचा प्रयत्न झाल्याची घटना जालन्यातील निलमनगर भागात घडलीयं. घटनेमुळे जालन्यात तणावाचं वातावरण आहे.
Maharshtra Rain हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस अद्यापही सुरुच आहे.
Ausia Cup : आशिया चषकाच्या सुपर फोर सामन्यात भारताने पाकिस्तानचा सहा विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवलायं.
बंजारा अन् वंजारी एकच या विधानावरुन नवा वाद पेटताच आमदार धनंजय मुंडेंनी आपलं स्पष्टीकरण देत बाजू सेफ केली आहे.
तुम्ही ब्रँड नाहीत, नरेंद्र मोदीच जगातला सर्वात मोठा ब्रँड, असल्याचं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे बंधूंना डिवचलंय.