मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांना मदतीची घोषणा केल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी हिशोब करुन मदतीचा आकडाच सांगितलायं.
अभिनेत्री राणी मुखर्जीने मिळालेला पहिला राष्ट्रीय पुरस्कार आपल्या स्वर्गीय वडिलांना अर्पण केला असल्याचं भावूक तिने सांगितलंय.
पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यश्र जालिंदर कामठे, भूविकास बॅंकेचे माजी अध्यक्ष मुरलीधऱ निंबाळकर यांनी अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतलायं.
लातूरच्या मुरुड भागात मध्यरात्रीच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के बसल्याने लोकांनी घरातून पळ काढलायं.
ओबीसी आंदोलक नेते लक्ष्मण हाके यांचे सहकारी असलेल्या पवन करवर यांच्यावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
आम्ही कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही, असा शब्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापुरातील पूरग्रस्तांना पाहणीदरम्यान दिलायं.
येत्या 27 सप्टेंबर ते 1 ऑक्टोंबरपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांची गाडी जाळणाऱ्या विश्वंभर तिरुखे याला न्यायालयाने जामीन मंजूर केल्याची माहिती समोर आलीयं.
अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने नवरात्रीच्या पहिल्या माळेला सोशल मीडियावर पांढऱ्या साडीवरील लूकचे फोटो शेअर केले आहेत.
गजेंद्र अहिरे यांचा 'कमल शेंडगे रंगकर्मी पुरस्काराने सन्मान करण्यात आला असून एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.