16 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट दरम्यान राज्यात अतिवृष्टीचा इशारा भारतीय हवामान विभागाच्या मुंबई प्रादेशिक केंद्राने दिला आहे.
हवामान विभागाने आज आणि उद्या मुंबई, ठाणे ज जिल्ह्यांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
मराठवाड्यासह विदर्भातील काही जिल्ह्यांत आज आणि उद्या जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
आजपासून 18 ऑगस्टपर्यंत काही जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा (Heavy Rain) इशारा हवामान विभागाने दिला आहे.
शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आज ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केलेली आहे..
आज सातारा, सांगलीसह मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.