नागपुरमध्ये मोठी दुर्घटना घडली असल्याची माहिती समोर आली आहे. कोऱ्हाडी मंदिराचा निर्माणाधीन गेट कोसळल्याची बातमी आहे.
राज्यात मराठा आंदोलन सक्रिय होण्यापूर्वीच राष्ट्रवादीचे प्रमुख नेते शरद पवार यांनी ओबीसी पॉलिटिक्सची चुणूक दाखवली.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीआधी दोन माणसं मला भेटायला आली होती. ही दोन माणसं मला विधानसभेच्या 288 पैकी 160 जागा निवडून आणण्याची गॅरंटी देत होते.
राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर आक्षेप घेतला. आयोगानेच त्याची उत्तरं द्यायला हवी. भाजपकडून नाही.
हवामान विभागाने आज राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
मी माझ्या घरच्यांशी सुद्धा व्हिडिओ कॉलवर बोलत नाही तर हा कोण लागून गेला आहे, असे उत्तर रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिले.