आज जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवविला आहे. मुंबई, ठाणे, रायगड, पुणे आणि सातारा परिसरात पुढील तीन ते चार तास महत्वाचे आहेत.
पुसद येथे पोलिसांनी एक दारुचा ट्रक पकडला. या ट्रकवर 'राज्यमंत्री मेघनादीदी साकोरे-बोर्डीकर' हे नाव होते.
IMD Rain Alert : जुन महिन्यानंतर राज्यातून गायब झालेला पाऊस आता पुन्हा एकदा सक्रिय होत असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.
दक्षिण आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांना हवामान विभागाने पावसाचा इशारा (Rain Alert) दिला आहे.
पोलिसांच्या असहकाराच्या भूमिकेमुळे चिघळले आणि मराठी जनसमुदाय रस्त्यावर उतरला. त्याचा फटका परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांना बसला.
मला मान्य आहे की माझा मार्ग चुकीचा होता. रस्ता गलत था लेकीन मंझिल सही थी हे मी कालच सांगितलं होतं.