मी माझ्या घरच्यांशी सुद्धा व्हिडिओ कॉलवर बोलत नाही तर हा कोण लागून गेला आहे, असे उत्तर रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिले.
आज तळकोकणासह थेट विदर्भापर्यंत पाऊस धुमाकूळ घालण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने पावसाचा अलर्ट दिला आहे.
काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर राज्यात पावसाने कमबॅक (Maharashtra Rain Update) केले आहे.
शाळेतील मध्यान्ह भोजनातील विषबाधेचे प्रकार रोखण्यासाठी शिक्षण विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
पहिली आणि दुसरीच्या इंग्रजीच्या पुस्तकात एकच कविता शिकण्यासाठी देण्यात आली आहे. यावरून शिक्षण विभागाचा भांगळा कारभार पुन्हा समोर आलाय.
नागपूरमधील एका कार्यक्रमात पोलिसांच्या नियमांचे पालन करण्यात आलं नाही. त्यावेळी पोलिसांना बावनकुळे यांच्या नावाने धमकवलं