काँग्रेस आमदार सुलभा खोडके (Sulabha Khadake) या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं निश्चित झालं. खोडके यांनीच तसे संकेत दिले.
लोकसभा निवडणूकीत ज्या बुथवर भाजपला मताधिक्य होतं, तेथील मतदानाची टक्केवारी कमी होती. तर भाजपला मताधिक्य नव्हते त्या बूथवर जास्त मतदान झालं.
आज आणि उद्या नाशिक, नगर, पु्णे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांत मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.
भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे (Tanaji Mutkule) यांना प्रकृती अस्वास्थामुळे मुंबईतील रुग्णालयात (Mumbai Hospital) हलवण्यात आलं.
जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. 80 टक्के पेपर सुटला आहे. उरलेले 20 टक्के लवकर सॉल्व्ह होतील
रधाव वेगातील दुचाकीस्वारांनी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एसटी बसला पाठीमागून जोरदार धडक दिली.