प्रसिद्ध लेखक आणि चित्रपट दिग्दर्शक आशिष उबाळे यांनी रामकृष्ण मठात गळफास घेत आत्महत्या केली.
सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळणार आहे. या जिल्ह्यांना हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
Navneet Rana On Amravati Municipal Corporation Election : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रितच लढेल अशी घोषणाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मात्र, दुसरीकडे त्यांच्याच पक्षातील महिला नेत्या नवनीत राणांनी (Navneet Rana) मात्र, निवडणुकांचे बिगुल वाजण्यापूर्वीच एकला चालो रे भूमिका घेत मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे एकीकडे फडणवीस आगामी काळातील निवडणुका महायुती एकत्रित […]
Nationwide Mock Drill : भारतात उद्या (दि.7) होणाऱ्या मॉक ड्रिलमुळे जागतिक दक्षता चांगलीच वाढली आहे. दरम्यान, अमेरिका, युरोप आणि आशियाई देशाचं या मॉक ड्रिलकडे (MockDrill In India) लक्ष आहे. हल्ल्याला तोंड देण्यासाठी गृहमंत्रालयाकडून सर्व राज्यांना मॉक ड्रिलचे आदेश देण्यात आले असून, राज्यात पुणे, मुंबईसह 16 शहरांमध्ये मॉक ड्रील केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. […]
काही लोक घरातून बाहेर पडले की थेट देशाच्या बाहेरच जातात. पण जाऊ द्या. त्यांचं त्यांना लखलाभ
अशा प्रकारची आक्षेपार्ह वक्तव्ये लोकप्रतिनिधींच्या तोंडी शोभत नाहीत. त्यामुळे यापुढे बोलताना काळजी घ्या