सोमवारी तर विदर्भ जगातील उष्ण प्रदेशांच्या यादीत आला. चंद्रपूर येथे 45.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद घेण्यात आली.
नागपूर प्रमाणे उत्तर महाराष्ट्रातील भुसावळ शहरात उन्हाचा चटका वाढला आहे. भुसावळचे तापमान पुन्हा ४४.३ अंशावर गेलं आहे.
आजही राज्यात काही जिल्ह्यांत उष्ण आणि दमट हवामान राहणार आहे. तर काही जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा अंदाज आहे.
बुलढाण्यात दोन गटांत तुफान राडा झाला असून भाजपचे युवा तालुकाध्यक्ष नंदू लवंगे यांच्यासह इतर 6 जण गंभीर झाले आहेत.
आताही हवामान विभागाने विदर्भात पावसाचा तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात कडाक्याच्या उन्हाचा इशारा दिला आहे.
Jayant Patil यांनी अमरावती विमानतळाला डॉ पंजाबराव देशमुख यांचे नाव अशी मागणी केली.