केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांनी यांनी माझ्या विरोधातील उमेदवाराचे काम केल्याचा आरोप गायकवाड यांनी केला.
मला पक्षानं चिन्ह दिलं जी थोडीफार ताकद आहे तीही दिली. तरी सुद्धा मी अपक्ष म्हणूनच निवडणूक लढलो.
मित्र म्हणून तसेच राजकीय शत्रू म्हणून दोन्ही बाजूने आवडणारा नेता म्हणजे देवेंद्र फडणवीस आहेत.
लोकसभा निवडणुकीत तुम्ही (मविआ) मोठं यश मिळवलं त्यावेळी ईव्हीएम चांगलं होतं का, असा सवाल बावनकुळेंनी विचारला.
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार रविंद्र चव्हाण यांनी भाजपचे उमेदवार संतुकराव हंबर्डे यांचा पराभव करत विजय मिळवलायं.
विदर्भात काँग्रेसचा सुपडा साफ झाला असला तरी विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी आपला गड राखला.