सभापती महोदय मध्यंतरीच्या काळात पार पडलेल्या निवडणुकांमध्ये मी तुमच्या मतदरासंघामध्ये सभा घेतली नाही त्यामुळे तुम्ही थोडासा राग व्यक्त केली होता.
खरंतर प्रा. राम शिंदे हे सर आहेत त्यामुळे क्लास कसा चालवायचा याची त्यांना सवय आहे.
बीडमधील स्थानिक आमदार संदीप क्षीरसागर यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणी सभागृहाचे लक्ष वेधत अतिशय हेलावून टाकणारे भाषण केले.
एकनाथ शिंदे यांनी संघाच्या कामकाजाचं कौतुक केलं. आपली सुरुवात देखील संघाच्या शाखेतूनच झाली.
बहुसंख्य उमेदवारांनी ईव्हीएमचा घोळ असल्याचा दावा केला तर काहींनी ईव्हीएमवर पराभवाचं खापर फोडणं योग्य नाही असं सांगितलं.
सध्या विजयाचे फटाके कमी पण नाराजीचे बार जास्तच वाजत आहेत, अशी खोचक टीका शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.