अनीस अहमद यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये परतण्याचा निर्णय घेतला आहे. रमेश चेन्निथला यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये येतील.
नागपूर मध्य विधासभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने अनीस अहमद यांना तिकीट दिले होते. परंतु, फक्त एक मिनिटाचा उशीर झाला.
भाजपकडून काटोल विधानसभा मतदारसंघातून चरणसिंग बाबुलाल ठाकूर यांना संधी देण्यात आली आहे.
भाजपने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये वाशिमचे चार टर्मचे आमदार लखन मलिक यांचे तिकीट कापण्यात आले आहे.
बडनेरामध्ये सुनील खराटे यांना तिकीट देण्यात आलं आहे. नाराज झालेल्या ठाकरे गटाच्या प्रीती बंड यांनी बंड केलं आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एकूण १३ कोटी २७ लाख ४७ हजार ७२८ रुपये इतकी संपत्ती आहे.