मोजक्याच जागांचा प्रश्न असून तो लवकरच मार्गी लावला जाणार आहे. तर, महाविकास आघाडीमध्ये काही जागांवरील वाद अद्याप मिटलेला नाही.
विदर्भातील काही जागा मिळाव्यात अशी मागणी ठाकरे गटाने केली आहे. मात्र काँग्रेस जागा सोडण्याच्या मूडमध्ये नाही.
जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीनं 28 मार्च 2024 रोजी बर्वे यांचं अनुसूचित जातीचे वैधता प्रमाणपत्र रद्द केलं होतं.
हवामान विभागाने आज शनिवार आणि रविवारसाठी मुंबईला पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. ठाणे, पालघर, दक्षिण कोकणलाही यलो अलर्ट.
लोकसभा निवडणुकीत बच्चू कडुंनी नवनीत राणांना पाडायची सुपारी घेतली होती, या शब्दांत आमदार रवि राणा यांनी बच्चू कडूंवर हल्लाबोल चढवलायं.
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवार ठरला असून रविंद्र चव्हाण यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीयं.