पत्रकारांनी त्यांना याबाबत विचारले असता भुजबळांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की "हो मी नाराज आहे."
पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना झुकतं माप मिळाल्याचं दिसत आहे. तर १६ जिल्ह्यांची पाटी मात्र कोरीच राहिली आहे.
Maharashtra Cabinet Expansion : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर राजकीय (Maharashtra Cabinet Expansion) घडामोडी वेगाने घडू लागल्या आहेत. शपथ घेतलेल्या मंत्र्यांना कोणती खाती द्यायची यावर चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे नाराजीची लाट उफाळू लागली आहे. मंत्रिपद मिळेल असे वाटत असतानाच हुलकावणी मिळाल्याने अनेक आमदार नाराज झाले आहेत. माजी मंत्र्यांचा पत्ता कट झाल्याने त्यांच्यातही अस्वस्थता वाढली आहे. अशातच […]
पश्चिम महाराष्ट्रात १० मंत्रिपदे मिळाली आहेत. त्याखालोखाल मुंबई-कोकणला ९, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राला ८ तर मराठवाड्याला ६ मंत्रिपदे मिळाली आहेत.
भाजपकडून पंकजा मुंडे, मेघना बोर्डीकर, माधुरी मिसाळ यांना तर राष्ट्रवादीकडून अदिती तटकरे यांना मंत्रिपदी संधी मिळणार आहे.
राज्यातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली. नागपूर राजभवनात शपथविधी पार पडला.